SEBC (मराठा आरक्षण) | Cast certificate/NCL/ Validity संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- CAREER MAKING GUIDANCE
==================================
*महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
___________________________________________
आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
PHONE PE / GOOGLE PAY NO
9421066225
9511791310
या नंबर वर FEES PAID करावी
अन्यथा
CAREER MAKING GUIDANCE
SBI ACCOUNT NO
39796069514
IFSC : SBIN0000283
BRANCH : MADHA
ACCOUNT : CURRENT
या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
त्याच बरोबर.......
MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
====================================
आमचा पत्ता :
डॉ राजकुमार आडकर
करिअर मेकिंग गायडन्स
सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
9511791310
9421066225
====================================
Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
___________________________
करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
- List of All category documents required for Admission
- Eligibility criteria
- MBBS Govt cut off Maharashtra
- MBBS Pvt. cut off Maharashtra
-MBBS DEEMED Cut off AIQ
- BAMS Govt. cut off
- BAMS Pvt. Cut off
- BAMS DEEMED cut off
- BDS Govt. Cut off
- BDS Pvt. Cut off
- BDS DEEMED CUT OFF
- BHMS College LIST
-BPTH College List
- BVSC Cut off Maharashtra
- Medical Fitness certificate
- Annexure - C
इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
9511791310
9421066225
वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
धन्यवाद....
Team Career Making Guidance
सर कालच मी ncl आणि certificate एकत्र असणारे प्रमानपत्रासह समाज कल्याण मधून
केलेलं आहे .
पोच पावती घेतली आहे ..
त्यांनी घेतलं आहे ..
मी स्वतः अभिमन्यु पवार ( देवेंद्र फडणवीस स्वीय सहायक यांना mess केला ) त्यावर त्यांनी सांगितलं आहे आम्ही कास्ट validity साठी मराठा समाजाला 3-4 महिने वेळ देणार आहोत 2-3 दिवसात GR येईल🥳🤞🏻
Kharach ka bhava😢
याचा पाठपुरावा करण्याचा आग्रह धरा..,
Tujha number midel ka bhawa please
Bhawa tujha number midel ka
Kharach kayyy asa jhalll tar khrch khup bara hoilll
सर ews ला मार्क्स मध्ये 5% आरक्षण आहे मग sebc सर्टिफिकेट ला मार्क्स मध्ये किती %आरक्षण आहे
काय बोलताय ते तुम्हाला सुद्धा समजले का,
पूर्ण confusion करत आहात
@@dilipmahipal7843 right
Sir ekdam barobar sangat aahet
Pratek category cha aapan vichar karat aahat ...
Aaple khup khup aabhari aahot sir...
राम कृष्ण हरी सर......❤❤❤❤
Navin caste certificate ani jun don page vr asnar ncl chalel ka
2019 che caste certificate asel tr te admission sathi chalel ka??
Samajkalyan office ne te validity sathi accept kela aahe
Thank you sir!!
4 महिने झाले आहेत सर OBC कुणबी वैल्हेडीटी साठी दिलय 70.000 हजार रुपये मागत आहेत
गरीब लोक आहेत आम्ही काय करावे कायद्या पुढे काय चालत नाही
तत्काळ लाचलुचपत विभागास संपर्क साधा
😂😂😂 kahi pan
काय बोलताय सर तुमचं बोलणं ऐकून मी पागल झालो
28 जून च्या अगोदर जर आपण व्हॅलिडिटी साठी प्रस्ताव टाकलेला असेल तर तो ग्राह्य धरण्यात येईल 28 जून नंतर मात्र जर तुम्ही साठी जात असतात तर तुम्हाला नवीन प्रमाणे कास्ट व नॉन क्रिमिलेयर दाखल करावे लागेल
@@lthorat6404 भाई पण माझं 28 जून च्या आधीच cast certificate च आता शिक आल आता परत apply केलं तरी कमीत कमी 15. दिवस लागतील certificate यायला आणि त्या नंतर मग 10 दिवस NCL ला आणि मग validity आणि last date for direct second year engineering admission is 25 how is it possible
@@lthorat6404 right
@@careermakingguidancewhat righ t? How to get certificate in time ?
@@prashant20091000 sir is only looking liking the reply
Sir mi 2019 madhe caste certificate ani cast validity kadhli hoti. Aata non creamnyer kadhla ahe 2nhi ek page var. Tar mi ji 2019 madhe caste validity and caste certificate kadhla hota tey chalte ka?
सर पाच जुलै 2024 च्या G R नुसार कोणत्याही caste certificate ची validity व्हा यलाचा पाहिजे
Ho na...ky karava kalat nay
Validity kiti varshachi ahe
@@user-tb2if6nw1y life time
🙏PLEASE CET CELL SEBC VALIDITY SATHI AT LEAST 2 MONTH HAVET PLEASE🙏
Me 3 june LA NCL and SEBC sathi ektra appply kellel. Mala Te donhi certificate milnar hoti ektra . 45 days(18july) lagtat Te milayla. Pan jevha me aaj 18 july la tahsil office la aale tevha samjla ki aadhi SEBC kadhayla lagel magach NCL milele. Me aaj form submit kela aata tyala 45 days(1september)aahet . Certificate bhetlyashivay validity pan kadhu shakat nahi.
सर शिक्षकांसाठी असलेली ctet परीक्षेत 5% मार्क्स मध्ये आरक्षण होते openla तर आता esbc सर्टिफिकेट ला किती मार्क्स चे आरक्षण आहे plz sir पाठपुरावा करा
Neet sathi sebc tun 50% aasel ki 40%
Answer
Sir mi cast certificate Ani NCL dhoni yektr kadhl ahe tr ata mla tasil office vale mant ahet ki validity sathi cast certificate vegl lagel mi Kay karu ata saga .....
Same condition
मराठ्यांच्या आरक्षणाचा झालेला खेलखंडोबा .....
१) सरकार म्हणताय आरक्षण दिलाय
२) लोक म्हणत्यात टिकत नाही ..
३) परत सेतू वाला म्हणतोय SEBC ला कास्ट validity नसतंय ..
४) validity काढायला गेलो तर ते म्हणताय एका पानावर NCL आणि कास्ट certificate नकोय ..
५) जरी validity apply केलं.. तर साहेब म्हणतंय validity ला किमान 2-3 महिने लागलेत पोरांना तर 25-30 दिवसाच्या आत पाहिजे ... नसेल तर open मधून जावं लागेल .. ..
६) EWS काढायला गेलो तर सेतू वाला म्हणतोय मराठ्यांना EWS भेटत नाही
वार्षिक उत्पन्न १० लाख असल्यास SEBC Validity होते का?( NCL निघत नाही)
Vel nahi evdha
Validitchi pavti asel tr kam hot. Counsellingsathi
sir 28 june आधीचे token चालेल का??
@@user-zl1ry2gg5r hoy
हे आता काय नवीनच
Sir pls sebc ke bare mein abhi aap kuch karo if possible
Sir hamare yaha kahi kahi jagao par abtak sebc caste certificate nikalne jao to purne gr ke basis par 2 seperate non cremy layer aur caste certificate ke documents mang rhe hain jis vajah se cast validity nikalana mushkil hogaya hain
Aur agar kahi aur se cast validity nikalne bhi jaye toh bhi 2 months tak bhi yaa jyada kag sakta hai time aur cet ne 3rd round ke pehle original document lane bola hain cast validity ka jo ki possible nahi hain hame
Cast validity ke ek document ke vajah se hamara admission ruka reh Raha hai sir
Percentile hone ke baad bhi document na hone ke vajah se hame cap round se jane nhi milega yaa shayad open me bharna padega yaa toh donation lag jayegi
Na hamara sebc certificate ban rha cast validity ka na hamare paas ews hain
Upar se agar dicument ke vajah se cap round se bahar nikal diya toh hame 100 percent free education hain girls ke liye usme bhi apply karne nhi milega kyuki voh scheme ke liye cap round through jana compulsory hain
Sir pls is baat par aap kuch help kar sako toh aacha hoga🙂
Mala cast certificate 28 june la milala one page wala ata me 14 la validity sathi apply kela ahe tar kay karta yeil te sanga tyani accept kela majha cast certificate
Cast validity kadhi bhetel
Mi kalch kelay, sir canfugen hotay
Tujha certificate junya format madhe hota ka???
Validity kiti divsat milte
साहेब
काय गरज नाही तुम्ही जास्त confused करताय
Right
Sir sebc category 340 mark AIR 511812 After free education to girls gr cutoff will increase
Then I am a boy bams la admission round thrugh Maharashtra mde milel ka newly approved collages mde 100& fix gurrented last round paryant
pleeeeeese telllll
Confusion ajun vadvl ya baba ne 😢
Gpp re
Happy basato
😂😂😂😂😂😂😂😂😂😂