ITI ELECTRICIAN FULL INFORMATION इलेक्ट्रिशियन ट्रेड बद्दल संपूर्ण माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • आयटीआय मधील इलेक्ट्रिशियन ट्रेड बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे इलेक्ट्रिशियन ट्रेड बद्दल असलेली शंका क्लिअर होईल. इलेक्ट्रिशियन हा ट्रेड नोकरीसाठी तसेच व्यवसायासाठी आपणास उपयुक्त ठरेल अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या आयटीआय आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना व मित्रांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना या ट्रेड बद्दल संपूर्ण माहिती मिळेल..
    आयटीआयच्या प्रवेशासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    www.dvet.gov.in
    इलेक्ट्रिशियन ट्रेड चा अभ्यासक्रम मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    drive.google.c...
    अधिक माहितीसाठी ई-मेल करा.👇👇👇👇👇👇
    ititechguruji@gmail.com

Komentáře • 43

  • @nitinpimplakar877
    @nitinpimplakar877 Před 7 měsíci +1

    दादा पुह्ना वि्डियो बनवशिल तर आवाजात जिवंतपणा ठेवशील हे तुझा फायद्याचे आहे.........तुला शुभेच्छा

  • @NavnathKhedkar-kb1wq
    @NavnathKhedkar-kb1wq Před 8 měsíci

    धन्यवाद सर

  • @manojkamble2291
    @manojkamble2291 Před 3 lety +7

    Sir draftsman आणि वायरमन वर सविस्तर माहिती चा विडिओ बनवा

    • @ititechguruji6293
      @ititechguruji6293  Před 3 lety

      हो.. नक्की लवकरच व्हिडिओ येईल

  • @abhishektarade7645
    @abhishektarade7645 Před 2 lety

    Nice video sir

  • @RajAdamkar
    @RajAdamkar Před 5 měsíci

    Sir.12th ARTSnntr ITI LA.konta.course Karu shkto special video bnvaki.plz.

  • @samarthgarad390
    @samarthgarad390 Před 3 lety +5

    सर दहावी नंतर iti इलेक्ट्रीशियन केले तर बारावी उत्तीर्ण होते का

    • @samarthgarad390
      @samarthgarad390 Před 3 lety

      Plz ans

    • @prashantghanvat8650
      @prashantghanvat8650 Před 3 lety +1

      Nahi

    • @ititechguruji6293
      @ititechguruji6293  Před 3 lety +1

      त्यासाठी मागील वर्षापासून आय टी आय साठी नवीन जीआर आलेला आहे की आय टी आय झाल्यानंतर १२ वी चे चार विषय सोडवून तुम्ही १२ वी चे सर्टिफिकेट मिळवू शकता..

  • @pandurangkarpe8343
    @pandurangkarpe8343 Před 3 lety +2

    👌छान 👌

  • @ganeshbhosale7315
    @ganeshbhosale7315 Před 2 lety +1

    Sir electrical trade purn karun apirntes zalyvr jr deploma complete kela tr kiti prynt payment milal

  • @vishnumasal6334
    @vishnumasal6334 Před 3 lety +1

    Good

  • @pandurangkarpe8343
    @pandurangkarpe8343 Před 3 lety +1

    🙏धन्यवाद 🙏

  • @ishwarborse2580
    @ishwarborse2580 Před 2 lety +1

    Sir iti electrician government college madhe kala Kay Ani praver college madhe kala Kay yachat Kahi pharac aheka

  • @nileshpawar8837
    @nileshpawar8837 Před rokem

    छान माहिती

  • @47snehalpatil86
    @47snehalpatil86 Před 3 lety +2

    👌👌👌

  • @devidaspatre2656
    @devidaspatre2656 Před 2 lety

    सरजी छान महिती दिली.सरकारमान्य खाजगी आय.टि.आय.विजतंत्री साठी कोठे चांगले आहे कृपया माहिती टाका

  • @ganeshhipprage7075
    @ganeshhipprage7075 Před 3 lety +3

    सर 2021 चे admission date सांगा

  • @shooterslive7850
    @shooterslive7850 Před 2 lety +1

    सर मी ITI करू का नको !
    की 11th,12th karu😭

  • @Gajanangadgepatil
    @Gajanangadgepatil Před 2 lety

    सर तुम्ही मेकॅनिकल आयटीआय वर एक व्हिडिओ बनवा मेकॅनिकल मोटर व्हकल वर एक व्हिडिओ बनवा

  • @digvijayadvertising2075
    @digvijayadvertising2075 Před 3 lety +1

    👌👌👌👌

  • @TATYA_VINCHU_420
    @TATYA_VINCHU_420 Před 3 lety +1

    👍👍

  • @varmadeepak7299
    @varmadeepak7299 Před 2 lety

    Mumbai ke government iti colleges me sirf Marathi medium available
    Hindi ya English nahi?

  • @withvideoChallenge-do3vf

    Sir iti electricin government job information, job syllabus government please sir

  • @anujmhaske7140
    @anujmhaske7140 Před 2 lety +1

    शिकाऊ उमेदवार किती वर्ष असतो.

  • @savitakarale8984
    @savitakarale8984 Před 3 lety +2

    ꜱɪʀ 2021 ʟᴀ ᴀᴅɪᴍɪꜱꜱɴ ᴋᴇᴠᴀ ʜᴏɴᴀʀ

  • @bapuraobhagwat3112
    @bapuraobhagwat3112 Před 3 lety +1

    सर मी वायरिंगचे पुर्ण काम करतो पण माझा ट्रेड शिक्षण 10 फेल असल्यामूळे अडचण येत आहे यावर दुसरा काय पर्याय असेल तर सांगवे

    • @bapuraobhagwat3112
      @bapuraobhagwat3112 Před 3 lety

      फास्ट रिप्लाय

    • @ititechguruji6293
      @ititechguruji6293  Před 3 lety +2

      १७ नंबर फॉर्म भरून दहावी कंप्लीट करून घ्या.. आय.टी.आय मधील जास्तीत जास्त ट्रेड १० वी पास वरच आहेत.. कृपा करून १० वी पास करून घ्या..

    • @bapuraobhagwat3112
      @bapuraobhagwat3112 Před 3 lety

      वायमन चा भेटू शकतो का कोर्स मला

    • @kaustubhsangale9027
      @kaustubhsangale9027 Před 3 lety

      @@bapuraobhagwat3112 adhi 10th complete kar

  • @harshalsalunkhe1447
    @harshalsalunkhe1447 Před 3 lety

    Hii

  • @nileshkamadi8946
    @nileshkamadi8946 Před 3 lety

    Sir maze iti apprentice keli aahe, B. A. Kela aahe

    • @ititechguruji6293
      @ititechguruji6293  Před 3 lety

      आय टी आय वर भरती निघते त्याची तयारी सुरू करा परीक्षा द्या.. हे telegram चॅनल जॉईन करा सर्व माहिती मिळेल.. @ititechguruji

  • @satishkarhe9522
    @satishkarhe9522 Před 3 lety

    सर मला एचडी एल टी लाईन बद्दल माहिती द्यायची आहे व लायसन काढणे बद्दल मला माहिती द्यावी मला एम सी बी चे कॉन्ट्रॅक्टर लायसन काढायचे आहे प्लीज मला माहिती द्यावी सर8262025390

  • @balufunde7972
    @balufunde7972 Před 3 lety

    2021 iti merit sarkari