स्वस्तात सुकी मच्छी । पावसाळ्यासाठी सुकी मच्छी । सुकी मच्छी मार्केट | Dry Fish Market Kalyan Kongaon
Vložit
- čas přidán 4. 06. 2024
- कल्याण कोनगावाचं सुकी मच्छी मार्केट | Dry Fish Market Kalyan Kongaon | कोनगावाचं ड्राय फिश मार्केट | स्वस्तात सुकी मच्छी । पावसाळ्यासाठी सुकी मच्छी । सुकी मच्छी मार्केट | Dry Fish Market Kalyan Kongaon
#dryfishmarket #सुकीमच्छी #MachhiMarket #Dryfish #WholesaleFishMarket
कल्याण कोण गावाचा आठवडी बाजार आणि ड्राय फिश मार्केट
कल्याण कोनगाव च्या सुकी मच्छी मार्केट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारची सुकी मच्छी मिळेल. येथे सुखे बोंबील, सुखी सुरमई, सुखी टेंगली सुखट, सुखी माकली, सुखी ढोमी आणि अजून खूप काही मिळत म्हणून हा व्हिडीओ पूर्ण बघा. जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडतोय तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्र - मैत्रिणींना नक्की शेअर करा.
हेय सुकी मच्छी मार्केट फक्त मंगळवारी असते सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत किंवा सुकी मच्छी संपे पर्यंत
कल्याण कोनगाव सुकी मच्छी मार्केट मध्ये जाण्यासाठी
कल्याण वेस्ट वरून तुम्ही शेअर रिक्षा ने कोनगांव सुकी मच्छी मार्केट पर्यंत येऊ शकता Rs. २० प्रत्येकी किंवा बस ने पण तुम्ही येथे येऊ शकता
Address- Kongaon Kalyan Dry Fish Market
Take Auto from Kalyan (west) sharing auto Rs. 20/- per person, Bus RS.10/- per person
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच.
चला मग Channel ला Subscribe करून Bell button प्रेस करा आणि Like/Share करायला विसरू नका.
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lifewithantara
Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
/ @lifewithantara
►►Follow Our Social Media
Instagram : Lifewithantara
Facebook : Lifewithantara
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship
Email: sanjali21@gmail.com
1) Swast Mast Shopping - • Swast Mast Shopping
2) Swast Shopping - Dombivli - • Swast Shopping - Dombivli
3) Women’s Shopping - • Women's Shopping
4) Fish Market - • Fish Market
5) Shopping Vlog - • Local Market Shopping
6) Festival Shopping - • Festival Shopping
7) Kids Shopping - • Kids Shopping
8) Home Town & Travel Vlog- • Hometown & Travel Vlogs
9) Family Vlog - • Family Vlogs
10) Antara Video - • अंतराची गाणी आणि फक्त ...
11) भांडीकुंडी - • भांडीकुंडी
Thanks For Watching... Life with Antara
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#dryfish #MachhiMarket #DryfishMarket #WholesaleFishMarket #Lifewithantara
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
dry fish wholesale market in mumbai
dry fish market in thane
dry fish wholesale market in india
dry fish wholesalers
Mast bajar antarachi aai sarv suka masli bajar sode akdam bhari
Good information mam
Thank you 🙏
नेहमीप्रमाणेच छान व्हिडीओ!
Happy market kadhi asto
Hii tai ..asech western line la pan video banva mhanje suki dry fish kuthe milte te..
हा बाजार पावसाळ्यात असतो का
Kon gav kuthe aahe
कल्याणजवळ.
पत्ता
त्यांनी व्हिडिओच्या मध्यभागी पत्ता सांगितला आहे. व्हिडीओच्या 8:11 या Time Stamp वर पहा.
Miss , adress सांगा ना
त्यांनी व्हिडिओच्या मध्यभागी पत्ता सांगितला आहे. व्हिडीओच्या 8:11 या Time Stamp वर पहा.
वार काय आहे
मंगळवार