supriya sule यांची सभा | डोळ्यात पाणी, भाषण करणारी महिला | marathi maharashtra | baramati loksabha

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 37

  • @gurunathramchandrasathelka5470
    @gurunathramchandrasathelka5470 Před 4 měsíci +1

    भारीच....

  • @VishakhaAmble-ur3tb
    @VishakhaAmble-ur3tb Před 4 měsíci

    Very nice Savitatai vhora .

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 Před 4 měsíci +5

    Sharadschandraji Pawarsaheb must be respected by each and every person of Maharashtra and Baramati has got now an opportunity to repay the debt of Pawarsaheb by casting their votes in favour of Smt Supriyaji Sule in forthcoming Loksabha election. . Baramati made progress due to Sharad Pawar saheb' s vision .so do not get carried out by any one .

  • @parveenkazi4373
    @parveenkazi4373 Před 4 měsíci

    Super

  • @bebipankar1170
    @bebipankar1170 Před 4 měsíci +1

    🙏👌👌

  • @shravanlindayat9317
    @shravanlindayat9317 Před 4 měsíci +6

    सुप्रियाताई नक्की निवडून येईल❤

  • @shankarshinde803
    @shankarshinde803 Před 3 měsíci

    😅

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 Před 4 měsíci +3

    साहेब❤❤❤❤❤

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před 4 měsíci +3

    शारदा नगर चे कर्मचारेवर भरपूर अन्याय, आर्थिक शोषण सुरु असलेचे समजत आहे. दहशत्ती खाली लोक असतात.

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 Před 4 měsíci +2

      तुम्हाला कोणी सांगितले दादा. तुमचा काहीही संबंध दिसत नाही संस्थेशी.... कमाल आहे साहेब तुमची.. विरोध करा हो... पण असं नको

  • @dilipghule4239
    @dilipghule4239 Před 4 měsíci +4

    सुप्रिया सुळे झिंदाबाद

  • @arjunjadhav8586
    @arjunjadhav8586 Před 4 měsíci +3

    आरे सगळे जण लुटतात b.j.p. दिसत नाही. आमदार खासदार मंत्री फक्त पवार साहेब दिसतात का. पिंपरी चिंचवड. ला एमआयडीसी. आयटी पार्क कोणी आणले है दिसत नाही का रे

  • @pravinbhalerao7991
    @pravinbhalerao7991 Před 4 měsíci +1

    पवार साहेब त्याला डोक्यावर घेऊन नाचत होता
    त्यावेळी हीच बाकी पवार फॅमिली ढोलकी वाजवत होती आता कानात मुतल्यावर लोकांना कशाला सांगता त्यावेळी नाही सुचलं पवार कुटुंब सोडून दुसऱ्या कोणाला पुढे आणावं

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 Před 4 měsíci +1

      कधीं कधीं विश्वासघात होतो प्रविणजी.... झालं ते झालं म्हणून बोट मोडत बसणे हे योग्य नाही.

    • @pravinbhalerao7991
      @pravinbhalerao7991 Před 4 měsíci

      @@shyampandit5478 एखाद्या वेळेस समजू शकतो किती वेळा केलाय या माणसाने विश्वासघात

    • @pravinbhalerao7991
      @pravinbhalerao7991 Před 4 měsíci

      @@shyampandit5478 साहेब एखाद्या वेळेस होऊ शकतो आपली जुनी लोक सांगून गेलेत बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याने किती तरी वेळा गुण दाखविले होते आधी

  • @gurjibabaoflove
    @gurjibabaoflove Před 4 měsíci +1

    ग्रामीण मधे ८-८ तास आणि शहर मधे ३_३ तास लाईट जात होती काँग्रेस सरकार असताना लोडशेडींग मोदी आल्या पासून लोडशेडींग बंद झाले ..काय झाट्टा केला का काँग्रेस ने ...

  • @shalanjagdale-rc8lf
    @shalanjagdale-rc8lf Před 4 měsíci +5

    सुप्रिया सुळे ❤ जिंदा बाद

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Před 3 měsíci +1

    हृदयस्पर्शी व सत्य भाषण हे आहे पवार घराणेचं खरं काम

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 Před 4 měsíci +2

    भरपूर लुटले जाणते ला
    सगळे वसुली वाले वाले आहेत

  • @shivnathhulwale7852
    @shivnathhulwale7852 Před 4 měsíci +1

    सुप्रिया ताई विजयी होणार

  • @marutisalate1986
    @marutisalate1986 Před 4 měsíci +2

    Are lawasat kay tula फुकट प्लांट पाहीजेत का?

  • @suhaskarkare7888
    @suhaskarkare7888 Před 4 měsíci +2

    तूझ्या मुलीला फुकट शिकवलं पण तिकडे लवासात काय उद्योग केलेत ते नाही सांगितलेत.

    • @maheshkonde3524
      @maheshkonde3524 Před 4 měsíci +1

      Kay kel? Ani kel hot tar magchya 10 varshat BJP kahi ka kahi nahi kel

    • @baggabdeepak7946
      @baggabdeepak7946 Před 4 měsíci

      ​@@maheshkonde3524 भरपूर काही केलंय वाकडोजीने,शेतकऱ्यांच्या जमिनी माती मोल भावात खरेदी करून तिथे लवासा सिटी बनवली आणी त्यात भरपूर मोठा घोटाळा करेल आहे,भाजप कारवाई करू शकते
      पण त्या भटकती आत्म्याला या वयात अटक करून जेल मध्ये घातले तरी काही फायदा नाही कारण ज्या वेदना जेलच्या बाहेर राहून होतील तेवढ्या जेल मध्ये राहून होणार नाहीत म्हणुन
      बाहेरच राहूद्या

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Před 4 měsíci

      @@maheshkonde3524 लवासा आणि त्या परिसरात जाऊन चौकशी करा किंवा माहिती घ्या. आज लवासा प्रोजेक्ट काय परिस्थिती मधे आहे आणि का आहे हे पण तपासा.

    • @dattatreyapadhye2787
      @dattatreyapadhye2787 Před 4 měsíci

      असे काय केले

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Před 4 měsíci

      @@dattatreyapadhye2787 गुगल वर जाऊन आजची लवासाची स्थिती बघा. सगळेच इथे लिहिणे शक्य नाही. आज प्रोजेक्ट बंद आहे आणि भगनावस्थेत आहे.

  • @gurjibabaoflove
    @gurjibabaoflove Před 4 měsíci +1

    ग्रामीण मधे ८-८ तास आणि शहर मधे ३_३ तास लाईट जात होती काँग्रेस सरकार असताना लोडशेडींग मोदी आल्या पासून लोडशेडींग बंद झाले ..काय झाट्टा केला का काँग्रेस ने ...

  • @gurjibabaoflove
    @gurjibabaoflove Před 4 měsíci +1

    ग्रामीण मधे ८-८ तास आणि शहर मधे ३_३ तास लाईट जात होती काँग्रेस सरकार असताना लोडशेडींग मोदी आल्या पासून लोडशेडींग बंद झाले ..काय झाट्टा केला का काँग्रेस ने ...

    • @chandrakantjadhav7970
      @chandrakantjadhav7970 Před 3 měsíci

      छान विचार या ठिकाणी मांडलेले आहेत ज्यांच्या बुद्धीला ते पटत नाहीत त्यांनी ते स्वीकारू नयेत पण ज्यांना पटते त्यांनी ते विचार स्वीकारून योग्य आणि अयोग्य यांचा फैसला घेऊन माननीय पवार साहेब यांना मदत करणे अतिशय गरजेचे आहे तो एक महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान आहे हे ज्याला कळते तो असे कोणतेही गैर वक्तव्य करणार नाही

  • @gurjibabaoflove
    @gurjibabaoflove Před 4 měsíci +2

    ग्रामीण मधे ८-८ तास आणि शहर मधे ३_३ तास लाईट जात होती काँग्रेस सरकार असताना लोडशेडींग मोदी आल्या पासून लोडशेडींग बंद झाले ..काय झाट्टा केला का काँग्रेस ने ...