पारनेरचे उमेदवार निलेश लंकेविषयी बोलताना त्यांच्या आईला का झाले अश्रू अनावर ll Amdar Nilesh Lanke ll
Vložit
- čas přidán 10. 10. 2019
- #Nileshlanke #nileshlankeCorona #ParnerVidhansabha #LankeVsAuti #MiAmdarBoltoy
निलेश लंकेविषयी बोलताना त्यांच्या आईला अश्रू अनावर
घराचा व स्वतःचा काहीच विचार न करता सामाज्यासाठी निलेशकाम करतो
निलेश लंके हे माझ्या चूलत भावाचा मावस भाऊ आहे मित्रांनो खूप गरीब घरचा मूलगा आहे त्याना सर्वांनी मतदाना द्वारे अशिर्वाद देऊन जनतेची सेवा करण्याची एकदा संधी देऊन बघा मेहऩती माणूस आहे खूपच
धन्य ते माता पिता ,धन्य ते कूळ ,तुम्हाला भगवंत उदंड आयुष्य देवो.
निलेश लंके आमदार होणार पण तो जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी आमदार होणार कमसे कम पचास हजार ओटोसे ,
वा आई कीती छान काम करत आहे आई तुमचा मुलगा समाजात कीती मोठा मुलगा झाला अई
सलाम नेते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला....
🙏🙏🙏🙏....
लोक नेते निलेश लके साहेब तुम्ही आमदार अामचे पारनेर मतदार सघ
आईचे हे बोलन ऐकून डोळ्याला पाणी येतं
सर्वसामान्य घरात गरीब घरात असणारे लोकनेते निलेश लंके आमदार खूपच छान असे नेते.
निलेश भाऊ तुम्हीच आमदार होनार
आज महाराष्ट्राला आशा नेत्याची गरज आहे
पारनेर करानो निलेश लकेला निवडून दिले पाहिजे
आता फक्त नेते होणार आमदार
फक्त निलेश लंके आमदार होणार
आई नेतेच आमदार होणार
खरचं बोलतायत आई, तुम्ही खरच नशिबवान आहात,तुमच्या पोटी छत्रपती जन्माला आलेत,या वाईट काळात आपल्या जनतेला आधार देण्यासाठी😊🙏
आई नेतेंना आसा आशिर्वाद दया कि पुडचा आवटीनावाचा माणूस घरी बसला पाहिजे
पडणार ङोकयावर
जननायक लोकनेते
लंके साहेब आमदार होणारच
लंके कुटुंबीय यानां धन्यवाद असीच जनतेची सेवा करीत राहो ईश्वर तुमच्या पाठीशी उभा राहिल्या शिवाय राहाणार 🙏🏿🙏🏿🙏🏿
आईची व्यथा ऐकून डोळ्याल पाणी येतं
निलेश भाऊ. आपण नक्कीच आमदार होणार.
आसा नेता होणे नाही, आई तुम्हाला आम्ही शब्द देतो नेते आमदार होणार मंजे होणार
✌👑
मस्त
निलेशभाऊ खूप मोठा माणूस .
आई निस्वार्थी भावना,, 2 नंबर चे पैशे कधीच पुरत नाही , निलेश दादा ला खुप आयुष्य लाभेल, हीच साई चरणी प्रार्थना
राष्ट्रवादी कॉंग्रेसने साधासरळ माणसाला आमदार केले असून विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा हुकमी एका म्हणून सिध्द करेल .
हार्दिक शुभेच्छा।....
Mother of Lanke Saheb 🙏🙏🙏 tumhi Devala Janma dila Mawashi 🙏🙏🙏🙏 to aamacha Dev Manus aahe.👍
आई चा नेता आमदार झाला
पारनेर करानो लंके साहेबांना निवडणून द्या
माझ्या पण डोळ्याला धारा लागल्या माझा पण मुलगा मा . शरदचंद्र पवार साहेबापर्यत मा.अमरसिंह पडिंत साहेबांमुळे गेला .समाज सेवा हेच व्रत आहे .!!!
ओन्ली ncp
We must support him
निलेश भाऊ ला आमदार करा, पारनेरकर जनतेनी बहुमताने निलेश ला आमदार करावा ही विनंती,
नेते
धने माता पिता
Nete aamdar 💯
पारनेरकर लंकेला निवडुन द्या
Only Nete Aamdar
Mother is of Lanke Saheb tumhi DEV Aahe.🙏🙏🙏👍
742,
Aai aaj asli mul far kami jnmala yetat... Jata jata, 1100 cottagesche hospital ubha karanare nilesh Saheb
Maharashtrache idol ahet.. ✌👍
nice.........
नेते आपला जीव आहेत ..
सलाम निलेश साहेब तूमाला
🙏🙏🙏
Aie👍
Dhanyawad🙏
👌👌👌👌💙💙💙💙💙
Samanyaa manus....nete
आमदार होणारच
सर्वसामान्य जनतेचे आमदार निलेश लंके
मी संगमनेर चां आहे पण निलेश लंके , सुनील आण्णा शेळके यांच्यसारखे आमदार पुन्हा होणे नाही ..............
सर्व सामान्य जनतेचे लोकनेते आहे ......
लंके साहेब उत्तम काम करत आहेत.
Amdar Saheb tumhi mansatle dev aahe aasech kam kart raha Saheb
Only nete
Rashtravadi che hire- Sunil Anna Shelke aani Nilesh Lanke
Only Nilesh lanke saheb Vijay honar
ncp
ATA Netech. ...
खूप मोठे साहेब आहेत
देव मानुस निलेश भाऊ
❤️❤️❤️👍👍👍
Aai tumhi bhagyawan ahat ki asha mulala tumhi janm dila. Nilesh ji great leader.
I am very proud of M.L.A.nilesh lanke.he is son of Primary teacher
Lanke dada
LokNete
Aai tu mazeya pan doleyat pani aanl
देवदूत
लंके साहेब
Aai cha ashirvad
Vijayrao la hi clip dhakhava. 100% nete yenar.
auti padnar.
Nete amdar honar
Great manus
nilesh lanke aamche fix aamdar
Nilesha lake best of luck
Nileshji vijyi bhav
Lokneta
A
Fix amadar lanke saheb
Dev manus janmala ala 😞😞
hanga gavshi shan aamche nete
Aie saheb tummhi khup chan mulala janm dila aahe
Anker menga disato, prashn kashe vicharato paha na baila wani
मला नाही वाटत लंकेच्या घरी गरीबी आसेल
सहानुभुती मिळवु नये
विजय आऊटी आणि झावरे पेक्षा नक्कीच गरीब आसेल पण
लोकांची श्रीमंती खूप मोठी आहे निलेश कडे....
vijayrao padnar. kitihi bombal.
अरे पागल तू पाहिले नसेल तर कशाला बोलतो
गुंडागर्दी पण करतो हे पण सांगाकी
चांगल्या कामासाठी एखाद्याशी भांडणे म्हणजे गुंडगिरी नहे
तू तुझं बघ तुझ्या आमदार नाही करीत गुंड
👍👍👍👍
gapp re baba....tumchi savay ka jat nahi re changlya lokanbaddal kahi pan naka bolat jau ravv....
चांगले काम करताना विरोधात खूप असतात तुज्यासारखे त्यामुळे असे वागावे लागते
अश्रू सांभाळून ठेवा..कारण 24 ला औटी साहेबच भरघोस मतांनी निवडून येणार..
Meera Rajaram Narsale
तू च ठेव
@@vishalpansare7156 बघू 24 ला आपण..
कुठ आहेत आवटी
@@sagargadekar9249 नको जास्त खुश होऊ..जरी लंके निवडुन आला असला तरी त्याला 5 वर्ष विधानसभेत विरोधी बाकावरच बसायचय..पारनेरच्या जनतेने हक्काच कँबीनेट मंत्रीपद गमवलय..किती मोठ नुकसान झालय तालुक्याच हे लोकांना हळूहळू कळेल..आम्ही हाडाचे कडवट शिवसैनीक आहोत..आम्ही कधीच खचत नाही..लंके केवळ सहानुभूतीवर जिंकलाय..जसेजसे वर्ष लोटतील लोकांना कळेल काय चूक केलीये ते..
नेते