जुने दया व नवीन घ्या😍सर्वात मोठे होलसेल भांड्यांचे मार्केट👀All Details With Price💥Utensils Market👍

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • सर्वात मोठे होलसेल भांड्यांचे मार्केट | स्टील, पितळ, तांबा, एल्यूमिनियम, नॉनस्टिक, चांदी | Utensils Market Mumbai | All Types Of Utensils | Bartan Ka Market | Bhandi Market
    नमस्कार मित्रांनो..
    आजच्या वीडियोद्वारे आपण सर्वांच्या दैनंदिन वापरातले असे मुंबईतील प्रसिद्ध आणि जुन्या अशा भांडी मार्केट ला भेट दिली जे कालबादेवी येथे आहे. या मार्केट मध्ये पहिल्यांदा च गेलो पण खरच इंप्रेस झाले कारण या ठिकानी सर्व प्रकारची भांडी बघायला मिलाली अगदी स्टील, तांबा, पितल, एल्यूमिनियम, नॉनस्टिक,चांदी, लोखंड व इतर (अर्थात घरासाठी व होटलसाठी लागणारी सर्व भांडी) तसेच वैरायटी तर एकापेक्षा एक होते जे सर्वांच्या उपयोगाचे आहे आणि है मोठ मार्केट असल्याने खुप सारी दुकान आहेत. काहि वस्तूंची कीम्मत थोड़ी जास्त वाटली पण कमी करने आपल्या हातात असते. शिवाय महत्वाच म्हणजे आपण आपली जूनी भांडी देऊन त्या बदली पैसे घेऊ शकतो किंवा दूसरी नवीन भांडी घेऊ शकतो.
    तर संपूर्ण वीडियो नक्की संपूर्ण पहा आणि आवडला तर लाइक आणि सब्सक्राइब करून शेयर करायला विसरु नका.
    Adress: Kansara Chawl, Kalbadevi Road, Mumbai 02 (Near Mumbadevi Mandir)
    शॉप नंबर १- Sagun Steel, Kansara Chawl, Kalbadevi Road, Mumbai 02
    022-33938011 / 22422540
    शॉप नंबर २- Hitendra Steel, Kansara Chawl, Kalbadevi Road, Mumbai 02
    33937410 / 33937432
    शॉप नंबर ३- Laxmi Metal, Kansara Chawl, Kalbadevi Road, Mumbai 02
    022 3393 7447 / 9619054992
    Instagram: / just.rahul.vlogs
    Facebook: / just-rahul-vlogs-11075...
    Email ID: justrahulvlogs@gmail.com
    #JustRahulVlogs #UtensilsMarket #होलसेलभांड्यांचेमार्केट #SteelUtensils #BrassUtensils #CopperUtensils #AluminiumUtensils #NonStickUtensils #SilverUtensils #UtensilsMarketMumbai #BartanMarket ClayPots #UtensilsMaking #KitchenItemsShopping #CrockeryMarket #Cheap&BestMarketForAllTypesOfUtensils
    Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
    Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
    आपल्या चैनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका आणि अगोदर च सब्सक्राइब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
    आपल्या सर्वांचा, राहुल पाटील (Just Rahul Vlogs) 😊🙏
    आपल्या Just Rahul Vlogs चैनलवरील काही माहितीपूर्ण आणि तुम्हाला आवडतील अशा वीडियो खाली पाहू शकता 😊👍
    सफर चोर बाझारची.. माहिती, सल्ला, अनुभव आणि किंमतीस (Just Rahul Vlogs - Chor Bazar Mumbai)
    • मुंबई चोर बाझार ● Mumb...
    महाराष्ट्रातील पहिले आश्चर्य ● विश्व विपासना पागोडा आणि मिनी गोवा (Just Rahul Vlogs - Pagoda 7 Gorai)
    • महाराष्ट्रातील पहिले आ...
    75 वर्षाच्या आजोबांचे पौष्टिक स्टॉल | सकाळी 4पासुन आजोबा काम सुरु करतात ●Food From 5Rs • Just Rahul Vlogs
    • 75वर्षाच्या आजोबांचे प...
    सर्वात स्वस्त,मस्त आणि जबरदस्त मातीच्या वस्तुचे मार्केट | 5 रूपयापासुन भांडी व घरघुती डेकोरेशन वस्तु
    • सर्वात स्वस्त, मस्त व ...
    सर्वात मोठा आणि अतिशय स्वस्त असा सुका मच्छी मार्केट (Just Rahul Vlogs - Cheap Dry Fish Market)
    • सर्वात मोठा व स्वस्त स...
    राणीची बाग ● प्राणी आणि पक्षी पहा एकदम जवळून (Just Rahul Vlogs - Rani Baug Mumbai)
    • राणी बाग- नव्या रुपात ...
    सगळ्यात स्वस्त व मस्त उपयोगी कपडयांचे मार्केट ● (Just Rahul Vlogs - Janta Wholesale & Retail Market)
    • सगळ्यात स्वस्त उपयोगी ...
    2200 फुट उंचावर खड़कात साकारलेली उंच गणेशमूर्ती ● कडयावरचा गणपती (Just Rahul Vlogs - Kadyavarcha Ganpati)
    • Kadyavar Cha Ganpati M...
    IKEA मधील 19 रूपयापासुन सुरु होणाऱ्या स्टाइलिश आणि उपयोगी वस्तु●Detailed Tour किंमतीसह (Just Rahul Vlogs - IKEA)
    • IKEA - Worli😍Full Tour...
    Crowford Market मधील पाळीव पक्षी, प्राणी व फळे ● 150 वर्ष जुने मार्केट ● Wholesale & Retail Market (Just Rahul Vlogs - Crowford Market)
    • Crawford Market मधील प...
    एकदम स्वस्त दारात आणि अनेक वैरायटी मध्ये मिळणारे लाइटिंग चे मार्केट ● Wholesale & Retail Market ● लोहार चाळ (Just Rahul Vlogs - Lohar Chawl)
    • स्वस्त व मस्त लाइटिंगच...
    ताजे, स्वस्त आणि मस्त तसेच सर्व प्रकारचे मासे मिळणारे मार्केट ● All Details With Price (Just Rahul Vlogs - Fish Market)
    • ताजे, स्वस्त, मस्त आणि...
    वर्षभर टिकणारे व दुप्पट फुलनारे चविष्ट घरगुती पापड़ बनवण्याची सोप्पी पद्धत ● टिप्स सहित (Just Rahul Vlogs - Homemade Papad)
    • भरपूर फुलणारे व टिकणार...
    वरील वीडियो पाहिल्या नसतील तर जरूर पहा.. 👍
    नक्कीच आवडतील तुम्हाला.. ❤️
    धन्यवाद 😊
    utensils market
    bhandi market
    wholesale utensils market
    wholesale bhandi market
    steel utensils market
    aluminum utensils market
    copper utensils market
    silver utensils market
    brass utensils market
    स्टीलच्या भांडी आणि वस्तु
    पितळच्या भांडी आणि वस्तु
    तांबाच्या भांडी आणि वस्तु
    एल्यूमिनियमच्या भांडी आणि वस्तु
    नॉनस्टिकच्या भांडी आणि वस्तु
    चांदीच्या भांडी आणि वस्तु
    matichi bhandi
    wholesale utensils

Komentáře • 383

  • @halenhalen9117
    @halenhalen9117 Před 2 lety +14

    दादा मला शगुन दुकान आवडले पण मी राहते इस्राएल मध्ये तर भारतात भेटी मध्ये जाऊन खरेदी होईल. आभारी माहिती दिल्या बद्दल.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety +1

      Ho.. kadhi India madhye alat tar nakki bhet dya 👍
      Khup khup धन्यवाद helan helan
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

    • @halenhalen9117
      @halenhalen9117 Před 2 lety +5

      @@JustRahulVlogs हो राहुल छान वाटले अजून एक ड्राय फ्रुटस चा पण वलॉग मी बघितला मस्त. असचं छान छान वलोग्स बनवा चिकाटी सोडू नका. खुप प्रगती होईल. आशीर्वाद. हेलन पिंगळे इस्राएल वरून 👍🙏🇮🇱

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety +1

      @@halenhalen9117 dhanyvaad Tai ❤️
      Aaplya sarkhyanche aashirvad astil tar nakki ch navnavin video banavayla prerna milte ❤️😊👍
      Asach support kayam rahu dya 😊👍

    • @anjalipotdar8409
      @anjalipotdar8409 Před 2 lety

      @@halenhalen9117 m

    • @aksharawahul5990
      @aksharawahul5990 Před rokem

      Hiii Halen israiel madhe rahun yevdhi chan marathi kashi bolta tai.mala.isriel.desh.khup.aawdato.ekda.iccha.aahe.tikde.yaychi.pan.finacial.problems.mule.yeu.shakat.nahi

  • @pallavitulpule7032
    @pallavitulpule7032 Před 2 lety +3

    खूप खूप धन्यवाद.
    माहिती दिल्या बद्दल आणि मुख्य म्हणजे जुनी भांडी देऊन नविन घेता येतील हे महत्त्वाचं.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 2 lety +2

    राहुल्या, तेरा जवाब नाही. काळबादेवी भुलेश्वर मार्केट भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मनमोहक भांडी अगदी जुनी पण नवीन रूपात 👌👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद sandip chavan 😊❤️🙏
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @silviyaisaac
    @silviyaisaac Před 2 lety +2

    आज माझी आई असती आणि हा व्हिडिओ एवढी सगळी भांडी बघून तिला एवढा आनंद झाला असता किती घेऊ आणि किती नको मलाही तिला विकत घेऊन देण्यात खूप आनंद असता

  • @krishnadoijad9069
    @krishnadoijad9069 Před 2 lety +1

    खूप छान माहिती मिळाली.भाऊ.धन्यवाद.असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Nakki ch 😊
      Thank you and welcome Krishna doijad

  • @shubhanginimbare565
    @shubhanginimbare565 Před 2 lety +1

    मी येथे गेलेली खरेदीला छान आहेत वस्तू सगळ्या विडिओ छान होता 👌👌👌👌👌

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद shubhangi nimbare 😊🙏
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन आणि आपला अनुभवाची प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @prashantkatkar8866
    @prashantkatkar8866 Před 2 lety +2

    नवनवीन माहिती मिळतात ह्या चैनलवरती खूप छान

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद prashant katkar ❤️😊🙏
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Před rokem

    खूप छान माहिती सांगितली, आम्ही सुद्धा मुंबईचअसल्यामुळे आम्हाला माहिती आहे👌👌👌👍

  • @vaishaliratanparkhi5141
    @vaishaliratanparkhi5141 Před 2 lety +1

    खूप छान मार्केट आहे, मी मोठ्या समस्या आणल्या आहेत इथुन

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      समई म्हणायचे आहे का तुम्हाला .. 😊

  • @manojkhambe2338
    @manojkhambe2338 Před rokem +1

    भावा तू नेहमीच चांगले vlog बनवतो आणि ते पण माहितीपूर्ण असतात ...
    अशीच प्रगती करत राहा 👍😊

  • @vidyadarne3822
    @vidyadarne3822 Před 2 lety +2

    माहिती छान दिल्या बद्दल आभार राहुल.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Thank you and welcome Vidya darne

    • @jayshreewaghmare451
      @jayshreewaghmare451 Před 2 lety

      खूप छान माहिती दिली दादा मुंबई त राहून माहीत नहवत मार्केट thanku

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před 2 lety

    Are whah khoopach chan vastu aahet veg vegalya type madhe chan mahiti milali thanks Rahul 👌🏼👌🏼🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद vaishali dhule 😊
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @lilagunjal4275
    @lilagunjal4275 Před 2 lety +1

    खूप छान भांडि आहेत.

  • @varsha3666
    @varsha3666 Před 2 lety +2

    Chan cover kelay... Mast vlog always👍🙏,... Nakkki bhet deou shop la.... Thanks for this Informative video..... 👍👍👍

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 Před 2 lety

    छान आहे दुकान सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध आहे .

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Ho bhari ahe.. mi suddha first time gelo hoto but impressed 😁
      Thank you Sunita hinge 😊
      Asach support kayam rahu dya 👍

  • @jayeshpednekar2564
    @jayeshpednekar2564 Před 2 lety +4

    I am very much particular for kitchen ware and other house hold things, this video helped me a lot. Thanks Rahul for sharing this information...Best of luck....

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety +1

      धन्यवाद jayesh pednekar 😊
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

    • @ranjananaik8237
      @ranjananaik8237 Před rokem

      Junya bhandyaancha ullekhach navhataa ? 🤔🙄

  • @samatagandhe4898
    @samatagandhe4898 Před 2 lety

    खूप छान भांडी बाजार सफर.अप्रतिम माहिती,किंमत उपयोग,धातू आकार, विविध भांड्यांचे प्रकार अन सारंच मज्जा आली.खूप साऱ्या शुभेच्छा!👍👌👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Thank you so much samata gandhe 😊
      Asach support kayam rahu dya 😊

  • @ulkajs3052
    @ulkajs3052 Před 2 lety

    Bhau tumchabarobar maitrin/bahin/bayko/aai koni tari asta tar tichi najar ani anubhav video madhe ajun useful zala asta.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Agadi barobar 😊
      Thank you Ulka JS
      Stay connected 😊

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 Před 2 lety

    मस्त,,थँक्स दादा किती छान माहिती मिळाली

  • @mangeshk6584
    @mangeshk6584 Před 2 lety

    Bhava khup chan mahiti sangitali. Lay bhari

  • @sudhirmalgundkar7994
    @sudhirmalgundkar7994 Před 2 lety

    मस्त सफर झाली. नक्कीच दुकानाला भेट द्यायला आवडेल.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Nakki market fira 😊
      Thank you sudhir malgundkar 😊👍

  • @prathameshkelkarvlog
    @prathameshkelkarvlog Před 2 lety

    नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडीओ राहुल

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद prathamesh ❤️🙏
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️😊👍

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 Před rokem +1

    पितळ्याच्या पातेल्या कुठे दाखवल्या नाही.बाकी छान दाखवल्या वस्त्तू.पितळेच्या चांगल्या जाड पातेल्या कुठे मिळतील?

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs Před 2 lety

    Chan aahe video ...me Bhulwshwar Hun khupda Bhandi Kharedi keli yt ..chan quality aani swast ... Chan video ...sampurn ...😊..go pro ni mast first video ...keep it up ..🤗

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Mi first time ch gelo hoto Ithe pan bhari vatle 🙂
      Thank you tai ❤️😊🙏

  • @pushpakhaitan1044
    @pushpakhaitan1044 Před 2 lety +1

    THANKS FOR THE INFO.
    TO THE POINT TALKS.
    NO WASTE OF TIME.
    GOOD.
    KEEP IT UP.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Thank you and welcome pushpa Khaitan ❤️😊🙏

  • @diptiteli8909
    @diptiteli8909 Před 2 lety

    Way to Tamba kata bajaar ...... thank you Rahul Da

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Před 2 lety +1

    Khup sundar vlog !! 😍😍 dukananchi sajavat 1 no. ani varieties pan khup ahet , very nice , Thank you 💯🙏🙏🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Ho ekdam bhari.. mala suddha Khup aavdle 😊
      धन्यवाद vaibhav dombale ❤️😊🙏
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @sheetalpatil688
    @sheetalpatil688 Před 2 lety

    khupach chan mahiti milali dhanyavad bhau..
    aashyach prakare video banavat raha ..
    ekhada video jar medicine kuthe swast milatat ka te dakhaval ka aani hospitalashi nigadit aasha vastu jas ki lahan mulana aapan vaf teto te , wheelchair , steak aanakhi barach kahi aasatat na , so please video banaval ka ....

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Khup chaan idea dilat.. nakki ch ya sathi prayatn karen 👍
      धन्यवाद sheetal patil
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @vaishalihol7723
    @vaishalihol7723 Před 2 lety +1

    I personally visit both the markets but the market you explore in this vedio is costly as compare to Bhuneshwar market and Dadar market.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Yes.. price is high but variety is also huge in this market 😊
      Thank you for response vaishali hol 😊
      Stay connected 😊

    • @aftabansari4920
      @aftabansari4920 Před rokem

      Being on roadside, car owners frequently visit this market. Hence it's slightly costly..nearby panjrapol &.Dadar.west. near Sharda Ashram School is much affordable..Bhayendar in Western suburbs also very affordable for steel utensils.

  • @meghagauda7465
    @meghagauda7465 Před 2 lety

    राहुल भाऊ मस्त व्हिडिओ ताबकाटा भुलेश्वर आला अगदी दोन मिनिट अतरावर
    मुंबादेवी मंदिर आहे .

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety +1

      धन्यवाद Megha gauda
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @pramodparab7753
    @pramodparab7753 Před 2 lety

    छान माहिती दिली मित्रा आभारी आहे.

  • @mollyfurbaby2021
    @mollyfurbaby2021 Před 2 lety

    Nice video, would like to see wholesale utensils shop, wholesale clothes shop, wholesale furniture shop etc etc ... everything that comes in a house at wholesale prices in short

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      I also like to explore that type of video which is usable for all..
      Pls check my video list 😊👍
      Thank you 😊

  • @pareshwara6297
    @pareshwara6297 Před 2 lety +1

    👌👌👌 खूप सुंदर

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद paresh wara 😊🙏
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @nileshmahant892
    @nileshmahant892 Před 2 lety

    छान माहिती दिली त्या बद्दल आभार

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Thank you and welcome Nilesh Mahant ❤️😊🙏

  • @swatihardikar5344
    @swatihardikar5344 Před 2 lety

    Khup mastach,. Atta nakki jaun yein,,,, thanks 👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद swati hardikar 😊
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @kantamaskare170
    @kantamaskare170 Před rokem +1

    दादा खूप छान भांडी पण हे दुकान कुठे आहे जुने भांडी घेतली जातात का नवी मिळतात का त्या बदल्यात

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před rokem

      Ho miltat .
      All details available in video and description 👍

  • @satishankush
    @satishankush Před 2 lety

    Ekdam jhaaaaakaasa video🎥 😍😍😍😍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद Pokemon 😀 विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम कायम राहु द्या 😊👍

  • @rekharane5500
    @rekharane5500 Před 2 lety +1

    राहुल
    थॅंक्स.....खुपच माहिती मिळाली.दुकानाचा काँटॅक्ट नंबर कृपया कळवावा.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Thank you Rekha rane 👍
      सर्व शॉप चे कॉन्टैक्ट नंबर आणि पत्ता वीडियो आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत

  • @surekhahendre5930
    @surekhahendre5930 Před 2 lety +12

    पुण्यात आहे का असं दुकान 🙏

  • @sangitachandkhede1627
    @sangitachandkhede1627 Před 2 lety

    Rahul dada khup chan bhandi cha dukanatali mahiti deli.

  • @vrundajog8576
    @vrundajog8576 Před 2 lety

    Khup chhan mahiti Rahul Dada

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद vrunda jog ❤️😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @pushpapatel9646
    @pushpapatel9646 Před 2 lety

    Nice Vlog & v Good Information Abt Al Types Of Vessels & Temple Items 👍🙏

  • @madhuridandekar155
    @madhuridandekar155 Před rokem +1

    पुण्यात अस दुकान असेल तर त्याचा व्हिडिओ बनवा

  • @maltibelose8866
    @maltibelose8866 Před 2 lety

    सुंदर माहिती सांगितली

  • @vibhaagashe82
    @vibhaagashe82 Před 2 lety +1

    DADA PUNE MADHYE KAHE STAINLESS STEEL CHE WHOLESALE MARKET AAHE KA ??

  • @jaywantdayal419
    @jaywantdayal419 Před 2 lety

    Ekdam zakaass video

  • @parikhspiecederesistance3958

    Good coverage 👍🏻
    🙏🏻 Mumbai India 🇮🇳

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Thank you vaishakhi Parikh 😊👍
      Asach support kayam rahu dya 😊

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs Před 2 lety

    मस्त व्हिडीओ राहुल दादा, जुनं द्या नवीन घ्या🥰👍👍

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद samresh 😊❤️ ho scheme mast ahe 😊
      असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍

  • @VasuudhasKitchen
    @VasuudhasKitchen Před 2 lety

    दुकान मस्त आहे

  • @kavitashinde7913
    @kavitashinde7913 Před 2 lety

    Dada khup 😊🙏mahiti sangitali.

  • @amandhole6712
    @amandhole6712 Před 2 lety +1

    👍Khup chan

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Thank you Aman dhole 😊❤️🙏
      Asach support kayam rahu dya 😊👍

  • @gajananshukla3139
    @gajananshukla3139 Před rokem +1

    Hard Tennis Bet ka bhi karo sir aap

  • @nilimapathak9634
    @nilimapathak9634 Před 2 lety

    छान माहिती दिली दादा ty

  • @dronbhoir5707
    @dronbhoir5707 Před rokem +1

    Mumbai Cha gents under garments wholesale market dakhawawa

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 Před 2 lety +1

    Bras Ani pital vegale aste ka.ani pitle chi kalai nigalevar Kashi karychi te shop made vicharun sanga na dada

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Dilelya number var contact karun vicharu shakta 😊
      Thank you 😊

  • @aishvaryakarekar3052
    @aishvaryakarekar3052 Před 2 lety

    Khup chaan mahiti milali

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Thank you and welcome Aishwarya karekar 😊❤️🙏

  • @archanaagree303
    @archanaagree303 Před 2 lety

    Vloge khup chan hota 👍👍👍.

  • @shaliskitchen9379
    @shaliskitchen9379 Před 2 lety +1

    Khupch chhan vlog ahe. Mi ithe geli ahe

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Mi tar first time gelo hoto pan bhari vatle..
      Thank you Shali's Kitchen 😊👍
      Asach support kayam rahu dya 😊👍

    • @shaliskitchen9379
      @shaliskitchen9379 Před 2 lety +1

      @@JustRahulVlogs Ho nakki....

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      @@shaliskitchen9379 thank you tai ❤️

    • @jayashreekunte4472
      @jayashreekunte4472 Před 2 lety

      @@JustRahulVlogs kute ahi me panvela rahte

  • @shobhakale7956
    @shobhakale7956 Před 9 měsíci

    छान!

  • @devkibhandari5843
    @devkibhandari5843 Před rokem +1

    स्टिलची मोड कशी घेता रेट सांगा दारामध्ये मोड फार स्वस्त माघतात

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před rokem

      Pls dilelya numbers var contact kara 😊👍
      Thank you 😊

  • @vedshreelimaye6382
    @vedshreelimaye6382 Před 2 lety

    आवडला व्हिडिओ

  • @gitajadhav5160
    @gitajadhav5160 Před 2 lety

    Good speech

  • @Opgaming-px9sw
    @Opgaming-px9sw Před 2 lety +1

    Price pn Sangave Sarv Bartanchi

  • @vidyadere6481
    @vidyadere6481 Před 2 lety +1

    Rahul keep it up 🙏

  • @Kahani_with_a
    @Kahani_with_a Před rokem

    खूप छान व्हिडिओ

  • @rekhashinde9036
    @rekhashinde9036 Před 2 lety

    Very useful information thanks

  • @asjh338
    @asjh338 Před 2 lety +1

    June bartan still cha bhav kaay Aahe?? please Ans.

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Description madhye dilelya number var call karun vicharave 👍
      Thank you 😊

  • @rekhajadhav8220
    @rekhajadhav8220 Před 2 lety

    धन्यवाद

  • @archanalokhande4274
    @archanalokhande4274 Před 2 lety

    Really nice products dada🙏👍

  • @anitajadhav1355
    @anitajadhav1355 Před měsícem

    Plz plz minicreacture real cooking set kuthe milat astil tar video banva na

  • @user-px1po3bc3p
    @user-px1po3bc3p Před 2 lety +1

    छान आहेत भाडी मजिस्द ला भोलेशवर मार्केटला आहे का

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Bhuleshwar javal .. 2 min walking from Mumba Devi temple 👍
      All details available in video and description 👍
      Thank you rajeshree

  • @honeyjadhav3783
    @honeyjadhav3783 Před rokem +1

    Tuze jast video south bombay che ahet tu cst la rahtos ka?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před rokem

      Nahi...
      Mi prabhadevi la rahto .. pan almost market south mumbai la ahet mhanun tithe explore krto 😊😊

  • @prashantgaikwad5371
    @prashantgaikwad5371 Před rokem +1

    एकदा बिर्याणी बनवण्याची विविध भांडी असतात ना त्यावर व्हिडिओ बनवा.

  • @ruturajbandiwadekar5452

    Khup sundar 👌

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद Ruturaj 😊👍
      आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल 👍

  • @swatihardikar5344
    @swatihardikar5344 Před 2 lety +1

    Please, dryfruits vlog banav

  • @vrushalipimple8638
    @vrushalipimple8638 Před 2 lety +1

    दुकान मुंबईत आहे का??कृपया पत्ता पाठवाना

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Details are available in video and description 😊

  • @mahira8622
    @mahira8622 Před rokem +1

    Juni bhandi deun paise detat ka hai bhandyche dukan Wale ?? Kontay hi city madhe ?🤔

  • @ajaypatil5183
    @ajaypatil5183 Před 2 lety +1

    Rahul bhai worli aadarsh nagar maidan madhe kokani jatraostav ahe 28 april te 8 may paryanta tithala pan tu ekhada video banau shakatos

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Thank you Ajay patil for information ❤️😊🙏

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 Před 2 lety +1

    Not a SINGLE well-known brand in Shagun - Vinod, Bergner, Stahl, Neelam, Sumeet, Hawkins, Prestige, Fns, etc. All "Bhayander" type maal.

  • @happilyforever.aashuhappil2972

    Mast 👌 राहुल

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      धन्यवाद Aashu विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️
      असेच प्रेम कायम राहु द्या 😊👍

  • @vishakhavishnuparvadiparva1894

    Bhari👌👌

  • @rajubansode6190
    @rajubansode6190 Před 2 lety

    Khup chan bhau

  • @narayanpatil1772
    @narayanpatil1772 Před rokem

    Nice information bhava

  • @MandarrChitre
    @MandarrChitre Před 2 lety

    मस्तच 👌😊

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 Před 2 lety

    खूप छान

  • @maheshshirodkar6055
    @maheshshirodkar6055 Před 2 lety +1

    Ya dukanatun online shopping karta yete kai ???

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Online nahi pan .. jar video madhye kahi aavdle asel tr call var order krun te delivery kru shaktat... Pan samora samora choice kelele always bare 😊 thank you Mahesh shirodkar 😊

  • @user-ik6eh1ny5w
    @user-ik6eh1ny5w Před 2 lety

    मी गिरगावकर 🙏👍

  • @smitaraut6447
    @smitaraut6447 Před rokem +1

    बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांच्या मुर्ती ची किंमत नाही सांगितली

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před rokem

      Dilelya number var call karun vicharu shakta 👍😊

  • @user-jc6lq8qg7c
    @user-jc6lq8qg7c Před 6 měsíci

    Nice

  • @vaishalichitnis1774
    @vaishalichitnis1774 Před 2 lety +1

    कासवाच्या आकाराची पितळेची किसनी मिळेल का

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Kalpana nahi..
      Dilelya number var contact kara te nakki details detil 😊
      Thank you vaishali chitnis 😊
      Stay connected

  • @tahaarmanshaikhdimpalboy4663

    Pune mein Aisi dukaan kahan hai

  • @rutujawaigankar9671
    @rutujawaigankar9671 Před 2 lety

    Hi dada
    new born baby kapde ani vastu swasta kuthe miltil tyachi video banav please ... Baki video khupch Chan ahet tuzya 😊👍❤️

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Thank you rutuja 😊👍
      New born baby kapde dadar cha janta market madhye miltil Ani ya var apan video banavli ahe . Nakki tithe visit kara 😊👍

    • @rutujawaigankar9671
      @rutujawaigankar9671 Před 2 lety

      @@JustRahulVlogs thank you 💖😊

  • @archanadharmadhikari5861

    Idlliche cooker kitila

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před rokem

      Dilelya number var contact karun vicharu shakta 👍

  • @learnrecipeswithfarzana308

    Very good 👍 saudi arabia

  • @seemaskitchen4845
    @seemaskitchen4845 Před 2 lety +1

    Shop Sunday la open asatat ka

  • @mercycardoz9422
    @mercycardoz9422 Před 2 lety

    Nice video👌👍

  • @bhagyashreeamrutkar8397
    @bhagyashreeamrutkar8397 Před 2 lety +1

    Dukanachi Online service ahe ka

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety

      Nahi pan online pathavu shaktat 😊
      Tari ekda call vicharu shakta dilelya number var 👍
      Thank you bhagyashree amrutkar 😊

  • @shobhashewale7662
    @shobhashewale7662 Před 2 lety

    Badeya 👌 👌

  • @mayurithakur5865
    @mayurithakur5865 Před 2 lety +1

    काशाची भांडी पण होती का शकुन शॉप मध्ये

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Před 2 lety +1

      Hoti sarv prakarchi bhandi 😊
      Tari tumhi dilelya number var contact Karu shakta 😊
      Thank you Mayuri thakur 😊

  • @zeeshangaming5185
    @zeeshangaming5185 Před 2 lety +1

    Pune madhe nahi ka?