नेव्ही ऑफिसर पडले SCTवैदिक शेतीच्या प्रेमात‼️8 गुंठे दोडक्यात 1.5 लाख💰बाजारात शेतकरी म्हनून इज्जत‼️

Sdílet
Vložit

Komentáře • 34

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 Před 23 dny +3

    एकदम जबरदस्त🎉 आमच्या इकडचा दोडका तर सध्याच्या परिस्थितीमध्ये येतच नाही आला तर एवढा माल निघणं शक्यच नाही खूप सुंदर प्लॉट आहे❤

  • @fco6076
    @fco6076 Před 22 dny +3

    अतिशय सुंदर दोडका ऑफिसरने पिकवलेला आहे ‼️
    सेटिंग आणि साईज एकाच वेळी मिळत आहे ‼️

  • @pachoresagar2852
    @pachoresagar2852 Před 21 dnem +1

    पानांची कॅनोपी,वाढ एकदम जबरदस्त,जे नोकरी मध्ये होऊ शकत नाही ते आता SCT वैदिक शेतीमध्ये करून दाखवत आहे ❤

  • @Y_jagtap_patil
    @Y_jagtap_patil Před 23 dny +2

    एवढा चांगला दोडका फक्त SCT वैदिक मुळेच येवू शकतो..🎉

  • @samadhanshinde8486
    @samadhanshinde8486 Před 23 dny +3

    SCT वैदिक तंत्रज्ञान हे लखपती होण्याचे तंत्रज्ञान आहेत, प्रत्येक शेतकरी वैदिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहज व सोपी शेती नक्कीच करू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येते.

  • @rrokade73
    @rrokade73 Před 23 dny +2

    पावसाळ्यात एवढा सुंदर प्लॉट कोमाल देखील भरपूर निघत आहे
    नोकरीपेक्षा शेती श्रेष्ठ आहे

  • @fco2236
    @fco2236 Před 23 dny +2

    आजच्या काळात शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर SCT वैदिक शिवाय पर्याय नाही

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Před 23 dny +2

    ट्रायल घेतल्यावर SCT वैदिक ची ताकत कळली व न वापरलेल्या लाईन ला फरक दिसतो आहे 👍

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 Před 24 dny +2

    खूप छान माहिती आहे

  • @drpanditkumarsalunkhe7740

    खूप जबरदस्त प्लॉट आहे
    SCT वैदिक वापरलेली लाईन आणि न वापरलेल्या लाईन मधे खूप फरक आहे .

  • @rameshwardokhale7760
    @rameshwardokhale7760 Před 24 dny +3

    वा खूप छान आहे प्लॉट

  • @sandippatil-ev7zm
    @sandippatil-ev7zm Před 24 dny +2

    ❤❤❤छान

  • @sachin.shinde6903
    @sachin.shinde6903 Před 22 dny +1

    सर माझ्याकडे पण दोडका आहे व्हायरस आला आहे तर मार्गदर्शन करावा तालुका गेवराई जिल्हा बीड मध्ये आहे केकत पांगरी गाव

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 22 dny

      @@sachin.shinde6903 call 8669200222 yogesh sir

    • @dhananjaybhosale369
      @dhananjaybhosale369 Před 12 dny

      सर मी तासगाव तालुका मी पण एक एकर दोडका लावला एक महिना झाले मला पण मार्गदर्शन पाहिजे कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @fco2245
    @fco2245 Před 23 dny +1

    Power of vedic nutrition

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Před 24 dny +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @nitinpukale1939
    @nitinpukale1939 Před 20 dny

    Je pan shetkari Bandhu sct vaidik vaprat nahiyet tya lokana bharpur samsayna samore jave laagat aahe tar majhe ekach mat aahe ki bharpur shetkari banduni ekdam kami kharchat sct vaidik cha vapor agdi dole band karun karava he majhe vaiktik Vichar aahet baki sarv tumhi tharva ki tumhala chemical sheti Karachi ki sct vaidik vaparave ha nirnay mi tumha sarv shetkari bandhunvar sodat aahe vichar Kara Ani Yogya nirnay gaya Apalach vishvasu shetkari

  • @pundlikthorat744
    @pundlikthorat744 Před 23 dny +2

    ❤🔥🔥👑

  • @jafarali3119
    @jafarali3119 Před 9 dny

    Sir namskar solapur bhaga madhe kuni ahet tar mob no dya

  • @gamesgames3619
    @gamesgames3619 Před 13 dny

    Kadegaon mdhe koni asel tr sampark no dya

  • @dnyaneshwardhole3250
    @dnyaneshwardhole3250 Před 17 dny

    नांदेड हदगाव तालुक्यासाठी संपर्क कळवा

  • @aniketpawar2027
    @aniketpawar2027 Před 24 dny +1

    Sct वापरून पण व्हायरस कसा काय आला काय की माझ्या दोडक्यावर

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 Před 23 dny +1

    जय SCT वैदीक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ankushvithobashelke7387
    @ankushvithobashelke7387 Před 23 dny +2

    सर खटाव तालुक्यातील शेतकरी संपर्क करण्यासाठी आपला संपर्क नंबर द्या