Vidhan Sabha Live : Aditya Thackeray यांना उत्तर देत Devendra Fadnavis यांनी केलं गप्प | Nitesh Rane

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AdityaThackeray #DevendraFadnavis #UddhavThackeray
    आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर फडणवीसांनी लगेच उभे राहून दिले उत्तर
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 760

  • @Msg2442yyy
    @Msg2442yyy Před 2 lety +93

    खूप भारी
    अशी डिबेट सभागृहात व्हायला पाहिजे ✌️👌

  • @manishaprabhu9912
    @manishaprabhu9912 Před 2 lety +31

    आदित्य ठाकरे आपण नीट अभ्यास करून बोलावे, सुज्ञास सांगणे न लगे.

  • @shwetamohite3671
    @shwetamohite3671 Před 2 lety +133

    फडणवीस खुपच हुशार आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आहे. 👍👍👍

  • @v826
    @v826 Před 2 lety +68

    2:10 टोमणे मारत बोलण्याची सवय रक्तातच आहे असे दिसतेय... देवेंद्रजीं नी दिलेले उत्तर समजण्याइतपत बुद्धांक आहे का 🐧काकांचा🤦‍♂️

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 Před 2 lety +63

    देवेंद् फडनवीसजी अत्यंत अभ्यासू प्रामाणिक व्यक्तिमतव आहे.

  • @darshanmhatre1389
    @darshanmhatre1389 Před 2 lety +122

    याला म्हणतात अभ्यास.. विषय कोणताही असो.. परफेक्ट उत्तर... म्हणून च फडणवीस यांना विरोध असतो

    • @chhayahande7397
      @chhayahande7397 Před 2 lety +2

      टोमणे न मारता विषय मांडता येतो

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Před 2 lety +27

    देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे हेच खरे मराठी माणसांसाठी महाराष्ट्राची प्रगती करू शकतील हेच सत्य आहे आणि मुंबई छान बनू शकतील सत्यमेव जयते

  • @pankajtalekar8972
    @pankajtalekar8972 Před 2 lety +163

    सब सवालों को जवाब देने में हमारे फडणवीस साहेब दमदार है छेड़ो मत

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u Před 2 lety

      Ho kare गांडू भक्ता bhaiya

    • @saomeone4u4ever
      @saomeone4u4ever Před 2 lety +1

      Hindi madhe comment takto , bhadvya aai bapani marathi shikavli kinaho

    • @love-oj4xz
      @love-oj4xz Před 2 lety

      टरबूज

    • @narendra3671
      @narendra3671 Před 2 lety +1

      आदित्य ठाकरे यांना चांगली संधी आहे.पुरेपूर फायदा उठवावा.best of luck

    • @SanketBunage7
      @SanketBunage7 Před 2 lety

      @@saomeone4u4ever तुझा पेंग्विन अस्पष्ट मराठी बोलतो त्याबद्दल बोल भडव्या आधी
      आईघाल्या...

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Před 2 lety +12

    आदित्य साहेब तुमची सत्ता असताना तुम्ही निशांतला न्याय का देऊ शकला नाहीत हे महाराष्ट्रातील जनतेला सांगता का सत्यमेव जयते

  • @dipaliparab4213
    @dipaliparab4213 Před 2 lety +10

    याला म्हणतात पूर्ण आणि पूर्णच qualification, देवेंद्र फडणवीस 👌👌
    अभ्यास करा नंतर बोला आदित्य सर

  • @sunilchorge2799
    @sunilchorge2799 Před 2 lety +162

    फडणवीस साहेब सभागृहात असताना कोणताही प्रश्न अनुत्तरित राहु शकत नाही.नव्हे योग्य भाषेत समाधान केले जाते

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar Před 2 lety +57

    "घटनाबाह्य सरकार" , "काहीं लोकांना निवडणूकांची भिती वाटते" या युवराज्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून, अभ्यासपूर्ण उत्तर.

    • @hitenbhatt4591
      @hitenbhatt4591 Před 2 lety +1

      Desha che yuvraj ani Rajya cha yuvraj
      आमच्या सारखे आम्ही,

    • @digambaridhole7266
      @digambaridhole7266 Před 2 lety

      युवराज ?? युवराज फक्त एकच छत्रपतीं संभाजी महाराज

    • @samirkamatkar
      @samirkamatkar Před 2 lety

      म्हणून तर महाराष्ट्राची जनता यांना बालिश बुद्धी आणि पप्पू म्हणतात । लोकांची काय चूक। या येड्या ने विषयाला धरून बोलावे ना मग

  • @anand444
    @anand444 Před 2 lety +165

    The way devendra fadanvis answered & his depth of knowledge is incredible!

    • @sanjaydeshmukh8717
      @sanjaydeshmukh8717 Před 2 lety

      ऐऐैएऐऊऐ नाही असे वाटते काय असेल याची ैऐऔ

  • @parshuramdalvi947
    @parshuramdalvi947 Před 2 lety +10

    एक नंबर देवेंद्र जी👍👍👍👍👍

  • @pawarachhotu3307
    @pawarachhotu3307 Před 2 lety +129

    उद्धव मुख्यमंत्री होते तेव्हा. फक्त टोमणे मारण्यात हुशार होते साहेब..

    • @sudhirjoshi3491
      @sudhirjoshi3491 Před 2 lety +6

      24 तास घरात राहून वाण नाही पण गुण तर लागतोच कीं

  • @sharaddhupe3588
    @sharaddhupe3588 Před 2 lety +28

    त्याच्यावर मी काही बोलणार नाही आणि बोलल्याशिवाय राहणार नाही😆😆

  • @nilesshp2045
    @nilesshp2045 Před 2 lety +11

    Pawar, Thakre, Patil hyanche ज्ञान झक मारते फडणवीस साहेबांपुढे 👍👍👍🚩🚩🚩

  • @prabhakargaikwad6918
    @prabhakargaikwad6918 Před 2 lety +7

    मा:फडणवीस साहेबं मा:शिंदे साहेबं एकदम अभ्यासु जनहिताचे घेतलेले निर्णय प्रत्यक्ष अंमलात आणा.जनता आपल्या पाठीशी

  • @timburoshani
    @timburoshani Před 2 lety +67

    तुम्ही फडणवीस साहेबांना काहीही भाषेत बोला पण त्यांच्या बुध्दीची कोणीच बरोबरी करू शकत नाही..मानलं साहेब

  • @jitendrapotdar6982
    @jitendrapotdar6982 Před 2 lety +123

    Devendra jee had a huge experiance no body can challeng him . Great answered by Devendra jeee.

    • @saomeone4u4ever
      @saomeone4u4ever Před 2 lety +8

      With Huge experience manus eka tya peksha kami experience youth idol la uttar deto🤣🤣🤣🤣 jai Maharashtra

    • @nilesshp2045
      @nilesshp2045 Před 2 lety +7

      @@saomeone4u4ever uttar deto karan te sabhagruhat vicharle hote. Rastyavar nahi vicharle😂😂😂

    • @saching1758
      @saching1758 Před 2 lety +10

      @@saomeone4u4ever Youth idol? Koni tharavla shakhet basnarya chapri poranni..?? 😂😜

    • @bab1177
      @bab1177 Před 2 lety +2

      @@saomeone4u4ever tu sanjay raut vanvshaj disatoy...mati khali tar pan....😁😁😁

    • @saomeone4u4ever
      @saomeone4u4ever Před 2 lety +1

      @@bab1177 are dhungan , 40 paise roja var kaam karnara tu aand bhakt id open kar zatu

  • @jumbopatil
    @jumbopatil Před 2 lety +111

    कुठे एक काही तरी घेऊन आला त्याला सुद्धा फडणवीसांनी टांगून दिलं

    • @dineshghadage601
      @dineshghadage601 Před 2 lety +1

      एकटा लढतोय आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आदित्य ला फडणवीस बरोबर ed आहे cbi आहे वरून शिंदे आहे😂😂

    • @jumbopatil
      @jumbopatil Před 2 lety +11

      @@dineshghadage601 ज्यांनी मत दिली त्यांना सोडल्यावर एकटाच राहील ना?

    • @cytiuris.2915
      @cytiuris.2915 Před 2 lety +5

      @@dineshghadage601 ed, cbi नाही डोकं आहे डोकं जे लाभण्यासाठी आदित्यला 10 जन्म वाट बघावी लागेल

    • @jumbopatil
      @jumbopatil Před 2 lety

      😂😂😂

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 Před 2 lety

      @@dineshghadage601 काय शेट्ट लढतो. काय अक्कल आहे आदुला. तु त्याची जाऊन चाटत बस.

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 Před 2 lety +14

    अकेला,,, देवेंद्र,,,,

  • @pramodmule5155
    @pramodmule5155 Před 2 lety +157

    ना अभ्यास,ना वकूब,ना कर्तुत्व फक्त पैशाचा माज. त्याच्या जोरावर केवढा आत्मविश्वास

    • @samadhankharat1007
      @samadhankharat1007 Před 2 lety +17

      हो ना ना same पंत प्रधान यांचं पण आहे ना अभ्यास , ना वकूब , फक्त शाईनिंग मारण्याच्या नादात नोटा बंदी करून बसले आणि पूर्ण देशाची अर्थ वेवस्था ची वाट लावून बसले

    • @tsc2708
      @tsc2708 Před 2 lety +22

      Devendra ji kiti husshar talented well educated ahet nahitar ha uddhav anpad ashikshit kahi knowledge nahi

    • @Nitish-tu2cm
      @Nitish-tu2cm Před 2 lety

      @@samadhankharat1007 बापरे direct मोदींशी तुलना...
      करा मग ह्या पेंग्विन next pm चां उमेदवार
      जो कर्मठपणा, महत्वकांक्षी, आणि राजकारण हाताळण्याची कसोटी मोदींचा आहे ती नितीन गडकरींची पण नाही गडकरींचा पण
      मला वाटतं नाही गडकरी एवढे मोठे निर्णय घेऊ शकले असते( नोटबांडी, surgical strike, 370, आणि चीनला प्रतिउत्तर नव्हे तर तिबेट च पण संरक्षण, जन धन योजना, आधार, upi, DBT,)

    • @samadhankharat1007
      @samadhankharat1007 Před 2 lety

      @@tsc2708 देवेन्द्र काय हुशार आहे ईडी आणि c.b.I च्या जीवावर उड्या मारतो .त्याची हुशारी पाहिली होती 2019 ला 80 तासाच मुख्यमंत्री पदासाठी 70000 हजार कोटीच्या घोटाळत क्लीनचिट दिली होती किती हुशार आहे तो 😄😄😄😄😄😄

    • @samadhankharat1007
      @samadhankharat1007 Před 2 lety

      @@Nitish-tu2cm अरे मोदी राजकारण काय येत त्याला इथे त्याला नोटा बंदी केली त्यात पूर्ण देशाची वाट लावली 45 वर्षांतील सर्वात जास्त बेरोजगारी झाली त्याच राजकारण कपटी राजकारण चालू आहे . काँग्रेस मुक्त भारत म्हणणारा काँग्रेस युक्त बीजेपी करून बसला त्याच राजकारण फक्त काँग्रेस मधील भ्रष्टाचारी नेते बीजेपी त् गेले म्हणून चालू आहे 370 म्हणतो आहे तु काश्मीर मध्ये हिंदू लोकांना नाव विचारून विचारून मारता आहे . आणि मुफ्ती सोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती त्याने विसरला का नितीन गडकरीजी एकच असे हुशार माणुस आहे त्यांच्याकडे म्हुणुन ते रस्ते सुधरत आहे .कुशल आहे म्हणे पत्रकार परिषद घेण्याची त्याची हिम्मत नाही त्याची आणि हुशार आहे म्हणे 😄😄😄😄😄

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 Před 2 lety +8

    खरच देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी कोण्ही बरोबरी करू शकत नाही भारतातील सर्वात बुद्धिमान माणूस जय बीजेपी

  • @balakadam3672
    @balakadam3672 Před 2 lety +35

    वनली वन फडणवीस

  • @tonyrasam
    @tonyrasam Před 2 lety +4

    हे काय पोरकट जाऊन बसलं आहे विधान सभेत जाऊन... याच घरात तरी कोणी ऐकत की नाही कोणास ठाउक... देवेंद्र फडणवीस खूप छान उत्तर दिलं या पोराला...

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 Před 2 lety +59

    परफेक्ट ऊत्तर , देवेंद्रजी. बहोत खूब।

    • @shouraysugandhiprodoct4836
      @shouraysugandhiprodoct4836 Před 2 lety

      काय डोमलाचे बरोबर, कोर्टाचा आदेश काय आपण अर्ग्युमेनट करतो काय?

    • @adarshkulkarni182
      @adarshkulkarni182 Před 2 lety

      @@shouraysugandhiprodoct4836 Tech samjaun sangitlay tyani!! Samjal nsel tr slow motion krun bghave

  • @user-em2sl9qu2g
    @user-em2sl9qu2g Před 2 lety +38

    आदित्य ठाकरे सगळ बोलुन मोकळा होतो.... आणि मला यावर काही बोलायच नाही अस कस म्हणतो.

    • @parabvarsha07
      @parabvarsha07 Před 2 lety +1

      Good 👍🏽 I have noticed too Donhi Thakre na same savay ahe…

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Před 2 lety

      वरचा मजला ?

    • @samirkamatkar
      @samirkamatkar Před 2 lety

      टोमणे बाई आहे ती ।बापाने सवय लावली वाटते

    • @rishipatil8915
      @rishipatil8915 Před 2 lety +1

      Bapache gunn porat ahe
      Pulchat bolna

  • @drumeshwaghmare2389
    @drumeshwaghmare2389 Před 2 lety +31

    Great going by DCM DEVENDRA JI 🙏🌹

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq Před 2 lety +10

    Maharashtra सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सुखरुप आहे... बाकीच्यांनी आधी अभ्यास करून आपल्या ज्ञानात भर घालावी..

  • @swamibro2358
    @swamibro2358 Před 2 lety +2

    जय हिंद जय श्रीराम जय देवेंद्र जी। 🌹🇮🇳🌹👍👍🙏🙏👌👌

  • @sureshdhole9046
    @sureshdhole9046 Před 2 lety +20

    हा बच्चा आहे अजून,बरच काही शिकाव लागेल.

  • @ashishpatil2070
    @ashishpatil2070 Před 2 lety +37

    Devendra gem for maharashtra

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Před rokem +2

    देवाभाऊंनी युवराजांना चांगल्या शब्दात उत्तर दिलं
    एकदम कडक भाऊ 👍🏼
    ऐका. देवं.भवं 🚩

  • @abhijeetjoshilkar3374
    @abhijeetjoshilkar3374 Před 2 lety +116

    No one can challenge honerable Devendra Fadanvis 🔥🔥

  • @ravindragaikwad7658
    @ravindragaikwad7658 Před 2 lety +9

    फडणवीस साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tejassuchak8365
    @tejassuchak8365 Před 2 lety +77

    Only DF 🚩❤️💯

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 Před 2 lety +23

    Devendra fadanvis saheb king 🔥

  • @ssawant3841
    @ssawant3841 Před 2 lety +10

    Devendra has perfect study

  • @kisanp.gawale9412
    @kisanp.gawale9412 Před 2 lety +40

    फडणवीस साहेब परफेक्ट व्यक्तिमत्त्व आहे.

  • @ramchandrapatil3759
    @ramchandrapatil3759 Před 2 lety +55

    Devendra ji with great knowledge....
    No one can catch him in blunders

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 Před 2 lety +73

    anyone who wants to challenge phadnavis should at least consult subject experts, phadnavis always comes with homework. even chanakya pawar cant ambush him

    • @saomeone4u4ever
      @saomeone4u4ever Před 2 lety +2

      Bochya tula Fad20 mahiti aaheka

    • @umeshnarvekar3746
      @umeshnarvekar3746 Před 2 lety +5

      @@saomeone4u4ever tula nai kalat tyala amhi kai karnar..pawar sahebana vichar tyana barobar mahit zalet😂😂😂

    • @bipinupasani1699
      @bipinupasani1699 Před 2 lety

      मुळात सभागृह तुमच्या वैयक्तिक हेवा दावा यासाठी नाही.
      विषय न्यायालयीन आहे मी त्यावर बोलत नाही असे म्हणत सरकार घटनाबाह्य आहे असे बोललातच.
      तो तुमचा अधिकार नाही.
      न्यायालय ठरवेल.
      सत्ता गेल्याचे दुःखही समजू शकतो पण सभागृहात जनतेच्या कामासाठी आतातरी वेळ द्या आधी.

    • @pramodacharya6179
      @pramodacharya6179 Před 2 lety +1

      Don't insult Chanakya by calling वाक्डतुंड as Chanakya🙏🙏🙏

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 Před 2 lety +63

    अध्यक्ष महाराज नसते ते महोदय असते.

    • @kulkarni2941
      @kulkarni2941 Před 2 lety +2

      😀😀😀😀👍👍

    • @manish-lf9kf
      @manish-lf9kf Před 2 lety +1

      मुनगंटीवार च भाषण ऐकून घे मग समजेल तुला

    • @cytiuris.2915
      @cytiuris.2915 Před 2 lety +7

      पेंग्वीन छोटा आहे आणि वरून येडपट आहे. त्याचा उद्देश प्रश्न विचारणे नसून नुसता वाद घालणे आणि हीणवणे हा होता. आणि ते पण फडणवीसाना विचारतो ज्यांचं ज्ञान ह्याच्या 10 बापांना पण झेपणारे नाही. मूर्ख कुठला.

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 Před 2 lety

      @@cytiuris.2915 अरे मुर्खा त्याचा अभ्यास हा मुर्खांना समजणार नाही

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 Před 2 lety +1

      @@laxmanmadye1352 tula far kalate re tya pegvin cha..... Pappu thakare 🤣

  • @sagarchavan.4662
    @sagarchavan.4662 Před 2 lety +58

    वाद न घालता असेच जनतेचे प्रश्न सोडविण्यात यावी ही विनंती.

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 Před 2 lety +2

      अजीबात कांगारवाळा, अहंकार, अहंपणा नाही, अत्यंत समर्पक उत्तर, व्वाह फडणवीस साहेब

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Před 2 lety +30

    काहीतरी विचारायचे उपस्थिती दाखवायचे हेच कारण असेल. काय स्पष्टपणे सांगितले त्याचा अर्थ तर समजला नसेलच.

  • @vishwanathdatye1036
    @vishwanathdatye1036 Před 2 lety +35

    चि.आदित्य... अरे कोर्टाच्या आदेशाचा अर्थ तुझ्या तीर्थरुपाना देखील अजून कळत नाही त्याकरता विश्वप्रवक्त्याला विचारुन घे.

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Před 2 lety

      सगळा सावळा गोंधळ आहे , विश्व प्रवक्ते जेल मध्ये गेले, आणि यांना काही सुचत नाहीये,

    • @tsc2708
      @tsc2708 Před 2 lety

      Unpad gavar ashikshit uddhav aajoba la kay kay kaltay

    • @hritikjod476
      @hritikjod476 Před 2 lety +2

      😂😂😂😂

    • @shouraysugandhiprodoct4836
      @shouraysugandhiprodoct4836 Před 2 lety

      कोणाला कळला ते आपण बोलावे

    • @hritikjod476
      @hritikjod476 Před 2 lety

      @@shouraysugandhiprodoct4836 thumala kala ka 🤔

  • @mangesh4990
    @mangesh4990 Před 2 lety +33

    फडणवीस LLM आहे, सात वर्ष नागपूर हायकोर्टात अँड श्रीहरी अणे ह्यांचे सहकारी होते जे महाराष्ट्र सरकारचे ऍडव्होकेट जनरल होते

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Před 2 lety +7

    wahhh..abhyaspurvak answer, talented, energetic, versatile personality..Maharashtra la labhleli ahe 🙏🙏🙏

  • @anantkhot6095
    @anantkhot6095 Před 2 lety +56

    आदित्य ठाकरेनी उगाचच दाखवलेली हुषारी कधीही फडणवीसांपूढे टिकणार नाही हे सत्य आहे.

    • @anindian1225
      @anindian1225 Před 2 lety +6

      अहो लोकांना माहीत आहे,टरबूजा वकील आहेत ते,लोकांना कसे बेवकुफ बनवायचे हे त्यांना चांगले माहीत आहे😅

    • @shyss4460
      @shyss4460 Před 2 lety +1

      @@anindian1225 te tujya aai la zavayache pn kami karnar nahit

    • @anindian1225
      @anindian1225 Před 2 lety +3

      @@shyss4460 तूझ्या aay cha experience सांगतोस की काय 😂😂

    • @shyss4460
      @shyss4460 Před 2 lety

      @@anindian1225 नाही रे तुझ्या आई च आणि बहिणी चा धंधा सांगतोय😂😀😀

    • @cytiuris.2915
      @cytiuris.2915 Před 2 lety +1

      नाव आदीत्य पण तळपतात ते फडणवीस

  • @dineshs7953
    @dineshs7953 Před 2 lety +23

    अध्यक्ष महाराज नाही अरे अध्यक्ष महोदय बोलतात एव्हढे पण समजत नाही का.

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 Před 2 lety +25

    Only Devendra 👌👍

  • @darshanmundada6224
    @darshanmundada6224 Před 2 lety +47

    जाऊ द्या उपमुख्यमंत्री साहेब नया है वह तसेच सध्या खूप सभा गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत म्हणुन लक्ष नसेल

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 Před 2 lety +3

      If AUT is not well versed with the OBC reservation court case, he could have studied first.
      Legal matters should not be taken lightly.

    • @kulkarni2941
      @kulkarni2941 Před 2 lety +1

      😀😀😀😀 नया हे वह😂😂😂😂

    • @ashwinikinhikar6061
      @ashwinikinhikar6061 Před 2 lety

      🤣🤣👍

    • @cytiuris.2915
      @cytiuris.2915 Před 2 lety +2

      दौर्‍यावर असताना त्याचे विषय ठरलेले असतात - 40 गद्दार, पाठीत खंजीर, अपचन झालं, हाजमोला खाल्ला आणि सरकार कोसळणार! झालं भाषण.

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 Před 2 lety +9

    फडणविसांनी कोणाचीही माफी मागायची गरज नाही इमानदार माणसानी आखलेल्या रस्त्यावर चालत राहणे मुर्खांच्या बडबडीकडे लक्ष देउ नये मेट्रोची काम लवकरात लवकर पुर्ण करणे व महाराष्ट्राचे जास्त नुकसान होउ देउ नका

    • @amitawalavalkar292
      @amitawalavalkar292 Před 2 lety

      phadnavis ani imaandar?? kamal aahe tumchya buddhi chi🤔🤔

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 Před 2 lety

      @@amitawalavalkar292 नाही मग वाकड्या फावडया. संजय राऊत. देशमुख. मलिक ईमानदार आहे काय रे गाढवा 😅😆😆😆😆

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 Před 2 lety

      @@amitawalavalkar292 sorry गाढविन बाई. ऊपाशी दिसतेस. वडापाव खा आणि झोप जा

  • @vishal6052
    @vishal6052 Před 2 lety +38

    आपन एक विधानसभा अध्यक्ष देऊ शकले नाही आणि म्हणता निवडणूकीला भिता

  • @prakashdambal4832
    @prakashdambal4832 Před 2 lety +14

    थॅन्क्स फडणवीस साहेब .समाधान कारक बोललात.

  • @sdongre7766
    @sdongre7766 Před 2 lety +4

    Devendraji bravo

  • @arunmnayak
    @arunmnayak Před 2 lety +34

    🐧 baby please understand legality

  • @mh-50
    @mh-50 Před 2 lety +52

    फडणवीस दि ग्रेट😊

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 Před 2 lety +1

      Tula 🍉kay bolal te kalal ka

    • @shyss4460
      @shyss4460 Před 2 lety +2

      @@pawarabhishek4203 tula tujya aie la zavle te kalal ka

  • @tulsidasakguruji4154
    @tulsidasakguruji4154 Před 2 lety +7

    Super fhadanvis saheb

  • @bb222199
    @bb222199 Před 2 lety +2

    Devendraji is great

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 Před 2 lety +11

    बेटा पेंग्वीन जिस स्कूल मे तुम अभीअभी Junior kg मे admission लिये हो उस school के देवेंद्र फडणवीस head master है |

  • @suniljogdeo8345
    @suniljogdeo8345 Před 2 lety +73

    Jr needs to attend certain basic classes !

  • @parikshitsomani
    @parikshitsomani Před 2 lety +12

    Camera man should have shown aditya’s face after Fadnavis’ reply

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Před 2 lety +1

      His face is bulk bby penguin Aditya

  • @trueindian.9744
    @trueindian.9744 Před 2 lety +15

    पेंग्विन बलबलला

  • @dilipbachhav1295
    @dilipbachhav1295 Před 2 lety +33

    हा का अकलेचे तारे तोडतो हेच कळत नाही,अरे बाबा हा सगळा आटापिटा मुंबईचे दुकान हातचे जाऊ नये एवढ्यासाठीच आहे,मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही,ग्रामीण स्तरावर काय प्रश्न आहेत त्याचा अभ्यास कर जरा

  • @cytiuris.2915
    @cytiuris.2915 Před 2 lety +15

    कोणाला चॅलेंज करतो फडणवीसांना! कुठे तुझा बालीशपणा आणि कुठे फडणवीसांची ज्ञानाची पातळी. अर्धवट कुठला.

  • @sk-rt3qf
    @sk-rt3qf Před 2 lety +41

    फडणवीस यांचा अभ्यास, प्रश्नावरील पकड, बुध्दिमत्ता कुठे आणि हे घरणेशाहीमुळे आलेले मर्सिडीज बेबी कुठे..

  • @ashishpatil2070
    @ashishpatil2070 Před 2 lety +20

    No one in world can debate with him

  • @ravindrapillai5061
    @ravindrapillai5061 Před 2 lety +146

    Thank god maharashtra is in the hands of dynamic devendra fadnavis and brave Eknath Shinde. BJP and shiv sena together will progress maharashtra citizens are happy .

    • @rahulsane8218
      @rahulsane8218 Před 2 lety +11

      Bhai kitna paisa mila?

    • @FumkVro
      @FumkVro Před 2 lety +10

      @@rahulsane8218 Aditya peksha khup better ahe

    • @hritikjod476
      @hritikjod476 Před 2 lety +8

      @@rahulsane8218 sachai bolyla paise nhi lagt
      Sushant chi file ugdli ka hai je bolat hote te pn jatil 🙁

    • @TheCreativeComposer
      @TheCreativeComposer Před 2 lety +9

      @@rahulsane8218 100 crore se bahut kum 😆

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 Před 2 lety +4

      😂😂😂joke of the day

  • @tsc2708
    @tsc2708 Před 2 lety +37

    Bagha Devendra ji kiti husshar talented well educated ahet ani uddhav kasa kahich knowledge nahi anpad ashikshit

    • @mehulpunyarthi891
      @mehulpunyarthi891 Před 2 lety

      Kiti vela ekch comment karshil
      Lokana mahiti ahe BJP cha it sell vala ahe tu

    • @shyss4460
      @shyss4460 Před 2 lety +3

      @@mehulpunyarthi891 ho re tuji aai la zavli ahe kach kach it cell ni

    • @cytiuris.2915
      @cytiuris.2915 Před 2 lety +1

      हा video बघून फडणवीसांचे ज्ञान आणि आदीत्यचा मूर्खपणा जगाला कळला😁

  • @pramodgarud6967
    @pramodgarud6967 Před 2 lety +5

    Aajun 4 🌧️🌨️🌨️🌧️pavsalle Bagave lagtil aaditya . 🚩 Jay Maharashtra

  • @sigma4272
    @sigma4272 Před 2 lety +11

    Only shinde saheb

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 Před 2 lety +34

    मणूनच "अंजना ओम कशयप " म्हणाली होती , आदितय ठाकरे " " राहूल गांधी साबीत साबीत होंगे! "

    • @ashokshinde8004
      @ashokshinde8004 Před 2 lety +1

      ऑलरेडी साबीत झाला आहे

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd Před 2 lety

      तिने सार्वजनिक माफी मागितली होती.... पण जे आहे ते समोर आले

  • @kk-ip3fx
    @kk-ip3fx Před 2 lety +16

    Hyala mhntata khara mantri aani hushar rajkarni manus capable to handling multiple ministers at a time

  • @dnyaneshwarmalekar
    @dnyaneshwarmalekar Před 2 lety +1

    Salute.

  • @Ms-et1qb
    @Ms-et1qb Před 2 lety +1

    Proud of U Devendraji & Shindeji

  • @RockStar-bq8uh
    @RockStar-bq8uh Před 2 lety +8

    Jr Thakre need law school classes again and again

  • @nileshgs2254
    @nileshgs2254 Před 2 lety +3

    एकनाथ शिंदे आणि नितेश राणे यांनी तुफान फटकेबाजी केली 🏏

  • @DG-tx3tc
    @DG-tx3tc Před 2 lety +9

    Adhyaksha maharaj🤔🤔🤔😂😂😂

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Před 2 lety +1

    बाळ आदित्य सर्वच गोष्टी पूर्वजांच्या पुण्याईने होत नसतात.स्वतःचा अभ्यास करावा लागतो.

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Před 2 lety +11

    आदित्य साहेबांनी प्रश्न विचारून चांगलं केलं, निदान त्यामधील सत्यता काय आहे हे कळले. अशी जागरूकता असणे गरजेचे आहे.

  • @nileshbirajdar6549
    @nileshbirajdar6549 Před 2 lety +10

    Ekach boss Devenadra bhau

  • @sushilapatil4156
    @sushilapatil4156 Před 2 lety +20

    Great Devabhau

    • @nitin8397
      @nitin8397 Před 2 lety

      Tarbuja gang 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉😮😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

    • @rahulumbarkar2543
      @rahulumbarkar2543 Před 2 lety +3

      @@nitin8397 🐓🐓🐓🐓🐓🐓

    • @nandkishorjoshi2082
      @nandkishorjoshi2082 Před 2 lety +1

      @@nitin8397 खरबूजे सडाया लागले.

    • @shyss4460
      @shyss4460 Před 2 lety

      @@nitin8397 तुझ्या आई च दोन टरबूज चोख्याच आहेत मला

    • @cytiuris.2915
      @cytiuris.2915 Před 2 lety +1

      फडणवीस नेहेमीच अभ्यासपूर्ण बोलतात जे त्यांच्या विरोधकाना सहन होत नाही! स्वतःची लायकी नाही आणि दुसर्‍याचं बघवत नाही अशी विरोधकांची स्थिती आहे

  • @user-shivsainik
    @user-shivsainik Před 2 lety +1

    फक्त घराणेशाही अनुभव आणि अक्कल नसताना मिळालेले पद.

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 Před 2 lety

    Sri, Devendra ji na maza NAMASKAR 🚩🇮🇳🙏🙏🙏🙏🙏

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 Před 2 lety +6

    अजून लहान आहात एकदम उदी मारू नका.

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 Před 2 lety +1

    आदित्यने कधी नव्हे ती सत्ता आलेली गेल्याच फार मनाला लाउन घेतल्याच दिसतय . सर्व समविचारी लोकांबरोबर छान चाललं होत. मस्त मजा चालली होती पण काहींना हे या बापलेकांच सुख पहावलं नाही आणि हे अस चरफडंत जगायची वेळ आलीय... होइल हळुहळु सत्तेवाचुन रहायची सवय.

  • @somnathmadhavi6471
    @somnathmadhavi6471 Před 2 lety +5

    आदित्य साहेबांनी प्रश्न विचारले एकदम बरोबर आहे फडणवीस स्लोआवाजात गंभीर तिने बोलत आहे म्हणजे प्रश्न गंभीर आहे

  • @vaishnavikadam1013
    @vaishnavikadam1013 Před 2 lety +9

    Supreme court cant intervene assembly
    DCM and speaker are now whole sole of assembly and Maharashtra
    They are final authority
    😴😴

  • @lalitbarai
    @lalitbarai Před 2 lety +1

    Mr Devendra Fadnavis has a strong character.

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Před 2 lety +11

    फडनवीसाहे आदीत्यठाकरेना सोप्याभाशेत समजवा
    कारण आपल्यासमोर आजुनबालक आहेतते

  • @anandauthale4840
    @anandauthale4840 Před 2 lety +6

    Koni Konala Gapp Kela Mi Baghitla Ahe , Aditya Ajun Palnyat Ahet Lavkar Baher Padal Tevde Faydeshir Hoil .

  • @ashokshinde8004
    @ashokshinde8004 Před 2 lety +16

    पूर्वपुण्याई असली म्हुणून कोणीही मोठा नेता होत नाही. नुसता बाळासाहेब यांचा वारसा असून उपयोग नाही तर बाळासाहेब यांच्या विचारांचा वारसा जपला असता तर आज हि परिस्थितीत आली नसती.

  • @vijaykumarthorat4450
    @vijaykumarthorat4450 Před 2 lety +3

    😀 Sattymev Jayate 🌹

  • @jayeshlodaya9173
    @jayeshlodaya9173 Před 2 lety +14

    महाराष्ट्रातील जनता मुर्ख नाही अंहकार रावणाचा नाही राहीला तुम्हीं कोण🌶

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Před 2 lety +4

      बीजेपी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे

    • @tsc2708
      @tsc2708 Před 2 lety

      Penguin baby aur baba penguin anpad hai dimag nahi hai

    • @hritikjod476
      @hritikjod476 Před 2 lety

      @@ravindrajadhav1729 agdhi barobr bhrastachar kami hot chala ahe congress asti tr aplya deshachi pn srilanke sarkhi avastha hoyla time lgla nasta

  • @politeboy92
    @politeboy92 Před 2 lety +19

    Only df

  • @sudamghandare7347
    @sudamghandare7347 Před 2 lety +27

    फडवणीस साहेब खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 Před 2 lety +1

      अभ्यासाचा ऊपयोग पक्षासाठी जास्त राज्यासाठी कमी... पहाटेचा शपथ विधी आणि रात्रीचे वेशांतर... लोकशाही विरोधी आहे...

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Před 2 lety

      Ya abhyasapayi amhi 2019 la form bharlele ajun exam nahi zalyat...ha patthyane mahaportal anle tevha pasun bhartich nhi...fadanvis nich manus ahe

    • @cytiuris.2915
      @cytiuris.2915 Před 2 lety

      नालायक लोकांचे सरकार जाऊन लायक लोकांचे सरकार आले आहे हे पुन्हा एकदा दिसलं आणि दिसत राहील

  • @vishal6052
    @vishal6052 Před 2 lety +7

    अधिक प्रयत्न करण्याची गरज

  • @artcreations6682
    @artcreations6682 Před 2 lety +7

    Devendra ji zindabaad.. Pappu murda baad

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 2 lety +1

    दिशाहीन प्रश्न आहे