शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या भुजबळांना उबाठा गडाचे दरवाजे उघडणार, अजितदादांना गुडबाय!

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • राष्ट्रवादी कॅांग्रेस अजित पवारांच्या गटात OBC नेते छगन भुजबळ यांची कोंडी केली जातेय. मराठा आरक्षण विषयात भुजबळांना खलनायक ठरवलं जातंय. राजकीय संस्थान खालसा होण्याआधीच भुजबळ आपल्या मूळप्रवाहात म्हणजे शिवसेना उबाठा मध्ये लवकरच सामील होतील असे संकेत स्वतः उध्दव ठाकरे यांनीच दिलेत.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on CZcams: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #chhaganbhujbal #uddhavthackeray #ajitpawar #prafulpatel #balasahebthackeray #sunetrapawar #ncp #sharadpawar #suniltatkare #ubt #shivsena #eknathshinde #vidhansabha #eknathshinde #narayanrane #vidhansabhaelection2024 #mahavikasaghadi ‪@ShivSenaUBTOfficial‬‪@ncpyouthspeaks‬‪@NCPspeaks‬‪@mieknathshinde5887‬

Komentáře • 304

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Před 2 měsíci +43

    ज्या पक्षात भुजबळ असेल त्या पक्षाला कधीच मतदान करणारं नाही🙏🙏

  • @suniljadhav6955
    @suniljadhav6955 Před 2 měsíci +63

    उध्दव ठाकरे यांना जर पक्ष बुडवायचा असेल तरच भुजबळ ला सेनेत घ्यावे.

  • @jalindarchavan5468
    @jalindarchavan5468 Před 2 měsíci +74

    अरे याला घेतलं तर वाटोळ होईल शिवसेनेचे

    • @pravin8845
      @pravin8845 Před 2 měsíci

      मग तूझ्या आई घेयाच का शेटूळ्या

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 Před 2 měsíci +12

    ठाकरे यांनी भुजबळ याला शिवसेना पक्षात घेऊ नये.नुकसान होईल..

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 Před 2 měsíci +22

    महाराष्ट्रात कोठेही निवडून येणार नाही.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před 2 měsíci +17

    भुजबळ शिवसेनेत येत नाही उद्धव ठाकरे घेत नाहीत विषय संपवा

  • @yogeshmahale4285
    @yogeshmahale4285 Před 2 měsíci +34

    चुकीची बातमी आहे कारण भुजबळ ला घेतल्यास शिवसैनिक नाराज होतील आणि मराठा मतदार बाजूला होईल.

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 Před 2 měsíci +18

    भुकबळा ना उद्धवानी घेतले तर उद्धव बाळा साहेब ठाकरे सेना संपणार कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @sakharamsolanke202
    @sakharamsolanke202 Před 2 měsíci +11

    छगन भुजबळ शिवसेनेत गेले तर शिवसेनेच्या विधानसभेच्या जागा कमी होऊ शकतात

  • @HemantGondhali
    @HemantGondhali Před 2 měsíci +33

    राजेश सर
    भुजबलाना सेनेत घेन थाेडी रिस्क वाटेल,कारण मराठा खासदार नाराज हाेतील,दुसर विराेधकाना आयत काेलित मिलेल,

    • @pravin8845
      @pravin8845 Před 2 měsíci

      माळी समाज मुळे जे निवडून आले त्यांचे काय ते तर कर विचार आधी

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Před 2 měsíci +3

      @@pravin8845 बुचकाभर आहे.

    • @kiransonawane2908
      @kiransonawane2908 Před 2 měsíci

      माळी समाज पण मराठा उमेदवार ला मतदान करतो हे विसरु नको

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Před 2 měsíci

      ​@@kiransonawane2908 2℅ टक्के माळी तुमचे...😂😂
      आम्ही किती तुम्ही किती शेवटी या जातीवाद्याला आम्ही गाडणारच महाराष्ट्रात माळी वंजारी धनगर जातीचा एकही नेता निवडून देणार नाही...😂😂

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 Před 2 měsíci +28

    उध्वजिना सध्या मराठा नको असेल तर भुजबळना घेण्याचा विचार होईल

  • @panduragbhosale7098
    @panduragbhosale7098 Před 2 měsíci +15

    भुजबळ कुठे उभा राहू द्या तरी तो पडेल त्यामुळे त्याला पक्षात घेणे हे चुकीचं ठरेल

  • @Pratik4518
    @Pratik4518 Před 2 měsíci +43

    जरांगे पाटील भुजबळांना पाडायला बघतील. भुजबळ आले तर नुकसान पण होऊ शकत.

    • @deepakgore5720
      @deepakgore5720 Před 2 měsíci +6

      घेऊन चुकीचे ठरेल

    • @hemantshinde4843
      @hemantshinde4843 Před 2 měsíci +7

      भुजबळ यांना घेतले तर आम्ही मराठा समाज शिवसेनेला मत देणार नाहीय..

    • @pradipbhandurge9160
      @pradipbhandurge9160 Před 2 měsíci +1

      Kon Jarange Veda to sasaryachya tukadyawar jaganara Manoj Jarange ka tyala tyani kay karname tya vedyane Beed jalna ani Maharashtra madhe ghadavile te purn Maharashtra mahiti aahe

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Před 2 měsíci +3

      @@pradipbhandurge9160 तुझ्या भुजबळ सारखा दुसर्यांची मालमत्ता लुटणारा नाही.

    • @pradipbhandurge9160
      @pradipbhandurge9160 Před 2 měsíci

      Tuza ekach valane 70000 cr lutale ajun saangu ka ha fact namuna aahe

  • @AnilPawar-yh6gg
    @AnilPawar-yh6gg Před 2 měsíci +9

    भुजबळ तिथे जाईल तिथं त्या पक्षाचा वाटोळं होईल

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 2 měsíci +17

    छगन भुजबळ उबाठा कडे गेले तरी काही फरक पडत नाही छगन भुजबळ यांना हरवण्याचा अनुभव श्री बाळा नांदगावकर यांना आहे हे लक्षात असुंदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @kalubaiflowerstall3831
    @kalubaiflowerstall3831 Před 2 měsíci +13

    भुजबळ साहेब कुठे बिन उभे रहा 101% सांगतो पडणार म्हणजे पडणार मराठ्यांचा नाद करू नका एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @madankhutwad5848
    @madankhutwad5848 Před 2 měsíci +7

    यात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे , कारण ही व्यक्ती पक्षात आली तर मराठा आरक्षण विरोधी भूमिकेमुळे शिवसेनेचं नुकसान होऊ शकतं...

  • @HemantChemburkar-fm3lw
    @HemantChemburkar-fm3lw Před 2 měsíci +13

    शिवसेना पक्षप्रमुख वर टीका करून त्यांनी शिवसीनिकांना पेटवले होते त्या नंतर महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आली.

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 Před 2 měsíci

      बाळासाहेबांची सेना कधीच संपलीय.ऊध्दवसेना कुणालाही पक्षात घेऊ शकते

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 2 měsíci +17

    😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂😂😂🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂त
    ठाकरे यांनी भुजबळ ना घेतले तर नुकसान होयेलं
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @manojkolwankar8653
    @manojkolwankar8653 Před 2 měsíci +25

    भुजबळ कोठेही उभे राहिले तरी पडतील.

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk Před 2 měsíci +8

    😂😂😂😂 छगन भुजबळ भावपूर्व श्रद्धांजली

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en Před 2 měsíci +13

    आता उबठा मध्ये काडी लागनार

  • @apoorvgupta8213
    @apoorvgupta8213 Před 2 měsíci +23

    आजिबात घेऊ नये शिवसैनिक कदापि सहन करणार नाही

    • @pravin8845
      @pravin8845 Před 2 měsíci

      उपऱ्या परप्रांतीय लोकांनी बोलू नये

    • @apoorvgupta8213
      @apoorvgupta8213 Před 2 měsíci

      @@pravin8845 तुझ्या बापाच्या सात बाऱ्यावर लावला का महाराष्ट्र भाड्या

    • @apoorvgupta8213
      @apoorvgupta8213 Před 2 měsíci

      @@pravin8845 तुझ्या बापाच्या सात बारा लावला आहे का महाराष्ट्र वर

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Před 2 měsíci

      @@pravin8845 उपरा आसला तरी निष्ठावान आहे.

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 Před 2 měsíci

      ​@@pravin8845" Parprantiy Lok Uddhav Thakre na aple mantat pan Bhujbal tar ya Maharashtra til Nete asun hi Tyanna Lok Virodh karat aahet", ha motha farak ahe Thakre an Bhujbal ya 2 Netyamadhe. Tumhala Kay vatate "Ase ka zale asave".

  • @sahebraojadhav1230
    @sahebraojadhav1230 Před 2 měsíci +13

    भुझबलशिव सेनेतआलेतरशिवनेचेवाईट। होईल

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 Před 2 měsíci +6

    काहीही बातमी पेरू नका ! भुजबळांना शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद झालेत !

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 Před 2 měsíci +7

    ठाकरे सपनार

  • @vittalkharade405
    @vittalkharade405 Před měsícem +1

    छगन भुजबळ उद्दव बरोबर गेला तर उद्दव संपून जाईल हे उद्दव साहेबाने समजावं

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Před 2 měsíci +3

    ओरिजनल एकच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मिंदे कडे पक्ष जो आहे तो निवडणूक आयोग / मोदी शहा मुळे चिन्ह आणि पक्ष सुद्धा गेलं ते बेकायदेशीर 🙏🚩

  • @alkeshbawle3764
    @alkeshbawle3764 Před 2 měsíci +3

    भुजबळ लाआ शिवसेनेत ठाकरे नी घेऊ नये उद्धव जी नचे वाढलेले महत्व कमी होईल
    V शिवसेनेला याचा फार मोठा फ्टका बसेल.
    बाळासाहेबांना अटक करणाऱ्याला अटके पार करा

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 2 měsíci +9

    येवला विधानसभा मतदार संघात एनसीपी sp विजयी होणार आहे शुभेच्छा

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Před 2 měsíci +9

    उद्धवजी त्या गद्दारला घेऊ नका. 😢

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 2 měsíci +5

    Dont give entry to chagan भुजबळ

  • @ganeshtalekar1826
    @ganeshtalekar1826 Před 2 měsíci

    शिवसेने ने जर भुजबळ ना परत घेतले तर शिवसेना ला घरघर सुरु होईल आणि शिवनेने स्वाभिमान असेल तर हे टाळले पाहिजे

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he Před 2 měsíci +19

    शिव सेना फक्त ठाकरेंची ❤

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Před měsícem +1

    छगन भुजबळ साहेब ओबीसीचा ढाण्या वाघ आहे.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před 2 měsíci +1

    आपला, तर्क सत्य होत जाईल.

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908 Před 2 měsíci +1

    भूजबळ,तू,कोठुन,ही,लढ,तेजा,सूफडआ,साफच,होनार,शांत,रहा,भाजी,विकत,बस,

  • @dsmohite3432
    @dsmohite3432 Před 2 měsíci +2

    ज्या पक्षात छगन असेल त्या पक्षाला मराठा समाज मतदान करणार नाही हे 100% खरं आहे त्यामुळे याला कोणत्याही पक्ष्याने खूप विचार करावा

  • @suhasphansalkar8716
    @suhasphansalkar8716 Před 2 měsíci +6

    हा पुन्हा बंदिस्त होण्यासाठी धडपडतोय बहुतेक.

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane1754 Před měsícem

    भायखळा, मधून भुजबळाना उद्धव ठाकरे यानी शिवसेनेत घेऊ नये ,तुमचा पक्ष सपवु

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 Před 2 měsíci +1

    छगन आता शिवसेना ला भगदाड पाडेल
    🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

  • @ganeshsawant3437
    @ganeshsawant3437 Před 2 měsíci +3

    उद्धव साहेबांची खरीच गरज असेल तर छगन ला शिवसेनेत घ्या त्याचा शिवसेनेला फायदा करून घ्या पण छगन ला विधानसभेला कुठं बी उभा करून 101% पाडा ही उद्धव साहेबाला नंबर विनंती

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Před 2 měsíci +7

    उद्धव साहेब... भुजबळ... शिंदे,, राणे गँगला... जवळ करतील असं वाटतं नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🚩

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Před 2 měsíci +7

    परुळेकरजी, आपणास उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असे वाटत नाही का?

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 Před 2 měsíci +1

    Only one buzbal saheb boss

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he Před 2 měsíci +4

    भुजबळ यांनी प्रखर टीका बाळासाहेब यांच्यावर केली परंतु ते गदार नाही किंवा पक्ष चोर ला नाही

    • @jayshivray387
      @jayshivray387 Před 2 měsíci

      म्हणजे भुजबळांनी बाळासाहेबांन बरोबर जे केले ते बरोबर आहे अस तुम्ही बोलताय का??

    • @bhumayyaadheli
      @bhumayyaadheli Před 2 měsíci

      नऊ मिनिटं करिता अटक देखिल केली आहे

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Před měsícem

    बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांना सुटका नाही

  • @pravin8845
    @pravin8845 Před 2 měsíci +3

    भुजबळ शिवसेना उबट कडे गेल्यास माळी समाज संपूर्ण पने त्यांना मदत करणार कारण नुसार दुसऱ्या क्रमांक ची लोकसंख्या आहे महाराष्ट्र मध्ये आहे व भुजबळ साहेब मुळे चे नाशिक मध्ये उबटा गट चे खासदार झाले लक्षात राहू दया

  • @shankardeshmukh4318
    @shankardeshmukh4318 Před 2 měsíci

    शिवसेनेचे वाटोळे होईल त्यामुळे ही साडेसाती नाही घेतलेली बरी

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 Před 2 měsíci

    योग्य निर्णय

  • @ashokbhosle51
    @ashokbhosle51 Před 2 měsíci

    उद्धव ठाकरे यांना जर भिकेचे डोहाळे लागत असतील तर ते भुजबळांना सोबत घेतील

  • @umravdadhale7618
    @umravdadhale7618 Před měsícem

    इथून पुढे भुजबळ ज्या पक्ष्यात जातील त्या पकस्याला मराठ्याच मतदान कमी होणार आणि भुजबळ इथून पुढे कधीच निवडून येणार नाही

  • @digambardeshmukh1087
    @digambardeshmukh1087 Před 2 měsíci +1

    भुजबळांना शिवसेनेत घेऊनही नाहीतर लय फटका बसून शिवसेनेला

  • @appasahebjadhav2249
    @appasahebjadhav2249 Před 2 měsíci

    भुजबळ कोन्ताही पक्षात गेला तरी मराठा समाज मतदान करनार नी भुजभळ हे मराठा आरक्षण विरोद्धात आहे

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Před měsícem

    बाळासाहेबांना धोका देणारे पुन्हा शिवसेनेत नको..

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f Před měsícem

    शिवसेना प्रवेश देणार नाही

  • @sunildalvi5153
    @sunildalvi5153 Před měsícem

    आजिबात निवडून येणार नाही तो जो बाळासाहेब चे झाले नाही ते जेनतेचे काय होणार तो कधी ईकड आला तर तो तर पटेल पण दुसरे सीट पण पडनार

  • @kbnews1974
    @kbnews1974 Před 2 měsíci +1

    सेनेला उतरती कळा लागेल.
    मला सुद्धा कट्टर शिवसैनिकपद सोडून द्यावे लागेल मग.

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 Před 2 měsíci

    आता भुजबळची अशी अवस्था झालीय ना घर का ना घाट का म्हणून भायखळ्यात चाललाय...😂😂

  • @ravindrapalhe6273
    @ravindrapalhe6273 Před 2 měsíci

    येवला येथून भुजबळ साहेब मराठा समाजामुळे निवडून येणार नाही

  • @ashokbhosle51
    @ashokbhosle51 Před 2 měsíci

    मला वाटतं साहेब तुमचा अंदाज चुकतोय भुजबळांना आजच्या घडीला कोणी सोबत घ्यायला तयार नाही

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Před 2 měsíci +5

    उद्धव ठाकरे हा वर्धापन दिवस एकोणीस जूनला साजरा करायला उद्धव ठाकरे याचा मशाल चिन्ह असलेली शिवसेना स्थापन होउन 58 वर्ष आधी झाली

    • @user-ph1gu2hd8b
      @user-ph1gu2hd8b Před 2 měsíci

      चोरलेली गोष्ट ही चोराची नसते, ती मुळ मालकाची असते पण चोर ती रुबाबात घेऊन मिरवतो,

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 Před 2 měsíci

    भुजबळ नक्की शिसेनेत येतील कारण अंधारे बाईंनी साहेब यांच्यावर एवढी टीका केली तिला घेतल आणि जरांगे त्यांचा माणूस आहे

  • @ravishankardomale4378
    @ravishankardomale4378 Před měsícem

    जंरागे पाटील यांना भीवुन ते पळ काढत आहेत

  • @prakashronge4408
    @prakashronge4408 Před měsícem

    जिथं भुजबळ तीथ मात्र सुपडा साफ होनार

  • @PMaharaj-gk8st
    @PMaharaj-gk8st Před měsícem

    उद्धव साहेबांनी त्यांना पक्षात घेऊन ये

  • @pandurangsawant-gc5xk
    @pandurangsawant-gc5xk Před 2 měsíci

    अरें कोणी ऐऱ्या गैऱ्या बोलतोय आणि लोकं त्याच्या वर विस्वास ठेवतील का?
    राहिला भुजबळ चा प्रश्न भाजी विकणारा माणूस आता हजारो कोटींचा मालक झाला आणि १विदेशात कंपनी. तरी पण गद्दारी केली. त्याला उद्धव साहेब घेणार नाहीत. जय महाराष्ट्र!

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před 2 měsíci +1

    राज कारणांत, सर्व क्षम्य असतें.ह्या लाच्ं जीवन ऐसें नांव.❤😂🎉😢😅

  • @vinayakraut7765
    @vinayakraut7765 Před 2 měsíci

    भुजबळ साहेब उद्धव सेनेत आले तर फायदाच होईल 100% फायदा होईल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @5to7sr89
    @5to7sr89 Před měsícem

    महाराष्ट्रात कुठेही उभे राहिले तरि पडणारच 😂😂

  • @ranjeetnimbalkar
    @ranjeetnimbalkar Před měsícem

    छगन ल कोणत्याच पक्षात घेऊ नका....यंदा जिकडे जाईल तिकडे आपटनार वरून त्या पक्षाच नुकसान होणार

  • @yogeshsalunkhe4205
    @yogeshsalunkhe4205 Před 2 měsíci

    पक्षात एका ज्येष्ठ आणि जाणकार नेत्यांची भरपडेल

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 Před 2 měsíci +1

    तरी पाडणार....

  • @appasahebjadhav2249
    @appasahebjadhav2249 Před 2 měsíci

    ऊद्धव बाळासाहेब ठाकरे तांना जर विधान सभेत उमेदवार निवडून आनायचे आसेल तर भुजबळाला आपल्या पक्षात करु नाही भुजबळ ठाकरे गटात आलेस तर ठाकरे गटाला मराठ्याचे मतदान होनार नाहीत हे पन लक्षात घ्याव

  • @subhashdalvi6492
    @subhashdalvi6492 Před měsícem

    शिवसेना ल कधी मतदान करणार नाही,असे झालं तर,

  • @mansingdeshmukh6560
    @mansingdeshmukh6560 Před 2 měsíci

    विरोधी पक्ष आणि इतर सर्व प्रकारच्या जाहिरातीतील पाठिंबा दिला जातो आणि इतर सर्व काही काळ ठप्प झाली आसेल

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Před 2 měsíci

    केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @krushnaraopatil1955
    @krushnaraopatil1955 Před 2 měsíci

    भुजबळ यांना शिवसेना उबाठा गटात घेवू नये कारण मराठा मतदार इतर मतदार संघात नाराज होऊन शिवसेनेचे नुकसान होईल

  • @Sambhajisagde
    @Sambhajisagde Před měsícem

    भुजबळ उबाठा गटाला मातीत घालीन

  • @mahi2426
    @mahi2426 Před 2 měsíci

    उध्दव ठाकरे यांच्या पक्षाने चुक होऊ देऊ नये.

  • @sunderaodeshmukh8082
    @sunderaodeshmukh8082 Před 2 měsíci

    ठाकरे साहेब या गदारानां घेऊनका .जनता नाराज होईल आणि तुमची सहानुभूती कमी होईल.

  • @rajeshshepunde258
    @rajeshshepunde258 Před 2 měsíci

    आपणही वापर करून घेउ शकतो त्यांचा, आता ही वादाची वेळ नाही, महाराष्ट्र वाचवायचा असेल , मुम्बई वाचवायची तर, दोन पावले पुढे जाणे भाग आहे, त्यांची मेजुरीटी कमी करण्यासाठी हया गोष्टींचा विचार झाला असणारच.

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf Před 2 měsíci

    उद्धव साहेबांनी छगन भुजबळ ना पक्षात घेऊन नये त्यांनी बाळासाहेब ठाकरे ना त्रास दिला

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 Před 2 měsíci

    माननीय भूजबळ कदाचित् काँग्रेस जाण्याची शक्यता आहे.भूजबळ काँग्रेस मधे होते. लोकसभेचे निकष विधान सभा निवडणूकीला लागू पडतील असे नाही.

  • @user-um4ci6cl2y
    @user-um4ci6cl2y Před 2 měsíci

    भुजबळांना आपल्या पक्षात परत घेऊन आपल्या पक्षाची बळकटी ताकद कमी करायची असेल तर ठाकरे साहेब आपल्या पक्षात त्यांना प्रवेश देतील

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Před 2 měsíci

    त्या चा ऊबाठाला काही फायदा होनार नाही

  • @santoshghadage3811
    @santoshghadage3811 Před 2 měsíci

    भुजबळ ठाकरेंना बुडवतील ,,उद्धव साहेब सावध

  • @shivajiambekar4795
    @shivajiambekar4795 Před 2 měsíci

    सेना बाळासाहेबांच्या विचारांची राहिली नसल्याने सत्तापीपासू भुजबळांना जरुर घ्यावं

  • @sanjaykumarraut4749
    @sanjaykumarraut4749 Před 2 měsíci

    निवडून येणार

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 Před 2 měsíci

    ❤अरे प्राणप्रिय बाळासाहेबांना त्रास देऊन हा नीच बाहेर पडला, पवार यान त्याला बाहेर काढलंय पण खुळ्या उद्धव ज्याला वेड लागलंया पुन्हा त्याला कशाला जवळ करतो. अशी दोघेबाज कुणीही जवळ करु नये अस मला वाटतंय.

  • @madhukargawas6801
    @madhukargawas6801 Před 2 měsíci

    Aapale video abhyas purn aahet❤

  • @machindramandale843
    @machindramandale843 Před 2 měsíci

    असं झालं तर जेवढं कमावलं तेवढं गमवावे लागेल

  • @user-xm3uo1ly3y
    @user-xm3uo1ly3y Před měsícem

    भायखळा येथे पण गाडीं वर लाथ पडेल

  • @PMaharaj-gk8st
    @PMaharaj-gk8st Před měsícem

    कोणत्याही पक्षाने त्यांना घेऊन ये

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 2 měsíci

    भुजबळ ला शिवसेना पक्ष काॅनगरेस पक्ष व राष्ट्रवादी हया पक्षांनी बरीच पदे दिली. ऊधदव ठाकरे हे मुस्लिम धारजिने झाले आहेत. हिंदू असाल तर आहे तिथं रहावे ।अथवा बिजेपी मध्ये जावे .

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 Před 2 měsíci

    6 ग्या पडल आत्ता या वेळेस 😂😂😂😂😂

  • @prabhakaringle76
    @prabhakaringle76 Před měsícem

    Obc

  • @indrayanipawar955
    @indrayanipawar955 Před 2 měsíci

    उरलेली शिवसेना संपवायची चाल असू शकते

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Před 2 měsíci

    बहुतेक हा भुजबळ चा चमचा.

  • @ganeshshelke9191
    @ganeshshelke9191 Před 2 měsíci

    छगूनगोधङीतजाऊणझोपाव आता😂