शिवकन्याताई घरात बसून कमवतात चक्क 40 हजार रुपये महिना | नाचणी पापड | nachani papad | shodh varta |
Vložit
- čas přidán 4. 11. 2023
- शिवकन्याताई घरात बसून कमवतात चक्क 40 हजार रुपये महिना | नाचणी पापड | nachani papad | shodh varta |
#nachanipapadmasala
#नाचणीपापडमसाला
#शोधवार्ता
----------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता संपर्क : 9765757575
Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
----------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
----------------------------------------------------------------------------------
खुप छान माहिती दिली पुढच्या वाटचाली साठी शुभेछा👍👍👍
आभारी आहे ताई खुप छान माहिती सांगीतली
शिवकन्या ताई फारच सुंदर कार्य करीत आहात
अभिनंदन शिवकन्या ताई,पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा
खूपच सुंदर प्रोत्साहित करणारा व्हिडिओ
खरच ताई खूपच सुंदर पापड बनवले आहेत तुमच्या पुढील वाटचालीसाठी
खुप छान ताई तुमची अशीच प्रगती होवो हीच प्रार्थना
ताई खूप छान पापड बनवतात ❤❤ तुमच्या व्यवसायाची अशीच भरभराट होईल हीच शुभेच्छा
Khup khup shubhechha tae😊
पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप सुभेदार छान 👌👏👏🙏
खुपच छान माहिती दिली आहे. सर्व महिलांनी अगदी आनंदाने असे व्यवसाय करणे गरजेचे आहे.
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
Khup khup chan tai👌👌👌👌👌
खुप छान महीती दिली, धन्यवाद
खूप खूप सुंदर.तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹
खरच ताई खूप छान.. लोक काय म्हणतील याचा विचार न करता छान पाऊल पुढे टाकले.... मी पण ऑर्डर घेऊन सांडगे,कुरडई बनउन देते ताई...
Shiv kanya Tai तुमच्या कष्टाला सलाम 👌👌
खूप छान खरच अभिनंदन शिवकन्या ताई श्री शिवाय नमस्तूभ्यंम
खूप छान ताई सलाम तुम्हांला
शोध वार्ता ने व्हिडिओ केला म्हणजे व्यवसायात प्रगती झालीच म्हणुन समजा.. 🙏
खूप खूप धन्यवाद पाऊलवाटाच्या सर्व टिमचे...🙏
खुप सुंदर छान ताई
ढाकणे साहेब व्हिडिओ खूप आवडला. धन्यवाद. अशा कुटुंबासाठी व इतर महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या महिलांना सलाम.
खरंच शिवकन्या ताईच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.... एक काळ असा होता की खाण्यासाठी मारामारी होती आणि आज स्वतःच आलिशान घर, दोन मुलाचे शिक्षण आणि आज अगदी व्यवस्थित रित्या चाललंय केवळ शिवकन्या ताईच्या कष्टावर...👍
खूप खूप धन्यवाद सर🙏
Khup Khup bhari tai❤❤❤
खूप छान शोध वार्ता
महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रेरित करणारा व्हिडिओ
धन्यवाद मित्रवर्य,
चूल आणि मूल याला फाटा देऊन बाहेर पडत शिवकण्याताईंनी मिळवलेलं यश आज संबंध महाराष्ट्रासाठी आदर्श आहे....👍
Chan papad kartat tai khup chan mahiti sangitali thank u
छान रेसिपी बघूनच पापङ खाव वाटतयं
Khup chaan tai nagli che papd
खूप छान विचार केला पापड एकदम मस्तच
🙏खूप छान व्यवसाय चालू केला tai👌
फार सुंदर व्हिडिओ आहे , खूप प्रोत्साहन देणाऱ्या आहेत शिवकन्या ताई,👍
Well done Tai good job excellent work nice see you
खरच खूप च छान आहे मी पण करते सगळे पापड 🙏🙏🙏ताई
खुप खुप शुभेच्छा ताई🌹
👌👌👏👏🙏🙏 ग्रेट आहे ताई
Khoup Chan maritime dili shivkantai tai.coungarachulasan
Khup chan Tai
ताई खूप मेहनत आहे व मोकळ व स्वच्छ वातावरण आहे. शुभेच्छा तब्बेत सांभाळा व थोडी मौज मजा पण करा.
Khup chan Tai majhya shubheccha Tumchya karkirdila 🎉❤
Tai khup chan kaam kartay
Khup Chan sundar
स्वच्छता आवडली..सेल्युट ताई तुमच्या मेहनती ला खूप मोठ्या व्हा आणि इतर भगिनींचे ही भले करा..खूप कौतुक आणि शुभेच्छा🌹❤
tumhi asa sangatayet gharat basun evadhi kamai, tya magachi mehanat nahi disat ka, kharach ya tai cha khup kautuk, great work 👍🏻
Khup chan tai
खूप स्वच्छता आहे
खूप छान आहे
खूपच छान ताई
Maz sasar ahe beed,🙏
Very nice tai🎉🎉
❤❤❤❤
awesome
दु:खाचे कारण मन आहे. मना मध्य ईच्छा प्रभळ असेल तर आकाश सुध्दा ठेगणे असते.ताई,!
धन्यवाद.
Thanx Taei saheb🎉🎉
बरोबर ताई
Great 👍 ❤
,🙏 ताई, आपण सुरु केलेला पापड व्यवसाय हा उत्कृष्ट आहे. त्याला कसलीही तोंड नाही.आपला हा व्यवसाय भरभराटीला येऊदे हीच सदिच्छा.🙏 धन्यवाद 👍🌹🌹
मनःपूर्वक आभार🙏
,,, खुपच छानताअी अभीनंदन🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Really strong women
Congratulations ma'am 💐
Shodh varta Congratulations
खुफ च्यान ताई दीवाळी च्या हार्दीक शुभेच्छा
Very video mam
वाव मस्त ताई
Khute aahe great tai
Khubchand Tai
Suppr tai
ताई पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Congratulations Tai.
.
Congratulations Tai💐
खुप छान अशीच प्रगती करत रहा अभिनंदन
Nice 👍
खुप छान.... मनःपुर्वक शुभेच्छा 🎉🎉
मनःपूर्वक आभार 🙏
Namaste 🙏
ताई तुम्ही खुप छान पापड तयार करून दुसऱ्या चार बायाना पण पैसे कमविण्यासाठी शिकवले🎉🎉
शिवकन्या ताईच खूप खूप अभिंदन आणि पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
खरंच शिवकन्या ताईंचा जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे शिवकन्या त्यांनी या व्यवसायात अतिशय चांगला जम बसलेला आहे
👌👌
बरोबर आहे मी छोटासा व्यवसाय सुरू केला आहे अभिनंदन ताई तुमच
खरंय कोणताही व्यवसाय छोटा नसतो किंवा मोठा नसतो आवश्यकता असते ती तुमचे इच्छाशक्तीची आणि ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे त्यांना कुठलीच परिस्थिती व्यवसायिक होण्यापासून रोखू शकत नाही त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवकन्याताई आहेत
धन्यवाद नमस्कार ्🙏🚩
😂 खूपच सुंदर ताई खूप छान छान प्रयत्न केला आपल्या संसारावर बाबत❤❤❤
अतिशय सुंदर माहिती
खूप खूप धन्यवाद शिवकन्या ताईंनी ज्या पद्धतीत आपला संसार उभा केला आणि व्यवसायाला एक सुंदर असं स्वरूप दिलं ते खरंच वाखाण्याजोग आहे
Mala pan ha vayvsay krayca ahe tumhala khup khup subhecha
👍👌
👌खुप खुप छान 👌👌
👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹
Salute tumhala taie ,pun chotya pramanat kase papad kase banawayavje praman sanga
ताई...❤ खूप छान वाटले.पुढील वाटचालीस अनिरुद्ध शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद ताई शिवकन्या ताईंचे कौतुक करावा लागेल कारण ज्या परिस्थितीतून त्यांनी संसार पुढे आणला खरंच वाखाण्या जोगा आहे
Me pan Maleghon chi tai🎉
अति सुंदर
Very good shod varta thim
खूप खूप धन्यवाद सर शोध वार्ता टीमला आपला कायम सपोर्ट राहिलेला आहे
Khup chan vichar pan chan
खूप खूप धन्यवाद ताईसाहेब असंच एका महिलेने दुसऱ्या महिलेला प्रोत्साहन दिले पाहिजे जेणेकरून व्यवसायात समृद्धी होईल
Khoop Chan🙏🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद सर आपल्या जनतेच्या मनातलं या सर्व टीमचा आभारी आहे
Asha sajjan taila salam
मराठी महीला उद्योजक शिवकन्याताई आपले मनापासून अभिनंदन.
शिवकन्या ताईच जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे ताईंनी ज्या प्रमाणात हा उद्योग उभा केला आहे खरंच अशा महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे
छान व्यवसाय
Khup chan vichar
Shubecha tai mazipan khup icha aahe kahi tari karanachi
👌👌👌👌👌👌👌👌👌
❤️❤️❤️❤️❤️👍👍👌👌
ताई खरच तुम्ही ग्रेट आहात. तुमच्या व्यवसायात खूप खूप प्रगती होवो. अशी माझी ईश्वरा चरणी मनःपूर्वक प्रार्थना करीत आहे 🙏🙏🙏♥️♥️♥️
👌👌💐💐
मनःपूर्वक आभार सरजी
Super 👍👍
वहा खुप छान आहे जिद्द. इच्छा मेहनत
अगदी बरोबर,
शिवकण्या ताईंची मेहनत आहे बरं
Chhan
शाबास ताई 🙏💯तुमचा अभिमान वाटावा असं काम करताय 👍
खरंच या ताईंचं करावं तेवढं कौतुक कमी आहे जिद्द आणि कष्ट माणसाला किती यशस्वी करू शकत हे ताईंनी दाखवून दिलं आहे...👍