Congress : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे 7 आमदार फुटले, नेमके 'ते' आमदार कोणते?
Vložit
- čas přidán 11. 07. 2024
- #vidhanparishadelection #congress #nanapatole #rahulgandhi #maharashtrapolitics #marathilivenews #lokshahimarathi
Congress : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे 7 आमदार फुटले, नेमके 'ते' आमदार कोणते?
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 CZcams - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या CZcams चॅनलला subscribe करा / lokshahinews
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathilivenews
vidhan parishad election 2022 maharashtra
vidhan parishad election nitesh karale sir
vidhan parishad election karnataka
vidhan parishad election result 2022
vidhan parishad election process in kannada
vidhan parishad election 2022
झिशान पुन्हा निवडून येणार नाही
आमदारांना लाजा वाटत नाहीत अशे करत असतांनी , आमदार हे वीकले जातात ! याचे हे उदाहरण !!
किती खोके घेतले ते शोधून काढा
बाबा शिद्दकी अजित पवार यांचा सोबत आहेत
हे कधी निवडून येणार नाही
ह्या 7 आमदारांचा येणार्या निवडणुकीत करेक्ट कार्येक्रम करा हे पुन्हा कधीही आमदार होणार नाहीत असा कार्यक्रम राबवा
यांना पक्षातुन हाकला
कायम चे, यांना, पक्ष्यतून बाहेर काढला पाहिजे,
विधानसभा ला उमेदवारी देऊ नका
ह्या खोकेखोर आमदारांच्या संपत्तीची चौकशी करा,,बेनामी संपत्तिवर बुलडोजर चालवा अन् एक नवा पायंडा पाडा जनतेत चांगला संदेश जाईल🔥🔥🔥
हे सगळे परत दिसणार नाहीत....
त्यांनी स्व ची अंत्यात्रा काढली
विधानसभेला यांना संधी देवू नये
तांच्या मतदार बंधु, भगिनी यांनी यांना कधीच निवडून येणार नाहीत हीं विनंती ⚫⚫⚫⚫ दलिंदर आमदार चा जाहीर निषेध
तसे पण हिरामण खोसकर ला तिकीट भेटणार नाही लकी भाऊ जाधव यांना तिकीट भेटणार आहे
Yana tikit devi naka
मायबापा पासून फुटलेले सारख्या या जातीला किती वेळ लागेल पक्षातून फुटायला किती वेळ लागणार आह
महाराष्ट्राची वाट लावणार हे आमदार हा मतदारांचा अपमान केलाय ह्यांनी.
हे सगळे पडणार
यंदा इगतपुरी मतदारसंघातून लकीभाऊ जाधव यांना काँग्रेसकडून तिकीट मिळणार त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे भविष्य उज्ज्वल आहे❤
आता च कारवाई झाली तर बर होईल नाही तर यांना विधानसभेत टिकीट देऊन निवडुन येईल आणि नंतर मवीआ मध्ये नीवडुन येऊन महायुतीत जातील
याना परत टिकीट देऊ नका
नानांचे पक्षावर नियंत्रण नाही. नाना आमदारांना विश्वासात घेत नाहीत मनमानी करतात.
@@umeshsatam7637 बरोबर आहे. जर त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर अजून उद्धव साहेब मुख्यमंत्री असते. त्यांनी अध्यक्ष पद रिक्त करून एकप्रकारे मदत केली होती. त्यामुळेच शिंदेना सुद्धा झाडी डोंगूर मनात नसताना सुद्धा बघावे लागले.
ज्यांना आपल्या गल्लीत कोणी ओळखत नाही अशी भरती प्रदेश काँग्रेस मध्ये आहे गटबाजीने पोखरली आहे महाराष्ट्राची काॅग्रेस,
हे पैशासाठी हपापलेले ह्यांना जनतेची काहीही भीती वाटत नाही.कारण ह्यांना एवढा रग्गड पैसा मिळाला आहे.त्यांना काहीही फरक पडत नाही.
आताच करा तसही 3 महिने तुमचं सरकार नाहीये
😢😢
Gaddari
Nanded che 3 jn ahet - Degloor, Dakshin Nanded Ani Hadgaon.
त्यांना माहीत आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर चालला आहे पोते भरून पैसे घेणे आपलं माजी आमदार होऊन गरिबाचा
jodyani mara hyanala 😮😮
घरचा रस्ता दाखवा जयभीम जयशिवराय जयभैरव
शिव सेना राऊल पाटील पुटले
Khoke milae game zala
रावेर यावल मतदारसंघातील आमदार शिरीष चौधरी यांच सुध्दा नाव आहे
Sarv पडणार
फुटलेल्या आमदार यांना बडवायला पाहिजे आहे . यांना परत उमेदवारी देऊ नये .हा सगळा पैशाचा खेळ मांडला आहे .
Marathwada Chay 3 Amdaar kon?
Nanded 2 aani jalna cha kailas
चूक त्यांची नाही चूप पब्लिकच्या या कडवाला ताणतणावात एकमत देऊनी
Partyt rahun gaddari karnarya hakkla mhanav congress la ....bjp che slp cell atun party pokhartayt ....tyat nana varch jast doubt yetoy ....fakta rahul gandhi genuine vattoy baki sagli congress aslyach lokanni bharley .
खरे पाहीले तर कॉंग्रेस पक्षाची ही कांही पहीली वेळ नाही हे पुर्वी पासुनच चालु आहे आणी कोणाचे कांही नुकसान झाले नाही
Hya 7 jaga congress ne udhav saheb aani Pawar saheb yanchya sathi vidhansabhe sathi sadavyat...swat ladhvu naye
Sarvana kadun taka
ह्या सर्व आमदारांना सांगा तुमची राजकीय कारकीर्द संपली
Khoke kiti ghetalw te bank account v tycho ghar check kara
Jo futla to swatacha aaivar ulatla yevdh nakki..
खालका शेण
ही आहे खरी न्यूज ..
आग बाई तू काही ही बोलू लागली
Hya vhe Bank account check kara
Ya gadava vote taku naka
modi shah sattet ahet tovar he hot rahnar..
यांना पुन्हा तिकीट दिली तर काँग्रेस ला कीड लागेल..
Hkla
Shembde bjp mdhe nhi Ajit pavar vatat gela baba siddaqi
He neta lok badala pn dikhane band karto
बाबा सिद्दिकी भाजप नाही अजित पवार राष्ट्रवादी मधे गेलेत
BJP bhagav Maharashtra bachav mil workers waras Mumbai
😂😂😂
😅😅😅
Congress mukt bharat honar 😅😅
Sonia dancer itly janar 😅😅
@@rajendradeshmukh8666अरे भाजपमुक्त भारत होतोय , महाराष्ट्र भाजपमुक्त झालाय, नितीश चंद्राबाबुच्या कुबड्यावर मोदीभाजप अस्तित्व शिल्लक राहिले,,कधीही कोसळू शकते,,400 पार😂
आता शिवसेनेने काँग्रेस वर विश्वास ठेऊ. एक तर स्वबळावर लढावे किंवा बीजेपी बरोबर जुळवून शिवसेना पूर्ववत करावे.
Shiv senech umedavar Congress mule jinkala aahe .he lakshat asudya
He voting aamdarach hot aamdar vikle jatat janta nahi
😂😂
काहीही
Hana haklun day
Baba sidiki NCP Ajit pawar gata gele kakhi news deu naka
काॅग्रेस आमदार नाही तर काॅग्रेज हद्दपार करूया...
प्रृथ्वीराज चव्हाण, जंत फाटील फुटले 😅😅😅😅
😂😂😂😅😅😅
नाना पटोले पक्का बिजेपी चा माणूस आहे
म्हणून तर त्यांनी विदर्भातून भाजप हद्दपार केली 😂
किती खोके घेतले ते शोधून काढा
BJP bhagav Maharashtra bachav mil workers waras Mumbai
Congress mukt bharat honar 😅😅
Rahul khan papu hai 😅😅
किती खोके घेतले ते शोधून काढा
त्यांवर बुलडोजर चालवा,, संपत्ति चौकशी करा