तेजश्री च्या अभिनयाबद्दल अभिनेत्री शुभांगी गोखले म्हणाल्या की..

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 10. 2024
  • तेजश्री च्या अभिनयाबद्दल अभिनेत्री शुभांगी गोखले म्हणाल्या की..#shubhangigokhale #tejashreepradhan
    #shubhangigokhale #tejashreepradhan #starpravah #celebritykatta
    star प्रवाह गणेशोत्सव 2023 च्या रेड कार्पेटवर बोलताना अभिनेत्री शुभांगी गोखले तेजश्री प्रधान सोबत काम करण्याच्या अनुभवा बद्दल बोलताना काय म्हणाल्या पाहा.
    #shubhangigokhale #tejashreepradhan #starpravah #celebritykatta

Komentáře • 17

  • @cancer4684
    @cancer4684 Před rokem +3

    Tejashree masta.

  • @snehadabholkar9460
    @snehadabholkar9460 Před rokem +23

    तेजश्रीमुळे सिरीयल एका आठवड्यात नंबर एक वर आली

  • @livecreative531
    @livecreative531 Před 7 měsíci +2

    тєʝυ 😢😢 мιѕѕ уσυ ❤

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 Před rokem +9

    राजन सर व शुभांगी मॅम तुम्ही खरच खूप छान कलाकार आहात 🙏🙏👌👌👏👏🤗🤗
    गणपती बाप्पा दोघांनाही खूप छान सुंदर निरोगी आयुष्य देवो 🙏🙇🏻‍♀️❤❤🤗🤗
    आणि शुभांगी मॅम बोलल्या ते अगदी बरोबर आहे👍 कारण गणेशोत्सव हा लोकांनी छान एकत्र येऊन साजरा करण्याचा सण आहे. पण लोक आता त्याचा खूप देखावा करतात सण कसा साधा सरळ सिंपल साजरा करावा पण खूप विचित्रपणा चालला आहे. सध्याच्या परिस्थितीत 🙈🤦🏻‍♀️🤷‍♀️
    मी शितल जाधव🙏

  • @neelamshelke8364
    @neelamshelke8364 Před rokem +7

    Teju❤

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 Před rokem +8

    मला शुभांगी खुप आवडतात तेजा पण❤

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před rokem +6

    मस्त

  • @shaileshiyengar1369
    @shaileshiyengar1369 Před rokem +2

    Lovely to see you all together

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 Před rokem +8

    Teju❤