अ‍ॅड.गोवाल पाडवी यांच्या उमेदवारी अर्जावर डॉ.हिना गावितांची हरकत!

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 04. 2024
  • #loksabhaelection2024 #nandurbar #bjp #nandurbarnews #नंदुरबार #hinagavit #congress #loksabhaelection2024 #drvijaykumargavit #supriyagavit #adgovalpadvi #kcpadvi #adkcpadvi #dhadgaon #nandurbarpolitics

Komentáře • 252

  • @DhanrajKokani-mz7lo
    @DhanrajKokani-mz7lo Před 3 měsíci +165

    Nandurbar ची जनता आता गोवाल दादाच्या पाठीशी आहे. त्यामुळे ही आता घाबरली असेल.

    • @hanuvalvi404
      @hanuvalvi404 Před 3 měsíci +2

      साहेब तुम्ही एकदा आपली ग्रामपंचायत निवडणुकीत भाग घ्या मग कळेल

    • @ganeshvasave8135
      @ganeshvasave8135 Před 3 měsíci +3

      ​@@hanuvalvi404hina gavit ne tumcha sathi ky kelo ahe ti aadiwasi virodhi ahe

    • @hanuvalvi404
      @hanuvalvi404 Před 3 měsíci +1

      @@ganeshvasave8135 aamchya sathi kaay kel aahe te aamhala mahit aahe pan tujya sathi k c padvi ne kaay kel aahe te sanga tyalach kami pad t tr to tumchya sathi karel to sarvana yede banvato

    • @javidraza6549
      @javidraza6549 Před 3 měsíci

      Right

    • @mayurpagare7656
      @mayurpagare7656 Před 2 měsíci +2

      ​@@hanuvalvi404 हो अंधभक्त निवडलो पण आहोत आणि सरपंच पण आहोत 🙏

  • @user-yu2wu7pg9z
    @user-yu2wu7pg9z Před 3 měsíci +132

    अबकी बार ओन्ली पंजा सरकार..नंदुरबार.. 💯💯💯💯💯

  • @srgavit1
    @srgavit1 Před 3 měsíci +68

    इलेक्शन होने से पेहले ही हार मान ली 😂

  • @aapsingvasave9850
    @aapsingvasave9850 Před 3 měsíci +43

    और भी डोर आना बाकी है, ताई साहेब ✋🇮🇳

  • @rajendrapawara8604
    @rajendrapawara8604 Před 3 měsíci +54

    अग ताई साहेब कोण कोणावर अवलंबून आहे हे तुम्हाला काय करायच साध गणित आहे हार पक्की आहे

  • @ratilalthakare4373
    @ratilalthakare4373 Před 3 měsíci +76

    आता संसदरत्न तर जाऊद्या पंचायत रत्न पण भेटणार नाही बाई खूप घाबरली आहे आता लोक पाहून ......आता काय करू काय नाय करू हे समजत नाही या बाईला....😂😂😂😂😂😂

  • @sunilpawara304
    @sunilpawara304 Před 3 měsíci +47

    पराभव दिसत आहे म्हणून हे नाटक चालू आहे

  • @panditpawara7684
    @panditpawara7684 Před 3 měsíci +46

    तुझी संपत्ती अचानक कशी वाढली .

  • @sureshlpawara3642
    @sureshlpawara3642 Před 3 měsíci +61

    हिना ताई घाबरली 😂😂😂

  • @vijayvasave3616
    @vijayvasave3616 Před 3 měsíci +48

    हिना ताई घाबरल्या वाटतं.😅

  • @kunalvasave144
    @kunalvasave144 Před 3 měsíci +33

    ये डर हमे अच्छा लगा 😂😂

  • @amarsingvalvi423
    @amarsingvalvi423 Před 3 měsíci +23

    आता फक्त कॉग्रेस चालेल डॉ साहेबा जनतेच्या हितासाठी खुप झटले आता रेस्ट घ्या

  • @ashokbaris825
    @ashokbaris825 Před 3 měsíci +23

    हिना ताई आता घरी बसा . एकूज चाले गोवालदादा चाले.🖐️🖐️🖐️

  • @sunilvasave4974
    @sunilvasave4974 Před 3 měsíci +16

    नंदुरबार जिल्ह्यामध्ये गोवाल पाडवी 100% येणार

  • @padvionesh1218
    @padvionesh1218 Před 3 měsíci +12

    ताई तुम्ही सरपंच चा जागा ग्या खासदारकी तुम्हाला नाही जमणार . गोवाल दादा चांगले आहे आम्हाला Congress party ❤❤❤❤👍

  • @MalyaVolog
    @MalyaVolog Před 3 měsíci +32

    Savidhan वाचवायचं असेल तर इंडिया याला आणा

  • @sportsactivities2382
    @sportsactivities2382 Před 3 měsíci +18

    I request all Nandubar citizens to support Congress party. Save the Constitution/save democracy's

  • @samnaikvlog2194
    @samnaikvlog2194 Před 3 měsíci +16

    अरे मॅडम तुमची मालमत्ता किती आहे ते सांगता का तुम्ही आदिवासींच्या नावावर लूट केली आहे त्याच काय करता नंदूरबारतील आदिवासी समाजाला गॅस वाटप करून दुसर काय केलं तुम्ही 🙏🙏

    • @karunapawara2597
      @karunapawara2597 Před 2 měsíci

      गॅस वाटप काय घरुन दिले आहे का त्यानी भाई, गवर्मेंट आहेत ते 😂

  • @user-fz8gc5ky4g
    @user-fz8gc5ky4g Před 3 měsíci +21

    हिना ताई तुमच्यावर कोंकोन अवलंबून आहे. गवाल दादा संसदेत युवा युवतींचा रोजगारावर आवाज उठवणारे आहे
    संसदेत मोदींचा कवतुक करणारे नाहीं
    नंदुरबार मध्ये कुपचन किती आहे हे सांगायचं लाज वाटते का
    गवाल दादांवर आम्ही सगळी जनता अवलंबून आहे .

  • @vishwaspawara2937
    @vishwaspawara2937 Před 3 měsíci +6

    फार्म भरायला गेले आहे, कि चेक करायला समजेना, ताई साहेब
    चेक करण्यासाठी आयोगाचे अधिकारी आहे

  • @pravinpawara1368
    @pravinpawara1368 Před 3 měsíci +21

    Bjp कि हार निश्चित हे नंदुरबार आहे आमश्या पाडवी ला वाटलं असेल मी यावेळेस पण आमदार होणार असं गेला रे आमश्या,,😁😁😁😁😁

  • @sportsactivities2382
    @sportsactivities2382 Před 3 měsíci +13

    तुमची मालमत्ता कधी देणार विवरण......

  • @user-yu2wu7pg9z
    @user-yu2wu7pg9z Před 3 měsíci +17

    जय हो... ओन्ली पंजा.... 💯💯💯

  • @YogitaGavit-oj8xc
    @YogitaGavit-oj8xc Před 3 měsíci +8

    कृपया प्रशासकीय अधिकारी हे त्यांचे कार्य योग्य पद्धतीने करत आहेत त्यांना आपण कोणी काही बोलू नये आणि निवडणुकीला सामोरे जावे जय आदिवासी

  • @AADIVASICREATORS
    @AADIVASICREATORS Před 3 měsíci +15

    Ye dar Hume achha lga..

  • @ssv250
    @ssv250 Před 3 měsíci +13

    Didi dar gayi didi dar gayi 😂

  • @santoshpawarabhanolikar2064
    @santoshpawarabhanolikar2064 Před 3 měsíci +16

    डरा हुआ तानाशाहा 😂

  • @vijayvasave3616
    @vijayvasave3616 Před 3 měsíci +10

    गोवाल दादा चाले 🎉❤

  • @deelipvasav758
    @deelipvasav758 Před 3 měsíci +5

    ताई गोवालदादा पाडवी के साथ की लोगों भीड को देखकर डर लगता है क्या

  • @SunilTadvi15
    @SunilTadvi15 Před 3 měsíci +5

    आताच घाबरली ही बाई

  • @roshanvasaveofficial4034
    @roshanvasaveofficial4034 Před 3 měsíci +4

    हिना ताई घाबरली 😂😂😂😂

  • @sonikgavit5078
    @sonikgavit5078 Před 3 měsíci +15

    Only Congress ✋✋✋✋✋

  • @user-rb2bu4dh6e
    @user-rb2bu4dh6e Před 3 měsíci +3

    आदिवासींची फसवणूक आता नाही करुशक ताई तुम्हीं 😂😂😂😂🇮🇳✋✋✋🇮🇳

  • @vishalpatil7841
    @vishalpatil7841 Před 3 měsíci +5

    Goval dada ❤

  • @user-sg2rz4mn6i
    @user-sg2rz4mn6i Před 3 měsíci +11

    ये डर काफी है.

  • @shaileshgavit7140
    @shaileshgavit7140 Před 3 měsíci +4

    जिव्हावर आले आहे काय करणार😂

  • @ganeshgavali3700
    @ganeshgavali3700 Před 3 měsíci +2

    ताई इकडे आमची हिना ताई हिना ताई करून सरपंच लोकं भ्रष्टाचार करीत आहेत.मग तुमचे तुमचे सरपंचाला घेऊन जा मतदानाला

  • @SREducator
    @SREducator Před 3 měsíci +6

    हरण्याची भिती साफ दिसत आहे

  • @buntylovers9477
    @buntylovers9477 Před 3 měsíci +4

    तुम्ही फक्त मोदी वर अवलंबून आहे

  • @Dr.Pradipv318
    @Dr.Pradipv318 Před 3 měsíci +1

    Ek number bhai 🔥🔥

  • @AMSTATUS070
    @AMSTATUS070 Před 3 měsíci +10

    हिना ताई go बॅक 😁
    मोदी आजोबा go बॅक 😁

  • @tanveerkhan31
    @tanveerkhan31 Před 2 měsíci +1

    Sab muslim bhai padvi brother ke sath hai..only punja Sarkar 🎉🎉🎉🎉

  • @uttamvalvi1507
    @uttamvalvi1507 Před 3 měsíci +3

    Congress zindabad 🔥🔥🔥

  • @nitinkuwar6771
    @nitinkuwar6771 Před 3 měsíci +7

    Pogala goyi madam

  • @meditationcalmvideo7585
    @meditationcalmvideo7585 Před 3 měsíci +2

    Ab ki baar....Raga ... ❤

  • @rameshvasave3559
    @rameshvasave3559 Před 3 měsíci +5

    Dada ky tension gheu noka lok tumachya sobat ahe hina tai ghabarun geli ahe manun as kartey

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris Před 3 měsíci +2

    मॅडम तुम्ही किती विकासाला हे पहिले सांगा तुम्ही उमेदवार म्हणून उभे राहिले नाही पाहिजे होते तुम्ही

  • @laxmanpawara8287
    @laxmanpawara8287 Před 3 měsíci +7

    Only Congress party zinda baad ❤❤

  • @HarshPawar-gc1zf
    @HarshPawar-gc1zf Před 2 měsíci +1

    🤣🤣🤣🤣गोवाल पाडवी दादा घाबरली आहे बर का ही

  • @Niloni-123
    @Niloni-123 Před 2 měsíci

    कितीपन बोला ताई साहेब, आता तुम्ही नक्कीच पडणार.
    कारण, sc/st, obc हे तुम्हाला कधीच मतदान करणार नाहीत.
    आता fkt आणि fkt काँगेस ला मतदान केलं आहे. 🎉🎉🎉

  • @ramdaspawara6177
    @ramdaspawara6177 Před 3 měsíci +3

    ताई साहेब घाबरली 😂😂

  • @itz_rikku_vlv_photography143

    ❤❤

  • @anilpadvi5267
    @anilpadvi5267 Před 3 měsíci

    इन्साफ का तराजू जनता के हात मे हे ....🙏

  • @YESTARRANI9040
    @YESTARRANI9040 Před měsícem

    आता फक्त तुमि जनता साथी कॉमेडी करेजा है तुमसे काम है

  • @YogitaGavit-oj8xc
    @YogitaGavit-oj8xc Před 3 měsíci

    म्हणजे फॉर्म तपासणारे जे अधिकारी आहेत त्यांना काहीच माहित नाही असे का 😂😂😂😂😂

  • @jockergaming2867
    @jockergaming2867 Před měsícem

    घाबरली आता ही घाबरली हिना घाबरली 🤣🤣🤣🤣

  • @ridewithfzs
    @ridewithfzs Před 3 měsíci +1

    घाबरली आहे 😂😂😂

  • @vivekmohane3310
    @vivekmohane3310 Před 2 měsíci

    सत्य सनातन वैदिक धर्म की जय हो

  • @rakeshpawara7362
    @rakeshpawara7362 Před 3 měsíci

    हीना ताई तुम्ही कितीही बोलला तरी आम्ही काँग्रेस कडूनच आहोत

  • @vivekmohane3310
    @vivekmohane3310 Před 2 měsíci

    जय श्रीराम जय जय श्रीराम

  • @subhashmore5351
    @subhashmore5351 Před 3 měsíci

    गोवाल दादा तुम आगे बडो हम तुमारे साथ

  • @anilshinde9423
    @anilshinde9423 Před 2 měsíci

    🙏

  • @harshalmore627
    @harshalmore627 Před 3 měsíci

    मुळात ऑब्जेक्शन च जाऊद्या ताई पण हे 100% खरं आहे की तुमच्या पायाखालची वाळू 100% सरकलीय...काम केली असती तर हे दिवस आले नसते...

  • @sunilvasave3422
    @sunilvasave3422 Před 3 měsíci +1

    ताई fakt मोदी साहेबांचे कौतुक करता संसदेत जनतेच्या समस्या तर मांडा

  • @rajkumarnilesh6675
    @rajkumarnilesh6675 Před 2 měsíci

    लोकशाही आहे म्हणून कोणीही इलेक्शन लढू शकते जास्त ताण घेण्याची गरज नाही.

  • @gangaramgavit5092
    @gangaramgavit5092 Před 2 měsíci

    आहो ताई साहेब गोवाल पाडवी हे एक कायदे तज्ञ आहेत

  • @kisanpawara5373
    @kisanpawara5373 Před 3 měsíci +1

    ताई तुम्ही स्वतः कोणावर अवलंबून आहे ते पहिले लोकांना सांगा

  • @j.d.pawara...2630
    @j.d.pawara...2630 Před 3 měsíci

    गोवाल दादा चे ताकद बघून आता घाबरली

  • @milindmavchi333
    @milindmavchi333 Před 3 měsíci

    तुम्ही कितीही काही केलं ना तरी तुम्हाला आम्ही मतदान करणार नाही आहोत एवढ्या पाच वर्षात तुम्ही पहिल्यांदा आम्हाला मीडियावर दिसल्या आहेत आणि जेवढे तुम्ही हे इलेक्शन फॉर्म उघडून बघत आहेत एवढेच जर लोकांचं जर काम आहे तुम्ही जर बघितलं असते तर ताई तुम्हाला आज नक्कीच मतदान केलं असत आपकी बार गोवाल दादा

  • @karanvasave6585
    @karanvasave6585 Před 3 měsíci +1

    घाबरल्या 😂😂😂😂

  • @dineshtadvi377
    @dineshtadvi377 Před 3 měsíci

    यावेळी सर्व युवा पिढी काँग्रेस च्या पाठीशी आहे❤
    ओन्ली 5555555✋ चाले 🎉 RAGA........

  • @ramchouhan13
    @ramchouhan13 Před 2 měsíci

    Goval Dada ki Jay Ho🎉🎉🎊🎊🎊💐💐

  • @anilvasave6835
    @anilvasave6835 Před 2 měsíci

    नंदुरबारला काँग्रेस येणार 100%❤❤

  • @nitinbhoye4153
    @nitinbhoye4153 Před 3 měsíci +1

    ताई साहेब गाबरल्याआहेत

  • @eshvarpawar64
    @eshvarpawar64 Před 3 měsíci

    गुलाल तर गोवाल दादा चा उडवणार.
    घाबरून गेली.आताच हार मानली.बाई😅😅😅

  • @KSingh-vv2kc
    @KSingh-vv2kc Před 3 měsíci +1

    Congress✋✋✋✋✋

  • @moshapadvi7996
    @moshapadvi7996 Před 3 měsíci +1

    Goval padvi ❤❤❤

  • @ChhotiramPawar-rn2fl
    @ChhotiramPawar-rn2fl Před 3 měsíci

    तुम्ही आता आराम करा तुम्ही मालमत्ता पूर्ण भरली का तुमच्या कडे पण भरपूर प्रमाणात पैसे आहेत काहीच काम केले नाही गोवाल दादा च येणार तुमच्या सोबतच दादा विजयी होणार

  • @KiranVasave-xs1cp
    @KiranVasave-xs1cp Před 3 měsíci

    निवडून आले का कोण कोणाला ओड़खत नाही हो

  • @mrvasave2004
    @mrvasave2004 Před 3 měsíci +1

    BJP वाल्याची फाटली आहे आता 😂😂 😅👎👎👺
    फक्त काँग्रेस. गोवाल दादा पाडवी❤️✨

  • @mahiti4u97
    @mahiti4u97 Před 3 měsíci +1

    Bhai ghabrlya...😂😂😂

  • @ingavideos3317
    @ingavideos3317 Před 2 měsíci

    ✋गोवाल दादा ❤

  • @gopalbaisane4516
    @gopalbaisane4516 Před měsícem

    Only Ad Gowal dada❤

  • @jaanprem5164
    @jaanprem5164 Před 2 měsíci

    ताई मी मतदान कैल तुला नाई फकत मोदी साटी केल❤❤

  • @aaswaspadvi0299
    @aaswaspadvi0299 Před 3 měsíci +1

    Congress

  • @swapnilvalvi2016
    @swapnilvalvi2016 Před 2 měsíci

    आधी तुमची किती मलमत्ता आहे ताई ते ही नमुद् करा तुम्ही.

  • @ashishgavit9466
    @ashishgavit9466 Před 3 měsíci

    घाबरलेत 😂😂 एकुज चाले ✋

  • @riteshvasave7092
    @riteshvasave7092 Před 3 měsíci

    आबकी बार गोवाल दादा पाडवी जिंझं
    ‌दाबाद कोंग्रेस

  • @singerbharatsingvalvioffic9479
    @singerbharatsingvalvioffic9479 Před 3 měsíci +3

    Heena ताई तुम्हला टिका करायची एवढीच माहिती आहे.
    पुढे समाजाचं बघं ना मग टिका कर.

  • @anantpawar8689
    @anantpawar8689 Před 3 měsíci

    Tai sahebanchi Smriti Irani sarkhi paristiti zali watat.... 😂

  • @SavanSevale
    @SavanSevale Před 3 měsíci +1

    Fir se ek bar Modi Sarkar aayega bhai

  • @maheshpatil-yh9ql
    @maheshpatil-yh9ql Před 3 měsíci +2

    Congress vijyi hoil

  • @user-wv1xg3bk1o
    @user-wv1xg3bk1o Před 2 měsíci

    हिना आता घाबरली वाटतो आता...!😂

  • @STUDENTOFRWA789
    @STUDENTOFRWA789 Před 2 měsíci

    इतनी जल्दी हार मानली अभी तक कोई हार बाकी है कोई जीत बाकी है

  • @sangitavalvi8009
    @sangitavalvi8009 Před 2 měsíci

    हिना ताई ❡⭕ बॅक मोदी आजोबा ❡⭕ ब‌‌ॅक......

  • @gopipadvi3879
    @gopipadvi3879 Před 2 měsíci

    मग अर्ज मागे घ्यावी लागेल....ताई 😅😅😅😅

  • @arjunpawara2611
    @arjunpawara2611 Před 3 měsíci

    हिना गावित मॅडमना फक्त पैशेच पाहिजे हिला

  • @AKT07Live
    @AKT07Live Před 3 měsíci +1

    Nich kam karnarch as sarv jantela mahit hot..Gavit parivarane milun kiti lutle te tumhi namud kele ahe ka khebdi

  • @NarsingVasave-dm7bk
    @NarsingVasave-dm7bk Před 2 měsíci

    लुटल्याशिवाय घराणेशाही चालणार नाही

  • @vasantsonave3366
    @vasantsonave3366 Před 3 měsíci +1

    Only one congress