फवारणी करून झाले बेजार... लावा कामगंध सापळा.

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2022
  • पिकात कामगंध सापळा लावल्यास आपल्या पिकात कोणत्या किडीची लागण झाली आणि त्याचे प्रमाण लक्षात येते आणि त्यानुसार फवारणीचा निर्णय घेता येतो.
    शिवाय बोनस मध्ये कीड नियंत्रण होते ते वेगळेच.

Komentáře • 2