| निलेश लंके साहेबांना उदंड आयुष्य लाभाव | Nilesh Lanke Saheb Birthday Special Song

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 03. 2022
  • swaranjali music
    9834878742
    ● टिप - आमच्या चॅनल वर असलेले कोणताही व्हिडीओ किंवा ऑडीओ युट्यूबला परत अपलोड करु नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    ● All Copyrights Reserved By "Swaranjali Music"
    ● SONG CREDIT:
    producer - Ashok ghule
    Singer - Vidya Tai Ghode
    lyrics - Kamlesh Gaikawad
    Music Arrenger Gaurav Rupawate
    Bk Studio Recordist Lokesh Khaire
    Videos graphy - Mayur Wadhavne
    video Mixing - Akshay Pujari
    ● आमच्या Swaranjali 🎶 Music Chanel ला *Subscribe*🔔 करा
    त्यामुळे आमची नवनवीन गाणी एेकायला मिळतील
    👍Like🗞Comments⤴Share
    #subscribe#करा#फ्री#आहे##
    प्रचार गीते , वाढदिवस , इलेक्शन गाणी, सर्व प्रकारची गाणी तयार करून मिळतील.
    संपर्क ९८३४८७८७४२ / ९६२३३५५२५०
    निलेश लंके कोहिनूर हिरा
    • NILESH LANKE KOHINOOR ...
    निलेश लंके ही आमची शान नवीन गाणे
    • 🎧🎤निलेश लंके साहेब आमच...
    राणीताई लंके न्यू सोंग
    • 🎧🎵 Ranitai lanke birth...
    निलेश लंके च काळीज वाघाच
    • Nilesh Lanke ch kalij ...
    निलेश लंके साहेबात देव पाहिला आकाश शिंदे
    • !! निलेश लंके साहेबात ...
    आमदार निलेश लंके यांचा जीवन प्रवास
    • आमदार निलेश लंके यांचा...
    रोहिदास शिंदे नाव गावा गावात गाजतय र
    • रोहिदास शिंदे नाव गावा...
    प्रकाश गुंड दादा निवडून येणार
    • 🎧 प्रकाश गुंड दादा निव...
    बाळासाहेब खिलारी दादा निवडून येणार
    • 🎧 बाळासाहेब खिलारी दाद...
    राजू दादा रोडे आहे जनसेवक खरा
    • 🎧 राजू दादा रोडे आहे ज...
    अणे गावात देऊळ साज रंगदास स्वामी महाराज
    • 🎧 श्री.रंगदास स्वामी म...
    साऱ्यात भारी सरपंच बाळासाहेब खिलारी
    • 🎵सरपंच बाळासाहेब खिलार...
    प्रसाद भाऊंची वरात साँग
    • प्रसाद भाऊंच्या वरातीच...
  • Hudba

Komentáře • 233

  • @dattareykedar4772
    @dattareykedar4772 Před 2 lety +15

    लाख गेले तरी चालेल,लाखाचा पोशिंदा मा.निलेश लंके साहेब ,100% बरो बर

  • @akashwakade3525
    @akashwakade3525 Před 2 lety +4

    एकचं नंबर ताई आवाज

  • @ganeshpokale6472
    @ganeshpokale6472 Před 2 lety +11

    आमदार लोकनेते निलेश जी लंके साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sunillande9682
    @sunillande9682 Před 2 lety +8

    खुप छान आवाज ताई 🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🎆🎆🎆वाढदिवसाच्या हार्दीक सुभेच्छा आमदार साहेबाना 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @user-cc2ep8jv2n
    @user-cc2ep8jv2n Před 2 lety +14

    मि रायगड - अलिबाग चा आहे पण श्री निलेश लंके साहेबांन चा लय मोठा फॅन आहे .
    साहेब तुमच्या सारखी माणसं आज मोजकीच भेटतील या आपल्या महाराष्ट्रात .
    साहेब तुम्हाला उंदड आयुष्य लाभो हि माझी पण मनापासून इच्छा आहे..... 🙏

  • @user-uk5pc8vt9k
    @user-uk5pc8vt9k Před 2 lety +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

  • @vishalkharade920
    @vishalkharade920 Před 2 lety +6

    खुप सुंदर आहे हे गीत आणि लंके साहेबांना शोभेल असं

  • @saurabhkirkatkirkat6696
    @saurabhkirkatkirkat6696 Před rokem +6

    एकच नंबर विद्या ताई तुम्ही ही गीत गायले आहे...

  • @akashwakade3525
    @akashwakade3525 Před 2 lety +6

    पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @sachinshelke6829
    @sachinshelke6829 Před 2 lety +5

    विदया ताई चा किती सुंदर आवाज आहे

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 Před 2 lety +4

    साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी सदिच्छा
    आम्ही संगमनेर कर

  • @surekhadeshmukh3675
    @surekhadeshmukh3675 Před 2 lety +9

    🌹🌹वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादासाहेब🍿🍿 उंदड आयुष्य देवो ही च आई भवानी च्या चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @sunilraje8811
    @sunilraje8811 Před 2 lety +10

    साहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा🙏🔥❤️🌹🚩

  • @lrgp9084
    @lrgp9084 Před 2 lety +4

    खुप छान आवाज ताई

  • @nagareishwar5076
    @nagareishwar5076 Před 2 lety +7

    Nice...Manoj bhau

  • @pramodkandalkar4579
    @pramodkandalkar4579 Před 2 lety +25

    अप्रतिम सुंदर आवाज असणारी आमची विद्याताई आपणास भावी वाटचालीस मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा..
    शुभेच्छुक-लोकनेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब विचार मंच तसेच सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य

  • @mayamore6749
    @mayamore6749 Před měsícem +1

    ❤❤❤❤❤❤❤ताई आवाज 1एकच नंबर आहे बरोबर आहे

  • @arunsathe1725
    @arunsathe1725 Před 2 lety +4

    निलेश लंके साहेबांनी वाढदिवसाच्या दिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा शुभेच्छुक अरूण साठे

  • @shankargholap2017
    @shankargholap2017 Před 2 lety +9

    आमदार निलेश लंके साहेब यांनां वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @milindmore1863
    @milindmore1863 Před 2 lety +5

    खूप छान आवाज ताई तुमचा👌🌹🌹

  • @vijaygaikwad4
    @vijaygaikwad4 Před 2 lety +8

    लंके साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा👑🌹🥀🌷💐🎂🎂

  • @sandipshitole6462
    @sandipshitole6462 Před rokem +6

    ताई खुप छान आहे आवाज❤️👍

  • @marutibavadane3161
    @marutibavadane3161 Před 2 lety +3

    ताई खुप सुंदर गाणं गाता अशीच देवाची गाणी गावावी तुम्हाला शुभेच्छा

  • @madhukardhanad3170
    @madhukardhanad3170 Před 2 lety +4

    आमदार साहेबांना
    वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा💐🌹💐🌹

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 Před 2 lety +4

    या ताईंच्या गायकीला तोडच नाही👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @abhijitpatil7099
    @abhijitpatil7099 Před 2 lety +12

    ताई आपल्या आवाज अप्रतिम 👍 आमदार लोकनेते निलेश लंके साहेब या देव माणसासाठी तुमच्या गीताचे बोल फार सुंदर आहेत

  • @sureshghule942
    @sureshghule942 Před 2 lety +8

    लंके साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @vishwasmandave2500
    @vishwasmandave2500 Před 2 lety +8

    वाढदिवसाच्या शुभेच्छा लंके साहेबांना

  • @vishwasmandave2500
    @vishwasmandave2500 Před 2 lety +7

    ताई तुम्ही खुपच छान गायन करता

  • @niteshsakpal3311
    @niteshsakpal3311 Před 2 lety +5

    Khup chaan song ,,,,chaal khup sundar ahe,, ashaach udatya chaali ghet jaava,,, avaaj khup sundar,,

  • @vedanthole5036
    @vedanthole5036 Před 2 lety +5

    Happy Birthday saheb. 🎉🎂🎉🎂

  • @dattaholkar5237
    @dattaholkar5237 Před 2 lety +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लंके साहेब

  • @rohitmore4158
    @rohitmore4158 Před 2 lety +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमदार साहेब आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
    शुभेच्छुक रोहित मोरे शिवबा संघटना अळकुटी गण प्रमुख

  • @bhausahebwawale191
    @bhausahebwawale191 Před 2 lety +4

    Khupch chan Aavaj

  • @kalubalutamasha3325
    @kalubalutamasha3325 Před 2 lety +3

    Gor garibanche ladke saheb Saheb Happy birthday ....

  • @rajendrabhjand9698
    @rajendrabhjand9698 Před 2 lety +3

    ताईसाहेब पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @kalpanakhomane7867
    @kalpanakhomane7867 Před 2 lety +5

    Mastch

  • @tukaramkaware2810
    @tukaramkaware2810 Před 2 lety +9

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमदार साहेब.

    • @bharatbodakei1229
      @bharatbodakei1229 Před 2 lety

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेते

  • @milindchavan5915
    @milindchavan5915 Před 2 lety +7

    जय मल्हार साहेब ⏰️

  • @shriharichavan6280
    @shriharichavan6280 Před 2 lety +6

    Happy Birthday nilesh anna 🎂🎂🎂🌹🌹🌹🌹

  • @akashjagdhane6566
    @akashjagdhane6566 Před 2 lety +28

    वाढदिवसाच्या उदंड आयुष्य लाभो साहेबांना 🎂🎂🎂

  • @madhavmukade9287
    @madhavmukade9287 Před 2 lety +3

    टिक टाॅक स्टार विद्या ताई तुमच्या अप्रतिम आवाजातून लोकनेते आमदार निलेश लंके साहेबावर गाणं गायलं छान आवाज आहे

  • @kumarsachinpanage7578
    @kumarsachinpanage7578 Před 2 lety +8

    #Happy birthday saheb..!! 🎂👑

  • @vaishnavibambal6955
    @vaishnavibambal6955 Před 2 lety +3

    Happy Birthday 🎂🎉🙏🙏🙏🙏🙏Nilesh Lanke Saheb ❤️👍❤️

  • @vijayshirsat8841
    @vijayshirsat8841 Před 2 lety +2

    खूप छान

  • @naamdevmusic4952
    @naamdevmusic4952 Před 2 lety +2

    एक नंबर ताई आवाज छान

  • @kantilalgaikwad5745
    @kantilalgaikwad5745 Před 2 lety +13

    ताई तुमचा आवाज एकच नंबर असेच गात राहा

  • @maheshmane4184
    @maheshmane4184 Před rokem +2

    Ase nete labhayla bhagya lagt ❤❤devmanus

  • @vikaswayal1
    @vikaswayal1 Před 2 lety +2

    भारीच....

  • @creative..world..3405
    @creative..world..3405 Před 2 lety +4

    खुप छान गित आणि आवाज तुमचा ...साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..आई आई एकविरा माऊली त्यांना उदंड आयुष्य देवो..

  • @abhimanyushelke8157
    @abhimanyushelke8157 Před rokem +2

    विद्याताई तुम्ही अप्रतिम गायन केले आहे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा 😅

  • @sudamsathe549
    @sudamsathe549 Před 2 lety +5

    Happy birthday saheb,,,

  • @dattatraylamkhade3099
    @dattatraylamkhade3099 Před 2 lety +3

    सुंदर आवाज सुंदर

  • @user-xg8gn4di1b
    @user-xg8gn4di1b Před rokem +2

    विद्या ताई खूप छान आवाज मध्ये गायन केले आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक- जालिंदर शेळके सर

  • @user-xg8gn4di1b
    @user-xg8gn4di1b Před rokem +3

    मा. श्री. निलेश लंके साहेब यांना जन्म वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक- जालिंदर शेळके सर

  • @amitsonawane135
    @amitsonawane135 Před 2 lety +4

    Happy Birthday Saheb🎂🎂💐💐🙏

  • @prashantauti5447
    @prashantauti5447 Před 2 lety +5

    Khup chan Gane Gayle ahe taine

  • @bhagyashribedre9415
    @bhagyashribedre9415 Před rokem +2

    खुप सुंदर गायल आहे

  • @kunalshinde9128
    @kunalshinde9128 Před 2 lety +8

    Happy birthday saheb

  • @sandipjadhav4292
    @sandipjadhav4292 Před 2 lety +3

    Happy birthday आमदार साहेब

  • @user-lv5ds8tl9i
    @user-lv5ds8tl9i Před 2 lety +7

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेते

  • @mahadevghundare388
    @mahadevghundare388 Před 2 lety +1

    विद्याताई खूप छान आवाज आहे

  • @bilolitimesnews2988
    @bilolitimesnews2988 Před rokem +2

    ताई आवाज खुप सुंदर आहे

  • @dattareykedar4772
    @dattareykedar4772 Před 2 lety

    जा ल आणि धूर संगाच,ताई आवाज की दुनिया है,भावी खासदार अहमदनगर दक्षिण

  • @anilchoudhari7750
    @anilchoudhari7750 Před 2 lety +5

    एकच नंबर👌👌👌

  • @mr.K.G.SonnaR
    @mr.K.G.SonnaR Před 2 lety +5

    काय आवाज आहे माझ्या लाडक्या ताईचा

  • @hatyaragaming9746
    @hatyaragaming9746 Před 2 lety +2

    1 nabar tai saheb

  • @darshantamadadditamadaddi551

    Waw wanderful Tai. What A music 🎶✨💥 nice

  • @miragayke3940
    @miragayke3940 Před 2 lety +3

    Very nice,👍👍🌹

  • @hanumanttelange4635
    @hanumanttelange4635 Před 2 lety +2

    लोकनेते वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

  • @sagardivte5864
    @sagardivte5864 Před 2 lety +3

    साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @komalsinghgirase4181
    @komalsinghgirase4181 Před rokem +4

    Very Good.

  • @rajendralanke3275
    @rajendralanke3275 Před 2 lety +1

    दमदार आमदार निलेशजी लंके साहेब आपणास जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rahullawand5887
    @rahullawand5887 Před rokem +4

    👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @gautamwaghmare9777
    @gautamwaghmare9777 Před 2 lety +4

    Very Good song and sound

  • @ShahidBeg-yw3jy
    @ShahidBeg-yw3jy Před 2 měsíci +2

    Nilesh lanke 2.lakhcya.lidne.yawa. 4 June 2024 100%

  • @pradipshinde8620
    @pradipshinde8620 Před 2 lety +3

    मस्त ताई गान छान 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @ajayshindeofficial.3893
    @ajayshindeofficial.3893 Před 2 lety +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमदार साहेब.

  • @kanchankapse3469
    @kanchankapse3469 Před 2 lety +4

    Very nice Tai

  • @vinayakkhandbhor970
    @vinayakkhandbhor970 Před 2 lety +3

    Nice 👌👌

  • @savitri3770
    @savitri3770 Před rokem +2

    Very nice song tai

  • @mahadevshinde4851
    @mahadevshinde4851 Před rokem +15

    ताई खरचं माझे कडे शब्द नाहीं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खरंच या तालुक्यात जनता खूप चमकदार हिरा निवडुन दिला असा आमदार पुन्हा या तालुक्यात काय नगर जिल्ह्यात होने नाही

  • @Sk_official542
    @Sk_official542 Před 2 lety +5

    Happy birthday saaheb..!!!🎂💐💐💐💐

  • @ganesh_shorts_
    @ganesh_shorts_ Před 2 lety +6

    One and only lanke saheb 😎

  • @ankushwaghmode1264
    @ankushwaghmode1264 Před 2 lety +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 👍👍👍

  • @sandeepbhakare2444
    @sandeepbhakare2444 Před 2 lety +1

    नेते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विद्या ताई खुप छान गाणं गायलं आहे तुम्हाला पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा

  • @dnyaneshwardahatonde9397

    Mast

  • @avinashsabaleofficail8886

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥞🥞साहेब

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 Před rokem +2

    ताई खूप छान आवाज

  • @apawale1334
    @apawale1334 Před 2 lety +2

    ताई अप्रतिम आवाज...💐💐💐💐👌👌👌

  • @dattakhamkar5957
    @dattakhamkar5957 Před 2 lety +3

    Nice 👍

  • @dattakhod68
    @dattakhod68 Před rokem +2

    Very nice 👍👍 song

  • @chandrakantsuryawanshi5995

    Very very nice 👍👍👍👍👍👍 song lot of thanks 👍👍👍👍👍👍👍 voice of this song very nice

  • @bhaskarganje9107
    @bhaskarganje9107 Před 2 lety +27

    टाकळी हाजी ची गान कोकिळा विद्याताई ....खूप छान

    • @vidhyaghode692
      @vidhyaghode692 Před 2 lety +7

      Thanks dada

    • @DysppatilPatil
      @DysppatilPatil Před 2 lety +1

      विध्या ताई तुम्हच्या गाण्याचे स्वर आयकुन मन तृरप्त झाले🙏🙏🙏🙏

    • @vidhyaghode692
      @vidhyaghode692 Před 2 lety

      @@DysppatilPatil thanku

    • @vishalchavan1591
      @vishalchavan1591 Před 2 lety +1

      @@vidhyaghode692 mast Tai saheb

    • @Swapnil7350
      @Swapnil7350 Před 2 lety

      @@vidhyaghode692 ताई आवाज खूप छान पूढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

  • @Photuwalaswapnil
    @Photuwalaswapnil Před 2 lety +24

    खूप छान आवाज विद्याताई 🎻💖

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 Před 2 lety +2

    सुंदर गीत ताई

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 Před 2 lety +21

    लंके साहेब आपण या संगीतास पात्र आहात, you are great mla

  • @pratikyewale5624
    @pratikyewale5624 Před 2 lety +3

    Tai khup Chan gayan kelay

  • @user-nz4vw6cj1s
    @user-nz4vw6cj1s Před 2 lety +3

    देव माणूस

  • @anandhilal2320
    @anandhilal2320 Před 2 lety +2

    Nice song Tai