दररोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य | Daily use English sentence | English speaking practice

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #dailyuseenglishsentences
    #improveyourenglish
    #spokenenglish
    दररोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य | Daily use English sentence | English speaking practice
    नमस्कार मित्रानो,
    आपल्या चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे जिथे तुम्ही दररोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य शिकू शकता! तुम्ही एखादी नवीन भाषा शिकू इच्छित असाल, तर आपल्या चैनल वरील मराठी व्हिडियो तुम्हाला प्रभावीपणे संवाद साधण्यास मदत करेल.
    या व्हिडिओमध्ये, आपण सामान्य परिस्थितींसाठी, दररोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य समाविष्ट केलेली आहेत जसे की ग्रीटिंग्ज, दिशानिर्देश विचारणे, जेवण ऑर्डर करणे आणि बरेच काही.
    तुमची भाषा कौशल्ये वाढवण्यासाठी आणि माझ्याकडून इंग्रजी शिकण्यासाठी लगेच चैनल सबस्क्राईब करा व या व्हिडियो मधील दररोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य तोंडपाठ करून इंग्रजी बोलण्याची सुरुवात आजपासूनच करा.
    धन्यवाद!

Komentáře • 13