श्री दत्त महाराजांचा अभिषेक घरच्या घरी कसा करावा व अभिषेकाचे फायदे । श्री दत्त गुरूंचा अभिषेक

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • श्री दत्त महाराजांचं अभिषेक घरच्या घरी कसा करावा व अभिषेकाचे फायदे । श्री दत्त गुरूंचा अभिषेक
    Shri Datta Abhishek & Benefits
    १- श्री रुद्राभिषेक कसा करावा । कधी करावा । कुणी करावा । विशेष रुद्र सेवा घरच्याघरी
    • श्री रुद्राभिषेक कसा क...

Komentáře • 88

  • @anitaandhare9002
    @anitaandhare9002 Před 2 lety +15

    अध्यात्म हे फावल्या वेळेतील पोथीवाचन नव्हे किंवा म्हातारपणातील करमणूक नव्हे..! किंवा वार्धक्यातील निस्तेज जीवनावर गुलाबदाणीचा शिडकावा नव्हे..! तर अध्यात्म हे समग्र जीवनाला ताजेपणा व प्रसन्नता देणारे रसायन आहे.

  • @user-ki8zt8rr4t
    @user-ki8zt8rr4t Před 17 dny

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @anitaandhare9002
    @anitaandhare9002 Před 2 lety +5

    अहो मला दत्त महाराज प्रिय आहेत हि गोष्ट आणि दत्त महाराजांना मी प्रिय आहे हि गोष्ट ---- यात जमीन अस्मानाचा फरक आहे . अनुभूती म्हणजेच दत्त महाराजांना आपण प्रिय होणे आणखी काही नाही .

  • @jdcreater6543
    @jdcreater6543 Před 21 dnem

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺

  • @diptimalavde3172
    @diptimalavde3172 Před 2 lety +4

    अवधूतचिंतन श्री श्री गुरुदेव दत्त

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety +1

      श्री गुरुदेव दत्त

  • @sachintambe7865
    @sachintambe7865 Před 2 lety +3

    मी दर गुरुवारी दत्त अभिशेख करतो आणि रोज 1 तास नामस्मरण करतो.आज माझा 8 वा अभिशेख पूर्ण झाला आहे,मनाला खूप शांती मिळत आहे.जय श्री गुरुदेव दत्त🙏

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety +2

      तुमच्या कडून महाराज अशीच सेवा करून घेओ हीच महाराजांच्या प्रार्थना, महाराजांच्या चरणी तुमची निष्ठा वाढावी हीच हीच इच्छा

    • @sachintambe7865
      @sachintambe7865 Před 2 lety +1

      @@Datta_Seva जय गुरुदेव दत्त

    • @vipulcreation5155
      @vipulcreation5155 Před 2 lety +2

      प्रत्येक गुरुवारी सकाळ संध्याकाळ अभिषेक करावा की फक्त सकाळी. श्री गुरुदेव दत्त

    • @sachintambe7865
      @sachintambe7865 Před 2 lety +1

      @@vipulcreation5155 सकाळी किंव्हा संध्याकाळी एकदाच

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety +1

      @@vipulcreation5155 फक्त सकाळी ब्रम्हमुहूर्तावर पहाटे 3 ते 7 फ़ार तर फार 8 वाजेपर्यंत

  • @surajvarshindkar2940
    @surajvarshindkar2940 Před 2 lety +5

    धन्यवाद दादा योग्य मार्गदर्शन मिळालं

  • @Parth27317
    @Parth27317 Před 5 měsíci

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरू देव दत्त 🙏🙏

  • @nitinwarde1625
    @nitinwarde1625 Před 2 lety +3

    श्री गुरु देव दत्त🙏🙏🙏

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      श्री गुरुदेव दत्त

  • @NayanShedage-jn2lr
    @NayanShedage-jn2lr Před rokem +1

    Shree Gurudev Datt 🙏

  • @massomparinda1955
    @massomparinda1955 Před 2 lety +3

    Shree Gurudev Datta ❤️

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      श्री गुरुदेव दत्त

  • @bapusahebjawale6891
    @bapusahebjawale6891 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      श्री गुरुदेव दत्त

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před 5 měsíci

    श्री गुरुदेव दत्त❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nmeta1379
    @nmeta1379 Před 2 lety +2

    Khup khup Dhanyawad dada khup chaan mahiti dilit 🙏🙏🙏 Shree Gurudevdatta 🙏🙏🙏

    • @shriandhare719
      @shriandhare719 Před 2 lety

      श्री गुरुदेव दत्त

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      श्री गुरुदेव दत्त

  • @subhashpolebelorakar4124

    ओम श्री गुरू दत्तात्रय नमः

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před rokem

      श्री गुरुदेव दत्त

  • @madhukargurav2821
    @madhukargurav2821 Před rokem

    Shri datta sharan mam 🌹🌹🌹🌹🌹

  • @surajvarshindkar2940
    @surajvarshindkar2940 Před 2 lety +4

    श्री गुरुदेव दत्त

  • @shriandhare719
    @shriandhare719 Před 2 lety +2

    श्री दत्त परब्रह्म

  • @manishanirmal8124
    @manishanirmal8124 Před 2 lety

    दादा खुप छान माहिती दिली आभारी 🙏

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      श्री गुरुदेव दत्त

  • @vikassanap4947
    @vikassanap4947 Před 2 lety +2

    Nice 👍💐💐💐🙏

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      Thanks for visiting

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      श्री गुरुदेव दत्त

  • @yuvarajsabale2067
    @yuvarajsabale2067 Před rokem +1

    हो दादा मी पण करते दर गुरुवारी पौर्णिमेला अभिषेक असाच

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před rokem

      नित्य सेवा म्हणून कायम करत रहा ,नामस्मरण नित्य करा

  • @babanpatil2047
    @babanpatil2047 Před 2 lety +1

    मी दर गुरुवारी दत्त अभिषेक करतो आणि दररोज 14 वा आणि 18 वा अध्याय वाचतो. दररोज श्री गुरूदेव दत्त हा मंत्र कमीत कमी पाच माळ जप करतो तसेच श्री स्वामी समर्थ हा मंत्र एक माळ जप करतो.
    श्री गुरूदेव दत्त.

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety +1

      तुमच्या कडून महाराज अशीच सेवा करून घेवोत

  • @prashantchavan5672
    @prashantchavan5672 Před 2 měsíci

    चमच्याने दत्त गुरूंच्या डोक्यावर अभिषेक केला नंतर जे ताम्हणात पाणी,दूध असे सगळे मिळून साठते त्याचे काय करायचे?

  • @massomparinda1955
    @massomparinda1955 Před 2 lety +2

    Datta mala Mantra roj bolava ❤️

  • @dhandattakulkarni9098
    @dhandattakulkarni9098 Před 2 lety +3

    तो मंत्र पूर्ण सांगा अकालमृत्यू....... असा सुरुवात झालेला आहे आणिश्री दत्त माला मंत्र दोन्ही पण सांगा

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety +1

      czcams.com/video/Xd7BL5L4yX4/video.html

  • @tanujanalawade8365
    @tanujanalawade8365 Před 2 lety +2

    Dada abhishek karnari vyakti sodun bakichyani nonveg khal tr abhishek ghatlel chalel ka .... please sanga nonveg khanari lok hi 6 month ne akda khatat ,..... week madhe 3/4 time as Khan nahiye ..... please sanga

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety +2

      श्री गुरुदेव दत्त मध्यपान आणि मौन्साआहार घरातील कुणीच करू नये कारण श्री दत्त महाराजांना आपल्या घरी जर तुम्हाला बोलावायेचे असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला सोद्याव्या लागतील. कारण परमेश्वर आपल्या घरी येणार म्हंटल्यावर आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र असयेला हव

  • @thegreatgujarati2511
    @thegreatgujarati2511 Před rokem +1

    Datt abhishek k liye datt maha mala mantra k kitna path karna chahiye?

  • @NayanShedage-jn2lr
    @NayanShedage-jn2lr Před rokem +1

    Dada mi aaj pasun guru charitra parayan suru kel pn amchya ghari aaj pahunyansathi nonveg kel tr yacha mla kahi trass hoil ka

  • @shailajamaske5290
    @shailajamaske5290 Před rokem +1

    Sambandh badha mhanje kay?

  • @nitinshinde1925
    @nitinshinde1925 Před rokem

    Dada aplyla paryan karych asel t kash karva dattguru che

  • @shitaldhamane1436
    @shitaldhamane1436 Před 2 lety +1

    Abhishek ch urlelya panich ky karaych

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून थोडं प्या आणि उरलेलं संपूर्ण घरात शिंपडावे तरी उरले तर झाडांना तुळशीला घालावे

  • @Vira18218
    @Vira18218 Před rokem

    Agarbatti kadhi lavayachi

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před rokem

      पूजेला बाल्यावर व संपेपर्यंत

  • @gajananrajguru5955
    @gajananrajguru5955 Před 2 lety

    Jay gurudev maharaj
    पंच अमृताच्या अभिषेक मध्ये पंच्या अमृता मध्ये गोमूत्र चालते का...

  • @tanishqdaphal5020
    @tanishqdaphal5020 Před 2 lety +1

    Dada datta jayanti chi puja Karun dakhwa na

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety +1

      नक्कीच

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      czcams.com/video/KfNXv4dzY2U/video.html

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      czcams.com/video/KfNXv4dzY2U/video.html

    • @tanishqdaphal5020
      @tanishqdaphal5020 Před 2 lety +1

      Thanks dada kahi sahitya anave lagel ka te pan sanga

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      @@tanishqdaphal5020
      दूध , दही,तूप,मध, साखर (पिठीसाखर) , फुले , आणि गोड नेवेद्य

  • @rushikeshgiri8528
    @rushikeshgiri8528 Před rokem

    दर महिन्याला अभिषेक करतात का करता तर पौर्णिमेला चालतो का

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před rokem

      भाव असावा आपुले मनीं । पूजा करावी श्रीगुरुचरणीं ।
      जे जे वासना ज्याचे मनीं । त्वरित होय परियेसा ॥

  • @sohamgaming6745
    @sohamgaming6745 Před 2 lety

    Kel pan ghalayache na abhishek madhe?

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      मला नाही समजलं

    • @Datta_Seva
      @Datta_Seva  Před 2 lety

      काय म्हणायचे आपल्याला

    • @akshayk0001vlogs
      @akshayk0001vlogs Před 2 lety

      दुध, दही, केळी, तुप, मध, या पाच वस्तू साखर नको कारण साखरेत केमिकल असतात

  • @sampadakumbhar4595
    @sampadakumbhar4595 Před 2 lety +1

    दादा मला तुमचा फोन नंबर मिळेल का मला तुमच्या कडून माहिती हवी आहे.

  • @rohitlondhe2510
    @rohitlondhe2510 Před rokem +1

    मला तुमचा contact nambar पाहिजे

  • @user-xc1fr5vg7g
    @user-xc1fr5vg7g Před rokem

    श्री गुरुदेव दत्त 💐🙏