🚩 आळंदीत इंद्रायणीला महापूर. अनेक मंदिरे पाण्याखाली. पुण्यातील मुळा मुठा नदी पात्र तुडुंब. # पाऊस

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 14

  • @एकादशीवारी

    विडिओ आवडल्यास Like, comment व share करा... तसेच महत्वाचे म्हणजे 👇🏻
    नवीन विडिओ पहाण्यासाठी चॅनेलला Subscribe करा व 🔔 बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची notification तुम्हाला लगेच मिळेल.
    रामकृष्णहरी..🙏🏻

  • @RupalIHirve-b3u
    @RupalIHirve-b3u Před měsícem +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🪷🌺🌹🌷🏵️🌼

  • @shakuntalabelhekar4136
    @shakuntalabelhekar4136 Před měsícem +3

    Jay Ho Mata Indrayani

  • @user-qr9dn2ch5i
    @user-qr9dn2ch5i Před měsícem +1

    इंद्रायणी मातेचा विजय आसो माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @manishadighe9
    @manishadighe9 Před měsícem +2

    आम्ही आळंदीकर आजच्या इंद्रायणीच्या रौद्र आणि विराट रूपाने भरून पावलो. डोळ्याचे पारणे फिटले.
    आज इंद्रायणी मातेकडे पाहून एकच म्हणावंसं वाटतंय...
    " नदी कधी वाहून नाही जात....
    नदी वहात जाते, वहात जाते, वहात जाते.... " 🙏🏻
    आणि आपल्या " एकादशी वारी " चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला अध्यात्मातील नवनवीन पैलू उलगडत जात आहेत , त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार...
    🙏🏻 रामकृष्णहरी माऊली 🙏🏻

  • @meghnathbhingarkar8009
    @meghnathbhingarkar8009 Před měsícem +2

    पवित्र इंद्रायणी मातेकी जय

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Před měsícem +3

    इंद्रयनित फार घान झाली होती माऊली आता स्वछ झाली असेल जय हारी

  • @vithumaulibalbhajnigroup2098
    @vithumaulibalbhajnigroup2098 Před měsícem +1

    Mauli mauli

  • @ramchandrasinalkar5036
    @ramchandrasinalkar5036 Před měsícem

    संपूर्ण देशाला पावसाची गरजच होती

  • @chandrakantborate5335
    @chandrakantborate5335 Před měsícem +2

    माहिती बद्दल धन्यवाद मनापासून माऊली

  • @mandarpanse2554
    @mandarpanse2554 Před měsícem +3

    केला. शेअर 17 जनान

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Před měsícem +2

    अरे बरं झालं ना माऊलीच्या तुकाराम महाराजांच्या कृपेने पाऊस झाला ते शेतकरी व जनता सुखी होईल