SKM Protest : हमीभाव कायदा कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा करणार आंदोलन |Agrowon

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • #Agrowon #kisanandolan #msp
    संयुक्त किसान मोर्चानं पुन्हा दिल्लीत आंदोलन करण्याची गुरुवारी (ता.११) घोषणा केलीय. तुम्हाला आठवत असेल २०२० साली तीन कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने दिल्लीत एक वर्षांहून अधिक काळ आंदोलन केलं होतं. त्यावेळी या आंदोलनापुढे अहंकारी केंद्र सरकारला अखेर गुडघे टेकावे लागले आणि तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले. आता पुन्हा एकदा याच संयुक्त किसान मोर्चाने आंदोलनाची घोषणा केलीय.
    Samyukt Kisan Morcha has announced to protest again in Delhi on Thursday (11). You may remember that in 2020, the Samyukt Kisan Morcha protested for more than a year in Delhi against the three agricultural laws. At that time, the arrogant central government finally had to kneel before this movement and withdraw three agricultural laws. Now once again the same Samyukt Kisan Morcha has announced the agitation.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 34

  • @user-zo3st2fv7k
    @user-zo3st2fv7k Před 26 dny +17

    सरसकट कर्ज माफ करा शेतमालाला हमीभाव द्या

  • @ganeshmali1909
    @ganeshmali1909 Před 26 dny +13

    जे सरकारचे डोळे उगडण्याच्या पर्याय करतात त्यांना विरोधी मानतात

  • @PragatiPatil-nd9hf
    @PragatiPatil-nd9hf Před 26 dny +5

    संयुक्त किसान मोर्चा जिंदाबाद.

  • @kordemahendra4062
    @kordemahendra4062 Před 26 dny +3

    खुप सुंदर माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व सामान्य शेतकरी सत्ताधारी सरकार वरती खुप नाराज आहे.

  • @milindpande1869
    @milindpande1869 Před 26 dny +4

    कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि हे सरकार या लहान योजना मध्ये सर्वांना गुंतवून ठेवते म्हणजे कर्जमाफी चा विषय कोणी काढत नाही

  • @its_dadyaa_005
    @its_dadyaa_005 Před 26 dny +7

    डोकेदुखी ठरत असेल तर कर्जमाफी द्यावी

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 Před 26 dny +4

    शेतकऱ्यांना भिक नोको हक्क हवा फक्त शेत मालाला कायदेशीर योग्य भाव मिळावा

  • @dadagaikwad6231
    @dadagaikwad6231 Před 25 dny +1

    कर्जमाफी झाली पाहिजे

  • @ManojPatil-uh2eh
    @ManojPatil-uh2eh Před 25 dny

    Veri nice information

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 Před 26 dny +3

    भाजपला हार पत्करावी लागेल

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 Před 26 dny +3

    कोणताच पक्ष शेतकर्याचा नाही.

    • @dineshrchake77
      @dineshrchake77 Před 25 dny

      प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ता आमदार सदैव जनते सोबत आहे

    • @fireandice968
      @fireandice968 Před 25 dny

      प्रहार चा एकही आमदार गुवाहाटी ला गेला नव्हता... बरोबर ना

  • @shashikanthshirke7531
    @shashikanthshirke7531 Před 26 dny +2

    सरसकट कर्जमाफी

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 Před 25 dny +1

    सरसकट कर्जमाफी करा पिक विमा द्या

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p Před 26 dny +1

    Pick karj mapi kravi Maharashtra India

  • @gauravugale.8700
    @gauravugale.8700 Před 26 dny +1

    सरसकट कर्ज माफ करा 2014 पासूनच

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 Před 25 dny

    संपूर्ण कर्ज माफी करा

  • @tanajisuryawanshi7397
    @tanajisuryawanshi7397 Před 25 dny

    सर लातूर जिल्हा चा विमा मीळाला नाही मीळनार आहे की नाही

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Před 25 dny

    कांदा शेतकऱ्यांना सुधा आंदोलन करावं लागेल चलो मुंबई

  • @dnyandeojadhav3482
    @dnyandeojadhav3482 Před 26 dny

    Jay kisaan

  • @sureshbhoite9784
    @sureshbhoite9784 Před 26 dny +1

    Krija mifa kra

  • @parshurambhoytebhoyte4596

    जो शेतकरी कर्ज माफी करेल, हामी भाव देईल, तोच निवडून येईल

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 Před 25 dny

    काही जरी झाले तरी शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. नाही तर बि जे पी चा सुपडा साफ होईल . महाराष्ट्रातून . शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे . जय जवान जय किसान . 😅😅😅😅😅

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 Před 25 dny

    महाराष्ट्रात सरसकट कृषी थकबाकीदार कर्जमाफी केली तर भाजपचे सरकार येईल अन्यथा येणार नाही

  • @user-ni7bd9xj3p
    @user-ni7bd9xj3p Před 26 dny +1

    तूम्ही पण शेतकरी संघटना ना.....
    योग्य सहकार्य करावे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 Před 25 dny

    काँग्रेसी आहेत....

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Před 26 dny +1

    एक एक वर्ष कुठे शेतकरी आंदोलन करत असतो का हे कोणती शेतकरी आहे सर्व जनतेला माहीत आहे आणि हमीभावाचा कायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला एकालाही लागू होत नाही कारण या कायद्याची महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला गरजच नाही उदाहरणार्थ तुरीचे भाव 12000 आहे आणि हमीभाव 7,500 आहे शेतकऱ्यांनी नसून राजकीय नेत्याचे एजंट आहे

  • @ranjeetrajput5175
    @ranjeetrajput5175 Před 26 dny +1

    तु सरकार विरोधी आहे का

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Před 26 dny +1

    देश. हा. फुकट. मिळावा. लढत. आहे एसटी बस. हाप. लागली. बहीन. विज. बील. सीलेडर.विहीर.आनखिन.काय.

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 Před 25 dny

    कर्जमाफी झाली पाहिजे