मी कुणालाच घाबरत नाही!

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • मी कुणालाच घाबरत नाही!
    (19-05-2023)
    #DevendraFadnavis #trending #shorts #ytshorts #Maharashtra #BJP #देवेंद्रफडणवीस #DCM #bjpmaharashtra
    Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / devendra.fadnavis
    ► Follow us on Twitter: / dev_fadnavis
    ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Komentáře • 2K

  • @horse4848
    @horse4848 Před rokem +766

    अहो साहेब एवढेच आपण प्रामाणिक आहात तर मग तुकाराम मुंढे साहेब यांची बदली आपण का करत आहात. एका जागी त्यांना प्रामाणिक काम करू द्या ना.

    • @jitua394
      @jitua394 Před rokem +8

      💯👌🏻

    • @wildlifevideo8517
      @wildlifevideo8517 Před rokem

      feku ahe ha

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před rokem +17

      कारण जे लोक खरोखर काम करता सरकारला funding देत नाही त्यांची हे लोक बदली करता..नालायक सरकार

    • @subhashkhaire9012
      @subhashkhaire9012 Před rokem +16

      Mundhe jastach kam karato

    • @vishvanathjadhav9452
      @vishvanathjadhav9452 Před rokem +3

      Karn munde saheba sarke aplyala anek banvaiche ahet...

  • @ukerskeks
    @ukerskeks Před rokem +251

    हे कुणालाच घबरात नाही फक्त केंद्रातून आदेश आला की घाबरतात..😂 मग राज्याचे रोजगार गुजरात गहाण ठेवा वें लागले तरी चालतील

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj Před rokem

      ओकलास का रे. गुजरातला विकला, गहाण ठेवला, नेला,मुबंई तोडली नेली गुजरातला.
      अडाण्या पाजळलीस अक्कल. अर्धवट अक्कल एक बोलला लागले मग सुरु ...बेअक्कल.
      तुमच्यासारख्या ची कीव येते. कसे हसे करून घेता. 🤭🙄🤣🤣

    • @kumargaudse
      @kumargaudse Před rokem +10

      मग जा ना तू गुजराथ ला नोकरीला काय अडचण आहे.. महाराष्ट्रात येतात ना लोक पोट भरायला लांबून मग आपण का अडकून पडलोय

    • @You-f5n
      @You-f5n Před rokem +1

      👌😂😂

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj Před rokem +9

      @@kumargaudse कसला रे तो अडाणी त्याला कुठेच नाही मिळायची नोकरीं. वडापाव मिळाले की खुश सतरज्या उचलणार, 🏠 फोडणार अशी कामे छान जमतील आणि सामना वाचून अर्धवट अक्कल इथे पाजळणार. 🙄🤭🤣🤣

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 Před 11 měsíci +4

      गेल्या ऐका वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य गुंतवणूक आणि विकासाच्या दरामध्ये पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर आलंय जरा उघडा डोळे बघा नीट 👍✋🤚

  • @tusharpilankar4435
    @tusharpilankar4435 Před rokem +57

    2000 कोटी बजेट ठेऊन पक्ष फोडणे योग्य आहे का?

  • @RajaHRaja
    @RajaHRaja Před rokem +68

    मी compromise करत नाही😂😂😂😂😂 - Deputy CM- फड़नवीस साहेब😂😂

  • @globalstage5920
    @globalstage5920 Před rokem +243

    काही काळजी करण्याचे कारण नाही एकसुद्धा काम होणार नाही आणि होऊ देणार नाही फक्त दिशाभूल करत राहीन जनतेची.

  • @kavirajgaikwad2212
    @kavirajgaikwad2212 Před rokem +380

    CM चा DCM झाला , compromise केलं - दिल्ली वाल्यांनी याला सरळ केला .

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj Před rokem

      का ते समजण्याची अक्कल असेल तर ना तुमच्या सारख्या अडाण्यांना. DCM पद त्यात काय मिळवले हे बाजप आणि DF ना चागले माहित आहे.
      तूझ्या उद्धव सारखे नाही एका CM खुर्ची साठी पार्टी, नाव, चिन्ह पवार आजोबा, सोनिया मॅडम च्या पायावर वाहिले. आणि 🏠🐓आज 🐕 शेपूट हलवत मुफ्ती बाई च्या बाजूला बसला होता पटणाला.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před rokem

      म वा लि आघाडी बधिर गुलामांनो! देवेंद्रजी उठावानंतर मंत्रीमंडळाबाहेर राहुनच नियंत्रण ठेवणार होते. पण शेवटी हे शिवसेनेचे ४० आमदार नाही म्हटलं तरी अडीच वर्षे १०० खोके वाझे ओके वाल्या म वा ली आघाडी मामु नं १ सोनिया शरद‌ शरण युटीच्या हाताखाली होते .तसेच प्रशासनही याच म वा‌ली आघाडीचे कठपुतळी होते. म्हणूनच केंद्र शासनाने प्रशासनावर पकड असलेल्या देवेंद्रजींना उप व गृहमंत्रीपद स्वीकारायला लावले.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před rokem +6

      BJP ha tyagacha paksha tumchya sarkha swarthi nahi bar ka 😡😡

    • @rohangadakh5366
      @rohangadakh5366 Před rokem +2

      Bhava pudhchya nivadnukit bhajpa chi hava bagh fakt ........
      Pratyek goshti mage kahitari karan aastach

    • @umeshgaikwad3616
      @umeshgaikwad3616 Před rokem +3

      साहेब bjp मधे प्रसाहन आहे , चाटु गिरी नाही

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 Před 11 měsíci +553

    भाजप मध्ये एक नंबर खोट बोलणारा माणूस

    • @yogeshpathave3752
      @yogeshpathave3752 Před 11 měsíci +8

      खर आहे हे

    • @m.p7119
      @m.p7119 Před 11 měsíci +5

      😂😂😂😂😂
      Ekdam barobar

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t Před 11 měsíci +4

      Tyachach channel aahe pn to comment ajibat vachat nahi karan tyala mahit aahe lok yachi laayki ch kadhtet

    • @avinashwankhede4201
      @avinashwankhede4201 Před 10 měsíci +5

      Nahi 2 number 1 number Delhi Madhe aahe

    • @chaitanyahulawale2997
      @chaitanyahulawale2997 Před 10 měsíci +1

      😂😂😂😂😂😂😂

  • @vaibhavmaske6468
    @vaibhavmaske6468 Před 11 měsíci +324

    फडणवीस फक्त मराठ्यांनाच घाबरतात, दुसरं कोणालाच घाबरत नाहीत😂😂😂एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

    • @Chuslam-e1l
      @Chuslam-e1l Před 10 měsíci +6

      एक मराठा कोटी मराठा

    • @satishdeshmukh7059
      @satishdeshmukh7059 Před 10 měsíci +18

      ते जातीवाद करतात म्हणुन त्यांना घाबरतात

    • @drvishnumeher1126
      @drvishnumeher1126 Před 9 měsíci +9

      Deva bhau tum aage badho ham tumhare sath hai ...

    • @king-mv3li
      @king-mv3li Před 9 měsíci +18

      Marathe jativadi kide aahet

    • @Chuslam-e1l
      @Chuslam-e1l Před 9 měsíci +1

      @@king-mv3li jati wadi kide ahe nahi banvl ahe tumhi

  • @user-fp8lm1ce4n
    @user-fp8lm1ce4n Před rokem +271

    काय दिवस आले बेइमानी करणारा माणूस सांगतो बेइमानी करू नका😢😂

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj Před rokem

      ए बावळट काय बेईमानी केली ती सांग आणि ती कशी केली. अडाणी अर्धवट लिहू नको. सामना वाचक ना तू. सम्पादक तो कुख्यात बेल वर तात्पुरता सुटलें ला आरोपी. ते वाचुन इथे अज्ञान पाजळतोस 🙄अडाणी.

    • @rahulkumbhar7345
      @rahulkumbhar7345 Před rokem +2

      एकच नंबर

    • @dhne45
      @dhne45 Před rokem +6

      Kay kela he tari sang

    • @user-fp8lm1ce4n
      @user-fp8lm1ce4n Před rokem

      मी सांगतो तेवढं कमी पडतं वेळ सगळं सांगून जाईल तुम्हाला

    • @trueindian84215
      @trueindian84215 Před rokem +7

      ​@@user-fp8lm1ce4n अडीच वर्ष होतात ना तुम्ही मंत्रायलात, काय काय बेइमानी केली ते शोधून काढायचं होत तेव्हा😅... पण तुम्हाला तुमची बेइमानी करायला वेळ कमी पडला😂😂..

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 Před 10 měsíci +99

    हा हा माणूस ना खोटं बोलण्यात अव्वल नंबर 1 भाजपात!

    • @omfadnis
      @omfadnis Před 3 měsíci

      पण काही ही म्हणा,एक गोष्ट आहे शरद पवारांना पहिला भारी माणूस भेटला पुरून उरला त्यांना 😂😂

  • @rameshranjvan4898
    @rameshranjvan4898 Před rokem +73

    इतका लाचार आणि खोटा राजकारणी महाराष्ट्र मध्ये दुसरा कोणी नाही

    • @omfadnis
      @omfadnis Před 3 měsíci

      पण काही ही म्हणा,एक गोष्ट आहे शरद पवारांना पहिला भारी माणूस भेटला पुरून उरला त्यांना 😂😂

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před rokem +19

    Permanent BJP 👑👑🚩🚩🚩

  • @kapilfulmamdikar6579
    @kapilfulmamdikar6579 Před rokem +154

    अगदी बरोबर, योग्य, आणि अतिशय प्रामाणिक सुशिक्षीत, सुसंस्कृत, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशभक्त असे लोकनेते आदरणीय सन्माननीय श्री फडणवीस साहेब, आणि मला पण जर कोणी चांगल्या कामात आडकाठी केली तर मी नक्की तुम्हाला भेटून सांगेल सन्माननीय साहेब 🙏

  • @gopaltale6608
    @gopaltale6608 Před rokem +96

    तुम्ही सत्तेत आल्यापासून कोणत्याच शेतमालाला भाव नाही त्याच काय... तुमच्या भांडणात शेतकरी मात्र पार कोमात गेलाय 🙏

    • @arungaikwad9682
      @arungaikwad9682 Před rokem +3

      ऊदः कोणत कर्ज बुडव्यांना कर्ज नाकारली आणी नियमीत शेतकऱ्यांवमना ताबडतोब २०१९ चे प्रोत्साहन मिळाले.पाणी अडवा पाणी जिरवा राबवल परत

    • @deep0707jn
      @deep0707jn Před rokem

      भोसडीच्या खोटं कमी बोल. ज्या पिकाचा भाव पडला ते पीक सरकारने MSP जाहीर करुन विकत घेतलं मागळ्यावेळचा कांदा 8रु ने विकला मी, पण मला लॉजिस्टिक रु. 576 पण दिलं.

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 Před 11 měsíci

      सर्व कडधान्ये रू 100 च्या वर,
      तूर आणि मूग डाळ 160 , आणि 130
      शेंगदाणे 150
      अजून कसला भाव मिळाला पाहिजे, परत महागाई वाढली म्हणायचं आणि शिमगा साजरा करण्यासाठी अन् दारू ढोसण्यासाठी..😂😂😂
      जरा उघडा डोळे बघा नीट , उचलली जीभ लावली टाळ्याला 🐒

    • @santoshkadam3508
      @santoshkadam3508 Před 6 měsíci

      बरोबर 🚩🚩

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Před rokem +19

    आता मी आहे बरोबर सगळं गुजरातला मी फक्त गुजरात साठीच काम करतो

    • @omfadnis
      @omfadnis Před 3 měsíci

      पण काही ही म्हणा,एक गोष्ट आहे शरद पवारांना पहिला भारी माणूस भेटला पुरून उरला त्यांना😂😂

  • @suhassant266
    @suhassant266 Před 10 měsíci +5

    काय दुर्दैव आहे आधीच्या सरकारच, साफसफाई करण्यासाठी देवेंद्र जि यांना यावे लागले

  • @Daniel88765
    @Daniel88765 Před rokem +97

    Great job sir deputy CM of Maharashtra

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 Před rokem +47

    अगदी पटलं बरे देवेंद्रजी 😅
    अहो उदधवजीनी दबाव झुगारून तुम्ही त्या सचिन वाझे ला सेवेत घेतले नाही... याला न्यायालयाचा आदेश झुगारून उदधवजीनी सेवेत घेतले त्यांना तुम्ही उद्ध्वस्त करुन टाकले.
    जय श्रीराम सर.

    • @ravindramali5182
      @ravindramali5182 Před rokem +1

      Aarop lavnara pan aarop sidhh n karu shaknara pramsingh la ghetal te chalat ka

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 Před 10 měsíci +34

    एक नंबरचा सुशिक्षित मुख्यमंत्री.

  • @dnyaneshwarsirsath4110
    @dnyaneshwarsirsath4110 Před 11 měsíci +18

    बोलले तसे वागले तर हजार वेळा नमन साहेब.

  • @sachinmore2410
    @sachinmore2410 Před rokem +10

    देवा लवकर निवडणूक होऊ दे म्हणजे जनतेला लोक गृहित धरणे बंद होतील

    • @omfadnis
      @omfadnis Před 3 měsíci

      पण काही ही म्हणा,एक गोष्ट आहे शरद पवारांना पहिला भारी माणूस भेटला पुरून उरला त्यांना 😂😂

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před rokem +15

    Yessssss that's why we all love you.

  • @mahavirchhajed1724
    @mahavirchhajed1724 Před rokem +5

    संपूर्ण महाराष्ट्राला आपणाकडून
    खूप अपेक्षा आहे
    समृद्धी महामार्गावर शिर्डी एम आय डी सी करा भावी पंतप्रधान खूप खूप शुभेच्छा
    शिर्डीला एक नंबर भव्य स्टेडियम लवकरात लवकर मान्यता देऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चे नाव देऊन टाका

    • @fkl298
      @fkl298 Před 9 měsíci

      महाराष्ट्र चे नाव बदलून मोदी राष्ट्र करा, सर्वांना आवडेल

  • @chetant3906
    @chetant3906 Před 5 měsíci +2

    राजकारण गेलं खड्ड्यात आम्हीं सगळे फॅन आहे भाऊ चें, एक नंबर🎉 चांगल्या चांगल्या लl घाम फोडते , चाकोरी बद्द राजकारणाला एक झटका तर पाहिजेच होता वाह काय बुद्धिवंत, अभ्यासु आणि मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस दिला राजकारणाला. जबरदस्त

  • @prasadpatankar6453
    @prasadpatankar6453 Před rokem +14

    शतशः नमन

  • @makarandindulkar9665
    @makarandindulkar9665 Před rokem +12

    Fadanvis Saheb aapan bhagvyache rakshak aahet Jai Bhavani Jai shivaji

  • @Dp55-n5w
    @Dp55-n5w Před 4 měsíci

    श्री फडणविस हे प्रमाणिक, देशहीत, देशभक्त, ईमानदार, मेहनती भाजपा नेता जेव्हापासुन नागपूरचे महापौर होते तेव्हापासून.

  • @drmaneshkumarkholavdikar1653

    फक्त आणि फक्त आपल्या राज्याच्या आणि देशाच्या आणि सर्व जनतेच्या विकासासाठी अत्यंत आत्मविश्वास आणि धाडसाने धाडसी निर्णय घेणाऱ्या आपल्या सारख्या महान, महाराष्ट्रातील नेत्यांना कोटी कोटी नमस्कार आणि कोटी कोटी शुभेच्छा.

  • @niteshbhere9490
    @niteshbhere9490 Před rokem +17

    साहेब तुमची सत्ता आहे पण तुम्ही का मग वारकरेना का मग लाठी मार का केली 😢

  • @pankajgaonkar8031
    @pankajgaonkar8031 Před rokem +47

    परिपूर्ण नेते ❤️❤️❤️❤️❤️

    • @dnyanobagawalwad8663
      @dnyanobagawalwad8663 Před rokem

      आहो साहेब msf ची पगार वाढ करा ki ते समजत नाही का तुमाला 7वर्ष झाले पेमेंट वाढ नाही आजून काय काम करतात तुमी

    • @fanildevadiga891
      @fanildevadiga891 Před 11 měsíci

      😂😂😂😂😂

  • @ravishhkumar5116
    @ravishhkumar5116 Před rokem +2

    फक्त निवडणुकीला घाबरतोय 1 वर्ष झाली याने महानगरपालिका निवडणुक घेतली नाही

  • @paragkalamkar1640
    @paragkalamkar1640 Před 6 měsíci +1

    Crystal clear person Devendra Sir...

  • @sunilkamble4035
    @sunilkamble4035 Před rokem +25

    The Great person in the world Devendra Fadnvis Saheb ZINDABAD JAI Hindi Jai Maharashtra

    • @fanildevadiga891
      @fanildevadiga891 Před 11 měsíci

      No1 Corrupted Balatkari Jumla party Member Tarbuj😂😂😂😂 in the world

  • @maheshshawale534
    @maheshshawale534 Před rokem +177

    सरळ.. निःस्वार्थ.. स्वयंसेवक.. योग्य..राज्य कार्यकर्ता ..देवेंद्र जी ..🙏👍✌️🚩💐💯

    • @pshreyash876
      @pshreyash876 Před rokem +7

      🍉🍉🍉

    • @ravim8291
      @ravim8291 Před rokem +6

      ​@@pshreyash876 🏡🐓

    • @pshreyash876
      @pshreyash876 Před rokem +2

      @@ravim8291 faku jumblebaj and minde

    • @sopankad5125
      @sopankad5125 Před rokem +4

      ​@@pshreyash876तुझी जळाली ना

    • @pshreyash876
      @pshreyash876 Před rokem +1

      @@sopankad5125 me kahi thakarencha shiv sainik nahi re bhava

  • @shettyprakash5473
    @shettyprakash5473 Před 8 měsíci

    महाराष्ट्र राज्य का एक मेव दिलदार नेता, और निस्टावंत और हुशार नेता, सब को लेके चलनेवाले योग्य नेता, ईनका योगदान महाराष्ट्र सरकार का अभिनंदन 💐

  • @sanketchavre2387
    @sanketchavre2387 Před 9 měsíci +2

    बेईमानी करू नका, सरकार बनवताना अजित पवार सोबत रात्री बेरात्री पळून जाऊ नका 😂😂

  • @narayannale4632
    @narayannale4632 Před rokem +22

    ग्रेट देवेंद्र जी दिल से सलाम

    • @pk19842
      @pk19842 Před rokem +3

      बेइमानी करून सत्तेवर आले
      अजून किती खोटं बोलणार😂😂😂

    • @govindphad5250
      @govindphad5250 Před 11 měsíci

      महापोर्टल घोटाळा 🔥😢😭

  • @user-oo1lu9jx2y
    @user-oo1lu9jx2y Před rokem +22

    बरोबर साहेब तुम्ही मोठे मंत्री आहेत आणि तुमच्या हिमंत पण आहे.आणि तुम्हांला ताकद आहे. आणि साहेब कुणालाच घाबरून नका. कोण तुम्हांला काय बोल. तर चौकशी करावी.आणि साहेब पक्ष माविआ त्यांना काय पण करु दे.आपल्या काय करायचे. आणि साहेब उध्दव ठाकरे ते माणूस म्हातारा झाला ते काही बनणार नाही. पण बाळासाहेब ठाकरे एक साहेब आहे. भाषण एक नबंर बोलतात. तुम्ही पण एक नबंर भाषण करतात 🙏

  • @maheshjadhav6938
    @maheshjadhav6938 Před 5 měsíci +1

    साहेब, आपन 2022-2023 पोलीस भर्ती मध्ये वय वाढी मध्ये कृपया लक्ष द्या, 2023 च्या GR हा डीसेंबर ला संपला, भर्ती प्रशासनाने 2 महिने वेळाने काडले, आम्हा 50 हजार विद्यार्थी च नुकसान आहे, माय-बाप आपन यामध्ये लक्ष द्याव ही विनंती #पोलीसभर्ती2022-2023 #एकसंधी #वयवाढGR

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 Před 5 měsíci

    May Devendra Ji get all success!! 🙌 🙏 👍 😊 ✨

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 Před rokem +24

    आज पर्यंत सगळेच अयोग्य करत आलात आपण बेईमान लोकांना आपण खांद्यावर घेतले अन आपण म्हणता बेईमानी करू नका राजकारणात आपण बेईमानी करण्यात अग्रेसर आहात

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 Před rokem +13

    JAI HO BJP DEVELOPMENT SARKAR 🙏 JAI HO DEVENDRA JI SAHEB 🙏

  • @Dp55-n5w
    @Dp55-n5w Před 4 měsíci

    खरी देशभक्ती फक्त संघामधेच शिकविण्यात येते व मुळ भारतातिय संस्कार, संस्कृती जोपासण्यात येते .

  • @pravitapatil6026
    @pravitapatil6026 Před 9 měsíci

    World's Best Good Better Political Person. Proud of You sir.

  • @Do__it
    @Do__it Před rokem +161

    40 seats तर जिंकून दाखवा या वेळेस 😂 सरकार बनवणे तर लई लांब राहील 😂

    • @Heart_bh
      @Heart_bh Před rokem +34

      जिंकल्यावर evm च्या नावाने रडू नको फक्त😂😂😂

    • @Do__it
      @Do__it Před rokem +5

      @@Heart_bh hahah 😂😂

    • @rajmanedineshn5297
      @rajmanedineshn5297 Před rokem +15

      त्याच्या double 80seat jinklya tr माफी मागतो का????

    • @Do__it
      @Do__it Před rokem +4

      @@rajmanedineshn5297 माफी मागेल ना नक्की.

    • @Do__it
      @Do__it Před rokem +2

      @@rajmanedineshn5297 80 Seat आल्यावर मी नक्की माफी मागणार. मात्र 80 seat मध्ये सरकार येणार नाही ना Sir.

  • @AbhayMishra-love
    @AbhayMishra-love Před rokem +17

    Damdar Devendra❤❤❤

  • @shreeniwaz
    @shreeniwaz Před 3 měsíci

    नेता या शब्दाची मूर्तिमंत व्याख्या म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब..🔥💪🏻

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před 8 měsíci +2

    त्या भ्रष्टाचारी भुजबळ ला परत जेल मध्ये टाका.

  • @jyotishkakade215
    @jyotishkakade215 Před rokem +25

    देवेंद्र फडणवीस जिदाबाद🚩🚩

    • @fanildevadiga891
      @fanildevadiga891 Před 11 měsíci

      Balatkari Jumla party what a joke 😂😂😂😂😂😂

  • @nayabraogondge4262
    @nayabraogondge4262 Před rokem +19

    बरोबर आहे सर💐

  • @ganeshsutar5738
    @ganeshsutar5738 Před rokem +17

    खूप खूप हुशार माणूस अगदी योग्य माणूस

    • @amolshinde3907
      @amolshinde3907 Před rokem

      पन भाऊ लोकानां घर भरे नेते पाहीजे घरानेशाही चालते लोकानां एक चांगला माणुस नको एक नंबर माणुस आह

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 Před 10 měsíci

      Kapti ahe

  • @sandipmagar6513
    @sandipmagar6513 Před 9 měsíci +1

    धन्यवाद साहेब यावर्षी विजय तुमचा

  • @dattak9850
    @dattak9850 Před rokem +9

    Great

  • @rajupadhar97
    @rajupadhar97 Před rokem +7

    great job sir...

  • @user-np9li1ug6q
    @user-np9li1ug6q Před 5 měsíci

    सर पंढरपूर सभेचा डायलॉग.. मतदान करताना यांचा कार्यक्रम तुम्ही इथे करा,मी विरोधकांचा केंद्रात नीट कार्यक्रम करतो.....जे बोले ते केलाच.
    Only ..देवेंद्र फडणवीस साहेब... संयम हीच💪

  • @PravinNyamagonde
    @PravinNyamagonde Před 8 měsíci +1

    साहेब अंगणवाडी सेविकांचे पगार . वाढवा ही विनंती .

  • @rohitthemultitasker2188
    @rohitthemultitasker2188 Před rokem +7

    जबरदस्त 👌💪👍

  • @mandarlingayat2113
    @mandarlingayat2113 Před rokem +3

    नमो ,
    महावितरण उपकेंद्र सहाय्यक( ऑपरेटर) प्रतीक्षा यादी 05/2019 राहिलेले 757 बेरोजगार गोरगरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आझाद मैदान येथे आंदोलनाला बसले आहेत आज 18 दिवस आहे. विद्यार्थी आपल्याकडे खूप आशा लावून बसलेले आहेत भाऊ. .आपण मा.श्री देवेंद्र फडणवीस साहेब ऊर्जा मंत्री आणि महावितरण अधिकारी(त्यांनी केलेल्या चुका झाकण्यासाठी सत्य परिस्थिती लपवून खोटी माहिती पुरवत आहेत ) यांच्याशी चर्चा करून नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा. . 🙏🙏🙏🏻

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 Před 11 měsíci

    जे योग्य असतं ते तुमच्या फायद्याचं असतं जे अयोग्य असतं ते इतरांच्या फायद्याचा असते हे तुमच्या भाषेत कारण जिथं तुमचा फायदा झाला आहे तिथे जनतेचा कधी झालेला नाही

  • @sidharthbansode
    @sidharthbansode Před 11 měsíci

    राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी केलेले कुकर्म हे करत असताना त्या देवाचे देवाची आठवण ठेवा जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान

  • @SZ6419
    @SZ6419 Před rokem +5

    👑 king of politics! तूम्ही आहात म्हणून आम्हाला आशा आहेत, आणि तुमच्याकडून खूप अपेक्षा सुद्द्धा आहेत! बेस्ट ऑफ लक सर...

  • @nilanjannalawade9975
    @nilanjannalawade9975 Před rokem +7

    राम भक्त 🌹 सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 🧡 हिंदू हितकी बात करेगा वही देशमे राज करेगा शिंदे सरकार जिंदाबाद

  • @munjaldada103
    @munjaldada103 Před 11 měsíci

    औहो फडणवीस साहेब सगळ्या नोकर्या वसील्यावर चालल्यात तेवढ्या बगर वसील्याच्या भरा एवढ सर्वसामान्यासाठी करा बस जय जय श्री राम 🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před rokem +1

    Devendra fadnavis the King of Maharashtra 👑👑🚩🚩🚩

  • @buddhamgajbhiye7500
    @buddhamgajbhiye7500 Před rokem +15

    बरोबर आहे जी तुमचं 👍👍

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 Před rokem +13

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🙏 वंदे मातरम् 🙏

  • @balashaiebbarbale
    @balashaiebbarbale Před rokem

    2024 याच्यानंतर पुढे सरळ होणारे 2024 महाआघाडीच्या सरकार येणार 100%

  • @Chuslam-e1l
    @Chuslam-e1l Před 10 měsíci +1

    तू भेट फक्त मी पण compromise नाही करणार तुझ्या मायचा तरबुजा तुह्या

  • @indrajitmalge1706
    @indrajitmalge1706 Před rokem +124

    प्रामाणिक व्यक्ती 👌

    • @Gaurav.arjun.patil.
      @Gaurav.arjun.patil. Před rokem +3

      😂😂😂

    • @rohann3110
      @rohann3110 Před rokem +9

      ​@@Gaurav.arjun.patil. tuzya navavrun ch kaltay kiti brainwashed ahes te 😂😂

    • @tanmayvaidya765
      @tanmayvaidya765 Před rokem +7

      @@Gaurav.arjun.patil. आपण हे बोलण्यासाठी पात्र नाही कारण आपले उद्धव जी पण तितकेच धुतल्या तांदुळाचे आहेत 🤣🤣

    • @Gaurav.arjun.patil.
      @Gaurav.arjun.patil. Před rokem +1

      @@tanmayvaidya765 पण प्रामाणिक आहेत

    • @Gaurav.arjun.patil.
      @Gaurav.arjun.patil. Před rokem

      @@rohann3110 का

  • @ki3n
    @ki3n Před rokem +20

    पण आम्ही सामान्य हिंदू, अॅट्राॅसिटि सारख्या तुघलकी कायद्याला भयानक घाबरतो. त्यांनी आमच्या देवी-देवतांचा अपमान केल्यावर आम्ही त्यांना उत्तर दिले तर समाजाचा अपमान म्हणून अॅट्राॅसिटि चा जूलमी वापर.

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 Před 9 měsíci

    नानासाहेब हा मी च तुमचा घात करतोय खोटबोलनयाच ऑस्कर पारितोषिक तुमचा शिवाय कोणालाच नाय मिलनार 😂जय महाराष्ट्र

  • @prashantpendbhaje1050
    @prashantpendbhaje1050 Před 8 měsíci

    तूम्ही अजित दादाबदल असेच म्हणाला होता. आम्ही त्याचा लोकांशी दूशमनी केली. आणि तूम्ही च त्याना उराव वर बसून घेतले.
    आम्ही काय समझाचे या वागण्याला
    🙏 अवघड आहे

  • @suchitra5581
    @suchitra5581 Před rokem +9

    Kuni kay pn mhnaa apla ekch neta Deva bhau👌👍🚩🙏

  • @vijaykumarrajurwar2698
    @vijaykumarrajurwar2698 Před rokem +8

    प्रशासनांची तक्रार तुमच्यापर्यंत कशी पोहचव्याचि सर ते पण सांगा

  • @pradeepsarode4934
    @pradeepsarode4934 Před 8 měsíci

    1 no Sir. Hich apeksha hoti aaplyakadun.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před 11 měsíci +1

    तुम्ही एका मानसाला खणखणीत बर केले .
    त्या बद्दल धन्यवाद❤

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Před rokem +23

    कणखर नेता.

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 Před rokem +3

    तु भरती किती केली रे मागच्या दहा वर्षे

  • @gayatrisabnis7416
    @gayatrisabnis7416 Před 5 měsíci

    सुसंस्कृत,सुशिक्षित dedicated माणूस
    नेहमी विजयी व्हा💐

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 Před 5 měsíci

    अभिमान आहे मला तुमच्या सारखा नेता महाराष्ट्राला लाभला आहे

  • @pankajtalekar8972
    @pankajtalekar8972 Před rokem +3

    नागपुर के विकास की शान फडणवीस साहेब

  • @devidaspatil9395
    @devidaspatil9395 Před rokem +4

    माहिती आहे भाऊ

  • @Shreyas....Sachin
    @Shreyas....Sachin Před rokem

    म्हणून चांगले प्रोजेक्ट गुजरातमध्ये आणि प्रदुषण करणारे प्रकल्प महाराष्ट्र मध्ये... प्रशासन तुमचा गुलाम नाही आहे..

  • @lakhankharat4961
    @lakhankharat4961 Před rokem +24

    साहेब तुम्हाला 2024 च्या निवडणुकी नंतर भावपूर्ण श्रद्धांजली 😅

    • @omfadnis
      @omfadnis Před 3 měsíci

      पण काही ही म्हणा,एक गोष्ट आहे शरद पवारांना पहिला भारी माणूस भेटला पुरून उरला त्यांना 😂😂

  • @user-cq5xj9kj9h
    @user-cq5xj9kj9h Před rokem +4

    👌🏿👌🏿👌🏿🌹🌹

  • @avaaj_MH
    @avaaj_MH Před rokem +12

    आमचे फडणवीस साहेब लय हुशार माणूस आहे फेकाफेकी मध्ये

  • @anandkamble680
    @anandkamble680 Před 11 měsíci

    योग्य आणि अयोग्य याचाच अर्थ कळणे बाकी आहे . सर्व आपल्या खेळी सर्वाना कळते

  • @user-wi4nn3zb6j
    @user-wi4nn3zb6j Před rokem +1

    मी फक्त पक्ष फोडतो बाकी काय करत नाही 😂

  • @user-wj8fi7sd5s
    @user-wj8fi7sd5s Před rokem +2

    देवेंद्र फडणवीस यांचा मी समर्थक नाही पण प्रशासकीय पकड व प्रशासकीय अधिकारी वर्गाना सरळ करण्यात देवेंद्र फडणवीस हे नंबर एक आहेत.

  • @user_amol
    @user_amol Před rokem +10

    तुझ एक ही वाक्य खर नाही

    • @omfadnis
      @omfadnis Před 3 měsíci

      पण काही ही म्हणा,एक गोष्ट आहे शरद पवारांना पहिला भारी माणूस भेटला पुरून उरला त्यांना 😂😂

  • @veera369.3
    @veera369.3 Před 11 měsíci +1

    सर छत्रपती संभाजी नगर मनपा अधिकारी राहायला दिलेल्या घरात अवैध झाडू व्यवसाय चालवते हप्ते घरून सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे हा अवैध झाडू व्यवसाय दुसरीकडे चालवा आणि भ्रष्टाचार करणारे अधिकाऱ्यांची बदली करा
    जय हिंद जय भारत

  • @anandmarathe4189
    @anandmarathe4189 Před 9 měsíci

    खरंय मित्रा सत्यावर चालत रहा
    फक्त देशाचा विचार करा
    बाकी जाती पात करून मजा नाही

  • @dattupatarepatare9530
    @dattupatarepatare9530 Před rokem +3

    Dangers DF

  • @bhaveshsukhadia7774
    @bhaveshsukhadia7774 Před rokem +9

    જય શ્રી કૃષ્ણ

    • @fanildevadiga891
      @fanildevadiga891 Před 11 měsíci

      Jai shree Ravana 😂😂😂😂😂

    • @omfadnis
      @omfadnis Před 3 měsíci

      ​@@fanildevadiga891पण काही ही म्हणा,एक गोष्ट आहे शरद पवारांना पहिला भारी माणूस भेटला पुरून उरला त्यांना 😂😂

  • @gopalbirare1843
    @gopalbirare1843 Před 10 měsíci +1

    Devendraji best cm. Originally designed

  • @cuberkinggurujishort6122
    @cuberkinggurujishort6122 Před 4 měsíci

    देशाला फडणवीस साहेबांची गरज आहे.

  • @anandpandit9966
    @anandpandit9966 Před rokem +60

    प्रामाणिक नेता

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 Před rokem +1

      म्हणूनच उपमुख्यमंत्री पदावर कॉम्प्रोमाईस केला

    • @ravim8291
      @ravim8291 Před rokem +1

      ​@@niteshmore5888 kadhi kadhi ek paul mage gelyane kahi farak padat nahi

  • @sunilsakatsocialworker1503
    @sunilsakatsocialworker1503 Před 10 měsíci +5

    महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके नेते मा.ना.श्री देेवेंद्रजी फडणविस साहेब आपला विजय असो
    ✊🙏💐🚩

    • @maheshshinde4869
      @maheshshinde4869 Před 9 měsíci

      विजय नाही पराजय असो

  • @amolmangulkar
    @amolmangulkar Před 9 měsíci

    महाराष्ट्र उध्वस्त करायचे पुण्य आपल्या वाटेला आहे. लोकांना रोजगार देणं जमत नसेल तर राजकारण सोडून द्या

  • @amrutshinde6313
    @amrutshinde6313 Před 11 měsíci +1

    सर्वात खोट कोण बोलत तर ते फक्त आणि फक्त राजकारणी लोक