कानबाई मातेची स्थापना झाली

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • कानबाई मातेची स्थापना झाली हया व्हिडियो मधे कानबाई मातेच्या स्थापन करण्या मागचा उद्देश खुप उद्दात आहे सामुहिक विवाह पद्धत म्हणजे वायफळ खर्च कमी होण्यासाठी मदत होईल हया कानबाई माते पुढे आता गरीब श्रीमंत सर्वांचे विवाह पार पडतील ह्या परंपरे मागचा उद्देश होत आहे आपले पूर्वज श्रदे तुन आधुनिक मार्ग कसा काढायचा हे उत्तम उदाहरण आहे मी हा व्हिडियो अपल्या परंपरा सर्वांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे काही चुकल्यास क्षमस्व 🙏🙏
    आणि माझा व्हिडियो अवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा 🙏🙏

Komentáře • 20