बघा हे खूप भारी किर्तन भारी आवाजात | हभप. देविदास महाराज निवळीकर | nivalikar maharaj kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 12. 2021
  • वै. शहाजी निवृत्ती जाधव यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त झालेली हि हभप. देविदास महाराज निवळीकर यांची अत्यंत गोड किर्तन सेवा.
    मौजे.ढाकणी, ता.जि.लातूर.
    तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
    नामदेव उगिले - 8975243812 ,
    भूषण महाराज - 9561441808
    ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
    आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
    / namachagajar
    आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
    invitescon...
    #किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
    #namachagajar
    #नामाचागजर
    #kirtan
    #laturkirtan

Komentáře • 68

  • @babangosavi31
    @babangosavi31 Před 2 měsíci +1

    राम कृष्ण हरी माऊली खुप खुप सुंदर

  • @vaibhavtakle5483
    @vaibhavtakle5483 Před 11 dny

    खुप खुप गोड आवाज आहे महाराजांचा 🙏🏻

  • @Adinathpatil-mw3ci
    @Adinathpatil-mw3ci Před 9 měsíci +2

    खूप छान आवाज राम कृष्ण हरि

  • @lahusurwase4163
    @lahusurwase4163 Před 2 měsíci

    असेच किर्तन झाले पाहिजे

  • @devidasthete9851
    @devidasthete9851 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरीजय हरी महाराज श्री जय भैरवनाथ प्रसन्न रेल ता कन्नड सुंदर किर्तन

  • @hanumanmgore3033
    @hanumanmgore3033 Před 2 lety +2

    महाराज कीर्तन लयचं भारी झालं राव न.1
    युट्युब चॅनल वाल्याचे खूप खूप आभार

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle2820 Před 2 lety +2

    देविदास महाराज .जय हो.
    एकदम मस्त.राम कृष्ण हरी.

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 Před 2 lety +13

    खूप छान कीर्तन महाराज व तसेच आपले गायन सुद्धा खूप छान आहे सात करीत असलेले मृदंग वादक सुद्धा खूप छान वाजवत आहेत गायक सुद्धा छान तुम्हा सर्वांना माऊली चा आशीर्वाद सदैव राहो हीच प्रार्थना......

  • @udhavsonawane2115
    @udhavsonawane2115 Před rokem +1

    मजलागी दु:ख व्हावे |ऐसे कोणी भावेना जीवे |न वांछिता दु:ख पावे |येणे न संभवे स्वतंत्रता ||
    ए.भा.ओवी.......

  • @gahininatbiradar5717
    @gahininatbiradar5717 Před 2 lety +3

    छान छान दादा 👍👍👍

  • @abhangvani
    @abhangvani Před 2 lety +2

    Jay hari

  • @vishnuvispute1706
    @vishnuvispute1706 Před 2 lety +1

    खुप छान आवाज महाराज तसेच गायक व मृदुंग वादक सह गायक सुध्दा छान अप्रतिम

  • @harshad12393
    @harshad12393 Před 2 lety +3

    खुप छान गुरू

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 2 lety +1

    जय जय राम कृष्ण हरि छान गोड वारकरी
    किर्तन गायन। चिंतन।

  • @user-fu3og2sv4r
    @user-fu3og2sv4r Před rokem

    शुद्ध ते चा अभावा श्री विठ्ठल

  • @vinayakgade8593
    @vinayakgade8593 Před 2 lety +1

    मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या

  • @nitinmaharajjanjire8403

    🙏🙏

  • @rajendranirmale5454
    @rajendranirmale5454 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @hanumantmore8246
    @hanumantmore8246 Před 2 lety

    खुप सुंदर चिंतन माऊली आपली सेवा अशीच अखंड घडो हिच पांडूरंगा चरणी प्रार्थना

  • @user-gx9qr6sz3b
    @user-gx9qr6sz3b Před 2 lety +1

    अतिशय सुंदर आवाज आहे महाराज आपला

  • @suryakantnage1851
    @suryakantnage1851 Před 2 lety

    खूप छान महाराज ,बोकुड जळगाव ता.पैठण🙏💐💐

  • @user-gx9qr6sz3b
    @user-gx9qr6sz3b Před 2 lety +1

    खूप खूप खूप छान महाराज खूप छान

  • @babasahebshinde6198
    @babasahebshinde6198 Před rokem

    अप्रतिम खूप खूप छान कीर्तन झालं आवाज पण खूप छान आहे महाराज तुमचा राम कृष्ण हरी

  • @GaneshPatil-ts9pc
    @GaneshPatil-ts9pc Před 2 lety +1

    खूप छान माहराज

  • @umeshmaharajekurga8230
    @umeshmaharajekurga8230 Před 2 lety +1

    Ram krusna hari

  • @babangosavi31
    @babangosavi31 Před 5 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली कीर्तनाला जोड नाही

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 Před 2 lety

    जय हरि राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल छान अप्रतिम फारच 🌹💐👏👏👌👌🙏🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před rokem

    ह भ प देविदास महाराज निवळीकर व नितिन महाराज जगताप एकच नंबर सर्वगुणसंपन्न आहेत , सांप्रदायाचे भूषण आहेत 🙏🙏🙏🙏🙏 , किर्तनात गाणे म्हणून टी आर पी मिळवणारांनी यातून बोध घ्यावा ही विनंती

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 Před 2 lety +1

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavkasarkhede3519
    @madhavkasarkhede3519 Před 2 lety +2

    तसेच नामाचा गजर हे चैनल माझे खूप आवडते आहे💐💐🙏🙏

  • @akashbhong4906
    @akashbhong4906 Před rokem

    मस्त महाराज खूप छान गाता आणी बोलत

  • @babangosavi8795
    @babangosavi8795 Před 2 lety

    Mauli khup Sundar kirtan ramkrishn hari

  • @user-mi9fm9gp3o
    @user-mi9fm9gp3o Před rokem

    जय हरी महाराज वारीत सोबद रानाचा योग आला

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před rokem

    गायक , वादक यांचे चरणी साष्टांग दंडवत

  • @rahulkashid7378
    @rahulkashid7378 Před 2 lety

    Ram krushan hari ,Namaskaram

  • @shivajiphatak7468
    @shivajiphatak7468 Před 2 lety

    खुपच सुंदर महाराज

  • @pramodshekdar2676
    @pramodshekdar2676 Před 2 lety

    खूप छान वाटले

  • @annasahebaher2629
    @annasahebaher2629 Před 2 lety +1

    छान

  • @shankarlokhande9803
    @shankarlokhande9803 Před rokem

    खुपच छान.आजीबात गप्पा मारल्या नाही.मला भावलेलं गोड किर्तन.राम कृष्ण हरी.

  • @suryakarnyevale7031
    @suryakarnyevale7031 Před 2 lety

    जय हरी विठ्ठल महाराज

  • @umeshmaharajekurga8230

    मस्त पखवाज साथ राम महाराज

  • @sheetalchalwade8328
    @sheetalchalwade8328 Před 2 lety +3

    जय जय राम कृष्ण हरी कोटि कोटी नमन तुमच्या चरनी माऊली जय जय श्री विठ्ठल रखुमाई🚩🙏🚩

  • @marotideshmukh9612
    @marotideshmukh9612 Před 2 lety

    गायक अफलातून जय हरी

  • @shamraokardale
    @shamraokardale Před 6 měsíci

    Hmm

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavkasarkhede3519
    @madhavkasarkhede3519 Před 2 lety +2

    अतिशय छान किर्तन , खरचं महाराज आम्ही भाग्यवान आहोत तुम्ही आमच्या छोट्याश्या गावात जे रोपटे लावले ,
    माझे तर जिवन महाराज आपल्यासारख्या महाराजांची समाजाला खूप गरज आहे , रामकृष्ण हरी 💐💐💐🙏🙏

  • @babangosavi8795
    @babangosavi8795 Před 2 lety

    Kirtan ayikat Astana mala vatale Mee sorgat aahe ramkrishn hari

  • @user-gx9qr6sz3b
    @user-gx9qr6sz3b Před 2 lety +2

    महाराज शेवटची चाल टाक ना

  • @suryakantbait1926
    @suryakantbait1926 Před 2 lety +1

    खूपच छान आणि गोड किर्तन आणि आपल्या सहकार्‍याची साथ अनमोल लाभली खूप खूप छान !!

  • @shankargore5794
    @shankargore5794 Před 2 lety

    विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 Před 2 lety +1

    देविदास महाराज सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व आहे , दुर्मिळ ऊदाहरण 🙏🙏🙏🙏

  • @maheshpanchal7414
    @maheshpanchal7414 Před 4 měsíci

    महाराजांचा नंबर आहे का

  • @sidheswarsirsath3888
    @sidheswarsirsath3888 Před rokem +2

    खुप छान महाराज पण गिरगावकर ची कॉफी

  • @meenagarud4315
    @meenagarud4315 Před 2 lety

    🙏🙏👌👌

  • @suvarnaghodinde3071
    @suvarnaghodinde3071 Před 11 měsíci

    बावलट नूसत गायन,
    याला किर्तन म्हणत नाही.