Tandoori Prawns Without Oven | कोलबीच्या तंदुरीची हि भन्नाट ट्रिक तर अजून कोणी पहिलीच नाही
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- Prawns Tandoori Recipe | How To Make Fish Tandoori | कोळंबीची तंदुरी | How To Make Prawns Tandoori At Home | Recipe By Gharcha Swaad
★ Meesho App वरून घर बसल्या लाखो रुपये कमवा. सविस्तर व्हिडीओ - • जीथे गुंतवणूक नाही, ती...
★ Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
★ Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Sharechat 👉 sharechat.com/...
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
साहित्य - १ किलो जंबो कोळंबी, २ tblsp लिंबाचा रस, १ tsp ओवा, १ tsp हळद, ३ tblsp घरगुती लाल मसाला, चिमूटभर तंदुरी रंग ( पर्यायी ) हिरवं वाटण - ( ३ हिरव्या मिरच्या, २५ पुदिन्याची पाने, मूठभर कोथिंबीर, ७/८ लसूण पाकळ्या, २" आले, ) १ tsp चाट मसाला, चवीनुसार मीठ, आणि ६ tblsp नारळाचे तेल.
कृती - प्रथम कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घ्यावी. आता सर्व साहित्य कोळंबीला व्यवस्थित चोळून घ्यावे आणि ३० मिनिटे मुरवत ठेवावं. त्यानंतर कोळंबीला लागलेले सर्व मसाला काढून घ्यावा आणि पॅनमध्ये २ tblsp नारळाचे तेल घेऊन त्यात १० मिनिटे वाफवून घ्याव्यात. आता पुन्हा सर्व कोलंबी काढलेल्या मसाल्यात ४ tblsp नारळाच्या तेलासह घोळून घ्याव्यात. आता तंदुरीच्या सळईने किंवा जाळीवर सर्व कोळंबी रचून गॅसवर भाजून घ्याव्यात. मध्ये मध्ये कोळंबीला नारळाच्या तेलाचा ब्रश लावून सर्व बाजूने चांगल्या भाजून घ्याव्यात. तयार प्रॉन्स तंदुरी पुदिन्याच्या चटणीसह सर्व्ह करावी.
#prawnstandoori #prawns #prawnsrecipe
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
👇🏾👇🏾 More Useful Top Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती गरम मसाला | Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पावभाजीचा मसाला | Pav bhaji Masala - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Fasting Chaat Masala | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
१०) बिरिस्ता । Biryani Fry Onion Recipe - • होत नसेल सुटसुटीत भात,...
आमचे व्हिडीओ आणि रेसिपी आवडत असतील तर " घरचा स्वाद " हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा !
खुप खुप छान तुमचे सगळेच पदार्थ अप्रतिम अफलातून लाजवाब असतात मावशी तुम्हाला दंडवत ठाणे
एक नंबर मसतच
Mastach recipe 👍 pan yek tip masalya madhe thodishi kashmiri lal mirchi vaparali tar ajun chav vadhel ❤️
Waah dada kaki ek no. Tandoori sopi paddath thanks so much
खूप खूप खूप छान. दादा आणि आई, तुमच्या विडिओ मध्ये फक्त तुमचा आवाज ऐकायला भेटतो. तुम्ही समोर येऊन रेसिपी का नाही दाखवत. मला तुम्हाला बघायचे आहे...
Tondala paani sutale.Nusate paahun ase tar khaaun kaay hoil.Nice vlog
अप्रतिम रेसिपी 😋😋😋
ओवा घालण्याची टिप्स लयभारी
नेहमी प्रमाणेच तुमची सांगण्याची पद्धत व टिप्स खुपचं सुंदर 🙏🙏🙏
एक नंबर रेसिपी मी नक्की करून पाहीन, पण खोबऱ्याच्या तेला ऐवजी नेहमीच तेल वापरल तर चालेल का, कारण ज्यांना खोबरेल तेलाची सवय नाही त्यांना त्याचा वास येतो.
Hats off to you kaku ! Kharach tumhi doghe khup dedicated ahat tumchya kamat ani thanks for the wonderful recipe
Thank you so much !
फारच मस्त!
आणि टेस्टी पण असतात मी नेहमी ट्राय करते काकू तुम्हाला नमस्कार नवी मुंबई खारघर
Agdi chhan tastey recipe. Thanks for sharing this nice recipe dear Aunty ji.
एक नंबर रेसिपी भावा 👌👌👌👌😋😋😋😋
Wow yummy khup chhan nakki karun baghin
mi pahli khup chan mast
खूपच छान. एकदम tempting
Kay baat hai ek number
Khupch chan aahe
Khup chan recipe thanks for sharing
खूप छान आहे recipe nakkiii करून बघणार
वा अेकदम वेगळी पद्धत मस्त ताईनी दाखवली छान मिसेस दिक्षीत
खूप छान रेसिपी
Wah khup chhan recipe 😋
Hi, it's mouthwatering prowns dish. 👍
Perfect
खुप छान,👌👌👌❤️❤️
Yummy my favourite thanks aai
लय भारी 👌👌👌👌
Mast recipe 😋
जबरदस्त 😋😘
मस्तच,मी आजच बनवते.😋
1 no 👍
खूप मस्त ..नक्की करून बघणार 👍
Mastch
Ekech no thank you aai
Super delicious. You are an amazing chef 😋🤘👌
आई अन्नपूर्णा आहेत.. आईना शतश: प्रणाम 🙏
Very very nice
Mast 👌👌
Khup chan recipe & also delicious 😋 👏👍 thanks to you both 👌🏼 🙏
मस्त 👍👍
Yummy
NICE
खूप मस्त कोलंबी तंदुरी 👌👌
Nice
Yummy recipe 😋
Maste dada no1 👍
Mast recipe 😋👍
Superb 😋😋👌👌
Mast 😋😋
Hats of both of you khup chan recipe ahe
Thank you
छान रेसिपी पण मेहनत जास्त आहे. करून बघायला हरकत नाही. धन्यवाद !
Wow 😋❤
👌👌
khup chan recipe 👍
Thank you
👍👍👍
Kaki ur prawns tandoori looks delicious.Super. 👍🏻
Thank you so much 😊
Kya baat h boss...avdli mla...
Thank you
Fish tandoori asech karch Kay prawes tandoori a1 zale
सगळं समजले परंतु खोबरेल तेल का वापरले? केरळ मध्ये अथवा कलकत्ता ला वापरतात ते माहीत होते.
👌👌👍😋😋😋✌️
तुम्हाला भेटायला नक्की आवडेल कुठं राहता ठाणे
Nice😋
अरे मीत्रा ,तू एव्हढ्या छान छान रेसिपी दाखवततोस,पण त्या आम्हाला खायला कधी मीळणार.काही सोय आहे का.?
खेकडा याचे lollipop दाखवा
एक नंबर झकासच रेसिपी 😋😋😋😋
Yummy