बारीक ड्रायव्हर म्हणजे शर्यत क्षेत्रातला हुकमी एक्काय | विषयच भारी | Bailgada Sharyat|Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • बारीक ड्रायव्हर म्हणजे शर्यत क्षेत्रातला हुकमी एक्काय | विषयच भारी | Bailgada Sharyat | Vishaych Bhari
    मित्रांनो मागं एकदा परीक्षा बुडवून बैलगाडा शर्यत बघायला आलेल्या एका पोराचा व्हिडीओ व्हायरल झालावता बघा. काय बरं त्या पोराचं नाव...हा आठवलं... सुजल जगदाळे उर्फ बुलट. कुठं बसलाय बघा... शाळेत पेपरला बोलवायला शिक्षक आलेत इथं. सेम त्या पोरांसारखंच एक पोरगं सातवी आठवीत असताना शाळा बुडवून आड्ड्यावर येतं काय.. त्याला बैलगाड्याचा नाद लागतो काय.. अन पुढं जाऊन अवघ्या सोळाव्या वर्षी ते पोरगं हिंदकेसरी ड्रायव्हर म्हणून नाव कमावतं काय...? तर नेमका काय आहे शर्यत क्षेत्रात हुकमी एक्का अशी ओळख असलेल्या बारीक ड्रायव्हर यांचा शर्यतप्रवास. चला जाणून घेऊयात....
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    १. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • नाद हाय ह्यो माज भारी ...
    २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • सर्वात कमी वजनाचा महार...
    ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • दगडी फोडून महाराष्ट्र ...
    ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
    • कोण होते सेना महाराज |...
    ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
    • या गाण्यांशिवाय भीमजयं...
    ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
    • बघता बघता IPL मधून गाय...
    ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
    १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
    • एवढ्या पैशात तर आपल्या...
    11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
    • उदयनराजे 007 नंबरचीचं ...
    12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
    • शहाजीराजांची ही लढाई ब...
    Images in this Video are used for representation purposes only
    Connect With Us -
    Facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    I nstagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #vishaychbhari #barikdrivermulakhat
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatstatus
    #karjatbailgadasharyat #karjatexpressraja #karjatbailgadasharyatlive #karjatjamkhedbailgadasharyat
    #karjatfianl #karjatbailgadasharyatsemifinal #karjatmaidan
    #karjatbailgadasharyatsemifinal #karjatbailgadasharyatlivetoday #karjatbailgadasharyatfinalnikal #karjatbailgadasharyatwinner #karjatbailgadasharyatsundar #karjatbailgadasharyat
    #कर्जतबैलगाडाशर्यतlive #कर्जतबैलगाडाशर्यत #कर्जतजामखेडबैलगाडाशर्यतliveफायनल #कर्जतबैलगाडाशर्यतफायनल #कर्जतबैलगाडाशर्यतसेमीफायनल #कर्जतबैलगाडाशर्यतसुंदरभारत #कर्जतफायनलनिकाल
    #pimprichinchwadbailgadasharyat
    #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #खिल्लारमहाराष्ट्राचीशान #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari #pimprichinchwadbailgadasharyat #karjat #jaamkhedsharyat #karjatbailgadasharyat #bailgadasharyatringtone #ramoshiwadichamhadhya
    #bajyabail #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari

Komentáře • 176

  • @VishaychBhari
    @VishaychBhari  Před 2 lety +21

    नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song
    czcams.com/video/UwhGfx3qRxo/video.html

  • @user-bj4md9hr6l
    @user-bj4md9hr6l Před 2 lety +183

    ताई सुंदर माहीती दिली त्या बदल मनापासुन आभारी आहे मि सोता बारिक ड्रयव्हर शिरसवडी 🙏🙏

    • @VishaychBhari
      @VishaychBhari  Před 2 lety +27

      सलाम आहे दादा तुमच्या कार्याला... तुमचा शर्यत प्रवास बैलगाडा प्रेमींपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न होता.. आणि तो तुमच्या पर्यंत देखील पोहचला.. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 Před 2 lety +3

      दादा मोबाईल number द्या की

    • @prashantpatil7641
      @prashantpatil7641 Před 2 lety +1

      Very very nice.....

    • @kiranshinde6254
      @kiranshinde6254 Před 2 lety +2

      ❤️

    • @eagleshankar962
      @eagleshankar962 Před rokem +1

      कडक

  • @dhangariovik.t.3914
    @dhangariovik.t.3914 Před 2 lety +16

    एक मुलगी म्हणून पहिल्यांदाच मुलाखत ऐकली व पहिली खूप छान ताई उत्तम अशी मांडणी..... अतिशय सुंदर

  • @editinghub6933
    @editinghub6933 Před 2 lety +24

    याला बोलतात मातीतले विषय... त्या बारीक ड्रायव्हर ला काय भारी वाटल असेल व्हिडिओ बघून.. खुप छान विश्लेषण ताई..

    • @user-bj4md9hr6l
      @user-bj4md9hr6l Před 2 lety +4

      खुप सुंदर वाटल मला

    • @editinghub6933
      @editinghub6933 Před 2 lety

      @@user-bj4md9hr6l दादा खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी... ❤

  • @pruthavirajmohite1299
    @pruthavirajmohite1299 Před rokem +18

    ओठांवर मिशी नव्हती तेव्हा हा बारीक ड्रायव्हर हिंदकेसरी झाला होता आणि तो काळ गाजवला होता सलाम आहे या ड्रायव्हर

  • @saurabh4377
    @saurabh4377 Před 2 lety +21

    बैलाच्या बाबतीत जे विषय तुम्ही मांडताय ,ते जवळ जवळ सगळ्या बैलप्रेमींनी आधीच बघितलेत , मोठा लक्षा , सुंदर बैल किव्वा आताचा विषय बारीक ड्राइवर , यांची माहिती, मुलाखती , निसर्गाची नाळ , खिल्लार काऊ , अशा you tube channel वर आधीपासूनच आहेत, परत तेच तेच नको राव , वेगळी बैल ,वेगळे गाडा मालक निवडा ,

    • @editinghub6933
      @editinghub6933 Před 2 lety +4

      भावा यांची विषय मांडायची पद्धत पण लक्षात घे.. आणि Presentation उत्तम आहे. Quality आणि Quantity मध्ये फरक असतो..आमच्या सारख्या लोकांना आवडतात हो.. तुम्ही करा.. दिलीप ड्रायव्हर ची मुलाखत बघायला आवडेल..

    • @saurabh4377
      @saurabh4377 Před 2 lety

      @@editinghub6933 बर भावा ठीक हाय 👍

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 Před 2 lety +12

    खरच बारीक ड्रायव्हर ग्रेट आहेत...हिंद केसरी बारीक ड्रायव्हर 🌹🌹🌹

  • @user-vy6xm7ce6j
    @user-vy6xm7ce6j Před 2 lety +12

    किंग ऑफ बैलगाडा बारीक 💥👑डायवर भाऊआपला

  • @yashjadhav4348
    @yashjadhav4348 Před 2 lety +6

    ट्रिपल हिंदकेसरी बारीक डायवर शिरसवडीकर 💥💥💥#King of Maharashtra 👑

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 Před 2 lety

      King नेमक konala बोलायचं असत हे तरी माहीत आहे का

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 Před 2 lety +18

    बारीक ड्रायवर. बैलगाडा क्षेत्रात ज्या गाडीवर बारीक ड्रायवर त्या गाडीचा धुरळा उडणारच

  • @yashjadhav4348
    @yashjadhav4348 Před 2 lety +15

    *बारीक डायवर शिरसवडीकर 💥वाघ आहेत बैलगाडी क्षेत्रातील 👑👑*

  • @anilsurve3833
    @anilsurve3833 Před 2 lety +4

    महाराष्ट्र केसरी सोन्या ड्रायवर आबईचीवाडी

  • @yashjadhav4348
    @yashjadhav4348 Před 2 lety +13

    बारीक डायवरचा नाद नाही करायचा💥💥

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 Před 2 lety +11

    बारीक ड्रायव्हर इमाने इतबारे गाडी पळवणार ड्रायव्हर ❤️❤️

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy Před 2 lety +12

    दिलीप ड्रायव्हर ची पण एक व्हिडिओ बनवा

  • @chetanpawar7960
    @chetanpawar7960 Před 2 lety +12

    सातारा मदे मिलिटरी अपशिंगे गाव आहे कदाचित तुमचा शेजारी असेल , बोला छान व्हिडिओ होईल,

  • @akshaykanse6556
    @akshaykanse6556 Před 2 lety +8

    महाराष्ट्र केसरी बारीक ड्रायव्हर शिरसावडीकर 🔝👑

  • @बैलगाडीशर्यतनादमर्दानी

    हिंदकेसरी गाडीवान बंडा भाऊ खिलारे ,दाणोळी
    यांच्या वरती विडिओ करा

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Před 2 lety +4

    कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील डायवराची मुलाखत घ्या अनिल पुणेकर, बंडा खिलारे, अगळगाव संजु, शाहणुर भाई,

  • @Dr.sid9771
    @Dr.sid9771 Před 2 lety +5

    हिंदकेसरी तात्या ड्रायव्हर रामोशीवाडी,तालुका कोरेगाव आणि त्यांचा हिंदकेसरी पक्षा आणि बींजोड चा बादशहा शंभो .यांची मुलाखत घ्या❤️

  • @ghatitipsearningofficial7263

    ....😎 only बारीक ड्राइव्हवर शिरसवडीकर🔥.....

  • @Bailgadapremi1001-d9l
    @Bailgadapremi1001-d9l Před 2 lety +5

    हिंदकेसरी विशाल ड्रायव्हर येवलेवाडी यांची

  • @rjpower3697
    @rjpower3697 Před 2 lety +5

    हिंद केसरी ड्रायवर बंडा भाऊ खील्लारे

  • @vijayshirke7637
    @vijayshirke7637 Před 2 lety +7

    महाराष्ट्र चॅम्पियन सचिन ड्रायव्हर आर्वीकर यांची मुलाखत

  • @rahulmandale25
    @rahulmandale25 Před 2 lety +4

    मस्त ताई बैलांची नावे मैदानाची नावे छान घेतलीत

  • @CRYPTOMASTER1-b8c
    @CRYPTOMASTER1-b8c Před 2 lety +6

    बंडाभाऊ खिलारे यांची मुलाखत घ्या 🙏❤️

  • @Bhaiyya7
    @Bhaiyya7 Před 2 lety +1

    आम्हाला पांढरी शेठ फडके ची मुलाखत ऐकाची आहे

  • @vishkinvideos5465
    @vishkinvideos5465 Před 2 lety +2

    Naad laagto o naad yasathi ✌️✌️✌️✌️ ek number 👌👌👌

  • @rohitpawar6823
    @rohitpawar6823 Před 2 lety +2

    हिंदकेसरी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांची मुलाखत घ्या

  • @sushantkokare9397
    @sushantkokare9397 Před 2 lety +6

    शिरसवाडी न्हवे शिरसवडी ,सु जल न्हवे सुजल जगदाळे

  • @Shorts-si1re
    @Shorts-si1re Před 2 lety +4

    World famous barik driver.,... ❤️

  • @vyenkateshsuryawanshi7934

    खुप सुंदर सादर केल ताई.
    अन खुप चांगली माहिती दिली

  • @djjames9886
    @djjames9886 Před 2 lety +5

    असा ड्राइव्हर आता होणे नाही...
    अजून असेच व्हिडीओ बनवा... विषयच भारी

  • @prashantmore3572
    @prashantmore3572 Před 2 lety +1

    Lai bhari Tai Kami welat jast Ani spast mahiti dili🙏🙏🙏

  • @prathmeshphalke3713
    @prathmeshphalke3713 Před 2 lety +7

    आयला हे लय भारी आहे राव...

  • @ajitbhosale7780
    @ajitbhosale7780 Před 2 lety

    Kharch vishyach bhari

  • @yogeshmane8488
    @yogeshmane8488 Před 2 lety +4

    काळे आण्णा च्या प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏 माळशिरस च्या हिंदकेसरी प्रधान

  • @RajendrakumarJagadale
    @RajendrakumarJagadale Před 2 měsíci

    सुंदर निवेदन , सुंदर शब्दांकन, सुंदर वर्णन, फक्त यां ड्राइवर ला टोपण नाव बारीक ड्राइवर हे मिळाले हे सांगायला हवे होते

  • @hindakeshridilipdrivershir1411

    Didii hindakeshri dilip driver chi pn mulakhat gya

  • @myedage
    @myedage Před 2 lety +4

    सोन्या ड्रायव्हर, आबईचीवाडी ची पण घ्या मुलाखत

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Před 2 lety

    Are beta khup Chan mulakhat ghetlis.shabdfek uttam. Farach chan

  • @bailpreminadfaktekach04

    Kharach tai khup chan mahiti dili

  • @dnyaneshgadhari1313
    @dnyaneshgadhari1313 Před 2 lety +2

    ताई खुप भारी.विश्लेषण केल.वा..

  • @kiranphadtare945
    @kiranphadtare945 Před 2 lety +2

    हिंदकेसरी बलमा शिरसवस्ती यांची मुलाखत लिहा

  • @ganeshjadhav4979
    @ganeshjadhav4979 Před 2 lety +1

    सोन्या ड्रायव्हर अबईचिवाडी मुलाखत घ्या ..... नाद खुळा ......

  • @SandeepPatil-lb5iz
    @SandeepPatil-lb5iz Před 2 lety +2

    ताई विषयच भारी

  • @chaitanyashinde8251
    @chaitanyashinde8251 Před rokem

    महाराष्ट्र केसरी सचिन ड्रायव्हर भूषणगड

  • @aniljadhav2123
    @aniljadhav2123 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @aniketbhosale1958
    @aniketbhosale1958 Před 2 lety +4

    Dilip drive chi dya mahiti

  • @rohitshirke6581
    @rohitshirke6581 Před 2 lety +2

    तुषार ड्रायव्हर अडुळकर यांची मुलाखत घ्या

  • @Anil_Mane3293
    @Anil_Mane3293 Před 2 lety +3

    आजुन एक ड्राइवर आहे तो म्हणजे महाराष्ट्र केशरी शरद ड्राइवर आंधळीकर

  • @sunnypawar8414
    @sunnypawar8414 Před 2 lety

    खुप छान माहिती मिळाली धनयवाद

  • @pradeepkoli6532
    @pradeepkoli6532 Před 2 lety +1

    विठ्ठल जगताप किल्ले मच्छिंद्रगड यांचा व्हिडीओ

  • @NRR344
    @NRR344 Před 2 lety +3

    दिलीप driver पण नामवंत आहे

  • @vinodmaharnavar4030
    @vinodmaharnavar4030 Před 2 lety

    आटील ड्रायव्हर तामखडा यांची मुलाखत घ्या.. आणि चिवळा ड्रायव्हर माळशिरस यांची ही मुलाखत घ्या....

  • @rohanpatil6901
    @rohanpatil6901 Před 2 lety +2

    lengare gavcha arjun chi mulakhat ghya medam aata tyanchya gadivar barik driver ch aasto

  • @rushikeshbankar5888
    @rushikeshbankar5888 Před 2 lety

    राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.

  • @omkarbabar8235
    @omkarbabar8235 Před 2 lety +2

    महाराष्ट्र केसरी बबन ड्रायवर रेणावि यांचि विशेई विडिओ बनवा

  • @nileshlawand7875
    @nileshlawand7875 Před 2 lety +1

    खतगुण.. गावचे खटाव तालुक्यातील किसन ड्रायवर लाल टोपी.. म्हणुन ओळखणारे यांची मुलाखत ghya

  • @prempatil4824
    @prempatil4824 Před 2 lety

    ताई खूप सुंदर 🙏🙏🙏

  • @myedage
    @myedage Před 2 lety +1

    सोन्या ड्रायव्हर ची पण घ्या मुलाखत

  • @pravinjamale763
    @pravinjamale763 Před 2 lety +5

    ताई कराड ,मुंढे गावचा शंकर व बुलट बैला ची मुलाकत घ्या सलक 31 फायनल घेतल्या आहेत

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 Před 2 lety

      आत्ता आहेत का बैल ती

  • @vikramjadhav5183
    @vikramjadhav5183 Před rokem

    लवकर

  • @rekhanalavade1522
    @rekhanalavade1522 Před 2 lety +1

    खुप छान ताई

  • @manojkamble1905
    @manojkamble1905 Před 2 lety

    रामोशीवाडी चा महाद्या बैल आणि
    म्हातारा ड्रायवर 2वेगळे विषय आहेत

  • @rajanshelke.6516
    @rajanshelke.6516 Před 2 lety

    काल झालेल्या ०३/०6/२०२२ चोपड, सस्टवडी बारामती येथे बिंजोड शैयती मैदान झाले होते त्या मैदानावर 1 बिनतोड शैयत जमली कु विघ्नेश सोमनाथ पवार DSP ग्रुप चिखलोली अंबरनाथ विरुद्ध गाडी छावा ग्रुप पाले बुद्रुक पणवेल
    चालु शैयतीत छावा ग्रुप पाले बुद्रुक चा सुंदर व वहगावच नितीन मदने यांचा निशान याच गाडीचा ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर शिरसवाडी यात बारी ड्रायव्हर ने सुंदर व निशान बैलाच्या शेपिला चावा घेतला व चुकीच्या मार्गाने शैयत जिंकली, ति गाडी देव बाद झाली असुन निकाल दिला
    त्यात त्या मैदानावर असनारे पंच विकले गेले होते
    हासर्व प्रकार विडीओ द्वारे दाखवून दिली तरी त्यांनी निकाल चुकिचा दिला

  • @abhishekpatil9903
    @abhishekpatil9903 Před 2 lety +1

    Vishal drivar yevlewadi hyanchi pn gya mulakath

  • @CreativeMindAkshayb
    @CreativeMindAkshayb Před 2 lety +8

    सुजल जगदाळे, पेपर सुरू झालाय...😁

  • @vgproduction3656
    @vgproduction3656 Před 2 lety +2

    आरारारारा खतरनाक 👌👌✌️✌️

  • @Mr_Rohya_4912
    @Mr_Rohya_4912 Před 2 lety +1

    रमेश भैया भाटवडे यांचा महाराष्ट्र केसरी कोकण हिंदकेसरी सुंदर ची मुलाकत घ्या

  • @ketandeshmukh6801
    @ketandeshmukh6801 Před 2 lety +1

    लक्ष्मण ड्रायव्हर नाशिक गलनिंब अशी विडीओ बनवा

  • @MalhariMadane-js5ie
    @MalhariMadane-js5ie Před 2 lety +3

    महाराष्ट्र केसरी शरद ड्रायवर आंधळीकर यांची मुलाखत घ्या

    • @vinodzende1594
      @vinodzende1594 Před 2 lety

      गरीबीची जान असनारा डायवर नंबर पाठवा

  • @ganeshjadhav9211
    @ganeshjadhav9211 Před 2 lety +3

    महेश ड्रायवर अपशिंग मिलीटरी

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci Před 2 lety +1

    Mast c

  • @kishorbhongale5240
    @kishorbhongale5240 Před 2 lety

    राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा,पुणे, मुंबई भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.

  • @tallentg5368
    @tallentg5368 Před rokem

    King

  • @manojkamble1905
    @manojkamble1905 Před 2 lety

    ही माहिती खुप आवडली

  • @aniketbhosale1958
    @aniketbhosale1958 Před 2 lety +2

    Bharat Sundar chi mahit dya

  • @Appese
    @Appese Před 2 lety +1

    Gopinath munde sahebachi kahani sanga 🔝✔️✨

  • @anilbhosale4824
    @anilbhosale4824 Před rokem

    Only विठ्ठल drayvar

  • @VishalPatil-yy2tv
    @VishalPatil-yy2tv Před 2 lety +2

    Balma ballachi video

  • @ramthombare9313
    @ramthombare9313 Před 2 lety +1

    छोट्या ड्राइवर चा पण एक मुलाखत् घ्या की

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Před 2 lety

    Chan mahiti

  • @somnathwaghmode6103
    @somnathwaghmode6103 Před rokem

    Khup chan tai

  • @madhavtakik2224
    @madhavtakik2224 Před rokem

    लेंगरे चे अर्जुन पाटील यांच्या जपानची माहिती सांगा

  • @sk__-dy7vb
    @sk__-dy7vb Před 2 lety +1

    सोमनाथ डाँयवर टेंभू यांची पण घ्या की मुलाखत

  • @Hanumanghodke5900
    @Hanumanghodke5900 Před rokem

    हा नादचं,खुळा..! ५९००..!

  • @dhirajsargar8978
    @dhirajsargar8978 Před 2 lety +1

    Balu Driver Divad kar chi ghya

  • @tanajibandal5511
    @tanajibandal5511 Před 2 lety

    बाबू तांगडे राजेवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांच्या चिमण्या बैलाची माहिती सांगावी

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 Před 2 lety +4

    Dilip driver

  • @sashikantshinde1359
    @sashikantshinde1359 Před 2 lety +1

    Barik driver shiraswadi ch ani dilip driver shirasawasticha

  • @yogitakhandale682
    @yogitakhandale682 Před 2 lety +3

    Nadaa shivay Kay naahi

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci Před 2 lety +2

    लक्षा बैलांची मुलाखत वाटेगाव

  • @kiranmhetre8128
    @kiranmhetre8128 Před 2 lety +1

    ताई मस्त

  • @rahullaygude5870
    @rahullaygude5870 Před 2 lety +1

    Love from Maharashtra state bail gada race owner

  • @amitdhane438
    @amitdhane438 Před rokem

    धनराज पटेल सातारा यांची मुलाखत घ्या आणि त्यांची बैल सुधा दाखवा

  • @pramodbhopi7068
    @pramodbhopi7068 Před 2 lety +1

    मस्त ताई

  • @teaxgamer
    @teaxgamer Před 2 lety +1

    धन्यवाद 🙏👌😍

  • @sashikantshinde1359
    @sashikantshinde1359 Před 2 lety +1

    Maharashtra kesari king balma dilip driver

  • @user-hh9ux3ch8z
    @user-hh9ux3ch8z Před 2 lety +1

    सोन्या ड्रायव्हर आबईचीवाडीकर