बीड गोळीबार प्रकरण : धनुभाऊंना आव्हान देणाऱ्या बबन गितेंना कोण अडकवतंय? | Baban Gitte

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • #beed #babangitte #dhananjaymunde #beedcrime
    बीड जिल्हा... गेल्या काही दिवसात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यातून अनेक घटना समोर येत आहेत. बोगस मतदान असेल जातीय दंगली असतील किंवा रसातळाला गेलेल्या राजकीय घडामोडी बीड जिल्हा या ना त्या कारणाने बातम्यात, सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आता नुकत्याच घडलेल्या एक सरपंचाच्या हत्या प्रकरणाने बीड चांगलंच हादरून निघालंय. राजकीय क्षेत्रातील जिल्ह्याच्या बड्या नावांचा यात समावेश असल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. बीड जिल्हयातील हे प्रकरण नेमकं काय आहे आणि पोलिसांनी अटक केलेल्या बबन गीते यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय का?, याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात...
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

Komentáře • 84

  • @Bandook_Bahadur
    @Bandook_Bahadur Před 21 dnem +34

    बबन भाऊ किंग 🙌🙌

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc Před 21 dnem +39

    मुंडे यामुळेच पडणार आम्ही धनगर समाज बबन गित्ते सोबतच परळीतुन

    • @venkatesh_ghule
      @venkatesh_ghule Před 21 dnem +5

      Tu ekta manje dhangar samjha nhiye

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc Před 21 dnem +8

      आम्ही परळीतील 7 गावांनी तर ठरवले आहे आत्ताच विधानसभेला बबन गित्ते ना पाठिंबा द्यायचा म्हणून हळूहळू बाकीचे पण समाज बांधव साथ देतील हे नक्की

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger Před 20 dny

      ​@@gkskfkvkskcजा रे जातीवादी भडव्या

  • @ajitpawar1510
    @ajitpawar1510 Před 21 dnem +44

    हा सगळा या मुंढे घराण्याचा डाव अहे, जय शिवराय.

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger Před 20 dny

      अरे पवार च्या चाट्या त्याने गोळी मारली आहे शेमन्या..मुंडेंवर बोलू नको बर का मदारचोद... 😂😂 शरद चा करकर्ता आहे तो लावडू

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Před 20 dny +21

    आम्ही धनगर,माली व इतर ओबिसी मुंढे बहिण भावाच्या राज़कारणाला वैतागलो आहोत आम्ही सर्व शरद पवार साहेब यांच्चा राष्ट्रवादी सोबत व बबन गितेसोबत आहोत.धनंज़य मुंढेनी बीड ज़िल्यात दडपशाही,हुकुमशाही चालवली आहे

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger Před 20 dny

      अरे लवड्या त्याने गोळी चालवली आहे भेंचो

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 Před 19 dny

      चुकीच आहे भाऊ

    • @dk66958
      @dk66958 Před 19 dny

      तुम्ही obc नाही आहात

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger Před 19 dny

      @@parthshinde1381 तुझी घाल तिकडे शेमन्या.. जातीवादी भडव्या तू कोण आहेस आम्हला चांगल माहीत आहे भेंचो..तुतारी ची मूतारि शेमन्या

    • @balajimundhe6831
      @balajimundhe6831 Před 18 dny

      Rahava lavkarach bhartacha pakistan karaycha tharavlay rastrvadi kongres partin tumala pan tech pahije va majha maharastra

  • @Dilip24477
    @Dilip24477 Před 20 dny +17

    जनता बबन गिते बरोबरच राहणार .

  • @rohidaskapkar9629
    @rohidaskapkar9629 Před 20 dny +8

    म्हणजे सरपंचाची हत्या झाली त्याचं काहीच देणंघेणं दिसत नाही काय मानसिकता बनत चाल्लीय ??

  • @munjagitte
    @munjagitte Před 19 dny +3

    जो पर्यंत सत्य येत नाही तो पर्यंत आपण चूप राहावे हीच विनंती 🙏

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Před 21 dnem +21

    वाल्मिकी कराड यांची चौकशी करा सत्य समोर य ईल

    • @satyadahiphale7850
      @satyadahiphale7850 Před 21 dnem +2

      ते म्हणले होते का घरी बोलून गोळ्या घाल

    • @venkatesh_ghule
      @venkatesh_ghule Před 21 dnem +3

      Anna 👑❤️‍🔥

    • @sachintidke7034
      @sachintidke7034 Před 21 dnem

      तुला काय लवडा माहीत आहे का जे मेला त्याच्या घरचांची काय परिस्थिती गित्तेवर302 चा गुन्हा दाखल होण्याची ही पहिली वेळ नाही

    • @techburner0855
      @techburner0855 Před 20 dny

      Tujya mayla kar mana aana chi choukashi mader choda tuja bapp ahe anna

    • @ravidarshankarad8769
      @ravidarshankarad8769 Před 20 dny

      दुःख दायक घटना असताना आपण काय नाव घेतोय चेक करा एकदा परत चुकलंय तुमच अशी नाव लिहता येत नसेलतर का लिहता

  • @VishalChavan-p9x
    @VishalChavan-p9x Před 21 dnem +14

    बबन भाऊ

  • @TNM1988
    @TNM1988 Před 21 dnem +29

    Baban bhau ❤

  • @sukhadeoraoadhau5191
    @sukhadeoraoadhau5191 Před 21 dnem +13

    आम्ही बबन गीते सोबतच

  • @ladshrikisn8023
    @ladshrikisn8023 Před 21 dnem +17

    दोषींवर कारवाई करण्यात यावी तो कोणीही असो.

  • @subhashnavpute-qx8id
    @subhashnavpute-qx8id Před 20 dny +6

    या मागे नक्कीच राजकारण आहे

  • @RSB9460
    @RSB9460 Před 21 dnem +19

    कितीबी करा दादागिरी गुंडगिरी
    सत्य परेशान हो सकता है पराजित नही

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad Před 21 dnem +27

    बबन भाऊ ❤

  • @user-xq8mf5fe9x
    @user-xq8mf5fe9x Před 21 dnem +18

    Babanbhau ❤

  • @user-yx9ih7iq3w
    @user-yx9ih7iq3w Před 20 dny +8

    हा सगळा मुंडे घराण्याचा खेळ आहे

  • @user-rr2ii9ug5y
    @user-rr2ii9ug5y Před 21 dnem +10

    Baban Bhau king maker

  • @Indian-7-J
    @Indian-7-J Před 21 dnem +20

    Only Baban Gitte

  • @baluhadule5147
    @baluhadule5147 Před 21 dnem +6

    राजकीय षडयंत्र

  • @sachinkatte1008
    @sachinkatte1008 Před 21 dnem +5

    Dhanya

  • @avinashsanap8388
    @avinashsanap8388 Před 21 dnem +6

    तुम्हाला काही काम आहेत का नाही हेच मला कळत नाही

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Před 21 dnem +7

    परळी मुळे महाराष्ट्र ची बदनामी होत आहे

  • @rajamarotighate1269
    @rajamarotighate1269 Před 20 dny +5

    मुंडे घरान रक्तरंजीत खेळ खेळतात

  • @vaibhavpawar3596
    @vaibhavpawar3596 Před 20 dny +2

    काही न करता.धनुभाऊ आणि वाल्मिक आण्णा यांना बदनाम करणे सुरू आहे.

  • @priyankasapkal8798
    @priyankasapkal8798 Před 20 dny

    बिड जिल्हा बिहार मध्ये विलीन करणै हाच पर्याय आहे.

  • @user-em6pr7qj7s
    @user-em6pr7qj7s Před 19 dny

    बिचारे या सरपंच राजकारणामध्ये जीव😂 घेतला धनंजय मुंडेनी

  • @ShivajiNilngkar
    @ShivajiNilngkar Před 18 dny +1

    गुन्हेगाराला असा गुन्हा जाग्यावर फाशीची परत हत्या करणारा थोडा विचार

  • @ankushjaybhaye6463
    @ankushjaybhaye6463 Před 21 dnem +2

    शरद पवार यांच्या काम आहे

  • @ShankarBodare
    @ShankarBodare Před 19 dny

    😊

  • @TanujaNagargoje
    @TanujaNagargoje Před 20 dny

    Only Dm Boss

  • @navnathkadam7122
    @navnathkadam7122 Před 20 dny +4

    B . गीते kinhg

  • @user-kf4rv8ek5s
    @user-kf4rv8ek5s Před 19 dny

    100%राजकारणाचा बळी बबन गीत्ते होतायत का?

  • @prashantkadam7330
    @prashantkadam7330 Před 21 dnem

    तु राईट लेफ्ट ह्यांड सांग फक्त

  • @umeshbhosale8135
    @umeshbhosale8135 Před 21 dnem +5

    Gite saheb tumhi kalji kru nye tumhala fasvaycha plan fail honar

  • @AudumbarKute
    @AudumbarKute Před 21 dnem +1

    बबन गित्ते & टोळी फरार आहे.

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Před 20 dny +1

    वाल्या कराड आणि मुंढे घरण सारे करत आहेत घाबरले आहेत बबन गीते यांच्याकडून पराभव होईल ही भीती वाटत आहे धन्या ला

  • @mahadevpawar3000
    @mahadevpawar3000 Před 20 dny +1

    He sare dm krt ahe he tr nkkich

  • @-zs3we
    @-zs3we Před 21 dnem +10

    काही बोलू नका gitte la अटक करायला पाहिजे

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 Před 20 dny +2

    सगळ्यात मुख्य धन्य आहे आणि त्याचा डावा हात😂 कोण कराड

  • @saurabhUkarde-v5n
    @saurabhUkarde-v5n Před 21 dnem

    Mg te farrar ka hahet

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 Před 19 dny

    Kurhadicha danda gotas kaal. Dusare Kay

  • @Abcdefghijk-647
    @Abcdefghijk-647 Před 19 dny

    बीड जिल्हाची परस्थिती खूप खराब झाली आहे. कधीच अशी परस्थिती झाली नव्हती.रोज काही तरी नवीनच काही तरी ऐकायला मिळत.कधी सगळ्या गोष्टी सुधारतील देव जाणो

  • @Surajxhkl
    @Surajxhkl Před 21 dnem +8

    इथे फक्त DM चालतो..

    • @Sp71407
      @Sp71407 Před 21 dnem +2

      पाडली की ताईलां 😂😂
      चालतो की पडतो बघू आता dm

    • @Surajxhkl
      @Surajxhkl Před 21 dnem

      @@Sp71407 लीड माहीत आहे का परळी ची🤔

  • @pramodgutte2787
    @pramodgutte2787 Před 21 dnem +9

    बबनला ऐवढा भाव देऊ नका......

  • @SuryakantKadam-zp5kk
    @SuryakantKadam-zp5kk Před 21 dnem +1

    होय

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 Před 20 dny

    Lhan mulasarkhe.bolta
    Tyane golizadun.manus.marla.tyacha.jiv.gela.mule.bale.porke.zale.trihi.rArkansas.karta.ya.midiyala.laj.pahije

  • @dattabudhawant9461
    @dattabudhawant9461 Před 21 dnem +2

    Dm boss

  • @user-go8hf7ix3v
    @user-go8hf7ix3v Před 21 dnem +5

    Dm Boos bap to bap asatoy

    • @Sp71407
      @Sp71407 Před 21 dnem +1

      बहिणीला पडली 😂😂😂
      म्हणे बाप 😂😂😂

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 Před 21 dnem +1

    Eka vyakticha khun zala ahe mayat vyakti kunacha bap bhau asto yat raj karan karu nka channel valyani thumbnail jara vyavsthit theva tyamule kunachya bhavna dukhvlya jau naye

  • @bhausahebgondkar7467
    @bhausahebgondkar7467 Před 20 dny

    राजकारणामध्ये एकमेकांना संपवून टाकणे यालाच राजकारण म्हणतात

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro Před 21 dnem

    Only DM boss

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Před 21 dnem

    दोघंही संत किंवा देव नाहीत यांचा पण् ऐक दिवस ओमभटट स्वाहा होणार