वृषभ ऑगस्ट २०२४ राशिभविष्य - मंगळ व गुरु ग्रहाचा " महालक्ष्मी राजयोग " अनुभवा शुभ स्थिती ...

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 60

  • @reshmaharmalkar6552
    @reshmaharmalkar6552 Před měsícem +1

    🌹🙏गणपती बाप्पा मोरया 🙏हर हर महादेव 🙏श्री स्वामी समर्थ 🙏जय श्री महालक्ष्मी 🙏श्री स्वामी समर्थ 🙏जय श्री महालक्ष्मी माता 🙏🌹जय श्री लक्ष्मी नारायण 🙏श्री स्वामी समर्थ 🌹जय श्री महाकाल 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @user-vn4ws2tv4f
    @user-vn4ws2tv4f Před 29 dny

    एक नंबर आहे वृषभ राशीच्या

  • @anjalipatil3274
    @anjalipatil3274 Před měsícem

    I am so greatful to you for your divine guidance really needed such motivation 🙏

  • @ushakavle8289
    @ushakavle8289 Před měsícem +1

    Khup chan mahiti

  • @snehaacharekar4351
    @snehaacharekar4351 Před měsícem

    सर खूप छान माहिती दिली
    मी सांगितलेल्या उपासना करते

  • @poonamchougule4030
    @poonamchougule4030 Před měsícem

    राम कृष्ण हरी,

  • @shobhajavalgikar6766
    @shobhajavalgikar6766 Před měsícem

    उत्कृष्ट

  • @rocket9able
    @rocket9able Před měsícem

    uttam mahiti , dhanyavad

  • @sangeetabhagat6732
    @sangeetabhagat6732 Před měsícem

    Guruji khup fluent.. 🎉jai marathi

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar Před měsícem

    धन्यवाद गुरूजी

  • @manishainarkar9914
    @manishainarkar9914 Před 25 dny

    खूप छान

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 Před měsícem

    छान माहीती

  • @pallavishahane8680
    @pallavishahane8680 Před měsícem

    Khup chan mahiti 🙏

  • @tulasakarande6675
    @tulasakarande6675 Před měsícem

    Khup chan🎉

  • @sonumakade87
    @sonumakade87 Před měsícem

    Khup chan

  • @rajkumarjadhav4058
    @rajkumarjadhav4058 Před měsícem +1

    खुप खुप धन्यवाद गुरुजी
    खुप उपयुक्त माहिती दिलात

  • @sushamagandhi6019
    @sushamagandhi6019 Před měsícem

    🙏🙏

  • @bhaktipachegaokar2512
    @bhaktipachegaokar2512 Před měsícem

    Agdi khry sagitla 😇for vrushbh rashi

  • @sangitpatil7199
    @sangitpatil7199 Před měsícem

    He vinti

  • @ShaileshShete
    @ShaileshShete Před 17 dny

    माझी रास वृषभ आहे मी वाहन उद्योग सुरू करु शकतो का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 17 dny

      एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी अवश्य आपल्या पत्रिकेतील ग्रहांचा अभ्यास करून घ्यावा .
      गुरुदेव दत्त .

  • @sangitpatil7199
    @sangitpatil7199 Před měsícem

    Jay mata di

  • @preetirane8681
    @preetirane8681 Před 12 dny

    Guruji, apan kundali karun deta ka?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 11 dny

      कुंडली मार्गदर्शन म्हणजे कन्सल्टेशन केले जाते ऑनलाइन पद्धतीने त्यामुळे अवश्य संपर्क साधू शकता आमच्या कार्यालयाच्या व्हाट्सअप नंबर वर. .
      धन्यवाद .गुरुदेव दत्त .

  • @jyotijaronde93
    @jyotijaronde93 Před měsícem +1

    I AM Vrushbh Rashi... Divorce zala ahe.. Pn dusre lagnasathi pahat ahe pn milat nhi ahe..

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem +1

      आपल्या वैयक्तिक कुंडली अभ्यासातून जाणून घ्यावे .
      गुरुदेव दत्त .

  • @vijayjumde4034
    @vijayjumde4034 Před 24 dny

    04/03/1994 vel sakali 6.15 shikshnabadsal kalval ka mi kay karayla pahije abhyasat man nahi lagat aani vachlele lakshat nahi rahat kariyar madhe mi kay karayla pahije kay nivdayla pahije plij salla dya mla guruji

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 22 dny

      व्हाट्सअप ... ९८९२१५६१६३

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 Před měsícem

    गुरुजी आम्ही जेष्ठ नागरिक आहे तर माझी रास वृषभ आहे तर तुम्ही जेष्ठ नागरिक साठी काही तरी सांगावे ही विनंती धन्यवाद

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक आरोग्य याविषयीची माहिती दर वेळेला दिली जातेच . ही माहिती सर्वच राशीच्या जातकांसाठी असते त्यामुळे महिलांसाठी , पुरुषांसाठी , वृद्धांसाठी वेगळे असे काही नसते ज्या ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे त्या गोष्टी सांगितलेल्या आपण प्रत्यक्षात उतरवू शकता .
      आरोग्यवान भव . गुरुदेव दत्त .

  • @sangitpatil7199
    @sangitpatil7199 Před měsícem

    Kahi tri marg darshan karav guruji

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      दर महिन्याला व्हिडिओच्या शेवटच्या भागात मार्गदर्शन केलेले असते आणि प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करूनच सल्ला दिलेला असतो तेव्हा आवश्यक काळजीपूर्वक व्हिडिओ पुन्हा एकदा पहा .
      गुरुदेव दत्त .

  • @vijetachikne7360
    @vijetachikne7360 Před měsícem

    Maji date of birth 05.01.1993 tuesday sakali 6.28 min

  • @Vijuthombare
    @Vijuthombare Před měsícem

    Guruji Mazi birth date29.11.1993 ahe

  • @monicathorve5000
    @monicathorve5000 Před měsícem

    Shulk kiti gheta kudaliche guruji

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      कृपया व्हाट्सअप करून माहिती घ्यावी .
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @snehaacharekar4351
    @snehaacharekar4351 Před měsícem +1

    सर 🙏, मुलीची जन्म तारीख 15.7.93.आहे तिला सीए फायनल चा
    Form भरायचा आहे पुढच्या महिन्यात
    कृपया योग्य वेळ सांगाल का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem +1

      पुढील महिन्यातील कोणत्याही गुरुवार किंवा शुक्रवारी अवश्य फॉर्म भरा . परंतु अभ्यासालाही तितकेच महत्त्व द्या कारण नुसतेच शुभ दिवस फॉर्म भरून यश मिळत नाही हेही लक्षात ठेवा .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त ..

    • @vijaylambor2165
      @vijaylambor2165 Před měsícem

      Vijay lambor, 6/4/1982 dost Aaye ka Kadva

  • @Kamalwaman
    @Kamalwaman Před měsícem

    Mazya muliche lagn jamat nahi,tichi date 7may1988 ahesakali 9;53 ahe, mumbai

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      विवाह जमण्यासाठी कोणते करावे जप हा व्हिडिओ याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे अवश्य पहा .

  • @vijetachikne7360
    @vijetachikne7360 Před měsícem

    Guru ji maji date of birth 5.01.1993 sakali 6.28min

  • @suvarnasase9527
    @suvarnasase9527 Před měsícem

    Guruji maza mulga mpsc pareeksha detoy to yshsavi hoil ka pliss sanga

    • @suvarnasase9527
      @suvarnasase9527 Před měsícem

      त्याची बर्थ deat १३/११/१९९६ वेळ सकाळी ११.५ वाजता

    • @amolkulkarni7348
      @amolkulkarni7348 Před měsícem

      चांगला अभ्यास करेल, मॅन लावून कष्ट घेईप तर नक्की होईल। 🎉

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      त्याच्या वैयक्तीक कुंडलीचा अभ्यास करा .
      तसेच यश प्राप्तीसाठी , योग्य मार्गदर्शन व मेहनत याला अधिक महत्व द्यावे

  • @user-zg1el4ot9x
    @user-zg1el4ot9x Před měsícem

    Rushbha rashi madya harshal garha pn ala ahe he nhi sangital tumhi

  • @sunitapatil9426
    @sunitapatil9426 Před měsícem

    सर माझ्या मुलाचं नाव विवेक आहे त्याची जन्मतारीख 15 जून 1996 वेळ सकाळी 6:15 वार शनिवार थोडी माहिती मिळेल का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      वा सुंदर आहे पत्रिका ...
      ओम गुरुवे नमः हा मंत्र पाठ रोज तीन माळा रुद्राक्ष माळेवर करण्यास सांगावे .

  • @user-vl4je6od9t
    @user-vl4je6od9t Před měsícem

    नमस्कार, माझे नावं विजया.
    माझ्या राशीत जेव्हा चंद्र येतो तेव्हा चांगला अनुभव येतो.
    चंद्र जेव्हा 8, येतो तेव्हा वाईट अनुभव येतो.
    हे योग्य आहे, का?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      याविषयी दरवेळी व्हिडिओच्या शेवटच्या भागात चंद्राचे गोचर भ्रमण सांगितले जाते .
      कृपया पुन्हा एकदा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल .

  • @sachintayade4133
    @sachintayade4133 Před měsícem

    माझ् नाव् उज्वला मला कपड्यांचा बिजनेस करायचा आहे शक्य होईल का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      अशा वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे आपल्या मूळ वैयक्तिक कुंडलीतून घ्यावीत .

  • @balirambirajdar2040
    @balirambirajdar2040 Před měsícem

    Nobody has know Chandra rashi,everybody knows janmanav.how it correct.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      चंद्र राशी म्हणजे जन्म राशी

  • @rajeshatakekar4599
    @rajeshatakekar4599 Před měsícem +2

    माझा मुलगा नीट परीक्षा 2025 मध्ये देणार आहे त्याचे नाव कृष्णकांत राजेश atakekar अस आहे त्याची जन्म तारीख 16/8/2006 आहे जन्म वेळ 12.30आहे कृपया मार्गदर्शन करू शकता का

    • @rajeshatakekar4599
      @rajeshatakekar4599 Před měsícem +2

      तो यशस्वी होईल का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      व्हाट्सअप करून माहिती घ्यावी व नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी म्हणजे सविस्तर व सखोल माहिती घेणे सोपे जाईल . ९८९२१५६१६३
      धन्यवाद . यशस्वी भव. गुरुदेव दत्त .

    • @snehaacharekar4351
      @snehaacharekar4351 Před měsícem

      सर, 🙏, मनापासून माहिती देता
      मी स्वतः तुम्ही दिलेल्या उपासना करते

  • @user-nb4vs5vu7j
    @user-nb4vs5vu7j Před měsícem +1

    Khup chan mahiti