Kumnh Ras , May 2024 Rashibhvishya |

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024
  • कुंभ रास मे महिन्यात या घटना घडणार | Kumnh Ras , May 2024 Rashibhvishya
    #kumbhrashi #kumbhrashifal #kumbhrashi2024 #kumbharashibhavishya #kumbharashiyog #lokmatbhakti
    लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
    whatsapp.com/channel/0029Va9T...
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
    For Podcasting & Advertisement Contact Us
    WhatsApp +91 82912 32354
    lokmatbhakti@gmail.com

Komentáře • 29

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Před měsícem +17

    कुंभ रास म्हणजे आयुष्य भर साडेसाती च,आणि मानसिक त्रास

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j Před měsícem +16

    माझी तर आर्थिक स्थिती मे च्या निम्म्यावर शून्य झालीय

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j Před měsícem +44

    गरजू व्यक्तीना आम्ही कुंभ राशीवाले नेहमीच मदत करत आलो आहे पण आमच्या अडचणीत कोणच नसतो

  • @vaishaliborse4340
    @vaishaliborse4340 Před měsícem +6

    मी रोजच मारूती स्तोत्र वाचते .
    दर महिन्यात कुभं राशीचे माहिती द्या

  • @damusarate5251
    @damusarate5251 Před měsícem +10

    मॅ डम पत्ता देतो येवून बघा निसत सागण सोप आहे कुंभ राशी वाले आयुष्य भर दुखातच असतो

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před měsícem +4

    मी आज 63 चा आहे. माझी रास कुंभ(शनीची स्थिर रास) आणि शततारका (राहू) नक्षत्र. आज अयशस्वी जीवन जगतोय आणि आजारांनी ग्रस्त आहे. शनीची साडेसाती सुरू. (संपायला साडेतीन वर्षे बाकी) माझा आर्थिक भाग्योदय केंव्हा होईल ते सांगा.........

  • @SunilBarve-rd5uh
    @SunilBarve-rd5uh Před měsícem +4

    मे महिना सगळ्यात वाईट महीना आहे

  • @sushmamore6947
    @sushmamore6947 Před měsícem +4

    मी दररोज सकाळी हनुमान चालीसा वाचते गरजु व इतर सर्व वाची मदत करते

    • @sureshmote8663
      @sureshmote8663 Před měsícem

      कुंभ राशीचा काही फरक आहे का

  • @santoshkadambande4868
    @santoshkadambande4868 Před měsícem +3

    माझ वय आता ५२ व चालु आहे आतापर्यंत तर साडेसाती चालूच आहे काहीही फरक नाही साडेसाती चालूच आहे

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před měsícem +2

    🙏🙏🙏

  • @sandipjadhav7154
    @sandipjadhav7154 Před měsícem +1

    लग्नाचे वय निघून जात आहे विवाह जुळत नाहीसाडेसाती मध्येलग्नाचे योग असतात की नाही

  • @vaishaliborse4340
    @vaishaliborse4340 Před měsícem

    🎉😊

  • @sonalisantoshjotawar3788
    @sonalisantoshjotawar3788 Před měsícem +1

    2 rashi sathi may mahina kasa jaile please sanga?

  • @sunilchhajed8723
    @sunilchhajed8723 Před měsícem +1

    मे महिना त्रास दायक जात आहे.

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 Před měsícem

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉

  • @ShankarBarkde-ic3qc
    @ShankarBarkde-ic3qc Před měsícem

    Mitun rhs

  • @user-xl6xp5ml5y
    @user-xl6xp5ml5y Před měsícem

    Kdhi prynt aage sadesati

  • @shivramgadade66
    @shivramgadade66 Před měsícem +1

    मे निमा झाला