IMD Weather Update : Mumbai, Pune नंतर विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता? अंदाज काय? Monsoon Update

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #monsoon #weatherupdate #weather
    IMD ने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पुढील ४८ तासात कोकण, विदर्भ इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्याता आहे. काल पुणे आणि मुंबईत झालेल्या पावसानंतर अनेकांचं नुकसान झालं. घरं वाहून गेली, प्राण्यांना देखील त्रास झाला. मात्र आज पावसाचा जोर कमी होण्याचं कारण काय, Pune, Mumbai मध्ये काय परिस्थिती असेल, कुठे Red Alert, Orange Alert, याचा अंदाज या व्हिडीओ मधून घेऊया
    ---------
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 55

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 Před měsícem +11

    धन्यवाद 🙏🏻 पावसाची अपडेट्स दिल्या बदल.... आणि ही मुलगी अगदी छान समजावते 👌🏻

  • @gopalshinde5952
    @gopalshinde5952 Před měsícem +59

    हवामान खात्याने पाऊस सांगितल्यावर पाऊस पडत नाही आणि न सांगितल्यावर पाऊस पडतो

  • @vishnusabalemestri4310
    @vishnusabalemestri4310 Před měsícem +5

    शाळेला सुट्टी दिल्याशिवाय पाऊस थांबत नाही हे सत्य आहे 😅😅😅

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 Před měsícem +8

    पुण्या मुंबईचं कळलं आता सांगली कोल्हापूरच सांगा इथ आमच्या बुडाखाली पाणी आलेय देवावाणी सॉरी देवयानी ...😂😂😂😂

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 Před měsícem +2

    हवामान खाते मला फार आवडते,
    मजेशिर काम करते,पुढच्या जन्मात मला आवडेल हवा,मान,खाते,मधे झोप घ्यायला,ढंडा ढंडा कुल कुल

  • @ejajpathan2044
    @ejajpathan2044 Před měsícem +8

    अरबी समुद्र असतो नाही तो आहे

  • @veer431
    @veer431 Před měsícem +1

    Punekarani sosal? Pur mhnje kay asato mhita he ka?

  • @virentengse3607
    @virentengse3607 Před měsícem

    Khup chhan

  • @sanjeevab1964
    @sanjeevab1964 Před měsícem +1

    Good attempt to explain but animation with graphix will be appreciated

  • @santoshsawant2678
    @santoshsawant2678 Před měsícem +4

    हवामान अंदाज म्हणजे biology तील Amoeba सारखा झालेला दिसतोय हे अंदाज वर्तवतात एक आणि प्रत्यक्षात होतय वेगळेच .....!!!!!!😅😅😅😊

  • @omkarjadhav6479
    @omkarjadhav6479 Před měsícem +4

    हवामान खत फेल झाल आदाज चुकला आहे

  • @rohitkore3797
    @rohitkore3797 Před měsícem +1

    Very good explanation 😃👍

  • @mosinbeg6911
    @mosinbeg6911 Před měsícem +1

    नाशिक जिल्हात कधी पाऊस पडेल ते सांगा आम्हाला मॅडम

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 Před měsícem +8

    Aaata Kolhapur madhe dhagfuti sarkha paus aahe

  • @shashanksalunke1864
    @shashanksalunke1864 Před měsícem

    Good weather update presentation

  • @mohammedaqeel8219
    @mohammedaqeel8219 Před měsícem +4

    Nanded la rip rip chalu aahe

  • @Yashraj-Patil09
    @Yashraj-Patil09 Před měsícem +2

    Pudhil 24 tas ha message kal sandhakalcha aahe 24 tas houn gele madam

  • @narayansomwanshi5017
    @narayansomwanshi5017 Před měsícem +1

    नाशिक पूर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ पडला आहे सर्व धर्म कोरडे आहेत ते पण सांगा

  • @user-lv1wn5wq7n
    @user-lv1wn5wq7n Před měsícem

    nice chick

  • @chinuchyan4040
    @chinuchyan4040 Před měsícem

    हवामान अंदाज चुकीचा आहे, आज रत्नागिरी परिसरात उघडीप आहे, फक्त एकदा सर आली, नाही तर काही खरं नव्हते. काल पर्यंत सतत दोन महिने पाऊस कोसळत होता.

  • @sanjayshelke6805
    @sanjayshelke6805 Před měsícem +1

    हवामाना खाते हे खुपच लबाडी कोर आहे

  • @shankaraher3649
    @shankaraher3649 Před měsícem

    नाशिक हे मध्य महाराष्ट्रात आहे की उत्तर महाराष्ट्रात

  • @vaibhavmote0023
    @vaibhavmote0023 Před měsícem

    Rain cycle ch disturb zal ahe sagle ....

  • @ajayzamre2303
    @ajayzamre2303 Před měsícem +1

    पाणी नका पाठवू इकडे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात खूप वैतागला आता

    • @manishachoudhary2981
      @manishachoudhary2981 Před měsícem

      मराठवाडयात ठणठणाट आहे अजून ,, अजिबात पाऊस नाही 😒😒

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 Před měsícem +5

    तुमचे समोरील shrt che बटण निघाले आहे ते आधी लाऊन घ्या कारण लोक तुम्हाला आंधळे समजेल😅

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Před měsícem

    पुणेकर शहराकडे न बघता फक्त चरायचे च बघत असतात.

  • @Yashraj-Patil09
    @Yashraj-Patil09 Před měsícem

    X var Message cha date ani time pan dhakhvat ja screenshot madhe

  • @abdulrazzakpatel7987
    @abdulrazzakpatel7987 Před měsícem

    हवामान खाते नुसते हवे वरच काम करणार, आणि पगार घेणारा विभाग समझावे की काय?

  • @westernghatsthebiodiversit3257

    काल पडलेला पाऊस कमी झाला का , आणि काल पडला म्हणजे आज पडायला पाहिजे अस काही आहे का?

  • @ShivaArts-mm6xv
    @ShivaArts-mm6xv Před měsícem +2

    सकाळ पासून पावसा चा जोर कमी होता . पण आता परत पावसा चा जोर वाढलाय

    • @vaibhavharane2473
      @vaibhavharane2473 Před měsícem +1

      कोणत्या भागात??

    • @ShivaArts-mm6xv
      @ShivaArts-mm6xv Před měsícem

      @@vaibhavharane2473 आजरा कोल्हापूर

    • @user-do9yp4nf8x
      @user-do9yp4nf8x Před měsícem +1

      कुठे आहे पाऊस आज

    • @ASK39914
      @ASK39914 Před měsícem

      ​@@vaibhavharane2473Kolhapur

  • @narayansomwanshi5017
    @narayansomwanshi5017 Před měsícem

    धरणे

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb Před měsícem

    Shastrdnya kharech sangtat ka?
    Nahi andaz ha shuddh urdu shabd vapartat.

  • @deepikapokharkar2332
    @deepikapokharkar2332 Před měsícem +1

    😂

  • @rahulgawande7115
    @rahulgawande7115 Před měsícem

    Are Kay baymya sangta

  • @maheshjadhav768
    @maheshjadhav768 Před měsícem +2

    खरं सांगू का मला तूम्ही खुप आवडते पण ना विलाज आहे कि माझ लग्न झालेल आहे

    • @user-if3sc1eo1r
      @user-if3sc1eo1r Před měsícem

      Bahin asti tar tuzhi asech mhanla asta ka

    • @SS-uf3yb
      @SS-uf3yb Před měsícem +1

      Vilaz ilaz ha shbd aahe. To ki shuddh boltiy

    • @SS-uf3yb
      @SS-uf3yb Před měsícem

      Ti

    • @umeshnaykodi4181
      @umeshnaykodi4181 Před měsícem

      अभिनंदन भावा🎉 ।थांब वहिनीलाच सांगतो😅

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Před měsícem +2

    विदर्भात सांगीतला की मराठवाडयात पडतो.आणि कोकनात सांगीतला कि विदर्भात पडतो.वारे वा.हवामान खाते.एकुण सारा भ्रष्टाचार.

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb Před měsícem

    Shastrdnya kharech sangtat ka?
    Nahi andaz ha shuddh urdu shabd vapartat.

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb Před měsícem

    Shastrdnya kharech sangtat ka?
    Nahi andaz ha shuddh urdu shabd vapartat.