सुपरहिट भारुड, दत्तोबा चाटे, bharud, dattoba chate,folk art,comedy bharud,गवळणी, गवळण,गौळणी,live,

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • दत्तोबा चाटे... भारुडगायकीतील मोठे नाव.वयाची पंचाहत्तरी गाठलेली असली तरी सादरीकरणातला त्यांचा जोश कायम आहे.भारुडांच्या निमीत्ताने त्यांचा राज्यभर वावर असायचा. भारुडांच्या मुकाबल्यांमध्ये त्यांनी भल्याभल्यांना चितपट केले आहे.अशिक्षित असलेल्या दत्तूमामांना अक्षरशः हजारो भारुडं मुखपाठ आहेत.
    चिखलीचे रहिवासी आणि लातूरचे भूषण असलेल्या दत्तुमामांनी सादर केलेले हे सुपरहिट भारुड खास आपल्यासाठी.
    #भारुड #bharud #folkart #maimarathi #rajesahebkadam #सोंगीभारुड #कॉमेडीभारुड #गवळणी #paramparikgavlan #गौळण #कीर्तन #गौळणी

Komentáře • 36