Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 2 - Performance 4

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 11. 2021
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    About Indian Idol Marathi:
    Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv
  • Zábava

Komentáře • 902

  • @pranavandpiyushcreation1168
    @pranavandpiyushcreation1168 Před 2 lety +451

    खूपच छान प्रतीक...
    अजय अतुल सरांचे खूप आभार की त्यांनी मराठी इंडियन आयडॉल सुरू करून तळागाळातील मराठी मुलांना मोठी संधी प्राप्त करून दिली.

  • @santoshcpote
    @santoshcpote Před 2 lety +328

    वा खूप छान दादा....आनंद शिंदे सरांसारखा आवाज..
    छान अप्रतिम

    • @surmayyaadein2003
      @surmayyaadein2003 Před 2 lety +1

      Va खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....czcams.com/video/PGVUhbcYyOo/video.html

  • @ajju27190
    @ajju27190 Před 2 lety +177

    अगदी आनंद शिंदे सरा सारखा आवज तस गाणे गायल भावा
    खुप खुप अभिनंदन
    मन जिंकल परिस्थिती काही असो
    जिद्द महत्त्वाची आहे ति तुझ्या कडे आहे भावा

    • @surmayyaadein2003
      @surmayyaadein2003 Před 2 lety

      खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....czcams.com/video/PGVUhbcYyOo/video.html

    • @ajju27190
      @ajju27190 Před 2 lety

      हो मि सुध्दा संगीत शिकलो अनुभव आहे चांगला गायणाचा

  • @amarmodhave8213
    @amarmodhave8213 Před 2 lety +208

    मिलिंद शिंदे सरासारखा आवाज सेम मस्त खूप छान

    • @surmayyaadein2003
      @surmayyaadein2003 Před 2 lety +1

      खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....czcams.com/video/PGVUhbcYyOo/video.html

    • @Suxcess_AI
      @Suxcess_AI Před 2 lety +4

      बरोबर अगदी मिलिंद शिंदे सारखा

  • @monikagangode693
    @monikagangode693 Před rokem +12

    प्रतीक हा बेस्ट फ्रेंड आहे माजा आम्ही एका वर्गात शिकतो मला अभिमान आहे मित्रा माजा फ्रेंड तू आहे तू खूप पुडे जाशिन भावा तुज़्या बेस्टिच्या शुभेच्छया आहे खूप मेहनत केली तुला यश नकिच मिलन

  • @jagdishbahir3461
    @jagdishbahir3461 Před 2 lety +316

    पाहिल्यादाचं एका प्रादेशिक भाषेत हा शो सुरू होतोय याचा आनंद आहे, आणि अजय -अतुल , सोनी मराठी चे आभार,
    जय महाराष्ट्र 🚩🚩🙏

    • @surmayyaadein2003
      @surmayyaadein2003 Před 2 lety +2

      खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....czcams.com/video/PGVUhbcYyOo/video.html

    • @surmayyaadein2003
      @surmayyaadein2003 Před 2 lety +3

      Avadlyas nakki subscribe kara...dada

    • @Sandippatil-9999
      @Sandippatil-9999 Před 2 lety +1

      Jagdish अगदी बरोबर

  • @ganeshmestri12
    @ganeshmestri12 Před 2 lety +123

    महाराष्ट्राला आता आनंद शिंदे सरांची केव्हाच कमतरता जाणवणार नाही.. ❤️

  • @gangawagh246
    @gangawagh246 Před 2 lety +36

    प्रतीक खुप छान असाच गात रहा गंगाताई कडुन लाख लाख शुभेच्छा वडिलांचं स्वप्न पूर्ण कर

  • @muktaramjadhav5396
    @muktaramjadhav5396 Před 2 lety +643

    भावा....मि डोळे मिटून तूझे गाणे ऐकले तर मला असे वाटले की स्वतः आनंदजी शिंदे गाणे गात आहेत की काय....Superb & God bless you💐👌

  • @vikaskhamkar7512
    @vikaskhamkar7512 Před 2 lety +70

    मराठी कार्यक्रम जास्त चांगले वाटतात....

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 Před 2 lety +12

    खुपच छान आवाज आहे.
    हुबेहूब मिलींद शिदे जी चा आवाज आहे तुझा.

  • @sureshshinde4543
    @sureshshinde4543 Před 2 lety +13

    आपले शिवराय आणि शंभूराजे च मूठभर मावळे घेऊन लढला जो दुश्मनाला भिडला अफजलखान काय त्याने सिंहाला हि फाडला हे गाणे खूपच आवडले

  • @smileakshay8981
    @smileakshay8981 Před 2 lety +143

    Same to same Aanad ji Shinde sir voice.... Jay Bhim.... Jay Maratha

  • @tejasyadav1752
    @tejasyadav1752 Před 2 lety +83

    हा स्पर्धक फायनल पर्यंत नक्की जाईल,..all the best

    • @surmayyaadein2003
      @surmayyaadein2003 Před 2 lety

      खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....czcams.com/video/PGVUhbcYyOo/video.html

    • @Suxcess_AI
      @Suxcess_AI Před 2 lety

      @@surmayyaadein2003 tumhi pan jaych na Indian Idol madhe

    • @ganeshbhargande2909
      @ganeshbhargande2909 Před 2 lety

      Ho nakiiiiii

  • @karanwakode
    @karanwakode Před 9 měsíci +3

    कधी पण तुझ गान ऐकतो
    😊😊😊

  • @parthmatere5450
    @parthmatere5450 Před 2 lety +84

    अरे वा आनंद शिंदे ज्युनिअर.अशी मुले जिंकलीच पाहिजे जी प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता संघर्ष करतात

    • @surmayyaadein2003
      @surmayyaadein2003 Před 2 lety

      खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....czcams.com/video/PGVUhbcYyOo/video.html

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw Před 2 lety +57

    Ajay Atul SIR pride of now our marathi n bollywood industry 😍

  • @shreyashsardar6059
    @shreyashsardar6059 Před 2 lety +10

    भावा तुला मी चाळीसगाव ला live ऐकलं आहे खूप अप्रतिम गातोस तू......पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

    • @pratiksolse
      @pratiksolse Před 2 lety +1

      तो रवी निकम दादा चा शो होता

  • @musicmatangi4857
    @musicmatangi4857 Před 2 lety +97

    एकलव्य आहेस दादा, फक्त आनंद शिंदे साहेबांना ऐकून त्यांच्या सारखच गातोस खुप छान 👌

  • @user-gl6eh8mr9t
    @user-gl6eh8mr9t Před 2 lety +82

    स्वतः आनंद शिंदे गात असल्याचं वाटलं
    अभिनंदन
    शुभेच्छा....

  • @jitendrakamble9143
    @jitendrakamble9143 Před 2 lety +25

    Mast Ajay Atul nice to see you in Marathi Indian idol

  • @UlhasMK
    @UlhasMK Před 2 lety +11

    प्रतीक सोळसे
    कडक दमदार कणखर ...
    अप्रतिम आवाज👌
    इंडियन आयडॉल मराठी चा विजेता सापडला 🙂👍
    खुप शुभेच्छा 💐

  • @dnyaneshwarkavhar9098
    @dnyaneshwarkavhar9098 Před 2 lety +1

    Ekadam kadak bhava......

  • @sajanowhal2341
    @sajanowhal2341 Před 2 lety +3

    लई भारी भावा सेम आनंदजी शिंदे तुला खूप खूप शुभेच्छा.....🎉🎉

  • @umeshkatkar1079
    @umeshkatkar1079 Před 2 lety +4

    दर्जा.. काय तो इथे समजेल. मराठी इंडियन आयडॉल 🚩🚩🙏

  • @balasahebshinde6830
    @balasahebshinde6830 Před 2 lety +5

    प्रतिक भाऊ लय भारी काकांच्या आवाजात गाणं गायलं खरचं जबरदस्त

  • @sureshduganeofficial5388
    @sureshduganeofficial5388 Před 2 lety +4

    महाराष्ट्राला तुझ्या आवाजानं झपाटला भावा..एकच नंबर

  • @siddharthakambale9255
    @siddharthakambale9255 Před 2 lety +6

    अप्रतिम.... हे गीत तू तुझ्या आवाजात गाऊन, बेटा हुबेहूब आनंद शिंदे यांनाच उभा केला. तुझ्या पुढील कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय भिम... 🙏

  • @InfiniteBuddhism358
    @InfiniteBuddhism358 Před 2 lety +26

    Milind Shinde 2.0 💙🥰💞

  • @machindrapatil1040
    @machindrapatil1040 Před 2 lety +3

    आरे भावा एक नंबर आवाज......जिंकला भावा तु.....

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 Před 2 lety +2

    खूप खूप आशीर्वाद खूप पुढे जा नासिक रोड जय भिम

  • @shubhamparcha8086
    @shubhamparcha8086 Před 2 lety +1

    Bhau khup chhan

  • @user-jt1zj5xi5w
    @user-jt1zj5xi5w Před 2 lety +4

    मस्त आवाज आहे भाऊ

  • @sachingavali184
    @sachingavali184 Před 2 lety +24

    मी पण भाऊ नाशिक जिल्हा तील दिडोंरी तालूक्यातील आहे ..खुप सुंदर अगदी तुज्या आवाजात आई सरस्वती माता नांदते खुप छान..🌹🌼

    • @sudhirjadhav9785
      @sudhirjadhav9785 Před 2 lety

      सरस्वतीच्या गाण्याचा व्हिडिओ टाका

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE Před 2 lety

      @@sudhirjadhav9785 tumhi chutya lok kadhi sudhrayache nahich....gatar sale

  • @komalwankhade8948
    @komalwankhade8948 Před 2 lety +1

    सुपर ... मस्त मोठ्ठा सूर आहे तुझ्याकडे

  • @vaibhavwaghmare2067
    @vaibhavwaghmare2067 Před 2 lety +1

    भाऊ तुझी गंन ऐकून झोपतो मि रोज खूप छान भाऊ प्रीतक

  • @sandipzankar2357
    @sandipzankar2357 Před 2 lety +3

    Ek nambar bhava Raju Gaikwad varg friend aahe tuja

  • @shraddhakudvalkar5939
    @shraddhakudvalkar5939 Před 2 lety +17

    Khup chhan, ekadam kadak ani jabardast awaj,👌👌👌👌👌👌 Ajay Atul ani sony marathiche Khup khup abhar 🙏🙏🙏

  • @kadamshankar4351
    @kadamshankar4351 Před 2 lety +2

    Khup sunder tuch winner honar

  • @pravinkambl5867
    @pravinkambl5867 Před 2 lety +2

    छोटे आंनद दादा कडक

  • @mangeshsawant5383
    @mangeshsawant5383 Před 2 lety +28

    अप्रतिम खूपच छान सुंदर आवाज...
    पण आस का वाटतं की, आनंद दादा पेक्षा हा आवाज मिलिंद दादा सारखा वाटतो...
    कारण आनंद दादा चा आवाज खनकर,मोठा,बुलंद जसे अजय अतुल सर सांगतात की, ते कीबोर्ड च्या वरच्या लेवल ला गातात..(मि इथं गातो😇)
    मि ही वाट बगतोय आनंद दादा कधी येतील शो मध्ये आणि तुमची भेट होईल..👍👍

  • @sachinsalunke2597
    @sachinsalunke2597 Před 2 lety +15

    अजय सर, ज्या वेळेला तुम्ही प्रतीकला बोल राजा, हा शब्द वापरला त्याच वेळेला तुम्ही इंडियन आयडल मराठी चा स्टॅंडर्ड सेट केला. खूप खूप शुभेच्छा

  • @shashikantvadge7944
    @shashikantvadge7944 Před 2 lety +1

    छान गातोस भाऊ

  • @sunilmagre385
    @sunilmagre385 Před 2 lety +1

    खूप छान आवाज आहे भाऊ तुझा

  • @priteshgawali2850
    @priteshgawali2850 Před 2 lety +6

    माझ्या कडून तुला खुप सारा suport ahe ani mala खात्री आहे की अवघा महाराष्ट्र राज्य तुला खुप suport karel.. tu खुप उत्तम गायक आहेस... आणि एका #मराठी माणसाला पुढे नेण्या साथी हीच खरी वेळ आहे... जय महाराष्ट्र 🙏💯💯💯💯

  • @harshaltayade192
    @harshaltayade192 Před 2 lety +4

    1 no bhava Same to Same Anandji sarkha ch aawaj aahe tuza all the best for singing career 💖✌️🤙👌👍👍👍👍👋👋

  • @harshadbhandare318
    @harshadbhandare318 Před 2 lety +2

    Khupch bhari aavaj aahe bhau

  • @user-dq6tq9tl5x
    @user-dq6tq9tl5x Před měsícem +1

    Tu aamchya taalukyaat la ahes dada ❤❤❤ wow 🎉🎉

  • @vickyjadhav8816
    @vickyjadhav8816 Před 2 lety +10

    मस्त एक नंबर भाऊ
    भावा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @rohanbaikar390
    @rohanbaikar390 Před 2 lety +70

    कडक आवाज आहे भावा 👍👍

    • @surmayyaadein2003
      @surmayyaadein2003 Před 2 lety +1

      खूप छान mast...संगीत क्षेत्रात तुम्हाला भरपूर knowledge आहे वाटतय....mast....czcams.com/video/PGVUhbcYyOo/video.html

    • @rohanbaikar390
      @rohanbaikar390 Před 2 lety

      @@surmayyaadein2003 jast nahi... Just checked your link ... Superb 👍👍

  • @lakhanpathole8149
    @lakhanpathole8149 Před 2 lety +4

    अस वाटतय की खरच आनंद शिंदे गाण गातात

  • @vikaskadam5203
    @vikaskadam5203 Před 2 lety

    खूप छान भावा 👌👌👌

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr Před 2 lety +6

    Are same avaj bhai 🔥🔥🔥🔥shinde shahiche tr ly fan ahet raw 🙏💥💥💥

  • @aagaridada
    @aagaridada Před 2 lety +3

    anand shindeche bhau dinkar shindensarkha awaj ahe

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 Před 11 měsíci +1

    ♥️♥️♥️majha idol tuch ahes 👑🎤🎤🎤🎤

  • @akshaydeshmukh1795
    @akshaydeshmukh1795 Před 2 lety +2

    नाद खुळा भावा एकदम कडक तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👍

  • @vishalchavan5163
    @vishalchavan5163 Před 2 lety +3

    ज्युनिअर आनंद शिंदे... 👌👌

  • @anilsawant5516
    @anilsawant5516 Před 2 lety +3

    वा शिंदे शाही एक नंबर

  • @dinkarsutar94
    @dinkarsutar94 Před 2 lety +1

    एकदम सुंदर आवाज

  • @gandharkokate7847
    @gandharkokate7847 Před rokem +1

    Khup chan Gayle's ❤❤❤❤❤❤

  • @sandipkamble7770
    @sandipkamble7770 Před 2 lety +3

    सेम टू सेम आनंद शिंदे sir 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 Před 2 lety +5

    आमच्या समाजाला गर्व आहे हा कार्यक्रम नक्की खूप लोक बघतील

  • @anandingle3486
    @anandingle3486 Před měsícem +1

    असं वाटलं आनंद शिंदे नंतर असा आवाज पुन्हा होणार नाही पण माझी कल्पना खोटी ठरली..खूप भारी

  • @saurabhsolase3919
    @saurabhsolase3919 Před 2 lety

    भाऊबंद तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 💐

  • @ramthavale
    @ramthavale Před 2 lety +3

    असे किती तरी कलाकार आहेत, पण त्यांचेकडे इथे येण्यासाठी मार्ग माहिती नाहीत.

  • @suryawanshicti1102
    @suryawanshicti1102 Před 2 lety +23

    Ajay and Atul is No:1 Singer and musician in the India 🇮🇳

  • @shri9168
    @shri9168 Před 2 lety +1

    शुभेछ्या भाऊ आई भवानी तुला नक्की यश देईल.
    जय भवानी

  • @mayursuryawanshi1111
    @mayursuryawanshi1111 Před 2 lety +2

    Fan भावा तुझा आजपासून ❣️🥰

  • @ganeshbhargande2909
    @ganeshbhargande2909 Před 2 lety +5

    👌👌👌👌👌👌

  • @abhishekgaikwad8664
    @abhishekgaikwad8664 Před 2 lety +3

    प्रतीक तुझ्यासाठी माझ्या कडे शब्द नाहित,,, संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हां एकदा आनंद शिंदे सरांचा आवाज उठवला आहेस

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 Před 2 lety +2

    मला तर सेम मिलिंद शिंदे यांच्यासारखा आवाज वाटताे आहे... असाे.. खूप खूप शुभेच्छा प्रतिक

  • @satishkhillare5519
    @satishkhillare5519 Před rokem +1

    Ek number avaj.same anand shide sir.sarkha

  • @sanjaynabage2208
    @sanjaynabage2208 Před 2 lety +11

    असं कधी वाटलं नव्हतं या जन्मी आनंद शिंदे साहेबा सारखा कलाकार जन्माला येईल

  • @abhijitmohite5465
    @abhijitmohite5465 Před 2 lety +3

    दुसरा आनंद शिंदे very nice 👌👍

  • @user-uj8hs8mn4m
    @user-uj8hs8mn4m Před 2 lety +1

    आनंद सराची कोफी आहे तु बदास रा आमची साथ आहे तुला

  • @sanikakamble7246
    @sanikakamble7246 Před 2 lety +1

    Aj pasun tu maza favorite

  • @ROHITB14980
    @ROHITB14980 Před 2 lety +24

    मस्त भावा, सेम आनंद शिंदे सारखा गातोस!👍

  • @gorakshdushing1467
    @gorakshdushing1467 Před 2 lety +19

    Pride of Nashik❤️Voice of Nashik

  • @shubhamjadhav3054
    @shubhamjadhav3054 Před rokem +2

    जबरदस्त आवाज सेम ❤️मिलिंद शिंदे

  • @tusharlokhandecreation7399

    प्रतिक आपला आवाज खूप छान आहे
    आनंद शिंदे साहेब सारखा आवाज आहे 👍

  • @jaydevtale4407
    @jaydevtale4407 Před 2 lety +13

    Same anand shinde sir voice

  • @ankitashinde7336
    @ankitashinde7336 Před 2 lety +6

    खुप छान आवाज आहे 👌👌

  • @marutikhane4048
    @marutikhane4048 Před 2 lety +1

    Bhava sunder gatos tu . all the best...👍👌

  • @rupalisunil6812
    @rupalisunil6812 Před 8 měsíci +1

    प्रत्येकाला आनंदजी चा भास झाला हेच तुझ यश आहे

  • @sunilsalunke9948
    @sunilsalunke9948 Před 2 lety +16

    Close your eyes you'll feel like Anand Shinde is singing the song ❣️

  • @shreyash_shinde_13
    @shreyash_shinde_13 Před 2 lety +16

    खरच मला द्रोणाचार्य आणि एकलव्य ह्या गुरु शिष्यांची आठवण झाली सेम गुरुला न पहाता शिकलेली विध्या

    • @mathsmasterjee
      @mathsmasterjee Před 2 lety

      आनंद शिंदे गळा कापुन नाही घेणार पण...😛😁

    • @pratiksolse
      @pratiksolse Před rokem

      काय विचार आहे दादा thanku

  • @user-il7cc5ui5g
    @user-il7cc5ui5g Před 2 lety +2

    हेलौ प्रतिक दादा आमचा गावा शेजारी गावाचा हां आमचा लाडका दादा

  • @rajborhade5035
    @rajborhade5035 Před 2 lety +2

    नाद केला भावा.जय शिवराय

  • @anilkharatak0707
    @anilkharatak0707 Před 2 lety +3

    भावा 10वि वेळ आहे तुझं गाणं बघतोय. दुसरा आनंद शिंदे

  • @shutters_of_yash
    @shutters_of_yash Před rokem +4

    same as a anad shinde sir ❤️🔥he really sing a legend song like a another legend

  • @maya5837
    @maya5837 Před 2 lety +1

    Dada tujh feature disatay pudhach best ahe ekdam khup pudhe jashil buddha bless you dada💙💙💙

  • @vishwasmore8846
    @vishwasmore8846 Před 2 lety

    बेस्ट ऑफ लक प्रतीक भाऊ खुपच छान प्रोफॉर्मास

  • @sachinjagtap4021
    @sachinjagtap4021 Před 2 lety +4

    दादा माझा मित्र संदीप सोळसे दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथील आहे खूप मस्त गायलात 👌👌

    • @pratiksolse
      @pratiksolse Před 2 lety

      माझा मोठा भाऊ आहे चुलत

  • @univ2144
    @univ2144 Před 2 lety +12

    Thank you Sir and madam for your valuable guidance and opportunity for the aspiring talent..👍💐

  • @ratanmagre7452
    @ratanmagre7452 Před rokem +1

    हे आहेत मराठी पंच
    असे समजून घेऊन मार्गदर्शन करावं लागत
    कुठला हि मोठेपणाचा आव नाही
    खरे गुरु शोभाताय

  • @samratambhore3992
    @samratambhore3992 Před 2 lety +2

    Nice song sung Pratik....

  • @JB-yi7nc
    @JB-yi7nc Před 2 lety +3

    फरच सुंदर खुप खुप शुभेच्छा.

  • @ercprogamer8180
    @ercprogamer8180 Před 2 lety +5

    Very very very very nice 😀😀😀😀😀

  • @ashishawachar4080
    @ashishawachar4080 Před 2 lety +2

    Bhawa,kup,chan,

  • @RohitBhil-gy7ti
    @RohitBhil-gy7ti Před 2 měsíci +1

    🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤kadak bro