नादच खुळा
❤❤❤❤❤❤❤ खुप खुप छान आवाज आहे आणि तब्बला पण छान वाजतात जय हरी माऊली माऊली विठु माऊली
रुळलेल्या वाटेवरुन सगळेच जातात पण स्वत ची नवीन वाट निर्माण करण्याच्या तुमच्या जिद्दीला सलाम. 🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद!
आपणासारख्या दर्दी रसिकांच्या शुभेच्छा आणखी प्रेरणा देतात.👍
Sat hi chal amachya bhajanat pan she pan tumhi chhan gayili ❤❤❤
Mauli..Aajach Aatch ..Dharila Pandharichha Chhor..Aaikla ...Excellent Chhal Sumadhur Aahe..khup Khup Chhan Aaikla ...Aamhashi Tyache Noteionchi Aasha Aashudhyvi...Aapratimch...👌👌❤🌹❤🙋
Very very nice Sir....tasech Tabla vadan hi ati sundar .....Chavanji...keep it up
आपण खूपच सुंदर सांगता धन्यवाद रागांची माहिती उत्तम प्रकारे द्या आभारी आहोत
Konata rag ahe Sir khup Chan
आदरणीय माऊली, धरिला पंढरीचा चोर, नवीन चालीत अतिशय सुंदर आहे.
*खूप-खूप धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
का? सर चाल खपच छान आहे कानाला ऐकताना गोड वाटते मी ते शिकण्याचा प्रयत्न करते
Khup chan chal va gayle pan sundar tabala vadan khup sundar
सर खुपच छान क्षिक्षण आहे आणि समजाऊन सांगण्याची पद्धत पण खुप छान आहे पटकन असे समते
चाल ,गायन,वादन,निर्मिती सारेच प्रभावी💐💐💐
सर तुम्ही गायन शिकवता ते आम्हाला फार आवडतं तुमच्या नवीन चालू झाली ऐकून अतिशय आनंद वाटतो तुम्हाला भगवंत उदंड आयुष्य लाभो आम्हाला जरा रागांची माहिती देत जा दोनदा दोनदा म्हणा म्हणजे आम्हाला पण घरी अभ्यास करता येईल आणि खेड्यातल्या महिला आहोत
खूप.छान,सर, विजयी.विश्चती, रंगा, प्या या.झेंडा.उंच्या,रहे,हमारा.नोटेशन.पाहिजे.सर
नवीन चाल छान ,रंगतदार तालबद्ध ,अभंग मुळातच छान आणि त्यावर तुमच्या गायकीने कळस चढवला👌👌👌 केदार चा तबला पण 👌👌👌
खूप धन्यवाद
नवीन चाल छान... केदार चं तबलावादन फारच छान... मुळात हा अभंग हृदयाला स्पर्श करून जातो.... खूप छान, नवीन कलाकारांना संधी देऊन खूप चांगलं काम करत आहात आपण... खूप खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@@SARGAMSANGEETVIDYALAYA qaq
uuuuuaA
@@smitapatil9947❤ज़्😂