Hur hur aste te tich uri | Mugdha Vaishampayan |SaReGaMaPa little champs(Marathi) 2008

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 01. 2021
  • #mugdhavaishampayan #SaReGaMaPa #littlechamps2008
    Sharing one of the performances from SaReGaMaPa little champs schedule (with comments) with you all!
    I hope, you like it!!
    Like, share and subscribe!!!🤗
    Follow me on Facebook 👇
    / mugdhabhagwan
    Follow me on Instagram 👇
    / mugdhabhagawan5
  • Hudba

Komentáře • 454

  • @bylagu
    @bylagu Před 3 lety +113

    तो २००७ आणि २००८ चा सारेगम चा काळ अत्यंत संस्मरणीय काळ.👍🙏🎉🙏

  • @rushikeshkambli281
    @rushikeshkambli281 Před 3 lety +206

    हा पर्व कुणीच विसरू शकत नाही.

    • @vaishalighodake4294
      @vaishalighodake4294 Před 9 měsíci

      Nakkki ch as vat pert beghav tv verti

    • @bharatibarhate7292
      @bharatibarhate7292 Před 9 měsíci +1

      अगदी खरंय! आजही सारेगम लिटिल चॅम्पस म्हटल्यावर हेच पर्व आठवतं. ❤

    • @ashwinikamat2616
      @ashwinikamat2616 Před 5 měsíci

      Ha parv nahi ho, hen parv.

  • @vonayakdambhare9690
    @vonayakdambhare9690 Před měsícem +2

    न विसरता येणारं सादरीकरण . गाणं ऐकुन धन्य झालो .

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 Před 3 lety +124

    अप्रतीम!! तुम्ही पाचही रत्न खरंच खूप भाग्यवान आहात... कारण तुमच्या बालपणीचे सर्वोत्तम क्षण तुम्हाला आजही जगता येतात, तुमचं बालपण lively तुम्ही बघू शकता.... या सारखा आनंद तो काय??
    खूप सुंदर!!😊😘

  • @arvindghatol6172
    @arvindghatol6172 Před 2 lety +6

    मुग्धा, आज पिंपळे सौदागर, पुणे येथे तुझा दिवाळी पहाट कार्यक्रम संपुर्णपणे पाहिला , तू मंत्र मुग्ध केलेस. तूला तर या झी मराठी वरील कार्यक्रमा पासून एक दैवी चमत्कार मानत आलो. तू सदैव अशीच छान गात रहा, हीच प्रभू चरणी प्रार्थना.
    आणि हो, तुझ्या प्रत्येक कार्यक्रमात तुझी ती लहानपणीची माईकवरील हाताच्या बोटाची ती लयबध्द हालचाल कायमच असू दे , (तुझी ती सिग्नेचर स्टेप आहे)
    शुभ दीपावली

  • @rajivathavale3584
    @rajivathavale3584 Před 9 dny

    असे पर्व पून्हा होणे नाही !!
    खरोखरच अद्भुत .

  • @shraddhapande550
    @shraddhapande550 Před 3 lety +146

    खूप खूप गोड मुग्धा. आजही हे भाग बघतांना खूप मजा येते. हेच गाणं तुझ्या आजच्या आवाजात ऐकायला खूप आवडेल.

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 Před 3 lety +10

    आता ची जी मुग्धा वैशंपायन ला मी भेटले गोव्यात... पण हीच चिमुकल्या आवाजातली मुग्धा खुप खुप आठवते अजून... खरचं अप्रतिम गाणी गायली आहेत तु आज पर्यंत.. 🙏 🙏

  • @nileshbobade1190
    @nileshbobade1190 Před rokem +14

    मंत्रमुग्ध करणारी मुग्धा......
    खूपच गोड तेव्हाही आणि आजही....
    God bless you 🙏💐

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 Před 3 lety +20

    मुग्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।तू आता मोठी झालीस तरीही ८ वर्षांच्या मराठी चौथीतल्या मुग्धाची गाणी आजही कौतुकाने ऐकतो ।
    मुग्धाच्या आई बाबा तुम्हालाही नमस्कार ।ताई तुलापण नमस्कार आशीर्वाद ।मोठी हो ।

  • @rahuldivekar1
    @rahuldivekar1 Před 3 lety +5

    हे गाणे मी युट्युब वर तुमचे सारेगमप संपल्यानंतरच्या एकदोन वर्षांपासून शोधत होतो आज मिळाले, मनापासून धन्यवाद मुग्धा अशीच गाणी तुमच्या कडून ऐकायला मिळोत हिच शुभेच्छा

  • @shilpakulkarni7752
    @shilpakulkarni7752 Před 11 měsíci +13

    अप्रतिम पर्व. कधीच विसरू शकत नाही. ❤️❤️❤️❤️❤️

  • @sandipdabhekar8202
    @sandipdabhekar8202 Před 11 měsíci +8

    हे पर्व खरचं स्वर्गसुखाची अनुभूती देणारे होते...❤️🙏

  • @pralhadkanade784
    @pralhadkanade784 Před 2 lety +33

    तु तुझ्या आवाजाने सर्वांना मुग्ध करायचीस 🙏
    आजही ऐकताना मुग्ध झालो..

    • @sulabhakale2466
      @sulabhakale2466 Před 10 měsíci +1

      मुग्धा बाळा आजही तुला ऐकताना
      👌🌹मंत्रमुग्ध🌹झाले.👍
      ✋स्वर सम्राज्ञी भव✋
      👌🌹सूर निरागस हे🌹👍
      💐💐💐💐

  • @pradnyagujar4828
    @pradnyagujar4828 Před 3 lety +5

    बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ।। त्याप्रमाणे आहेस मुग्धा तू ।। god bless you. खूप मोठी हो

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Před 3 lety +40

    मुग्धा....अ प्र ति म ! पूर्वी ऐकलं तेंव्हाही शब्द नव्हते आताही...निःशब्द! सकाळी सकाळी डोळ्यात पाणी आले पोरी. काय बोलू, पुढील आठवड्यात हेच गाण तू आताची मुग्धा गात असतांना घेऊन ये हिच ईच्छा. सदिच्छेसह आशिर्वाद.

    • @subhashpatwardhan9339
      @subhashpatwardhan9339 Před 3 lety

      Aprateem
      Speechless

    • @rahuldivekar1
      @rahuldivekar1 Před 3 lety

      खरंच हे गाणे आता गाऊन त्याचा व्हिडीओ अपलोड करणे

    • @surekhakhandekar8694
      @surekhakhandekar8694 Před 3 lety

      हो, खरंच नक्की आवडेल आताच्या मुग्धा वैशंपायन कडून ऐकायला

    • @arunpurandare3553
      @arunpurandare3553 Před 3 lety

      Q1

  • @vaibhavteredesaiofficials8229

    हे सारेगम एकमेव अस होते.यातून तुमच्यासारखे हिरे निवडले...मुग्धा..तूझ ते छडी लागे छम छम भारीच झाल होत.माझ्याकडे आजही तुम्ही पाच जणांनी गायलेली गाणी आहेत.अनेक शुभेच्छा .खूप मोठ्ठी हो!

  • @prachidighe7153
    @prachidighe7153 Před 3 lety +3

    काय बोलणार हे ऐकून... खूप खुज वाटतंय.... डोळ्यात पाणी आणलंस.. आणि अजूनही तशीच गातेस ह्याच कौतुक वाटत

  • @sangeetapatil4112
    @sangeetapatil4112 Před 2 lety +5

    कित्ती छान!🌹
    नकळत डोळे ओलावतात.पुन्हा पुन्हा ऐकावं असंच. मुग्धा अजूनही तितकीच गोड दिसते.

  • @ramranade5934
    @ramranade5934 Před 3 lety +2

    मुग्धा तुला तुझ्या लहानपणा पासुन ऐकत आहे.आता ही तू तशीच निरागस गातेस. तुला चि. मुग्धा असेच म्हणावेसे वाटते. कलेत मोट्ठी हो, आणि लता ताईं सारखा नम्रपणा जपत रहा.खुप खुप शुभेच्छा.

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 Před 19 dny

    Mugdha ,The Great.
    Hats off to Her.

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 Před 5 měsíci +1

    खूप छान तुमची टीम फार ग़ेट होती आहे राहील खूप आशीर्वाद

  • @rutuparnasudrik7875
    @rutuparnasudrik7875 Před 2 měsíci

    अप्रतिम ! लहानपणीचा काळ आठवला ! जेव्हा सारेगमप लिटिल चॅम्पस् लागायचं

  • @UserNR632
    @UserNR632 Před 3 lety +6

    I am your biggest fan mugdha❤
    आणी छोटी मुग्धा तर बघायला मला खूपच आवडते😘
    Plz reapeat telecast kara saregamapa..

  • @mnk1964
    @mnk1964 Před 11 měsíci

    मुग्धा, आत्ताची आणि आधीची...आहे तशीच आहेस. तोच आवाजातला गोडवा, हसणे. त्या वयात, तुझ्या गायकीतला आत्मविश्वास व हुकूमत सुद्धा अविश्वसनीय व आचंबीत करणारी होती. मी व माझी आई तुम्हा लाटल् चॅम्सचे एकही भाग सोडलेले नाहीत. विशेषतः गाताना माईकवर बोटाने ठेका धरणे आम्हाला फारच आवडायचे. तुझे आई-बाबा खरंच धन्य आहेत. देव असेच तुला (व आता प्रथमेषला पण!) असेच भरभरुन यश देवो.

  • @surajubale2701
    @surajubale2701 Před 2 lety +7

    मन आणि काळजाला भावलेल गाण.... त्या वयात काय समंजस पणा.... बाप रे. या गाण्यानेच मला तुझी आठवण आणि ओळख राहील कायम....🙏👍

  • @shridharkerkar714
    @shridharkerkar714 Před 2 lety +2

    ही मुलं त्यावेळी ही आपल्या प्रतिस्पर्धी ना गाणं चालू असताना दाद द्यायची आणि आता ही मुलं परीक्षकांच्या खुर्चीत बसून तशीच दाद देतायत..❤️❤️😇

  • @shrirambhide
    @shrirambhide Před 3 lety +18

    हे गीत आता इतक्या वर्षांनंतर परत व तसेच दर दहा दहा वर्षांनी मुग्धाकडून ऐकायला खूप आवडेल.

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING Před 4 měsíci

    अविस्मरणीय क्षण आहे हे. तेव्हा टि व्ही वर पाहिले होते. आठ दिवसांपूर्वी लग्न झाले आहे मुग्धा चे, यातील एक सहभागी स्पर्धक असलेल्या प्रथमेश सोबत. खूप खूप शुभेच्छा.

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 Před 5 měsíci

    मुग्धा स्टेज वर आली की माझे हृदय इतके तिच्या प्रेमाने, दिसण्याने, तिच्या हावभावाने मोहित होई, खूपच रडू येई, प्रत्येक एपिसोड मध्ये हीच अवस्था, हीच गोडुली बाहुली माझी लाडकी लेक 🥰

  • @shantanutekale6199
    @shantanutekale6199 Před 11 měsíci +5

    हे खरे मराठीचे standard आहे,खुप छान गाणे, खुप खास आवाज❤

  • @surekhahuddar306
    @surekhahuddar306 Před 2 lety +1

    खरच खुपच गोड, 2007- 2008 तुझ्या, तुम्हां सर्वांच्या गाण्यांमुळे वीसरु नाही शकत, खुपच मजा आली होती

  • @barakhaoswal7628
    @barakhaoswal7628 Před 2 lety +2

    Hi dear
    आम्ही त्या वेली एक पन भाग सोडला नाही...
    Even result ni jawal jawal barech jan khup upset zaalele
    But...u won the hearts...people started to listen marathi songs.....best wishes ...aadesh dada ni zabardast comment dili tula

  • @veenagupte2753
    @veenagupte2753 Před 11 měsíci +2

    हे पर्व कोणीही विसरू शकत नाही. Little champ.

  • @rutujapalkar4329
    @rutujapalkar4329 Před 3 lety +10

    Pallavi asking "mi ek papi gheu?"
    Consent at its peak👍

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Před 3 lety +3

    मुग्धा तुमचा सर्व ग्रूपचं छान होता, तुला आम्ही ' पिटुकल'हे नांव ठेवलं होतं,तु अतिशय निरागस पणे गाणं म्हणायचीस, त्याचप्रमाणे त्यानंतर तु उत्तरही तेवढ्याच निरागसपणे द्यायचीस,चला हवा येऊ द्या मधै तुम्हाला आणि वादकांना काल बघून मला परत तुम्ही लहानआसतानाचे ते सारेगमपचे पर्व परत एकदा झी मराठी ने दाखवावे असे वाटले,
    यायची

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 Před rokem

    लिटीलचॕम्पस्चे पर्वातील गाणी म्हणजे एक चिरंतन पर्वणी आहे. मुग्धा, प्रथमेश, कार्तिकी, आर्या , रोहीत तुम्हीच काय किंबहुना त्या पर्वातले सगळेच कलाकार जेव्हा आज मोठे झाल्यावरचे तुमचे कार्यक्रम पाहतो तेव्हा खूप मजा येते. एक वेगळा आनंद होतो.

  • @madhavijadhav6207
    @madhavijadhav6207 Před 3 lety +2

    कसली गोड होतीस गं चिमुरडी तु!! आणि कसलं भन्नाट गायली होतीस तू!! तुमचा एकही एपिसोड मिस केला नव्हता!! फार छान! आज तुम्हा सर्वांना मोठ्ठ (वयाने आणि किर्तीनेसुद्धा) झालेलं बघुन फार फार छान वाटतय! मनापासून शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप आशीर्वाद! शुभम् भवतु बाळा!!

  • @sambhajiwankhede1488
    @sambhajiwankhede1488 Před 3 lety +26

    मुग्धा तुला पोटात साठवून ठेवाव वाटतय काय छान गायली मुग्धा तु खुप मोठी हो माझ्या शुभेच्छा

  • @indianhindufamily2827
    @indianhindufamily2827 Před 3 lety +6

    मुग्धा किती गोड आहेस तू मला खूप आवडते स तू😘😍😍

  • @bharatpatil7378
    @bharatpatil7378 Před 3 lety +4

    अप्रतिम.... एवढं छान गायलंय की काय बोलू कळेना..... निशब्द... खूप खूप छान... ❤️

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 Před 11 měsíci +2

    हे सुवर्णपर्व होते... मराठी गान सृष्टीला अनमोल गानहिरे मिळाले 🎉

  • @user-yi3lp4sc8r
    @user-yi3lp4sc8r Před 3 lety +2

    अप्रतिम मुग्धा. आता उजाडेल या कवितेने पण ( इ ५वी) सर्व मुलांना वेड लावले आहे.खूप आवडीने गातात आमची मुले .

  • @chesscornerwithgeniusvinay870

    Daddy's little GIRL
    &
    Mommy's whole WORLD
    # little ANGLE
    # INCREDIBLE MUGDHA

  • @ruhisfuncorner9575
    @ruhisfuncorner9575 Před 5 měsíci

    खूप छान आणि खूपचं गोड मुग्धा

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 Před 2 lety +1

    मुग्धा हे गीत परत परत ऐकावस वाटत खुप छान 👌👌

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 Před 3 lety +2

    खरंच तुझ्या आवाजात खूपच गोडवा आहे. तुझी सादरीकरणाची पद्धत खूपच मस्त आहे. तुझे नाव ' मुग्धा ' हे सार्थ आहे. तुझा भविष्यकाळ उज्ज्वल होवो!

  • @sunitanerkar529
    @sunitanerkar529 Před měsícem

    जबरदस्त विडंबन. चालूदे असच.

  • @marathikavitashobhadalvi6826

    एवढ्या बालवयात कित्ती कित्ती समजून उमजून गीत गायलंस गं .अप्रतिम …..❤

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 Před rokem +3

    तुझा आवाजात आणखीण गोडपणा आला मुग्धा ,खूब छान

  • @shubhangikulkarni8813
    @shubhangikulkarni8813 Před 3 lety +4

    मुग्धा, आर्या, कार्तिकी छोटुशा तिघी. खूप छान वाटलं.गाणं अप्रतिमच. खूप खूप शुभेच्छा👌🌷

  • @madhavigaonkar9494
    @madhavigaonkar9494 Před 3 lety +9

    Yes definitely. Ha season visaru shakat nahi..all 5 r talented n remember till now to everyone. Judges n host r also favourite n remember to everyone.. we want this type of season again.. we r waiting

  • @premgiri7233
    @premgiri7233 Před 3 lety +1

    मुग्धाजी परत एकदा आता हे गाणं तुमच्याकडून ऐकण्याची इच्छा आहे ........अप्रतिम

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 Před 11 měsíci

    Manik Varma yanchya nantar etaka "Lokprya" "Jaganmanya Mitra" Mugadha aahe aase aaj mhanavese vatate ❤mala Manik Varma khoop khoop khoop preeya aahet tashich Mugdha aahe 👍❤
    Mugdha la khoop khoop Shubheccha aani aashirvaad 💐💕

  • @dhanashreek0931
    @dhanashreek0931 Před 11 měsíci

    ❤❤❤ khup ch chhan

  • @saralasabare6103
    @saralasabare6103 Před 2 lety +2

    गोड मुग्धा आणि तीची गोड गाणी...

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 Před rokem +2

    खूपच छान सुंदर अप्रतिम अतिशय मधुर आवाज अतिउत्तम् एकदम मस्तच👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @manr6160
    @manr6160 Před 11 měsíci

    Khup chaan parv hota little champs cha, khup ch aathavan yete sarvachi, miss specially choti shi mugdha kiti goad hoti, tichi Mike dharayachi style Ani ticha confidence wah ✨✨ Love you dear 💕💕😘🙌🙌🙌🌟🌟

  • @harshadadatar3410
    @harshadadatar3410 Před 2 lety

    कितीदा ऐकते हे गाणं त्याला गणतीच नाही ग !! खूपच गोड !! तू पण आणि तुझं गाणं पण !!

  • @prachitiphatak5190
    @prachitiphatak5190 Před 4 měsíci

    Khupacha Sundar Parvva.Ase punnha hone shakya nahi

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 11 měsíci

    मुग्धा पुन्हा एकदा हेच गाणे ikav 🙏 आताच्या आवाजात

  • @devpujari1
    @devpujari1 Před 3 lety +5

    क्या बात है! एवढ्या लहान वयात एवढं अप्रतिम गाणं 👏👏👏👏

  • @swapnilsukhadeve9071
    @swapnilsukhadeve9071 Před 3 lety +4

    अप्रतिम 👌👌 मी पण पहिल्यांदा ऐकलं हे गाणं आणि आता रिपीट मोड वर ऐकतोय.❤️

  • @sunitagogate5576
    @sunitagogate5576 Před rokem

    खूप सुंदर मुग्धा तूझे गाणै लहानपणापासूनच तू आवडतेस आम्हाला परफेक्ट सूर लागतात तूझे जराही कुठे चुकत नाहीस तू थेट काळजाला भिडतात

  • @damodartonde5659
    @damodartonde5659 Před 9 měsíci

    या पर्वा ची खरी विनर मुग्धाच होती. धन्यवाद.

  • @sakharamdeshpande2571
    @sakharamdeshpande2571 Před 3 lety

    शब्द नाहीत मुग्धा...लिटल चँप्स मधे गाणारी इवलीशी मुग्धा व तिची अप्रतिम गाणी मनात कानात अजुनही रुंजी घालताहेत.. मुग्धा तेव्हाही सुंदरच गायलिस..व आता तर अप्रतिम गातेस.....अशीच सुंदर गात रहा...रसिकांना गाणे ऐकण्याचा निर्मळ आनंद देत रहा....जियो......मुग्धा जियो.....

  • @meenajadhav7133
    @meenajadhav7133 Před měsícem

    Ekadam kadak.

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 Před rokem

    मुग्धा चा तो गाण्याचे शब्द विसरलेला एपिसोड पण खूपच गोड

  • @tarap4866
    @tarap4866 Před 3 lety +4

    काय अशक्य सुंदर गातेस तू🙏

  • @arunashturkar5803
    @arunashturkar5803 Před měsícem +1

    APRATIM, SABAD, CHABUK
    BABACHA ASHIRWAD.
    JAISHRIRAM.
    AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.

  • @sureshthite3552
    @sureshthite3552 Před 2 lety

    फारच अप्रतिम mugdha अशीच कायम लहान रहा फार फार संदर

  • @vijaypowar6972
    @vijaypowar6972 Před 3 lety +2

    Mugdha tuze " visra ata pathipustak mdhech gheta vara ..paus aala " he geet mla khup aavadate.

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 Před 3 lety +4

    हे गाण मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही ...
    त्या दिवशी TV वर बघितल्या पासून मी फॅन झालो तुझा ❤️
    अप्रतिम सुंदर 👌 गोड 👍

  • @nikhilsambare6684
    @nikhilsambare6684 Před rokem

    Ek no mugdha

  • @ranigatade1472
    @ranigatade1472 Před 2 lety

    अंग किती गोड गायलेस दिदि

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 Před 17 dny

    Great Voice of Future INDIA

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md Před 3 lety +4

    खरच खूप छान मुक्धा मोठ्या माणसांना पण जमणे कठीण

  • @ArtandLiterature4586
    @ArtandLiterature4586 Před 3 lety +10

    मुग्धा तुमचं गायन आधी पण निरागस होत आणि आजही तितकंच निर्मळ आहे. खूप खूप शुभेच्छा.

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 Před 3 lety +2

    Mugdha hello
    Tu participate kelele he "Sa re ga ma pa" mi fakta aani fakta tuzhya karita tya velela pahilay......tu jatiwant gayika aahes......mala fakta tu gayalele aeikayache aasayache......mi tuzhi jabarya fan aahe 👍 tuzhya ganyaat sahajata aahe tyamule tuzha gaana zhala ki sampala 👍 aase aasayache VA aahe 👍 tu khoop chhan gaates......ho aanakhin ek mhanaje......tuzhi VA mazhi ek aavad eksarakhi (same) aahe....ti nhanaje "VADA-PAAV"

  • @Soneri_pari
    @Soneri_pari Před rokem +1

    खूप रियाज कर तुझ्या लई ताल बरोबर तुझा गळा ही सुंदर आहे तू मेहनत घे खूप पुढे असेल तू एक नंबर आहेस

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Před 11 měsíci

    हो खरं आहे 😊🥰😍... Cute मुग्धा 🥰😍

  • @jananij5089
    @jananij5089 Před 3 lety +1

    अप्रतिम. Sweeeeet memories.

  • @priyatendolkar8528
    @priyatendolkar8528 Před 2 lety

    तुम्ही पंचरत्ने आमचे अतिशय आवडते आहात... असेच गात रहा, मोठे व्हा..

  • @aditeeapte4665
    @aditeeapte4665 Před 3 lety +1

    Apratim Mugdha...thanks for sharing

  • @shraddhasawant6076
    @shraddhasawant6076 Před rokem

    खूप छान मुग्धा

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Před 2 lety

    Aahahahahahahah❤️...kiti god aawaj ahe.....waah....kya baat....khupach sundar❤️... Amazing ❤️

  • @minalvaishampayan3933
    @minalvaishampayan3933 Před 3 lety

    मुग्धाराणी खूप खूप छान तुझी सर्व गाणी मी रोकते अशीच तुझी छान छान गाणी कानावर पडूद

  • @babasahebdupargude3149
    @babasahebdupargude3149 Před 3 lety +1

    अप्रतिम गाणं गायलंय बेटा सुरेख ❤😊

  • @ganeshsonawane4724
    @ganeshsonawane4724 Před 3 lety +4

    कौतुक करायला शब्द नाहीत..!👌

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 Před 3 lety +1

    काय बोलणार आता! या चिमुरडीचं कसं कौतुक करावे ते कळेना. मस्तच.

  • @SunilKumar-gs3wy
    @SunilKumar-gs3wy Před 2 lety

    Gana ga tu hya season madhye ,kiva kona kadun gaun ghe, tevahi ladki hotis no 1 var mala ani aata hi..God bless you

  • @tarubalathakur7327
    @tarubalathakur7327 Před 3 lety +1

    आदेश भाऊजीचं म्हणणं अगदी खरं आहे. 👍

  • @Right-is-Right357
    @Right-is-Right357 Před 3 lety +2

    अप्रतिम मुग्घा!❤

  • @kajalpatil5491
    @kajalpatil5491 Před 3 lety +6

    Really no words mugdha you are grt dear ❤️lovely voice ❤️

  • @savitashiyekar2224
    @savitashiyekar2224 Před 3 lety +3

    Are waa Mugdha!!apratim👌👌Thanks for sharing..

  • @jayaprakashalve6777
    @jayaprakashalve6777 Před 3 lety +23

    Mughdha I fell in love with your songs since I first heard you singing JETHE JATHO TETHE in SAREGAMAPA.My day begins with your songs.This one Hur Hura Aste is really made me speechless. May God bless you with limitless love, affection and SUCCESS 💐👌👍

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 2 lety

    मुग्धा तुझे हे गाणे नेहमीच आपल्या मनातलं वाटते

  • @Anaam_Breath_Optimism
    @Anaam_Breath_Optimism Před 3 lety

    मला खात्री आहे, हे गाणे किती उत्तम गायलं गेलं याची जाण त्या वेळी नसणार पण ते मुग्धा ला आत्ता कळेल. हे ईश्वरी आशीर्वादाशिवाय शक्य नाही

  • @surekhahuddar306
    @surekhahuddar306 Před 5 měsíci

    खरंच ha पर्व विसरू शकत नाही, खुप गोड़ गायले सर्वजण

  • @chandrashrane7329
    @chandrashrane7329 Před 3 lety

    Mugdha....u r my favourite..... ashich..aanand vatat raha..... Jay Hind