शेती विकणे आहे पाच एकर काळी कसदार जमीन फक्त 33 लाखात
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- पंढरपूर शहरात व विविध उपनगरामध्ये ओपन प्लॉट, घर, बंगले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्यांना प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करावयाचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावे सेवा दिली जाईल
(टीप - कृपया व्हाट्सअप किंवा सोशल मीडियावर कुणीही विचारणा करू नये थेट मोबाईल वरती संपर्क साधणे)
मो. नं 99 22 54 17 47
pandharpur bungalow for sale,
pandharpur flat for sale,
pandharpur plot for sale,
pandharpur farm for sale,
pandharpur Property,
pandharpur shop for sale,
pandharpur shop for rent,
budget dream home,
pandharpur athor Property sale and rent available,
pandharpur row house
solapur plot for sale
bungalow for sale in pune with
price
.
nanded plot for sale
.
solapur property sale,
property for sale in
maharashtra,
kolhapur property for sale,
sunil shivsharan, pandharpur
farm house for sale in
maharashtra,
kolhapur property for sale,
farm house for sale in pune,
ganpatipule property for sale,
property for sale in
maharashtra,
villa for sale in maharashtra,
farm house for sale in ratnagiri,
property in ratnagiri,
farm house for sale in
maharashtra,
bungalow for sale in
maharashtra,
luxury villa for sale in pune,
kolhapur plot for sale,
luxury house in pune for sale,
best budget Property,
budget Property maharashtra,
#pandharpurbunglalowforsale #pandharpurplotforsale
#pandharpurflatforsale
#pandharpurfarmforsale
#pandharpurbudgethome
mumbai pandharpur sang
Mumbai, pune, kolhapur, satara, solapur, nashik, nanded, latur kokan, panvel, raygad, parbhani, beed, sangola, manglweda,
मंगळवेढा शिवार मधली जमीन परवडत नाही,,,, फक्त एकच पीक घेता येते,,,,,, त्याला पण सुगीच्या वेळी म्हणजे पीक काढणीच्या वेळी खुप रोजगार जातो,,,, पावसाळ्यात त्या जमिनीत जाता येत नाही,,,,,,,, खुप चिखल असतो,,,,, कोणती अजू बाजूला वस्ती घर नसते,,
एक तर शेतात कोण कष्ट करत नाही. आणि चांगली
दूध देणारी म्हैस कोण विकत नाही
काहीतरी अडचणींसाठी आपण संबंधित शेती विकत आहात परंतु ती फक्त शेतकऱ्यांनाच विकत द्या.
या कॅनल ला पाणीच येतं नाही
भाऊ तुम्ही माहिती खुप चांगल्या प्रकारे देता
मंगळवेढा तालुक्यातील जमीन आहे परंतु सदर जमीन कोणत्या गावाच्या शिवारात आहे तसेच जमिनीचा रस्त्याबाबत आपण आपल्या व्हिडिओमध्ये वर्णन केलेले नाही.
पहिले रोङ हवा
संभाजीनगर जिल्ह्यात आहे का कळवा.जमिन हलकीव कोरडवाहू असली तरी चालेल.
रस्ता आहे का.
लाईट?
गावापासून किती अंतरावर?
सर अशीच 2 ते2.5 एकर जमीन तिर्हे किंवा सोलापूर जवळपास हवी आहे
Idahiwadi te phaltan road war kshetra pahije aat asel tari chalel pan road hawa
Available Please call
रोड टच जमिन ,सोलार आहे,शेततळ आहे तारकंपांउंड आहे विहीर 100 fut 6एकर शेती विकणे आहे संभाजीनगर पासुन 50किलोमीटर अंतर
Contact number and price???
कॕनाललापाणि कधी येते का ,झाड वाढलीत कॕनाल मध्ये ,पाणी जर असते तर जमीन का बर विकणार ,
नाही पाणी येते नाही 😊
Damaji karkhanayajaval 2 te3ekare jamin pani uplabdh asleli jamin pahije
Sir Ram ram Ahilanagar , parner madhe jamin aasel kami ret madhe tar kakava pl
ओसाड माळरान पडिक जमिनीला कोण 33 लाख देणार ? घेणारे वेडे आहेत का ? पाण्याचा थेंब नाही.
काळी माती दिसत आहे
लातूर मध्ये आहे का
उस्मानाबाद येथे आहे का
माझी शेती विकायची आहे कोल माईंनस ची नागपूर सावनेर रोड वर पाटण सावांगी ची
मला 99 22 54 17 47 या नंबर वरती संपर्क साधा तिकडचे भरपूर कस्टमर आहेत तुम्हाला त्यांचा नंबर देतो
me gheto ,,mala झाडे lavaychi ahet pan paani ahe ka
भालेवाडी पासुन किती लांब आहे...अणि मुंढेवाडी रोड ला आहे का
लातूर जिल्ह्यातील 6 एकर जमीन आहे का
पाटणला घ्या दोन लाख र चे आसपास मिळेल शिवाय कधीही जाता येते चिखल नाही
मला 5 acer पाहिजे
संभाजी नगर मधे ४ ते ५ लाख रू प्रति एकर पर्येंत जमीन असली तर कळवा.
त्यांना का विकायची बरं...एवढी चांगली😮😮
सर्च रिपोर्ट आहे का या जमीनी चा
राहाता तालुक्यातील शेती असेल तर सांगा
वीस लाखात पाच एकर मिळेल का
सांगली जिल्हा मिरज जवळ कोणाची जमीन द्यायची असल्यास संपर्क करा.
Kahi tri ghotalyachi jamin ahe ase vatate. Monjni zaleli nhi, rasta nond nhi, tymule you tube vr बिक्री ल thevali. Thith gavat nhi ka bhetat customer la
Jalna taluka madhe jamina shelter sanga dehati 18 Kimi ke antar
9 एकर आहे इस्लामवाडी शिवारात
कॅनॉल मध्ये पाणी या जन्मात येईल काय.
Gava pasun kiti antar aahe
या जमिनीला रस्ता आहे का
रस्ता आहे का लोकेशन गाव कोणते
संभाजीनगर मध्ये असेल तर सांगा
Phaltan talukayat ahe ka
चारलाख प्रतिएकर मिळेल का
Sawargaon la asel tar sanga
पाण्याचा सोय आहे का
tyya kimaticha vyaj sudha nignar nahi
शेती घेणे आहे असेल तर कळवा
कॅनॉल पाणी येते का?
कोणत्या गावात जमिनी आहे ते सांगितले तर बरे होईल.
Ahe ka geli
Gav sanga
Shirur talukayat ashel tar call kara
वेळापूर अकलूज माळशिरस आशा ठिकाणी आहे का सर
Jath la ahe 5.5 akar
जिमिन ओसाड माळरानावर आहे असे दिसते आहे
हिंदू ला विका भाऊ Fakt 🙏🙏
का दुसरे माणसं नसतात का?
@@Ash-rr2ek czcams.com/video/4uNr2Volico/video.htmlsi=cGpxNIGCw3_AhDG7
Kay bolatay bhau. Manus mhanun janmala aalo na aapan
तुमच्या सारख्या लोकानी, विशाल हिन्दु धर्माला साचलेले पाण्याचे डबके केले आहे. हिन्दु धर्म विशाल सागरा सारखाच आहे. इथे नास्तिक चक्रधर, अनेक संत नास्तिक, भगतसिंग सारखे क्रांतिकारक नास्तिक होते. साडेतीन टक्के लोकां निर हिन्दु मुस्लिम असी भेदी भाषा लादली आहे भाऊ. सत्तेसाठी.
रस्ता आहे का जमिनीपर्यंत
Pune jihilyat 15 roar bagait jamin aahe ka
Contact me
Baramati madhe plot ahe sheti cha
14 acker cha
70 acker pan plot ahe
Nandivarun pipeline ahe hy shati la
Shejaryla kantalun jamin vikat ahe band baga
आमच्या कडे 4ते 5 लाख रुपये गुंठा 1
Bagayt sanga
कोल्हापूर जिल्ह्यात जमीन आहे काय 5एकर एकाजागी
नाशिकच़या आजसपास आहे का
Ho
Contact me
कृपकरून शेतकऱ्याला च जमीन विका
गाव , तालुका सांगा
तुम्ही गावं सांगा
पाण्याची व्यवस्था काय आहे..
Harna, Dukra nahina ti thy😂
Hii
Villege taluka sanga
डांबरी.पासुन.किती.आतरावर.आहे
Bhokardan madhe aahe
Latur jilhyat aahe ka
Place sanga
मालेगाॅव तालुक्यात भेटेल का बागायत जमीन
Ho
@@bharatshewale5658 दाखवा मग
दादा भोगवतदार 2 ची शेती विकली जाईल का बागायती आहे
Hii
Call kara
Nagar jilhyat kopargav talukyachya aaspass kuthe aahe ka
परभणी जिल्हा आहे का
मला जमीन पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जमीन घ्यावयाची आहे सहकार्य करावे ही विनंती
दादा गावाचे नाव साघा
Kandhar dist Nanded made aasel tr sanga plz
21 ekar aahe lagat kandhar talukyat
Sampoorna 5 ekar jamin 33 lakhala ka
आमची जागा विकने आहे
Mumbai madhe ahe ka
आटपाडी. जत.. आसपास जमीन आहे का
आटपाडी अन सांगोला दरम्यान लोटेवाडीचे पुर्वेला सज्जा अचकदाणी ते (शिवणे) वाकी रस्त्यावर , काळेल चौक ते वाकी जि. प. चे खडी डांबरी मेन रस्त्यावर लक्ष्मीनगर हद्दीत सर्व्हे नंबर 526/6 देशमुख आडनांव असलेली एका तळावर दोन फर्लांग अंतरावरून निरा उजवा 8 माही फाटा अन एक हजार फुटावरून लोकल कँनाँल गेला असून जमिनीचे पुर्व दिशेला 2000 फुटावर एक मोठा पाझर तलाव असुन तेथे विहिर काढुन कांही लोकांनी पाईप लाईन ने पाणी आनले आहे शिवाय शेताचे पुर्व बाजुला 1972 साली पिण्यासाठी 140 फुट खोल एक बोअर मारले आहे त्या हातपंपाला आज ही पाणी येते शिवाय सदर शेतातच ईलेक्टरी सिटी विज बोर्ड चा मोठा ट्रांसफार्मर आहे अशा वर्णनाची चोळीच्या खणाचे आकाराची पुर्वेला उतार असलेली पिवळी मुरमाड ,मरुळ ,काळी माती असलेली पाण्याचा निचरा होणारी गेली 30 वर्ष चारी बाजूने डाळिंब , सिताफळ , कारली, वांगी मका अशा पिकांचा चतुर्शिमा असलेली 19.19 एकर गुंठे पडिक जमिन एकरी 11 लाख प्रमाने विकणे ची आहे
* सदर जमिन मधे डाळिंब, द्राक्षे,पिस्ता ,ड्रगँन ,सफरचंद ,सिताफळ बागा अति उत्कृष्ठ येवू शकतात
संपर्क -
9545132901
पाणी आहे का
विहीर आहे का
रोड टच आहे का
Jaminila rasta aahe ka?
रस्ता आहे का
फोन करा तुम्ही फोन करत नाही
रस्ता आहे का
😊
रस्ता.आहे..का.ते.सागा..गाव.सागा.
Ata available ahe ka
Rs final 22.5 lac
कुठे आहे
रस्ता दाखवला नाही आपण
Kimat kami sangat ahat jamin khup chan ahe kamit kmi 50 lakh tr sanga
उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे आहे का
उमरखेड पुसद रोड वर असलेल्या गौळ खुर्द येथून 2 किमी वर आहे
किती आहे व काय भाव आहे
Dekho bhihari mey daru bandhi😅😅😅😊😊😊
रात्री खा मार जवळ् पास कोणी नाही 😂
Sangola तालुका शेती हवी आहे
Shahajibapu patil kade jawa😂😂
@@mh2485 बेगमपुर? किंवा सिद्धापुर जवळ आहे का असेल तर सांगा
Road kut aahe
गट नंबर व नकाशा पाठवा
आमच्या तालुक्यात 40लाखाला एक एकर आहे
Good. Kuthlya talukyat
कन्नड
शेतीबद्दल डिटेल माहिती ध्यावी घेणारा विचार करतो मोघम माहिती नको
अशी शेती पाटण तालुका किंवा कराड येथे आहे का
Sadhya available ahe ka sold out zali
Address sent Kara
Location