Video není dostupné.
Omlouváme se.

रंजिता निघाली पंढरपूर वारीला 🚩 प्रतिकने शिर्डीतून काय आणले 😊 Rohan's Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • ►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
    *Fly With Ranjita 📲 9170703970
    ►►Fly With Ranjita Ladies Special Thailand Series
    1.लेडीज स्पेशल टूर निघाली थायलंडला✈️ Fly With Ranjita ची पहिली ट्रीप
    • लेडीज स्पेशल टूर निघाल...
    2.पट्टाया बीचवर लेडीज गँगची धमाल 🏖️ Coral Island Sea Walk,Parasailing,Banana Ride, Jet Ski ⛷️
    • पट्टाया बीचवर लेडीज गँ...
    3.थायलंड मध्ये एलिफंट शो आणि थाई मसाजचा महिलांनी घेतला आनंद 😍 Nong Nooch Village Pattaya
    • थायलंड मध्ये एलिफंट शो...
    4.थायलंडमध्ये लेडीज गँगचा रॅम्प वॉक आणि डांसची धमाल 😍 एक दिवस स्वतःसाठी
    • थायलंडमध्ये लेडीज गँगच...
    5.पट्टाया ते बँकॉक प्रवासातली धमाल 😍 Gems Gallery, Buddha Temple Visit 🙏
    • पट्टाया ते बँकॉक प्रवा...
    6.थायलंडला केली जंगल सफारी🐘 जिराफ,झेब्रा,डॉल्फीन,हत्ती पाहून सगळे झाले खुश 😊
    • थायलंडला केली जंगल सफा...
    7.सोनाली कुलकर्णी सोबत बँकॉकला डिनर पार्टी 😍 महाराष्ट्र दिन विशेष मराठमोळ्या जेवणाची मेजवानी 😋
    • सोनाली कुलकर्णी सोबत ब...
    ►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Crazy Foody Ranjita CZcams Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Being Ranjita CZcams Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #flywithranjita #oveeandmumma #beingranjita

Komentáře • 282

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Před měsícem +12

    रोहन दादा सकाळ च्य्या व्हिडिओ मध्ये रणजिता वहिनी ने सांगितले की काही दिवसा पूर्वी त्यांच्या बरोबर एक दुर्घटना घडली पण त्यातून त्या सुखरूप बाहेर पडल्या दादा हा योगा योग नव्हे तर पांडुरंगा (विठ्ठल) ची च कृपा आहे कारण त्यांना रणजीता वहिनी ची भेटी ची ओढ लागली होती आणि त्यांच्या (विठ्ठल)अदने नुसार आज रणजीता वहिनी वारीला निघाल्या.... अश्या अनेक वाऱ्या रणजिता वहिनी कडून घडो हीच पांडुरंगा (विठ्ठल) चरणी प्रार्थना.... तुमची वारी सफल होवो आणि तुमच्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होवो .... दादा प्रथा ला एव्हढ्या गर्दीत न नेता परत नंतर नक्की पांडुरंग (विठ्ठल) च्या दर्शनाला घेऊन जा कारण तुमच्या तोंडून शब्द निघून गेला आहे आणि तो नक्की पूर्ण करा.... जय हरी माऊली.... विठ्ठल.... विठ्ठल.... विठ्ठल.... विट्ठल....

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏जय हरी विठ्ठल 🙏

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Před měsícem +2

    रंजिता विडीवोची सुरूवात छान केली तुला विठु रायाच्या हादीक शुभेच्छा तुझा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा देव बरे करो रंजिता गाणगापुंरला गेली का तिथल भश्रम घेऊन ये प्रथाचा मोठ्या आई बाबानं वर खुप जीव आणि प्रेम आहे रंजिताआषाढी एकादशीच्या हादीक शुभेच्छा तुला सुखसमुधदि व भरभराटी राहो हीच माऊली चरणी प्रार्थना देव बरे करो जय सदगुरू जय श्री राम ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार तुमचा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰

  • @pratikshasurve6960
    @pratikshasurve6960 Před měsícem +2

    जय सदगुरू. विठू माउली चरणी आमचा नमस्कार पोहोचविणे. आपला प्रवास सुखकर होवो हिचं सद्गुरू चरणी प्रार्थना.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 Před měsícem +6

    आजचा विडियो खूप छान होता रंजिता ताई पंढरपूर ला गेल्या खूप ‌ छान झाले प्रतिक पण शिर्डीला जाऊन आला बरे वाटले तुम्हाला सर्वांना बघून खूप आनंद झाला ❤🎉

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Před měsícem +1

    वा छान मस्त👌👌 पंढरपूरच्या वारीला रंजिता व सुनील चालला नशीबवान आहे प्रतिक सुध्दा शिर्डीला जाऊन आला व मुलांसाठी व बाकीच्यासाठी भेटवस्तू घेऊन आला मुलं सुध्दा खुश झाली बरे वाटले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před měsícem +1

    जय श्रीराम,रंजिता आमचे पण नमस्कार सांग पांडुरंग चरणी!ओवी प्रथा मजेत आहेत!

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Před měsícem +3

    नवलेश चे दोन पार्टनर गेले आहेत. रंजिता वारी साठी खूपखूप शुभेच्छा........
    विठ्ठल विठ्ठल जय हरी पांडुरंग हरि रामकृष्ण हरि

  • @sebianau73
    @sebianau73 Před měsícem +3

    Rohan ranjeeta barobar kaay zhala hey sagle vicharat aahet.aamhi tumhala attached asto tya mule asa ardhavat sangu naka. kalji vatte saglyanna.so jevhan sangaycha aahe tevhan vishay kadha nahi tar saglyanna khup prashna padtat.hey tyach vlog var sangitla asta jithe ranjeeta sarva sangnar aahe tar bara zhala asta nahi ka.aapan sarva sambhala take care.tension gheu naka tension deu naka😊🥰

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Před měsícem +1

    आम्ही पण पंढरपूर मधेच आहोत बहिण भाऊ भाचे माझी मुल नातवंड गाणगापूर अक्कलकोट .तुळजापूर महालक्ष्मी नरसोबा वाडि सर्व आणि पंढरपूर मधे आहोत जणुकाही माहेरी आल्या सारख वाटते खूप खूप आनंद मन प्रसन्नह

  • @pravina333
    @pravina333 Před měsícem +3

    बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल रंजीता पांडुरंगाच्या चरणी माझा नमस्कार साग तुझी वारी खुप खुप छान सुंदर घडो हीच सदिच्छा 😊😊😊

  • @shraddhamagar6170
    @shraddhamagar6170 Před měsícem +1

    माझी एक इच्छा आहे तुळजापूर येथे भेट घेतली मला खूप आनंद होईल माजी कमेंट लवकरच ताई परेनत पोचवा मी धाराशीवची आहे मला त्यांच्या स्व भाव खुप आवडतो❤❤❤🎉😂🎉🎉🎉❤❤

  • @soniyakamble3761
    @soniyakamble3761 Před měsícem +2

    Ranjita di ...jayshree tai la pn bhetun yee😊😊

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Před měsícem +1

    हैपी जरनी रंजीता आणि परतिक पण शिरडीला जावून आला छान वाटल

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Před měsícem +10

    दादा माझी माउली वारीला गेली . तिच्या सोबत देव आहे आमच्या शुभेच्छा आहेत.तुम्ही सगळेच खूप चांगले आहात.तुम्ही नेहमी खूश रहा हिच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤. माझ्यासाठी तुम्ही माझे विठ्ठल रखुमाई आहात.🙏🙏 . तुम्ही इतके चांगले आहात की देव तुमच्या मध्ये पण दिसतो मला तुमच्या हातून जी जी कार्य होतात त्या मध्ये दिसतो देव.❤❤❤❤❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem +2

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰

  • @rohanshinde2971
    @rohanshinde2971 Před měsícem +11

    खुप छान pandherpur la आल्या नंतर तुळजाभवानी चे दर्शन आवर्जून घ्यायचे महाराष्ट्र ची कुलस्वामिनी आदिशक्ती आदिमाया जगतजननी आहे ❤❤😊😊

  • @JeenaDesai-uc5eh
    @JeenaDesai-uc5eh Před měsícem +3

    Hii family..... ताई पंढरपूर ला गेलीस ना तर जयश्री ताईंना नक्की दाखवा vlog मध्ये...... मी तुमचा गेल्या वर्षाचा व्हिडिओ खूप वेळा बघितला मला खूप आवडतो तो व्हिडिओ........आणि दादा ताई सोबत जे काही घडलं ते लवकर सांगा suspense नका ठेवू........ आमचं लक्ष नाही लागत.......आणि दादा मी तुम्हाला Instagram id aani email id var ek message केली आहे plzzz check करा एकदा......

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Před měsícem +1

    शुभ सकाळ शुभ सकाळ,, विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल,,हरि ओम,,,,🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MeenakshiChaudhari-m5d
    @MeenakshiChaudhari-m5d Před měsícem +3

    Rohan Tu purn family la kupch chan maargdarshan kerto tula kup kup aashirvaad

  • @vandanabhingare9190
    @vandanabhingare9190 Před měsícem +5

    Kalji ghe Ranjita....sambhalun jaa...❤❤❤

  • @vilasiniposam7314
    @vilasiniposam7314 Před měsícem +4

    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री सदगुरू श्रीस्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      जय हरी विठ्ठल 🙏

  • @Meskaly_
    @Meskaly_ Před měsícem +61

    वारी कधीच सुरु झाली. देहू वरून निघाले पन लोकं आणि काही दिवसांनी पोचतील पण. तुम्ही मधूनच चालेत. त्याला वारी ला जाने म्हणत नाही. तुम्ही मधूनच चाले आहे.बोलताना असं बोला की मी वारी बघायला चाले. वारीला नाही.

    • @meghairmali5331
      @meghairmali5331 Před měsícem +3

      😂

    • @harshadagharat2412
      @harshadagharat2412 Před měsícem +8

      देवदर्शनाला जाण म्हणजेच वारीला जाण असत मग ते कोणतही देवदर्शन असूदेत.❤
      🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻

    • @atharvapatilsybaa048patil9
      @atharvapatilsybaa048patil9 Před měsícem

      😂​@@asmita83

    • @meghairmali5331
      @meghairmali5331 Před měsícem +3

      ​@@asmita83dakhvtil na punyala.dj mtn😅😅😅

    • @manasigalgale2918
      @manasigalgale2918 Před měsícem +10

      कंटेंट करायला जाणार.दुसरं काही नाही 😊

  • @rekhapawar4071
    @rekhapawar4071 Před měsícem +2

    Om sai ram 🙏 ❤

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Před měsícem +2

    Helloo Rohan bhau khup chan vatle ranjita varila jatey baghun mauli sadaiv tumchya pathishi aahet khup khush Raha ani healthy Raha saglyana sukhi theva mauli hich prarthana jay sadguru

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @SonuLondhe-v7i
    @SonuLondhe-v7i Před měsícem +1

    Gangapur la gelana sangala aangol Kara aani Tite bhasmacha dongar aahe bhasma aana

  • @anghamane3507
    @anghamane3507 Před měsícem +2

    आई नमस्कार 🙏 🙏 🙏 🙏 🙏 लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब मस्तच छान च 👍 💓 मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा क्षण आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार कार्यक्रमाचे आयोजन अफलातून च सुंदर नजारा खूपच छान च 👍 💓 जाम भारी 1नंबर❤❤❤❤❤❤

    • @anghamane3507
      @anghamane3507 Před měsícem +1

      काळजी घे रंजिता रोहन भाऊ नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      Thank you 🙏

  • @nilamtiwad3289
    @nilamtiwad3289 Před měsícem +1

    Mazya sasu bai mule mi kahi karu shakat nahi ranjita Tu khup lucky aahes

  • @virajp2290
    @virajp2290 Před měsícem +2

    Dada tumchya aani aainchya nirantar support mule tai jau shaktat, tyamule eka arthi tumche pan apratyaksh jane hotech🙏🚩ram krishna hari 🙏🚩

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 Před měsícem +1

    रोहन दादा खुपचं सुंदर विडिओ आहे आणि रंजिता पंढरपूरला गेली मस्त वाटलं माझी आई सुद्धा आज रात्री निघणार आहे. खुप भारी वाटलं प्रथा आणि ओवी खुप खुप गोड आहे.

  • @vinitaphondekar9802
    @vinitaphondekar9802 Před měsícem +1

    मस्त ताई सुखरूप वारीला जाऊन या

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 Před měsícem +3

    Good Evening Rohan & patil family.khup chan Ranjita hya varshi pan varila chale. Sambhalun ja Ranjita .swatachi kalji ghey.God Bless you 🙏

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před měsícem +3

    Aaj sakali mushicha birthday gift aani partycha video aani aatacha ranjitatai varila janyacha aani pratik daada shirdivarun je gift aanlyacha donhi video khup chhan vatala baghyala maja aali

  • @houseofrohini
    @houseofrohini Před měsícem +3

    Dee vari varun alyanantar khup aaram kar...
    Ani dag dag kami kar😊😊
    Ranjita Rocks
    Happy journey ❤🎉🎉

  • @yogininarendraterde2938
    @yogininarendraterde2938 Před měsícem +7

    हाल करता तुम्हि प्रथाचे किती पप्या घेता लहान मुलांना इतक्या पप्पी घेऊ नये ती गोड आहे पण आपलं इनफेक्श न तीला होऊ शकते बाकि तुम्हि फॅमीली छानच आहे

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Před měsícem +3

    Vidio khup chan ovi pratha khup god ahet pratha khup anandi bal ahe ❤❤

  • @AshwinaWani
    @AshwinaWani Před měsícem +2

    Happy journey tai..kalji ghe स्वतःची..

  • @aartimohite2023
    @aartimohite2023 Před měsícem +1

    Tai kalaji ghe jatana chan mauli krupa asude tujhya var khup mast vlog dada jai sadguru om sai jai pratik dada

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @truptipatil2007
    @truptipatil2007 Před měsícem +3

    Tuljapur gangapur madhe अक्कलकोट lagate jaun ye तिकडेपण .

  • @devraj-ek8jy
    @devraj-ek8jy Před měsícem +3

    Jay Hari vitthal ❤🙏🏻
    Tai.. Sambalun Java
    Happy journey❤❤

  • @vrushalijadhav3580
    @vrushalijadhav3580 Před měsícem +5

    Ranjita sang kay jhal hote

  • @VarshaGharge
    @VarshaGharge Před měsícem +4

    शुभ संध्याकाळ पाटील परिवार

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 Před měsícem +2

    दादा देहूला आल्यावर भंडारा डोंगरावर पण या आणि आमच्या घरी पण या व्हिडिओ मस्त👌👌

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Před měsícem +3

    जय सद्गुरू 🌺🙏🌺विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌺🙏🌺सुखरूप जाऊन ये काळजी घे स्वतःची ओके

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      जय हरी विठ्ठल 🙏Thank you 🥰🥰

  • @vaishalipatil3394
    @vaishalipatil3394 Před měsícem +2

    आम्ही पण वारी ला जातो
    जाम भारी वाटते वारीला

  • @bhojrajyadav4553
    @bhojrajyadav4553 Před měsícem +1

    रंजित्ता वारी साठी खूप खूप शुभेच्छा
    राम कृष्ण हरी 🙏
    Om Sai Ram Pratik 🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      Thank you 😊राम कृष्ण हरी 🙏

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Před měsícem +1

    Hi family😊 happy journey, & safe drive,,kalji gya,,bichari pratha 😅tich sandwich zal😂😂😊babu sagle takmak bagat hoti ,,,ye sub ky ho Raha hai😂😂khup cute 🥰🥰 gbu at😊

  • @Priyakumbhar-if6fx
    @Priyakumbhar-if6fx Před měsícem +2

    Aamche Rkhumae ❤ 🙏 Ram krishn hari

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Před měsícem +2

    शुभ दुपार🎉
    हॅपी जर्नी रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @dipapatil2639
    @dipapatil2639 Před měsícem +1

    Aai Ekveera devi chya darshna la suddha ja karla la 🙏🏻

  • @poonammore5779
    @poonammore5779 Před měsícem +2

    Have a happy n safe journey Ranjita .... जय हरी विठ्ठल 🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      जय हरी विठ्ठल 🙏

  • @VeeraandMumma
    @VeeraandMumma Před měsícem +3

    Happy जर्नी ❤❤❤

  • @prachib7715
    @prachib7715 Před měsícem +2

    Ranjita sambhalun ja. Swatachi kalji ghe. God bless you dear.

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 Před měsícem +13

    छान मी ही 5,6,7,नाशिक पंढरपूर सायकल 360km वारी केली दर्शन पण झाले 🙏

  • @sunetriagrawal8409
    @sunetriagrawal8409 Před měsícem +2

    Pratha chya haataat kadhihi kuthalich doree kinva wire vagaire deu Naka. Ranjita che nashib lay bhaari. Parat waarila nighali. Dev bappachya pudhe kunache kay chalnaar. Love you family ❤❤

  • @rohanshinde2971
    @rohanshinde2971 Před měsícem +2

    Ya ताई आम्ही पण येत आहोत pandherpur la 🎉🎉❤❤😊😊

  • @athangpaturkar1449
    @athangpaturkar1449 Před měsícem +1

    Tai me pan gelo ahe pandharpur , aklkot , ani tujabhavani la magcha summer cha suthi madhe tumi pan ja khup chan aahe ani amch khup chan darshan zal tumch pan hoeil 😊😊jeva dev bolvto tevach apl jan ho t 🙏🌺🙏 darshanala 😊😊

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 Před měsícem +2

    Jay sadguru. Hi how are you everybody. Ranjita happy journey and have a safe journey. Take care. Enjoy Jay sadguru

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @pragatikamble4825
    @pragatikamble4825 Před měsícem +2

    Gangapur kup mast ahe tai aamhi pn gelo hoto

  • @vaishalipatil3394
    @vaishalipatil3394 Před měsícem +3

    माऊली निघाली वारीला
    जय हरी माऊली

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      जय हरी माऊली 🙏

  • @krishanaik2280
    @krishanaik2280 Před měsícem +2

    Maje pappa gelele ahe varila GOA to Pandharpur. Mauli Varkari Mandal Mulgao Bicholim.1st July to 14th la pohchale Pandharpurla.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před měsícem +7

    Varicha sukh swarg sukh RANJITATAI varicha anand ghe varisathi jayala nashib lagate vittu maulich APALYALA gheun jate so LUCKY pratikda pan shirdila jaun ale khupchan god BLESS you all 🙏👌❤

  • @ConfusedCoffee-ls9sk
    @ConfusedCoffee-ls9sk Před měsícem

    Ranjita varila jaun lavkar ye🎉
    Ya gharche pandurang rukmini rohan ranjita tumhich aahet.sangav lagat nahi❤❤
    Ranjita gharatun nighatana tuze dole bharun aale hote .aamche pan dole bharun aale beta...
    Prattek pavlavar hari namacha gajar ghet vari purrn karun ghari ye.vaat pahto.❤🎉gharchi kalji karu nako .gharat pandurang aahe❤❤😊

  • @user-ts6yg5jf6z
    @user-ts6yg5jf6z Před měsícem +2

    Jai shree vitthal 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinpotnis5
    @sachinpotnis5 Před měsícem +2

    रोहनदादा तुम्ही ग्रेट आहात,सगळ्या फॅमिली ला सांभाळता❤

  • @user-kw4jp3fz3f
    @user-kw4jp3fz3f Před měsícem +1

    आम्ही सोलापूर मध्ये तर रंजिता तू आमच्या कडे या येना नाय आणि अक्कलकोट आमच्याकडून जवळ

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 Před měsícem +2

    Gangapur kartes तर अकल्कोट नक्की कर ranjita

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Před měsícem +2

    जय सदगुरू मस्त तुझा प्रवास छान होवो आमचा सुध्दा नमस्कार

  • @rajiyednaik6869
    @rajiyednaik6869 Před měsícem +1

    Happy Journey Ranjita👍👍Take care❤❤❤

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal588 Před měsícem +3

    Good evening Rohan n patil family 🙏khup chan Ranjita tu pandhar pur varila jates Ovee aani Pratha khup cute aahey ❤️❤️❤️chan video 👌👍

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 Před měsícem +2

    Jay Sadguru🙏 Happy journey Taii😊

  • @devraj-ek8jy
    @devraj-ek8jy Před měsícem +3

    🙏🏻jay sadguru happy journey

  • @nehabendre3919
    @nehabendre3919 Před měsícem +2

    Happy journey Tai love u Pratha n Ovi

  • @vandanakadlak8476
    @vandanakadlak8476 Před měsícem +1

    Shubh sakal patil famaly ❤❤🎉😊😅🥰🥰khup chan ranjita vaarila nhigahli mast chan......sagle kshe bhakti may vatavrn chan eanjoy honar ❤️💢💢💯💯💫💦💦💨goo day ❤❤🎉🎉😅😊😊

  • @ChaitraliTare
    @ChaitraliTare Před měsícem +3

    Hi very nice family

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Před měsícem +2

    Jai sadguru 🙏🙏 have a safe journey Ranjita and Sunil ❤❤

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Před měsícem +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw Před měsícem +1

    Happy ,n safe journey ranjita, God bless you ❤❤❤ Jai Hari vithal

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      Thank you 😊जय हरी विठ्ठल 🙏

  • @ashwini..
    @ashwini.. Před měsícem +3

    Happy journey Taii❤❤❤

  • @KavitaFulpagar
    @KavitaFulpagar Před měsícem +4

    Ranjita cha swabhav man khup changle ahe sadguru tichya pathishi ahet ❤😊

  • @samruddhikshirsagar2578
    @samruddhikshirsagar2578 Před měsícem +3

    Dada tumhi pn sagle ya shirdi la nkki khup khi baghanyasarkh ahe baba n ch shirdi madhe ekda nkki ya darshanala 🤩

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem +1

      नक्की येऊ 🥰🥰

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 Před měsícem +2

    Khup Chan Video. JAY Hari Vitthal.Shree Hari Vitthal🙏🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      जय हरी विठ्ठल 🙏

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 Před měsícem +2

    Dada dehu alandi krsl trvha alandila alat ki sangs me alanditch rahate

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 Před měsícem +2

    Jay sadguru family khup Chan ahe pratha Ani Ovi che gifts

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před měsícem

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @pravaranirantar7285
    @pravaranirantar7285 Před měsícem +1

    Pratik ne shirdi Varun Peru nahi aanle ka..Peru aane shashtra aste te..😂

  • @ganeshjadhav9015
    @ganeshjadhav9015 Před měsícem +1

    तुळजापूरला जाणारच आहे तर निसर्गाला येऊन जा तुळजापूर ला जाताना हॉटेल लागते तुला निसर्ग

  • @smitanawale3563
    @smitanawale3563 Před měsícem +1

    ताई तुळजापूर ला गेल्या वर यडाआईला जा

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Před měsícem +2

    शुभ संध्याकाळ रोहन रंजीता

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 Před měsícem +1

    आळंदीला पण या मी आळंदीला राहते

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Před měsícem +1

    Ek number video hota rohan dada 😊😊😊

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Před měsícem +1

    Hi family Jai shree vitthal 🎉🎉❤❤❤

  • @ShilpaTukrul-rd2to
    @ShilpaTukrul-rd2to Před měsícem +3

    Hii good evening dada mi sakalcha video aata pahila,,dada tai brobr kay zal tichi kalji ghe nahitri tumhala khup jnnanchi najar pn lagtey,,, plz tichi najar kada TC all family members God bless u.

  • @sanjaymhatre2050
    @sanjaymhatre2050 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 Před měsícem +1

    Hii ❤️ chan झाला विडिओ dada 👌👌 जय हरी रंजिता ताई 🚩

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 Před měsícem +1

    Khupach chan vlog dada jay sadguru

  • @vaishnavishitole7555
    @vaishnavishitole7555 Před měsícem +2

    Om sai ram 🙏 nice vlog❤

  • @sonasartandvlogs
    @sonasartandvlogs Před měsícem +2

    Dehu Alandi la ale ki majha Kade ya jevayla 😊

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 Před měsícem +1

    Ranjita varisathi shubeccha Ovi khup guni mulgi aahe

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 Před měsícem +2

    Mi pn shree vvari la nighali aahe . Aapan bhetu ya .

  • @shobhagawade9189
    @shobhagawade9189 Před měsícem +2

    जय सदगुरु❤

  • @AnkitaDalvi-uh3tj
    @AnkitaDalvi-uh3tj Před měsícem +2

    Khup chhan ❤

  • @smitaredkar891
    @smitaredkar891 Před měsícem +2

    Mi aalandila rahte khup mst vatavrn aahe