Ashok Chavan : आजोबा, वडील, आई अन् आता मुलगी भोकरमध्ये काय घडणार? | Bhokar

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #AshokChavan #bhokar #shrijayachavan #nandedcity
    तारीख होती 12 फेब्रुवारी 2024, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भोकर विधानसभेचे तत्कालीन आमदार अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने असा अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. अशोक चव्हाण यांच्या राजीनामा नंतर त्यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चा देखील सुरू झाल्या आणि झालंही तसंच... गेल्या दोन वर्षांपासून भाजपमध्ये जाणार अशा दिशाभूल करणाऱ्या अफवा विरोधकांकडून पसरवण्यात येत असल्याचा दावा करणारे अशोक चव्हाण शेवटी भाजपवासी झालेच पण आता येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकर विधानसभा मतदारसंघाचे भविष्य काय असेल आणि अशोक चव्हाण नंतर हा मतदारसंघ कोणाकडे जाईल? याबाबतच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात....
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

Komentáře • 41

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 Před měsícem +9

    भाजप ने कोणीही उमेदवार दिला तरी काहीही फरक पडत नाही.

  • @vishalgaykwad1281
    @vishalgaykwad1281 Před měsícem +6

    भोकर मध्ये फक्त काँग्रेस जिंकणार

  • @govindpatil4526
    @govindpatil4526 Před měsícem +5

    भोकर विधानसभा मतदारसंघ फिक्स आमदार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण

  • @user-df3nh6lq7w
    @user-df3nh6lq7w Před měsícem +7

    साहेबानी दुसरा उमेदवार दिला तर तो निवडून येईल पण साहेबांची मुलगी 100% आम्ही पडणारच...

  • @yashwantkadam9812
    @yashwantkadam9812 Před měsícem +3

    भावी आमदार भोकर विधानसभा पप्पू पाटील कोंडेकर

  • @bhaskaringole6183
    @bhaskaringole6183 Před měsícem +2

    फक्त एक मराठा कोटी मराठा
    हम सब जरांगे

  • @user-ck7ht3yw7i
    @user-ck7ht3yw7i Před měsícem +9

    100 💯 पडणार भाजपचे सीट

  • @user-oq6xe2qh9m
    @user-oq6xe2qh9m Před měsícem +3

    नाव 500 रुपये देऊन कोरलं होतं आता काही जमलं माय आता भोकर मध्ये फक्त पप्पू पाटील कोंडेकर लावा ताकत 💯💪✌️

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 Před měsícem +2

    नाऱ्या सतरा पोळ्या खानार पण वाढणार कोण?

  • @mohammadmoinoddin4512
    @mohammadmoinoddin4512 Před měsícem +2

    कांग्रेस पक्षाने काय कमी दिले होतें काय स्वतः ची बें हिशेबी मालमत्ता ई डी चा दस्का या बे ईमान ला जनता बरोबर करते

  • @akshayrajpatil5632
    @akshayrajpatil5632 Před měsícem +3

    तुमच्या बापाचा सातबारा आहे का फक्तं घराणेशाही चालू आहे कार्यकर्ते मंडळी काय तुमचे जोडेच उचलणार का

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Před měsícem +1

    जय चव्हाण चे आजोबा काय म्हाणत असेल नको जय शिवराय जय भीम

  • @sachinpawar6993
    @sachinpawar6993 Před měsícem

    कोनीही आल तरी भोकर ला काही भेटनार नाही 💯✔️

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj Před měsícem +2

    येत नाही हिची आई मराठी नाही
    दुसऱ्या समाजाची आहें मराठा समाज हिला नाकारणार पहा

  • @gangadharingole7833
    @gangadharingole7833 Před měsícem +3

    डिपाजीत जप्त होणार.

  • @RajaBabu-po3in
    @RajaBabu-po3in Před měsícem +1

    कार्यकर्ते उचला सतरंज्या 😂😂😂😂😂

  • @prakashhamand4529
    @prakashhamand4529 Před měsícem

    जय हो ताई साहेब

  • @nitinpawar2188
    @nitinpawar2188 Před měsícem +2

    हदगाव करानी आता चव्हाण घराण्याला आराम द्यावा.

  • @pralhadkhandare8919
    @pralhadkhandare8919 Před měsícem +1

    Bhukur madhe Bhakt Congress

  • @marathapatil5080
    @marathapatil5080 Před měsícem +1

    Congress fix

  • @SKnews-8459
    @SKnews-8459 Před měsícem +2

    नक्कीच भाजपाचा पराभव...

  • @maheshambegaonkar6320
    @maheshambegaonkar6320 Před měsícem

    🪷जय श्री राम

  • @shaikhmagdum2163
    @shaikhmagdum2163 Před měsícem +1

    Only congress yenar

  • @anandraosolanke325
    @anandraosolanke325 Před měsícem +1

    विजया चव्हाणच भोकर चे आमदार होतील असे असे ठामपणाने सांगत आहे

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 Před měsícem

    आम्हाला काही वाटत नाही।

  • @madhavgunderaoingale3129
    @madhavgunderaoingale3129 Před měsícem

    Ashok.chavachi.mulagi.panjya.nishaani.gheun.ubhe.rahl yas.vijey.milel

  • @n.j.m4783
    @n.j.m4783 Před měsícem

    Ashokne.shankarche.nav.ghalavale.yala.mAt.deu.naka.

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 Před měsícem

    दुसरं कोणी नाही काय ?

  • @VilasGadhe-hw6nk
    @VilasGadhe-hw6nk Před měsícem

    बापाचगडराखनजडजाईल

  • @manmathgundle9610
    @manmathgundle9610 Před měsícem

    आम्ही अशोक चव्हाण चे कट्टर अनुयायी असून जे उमेदवार साहेब देतील त्यांना निवडून अनु.

    • @balajisuryatale3023
      @balajisuryatale3023 Před měsícem +1

      गावातील कधी ग्रामपंचायत तरी जिंकली आहे का?

  • @gopalkalne7001
    @gopalkalne7001 Před měsícem

    दारुण पराभव होणार

  • @user-tr6ke4bj4q
    @user-tr6ke4bj4q Před měsícem

    Mala watla pawar yanchya pan porila fodtat ki kay😂

  • @navalvikram1638
    @navalvikram1638 Před měsícem

    100 टक्के पडणार

  • @movies_verse6490
    @movies_verse6490 Před měsícem

    ताई ठासून जिंकणार.. 🎉
    कोणी कितीही गप्पा हानु द्या...

  • @shivajikapale8734
    @shivajikapale8734 Před měsícem

    श्री जया चव्हाण आमदार होणार