अक्षय महाराज उगले| भोळ्या आईची वेडी माया| मनोलीतील किर्तन| अफाट जनसमुदाय जबरदस्त किर्तन ऐक वेळ बघाच|

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • जय हरी मंडळी
    हे किर्तन एक वेळ बघाच, आवडलं तर कमेंट करायला विसरू 👆 आम्ही आहोत... आपल्या #चिमुकल्या_लेकरासाठी_धडपडणारी_आई
    #gajar_harinamacha
    #किर्तन
    #अक्षय_महाराज_उगले
    गजर हरिनामाचा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही व्हिडिओ तयार करत असतो आणि आज घेऊन आलोय
    त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या गजर हरिनामाचा आमच्या CZcams channel वरून प्रसारित करतो
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या व
    कमेंट करायला विसरू नका
    आपणास नवनवीन व दर्जेदार साहित्य देण्याचा आमचा मानस असून त्याचा लाभ घेण्याकरिता गजर हरिनामाचा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    रामकृष्ण हरी 🙏

Komentáře •