संतश्रेष्ठ निवृत्तीमहाराज पालखीच जंगी स्वागत | Nivruttinath Maharaj Palkhi | Ashadhi Wari | Vithhal

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • संतश्रेष्ठ निवृत्तीमहाराज पालखीच जंगी स्वागत | Nivruttinath Maharaj Palkhi | Ashadhi Wari | Vithhal
    Palkhi of Saint Shrestha Nivruttinath Maharaj
    Pandharicha Vitthal
    Trimbakeshwar Dindhi
    Pandharapur
    Vithu Mauli
    Mauli Mauli
    Shrirampur
    त्र्यंबकेश्वर येथून दहा दिवसापुर्वी निधालेल्या पायी दिंडीच आगमन अहमदनगर जिल्ह्यात झालय.. श्रीरामपूर येथे या दिंडीच जंगी स्वागत करण्यात आल असून जवळपास पन्नास हजार वार-यांचा समुदाय पंढरपूरच्या दिशेन निघालाय..
    मनी दुख होई जेव्हा, नाम तुझ आठवे देवा..साथ सुटे सर्वांकडूनी, विठूराया लागे ध्यास तुझा.. विठू माऊलीच्या दर्शनाची आस घेवून हजारो आषाढी दिंड्यांच प्रस्थान पंढरपूराकडे झालाय.. यात नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून 20 जून रोजी संतश्रेष्ट निवृत्तीनाथ पालखी निघाली..
    नवव्या दिवशी या दिंडीच आगमन नगर जिल्ह्यात झाल.. आज ही दिंडी श्रीरामपूर येथे पोहचली तर ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलय.. यावेळी महाराष्ट्र सरकारकडून सर्वती काळजी घेण्यात आल्यान तसेच अनुदान देण्याच निर्णय घेतल्यान आषाढी दिंडींना आर्थिक हातभार लागणार असल्या निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळ्याच्या अध्याक्षा हभप कांचन जगताप यांनी सांगीतलय..
    शेकडो मैलाचा पायी प्रवास करत वारकरी आता विठूरायाची दर्शनाची आस उरी बाळगून लगबगीन चालताय.. तहान भूक हरपूर पायांच्या वेदनांवर मात कण्याची शक्ती विठूमाऊली देत असल्याच वारकरी सांगताय.
    20 जूनला त्र्यंबकेश्वर येथून निघालेली दिंडी 28 दिवसांचा प्रवास करत 450 किलोमिटरच अंतर कापत आषाढीला पंढरपूरात दाखल होणार आहे..
    #sp24taas #vithumauli #pandharpur #vithhal #ashadiwari #ashadiekadashi #vithuraya #varkari #varkaribhajan #trimbakeshwar #ahilyanagar #cmeknathshinde #vitthal #वारीपंढरीची #वारी #वारकरी #वारकरी_संप्रदाय

Komentáře • 5

  • @vasuwankhede3354
    @vasuwankhede3354 Před měsícem +4

    महाराष्ट्रातून अनेक संतांच्या पालख्या निघतात...साई बाबा ची पालखी का निघत नाई...सर्व देशा ला पडलेले प्रश्‍न

    • @streamingnow3847
      @streamingnow3847 Před 16 dny

      साई बाबा स्वतः देव आहेत. ओम साई राम ❤️🙏🏻

  • @madhup3403
    @madhup3403 Před měsícem +1

    त्या काळातील संताचे समाज प्रबोधनाचे कार्य संपलेले असून आता एक धंदा म्हणूनच पाहिले जाते.