शिवाजी विद्यापीठ : माझी प्रयोगशाळा...l सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार l मराठी विज्ञान परिषद

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 05. 2024
  • मागील दहा वर्षांमध्ये मराठीतून विज्ञान प्रसारासाठी कार्य केलेल्या साथ वर्षाखालील व्यक्ती व संस्थेला मराठी विज्ञान परिषद, मुंबई सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार देऊन सन्मानित करते. यावर्षीचा हा पुरस्कार डॉ. व्ही.एन. शिंदे याना २८ एप्रिल २०२४ रोजी विज्ञान भवन मुंबई येथे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रिसर्च, पुणे या संस्थेचे संचालक डॉ. सुनील भागवत यांच्या हस्ते आणि मराठी विज्ञान परिषद मुंबईचे अध्यक्ष डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगीचा मानपत्र वाचन आणि डॉ. शिंदे यांचे मनोगत... ज्यामध्ये डॉ. शिंदे यांनी शिक्षक आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामुळेच आपण कार्य करू शकलो असे मत व्यक्त केले.

Komentáře • 29

  • @dilipkadam-ni7nc
    @dilipkadam-ni7nc Před 17 dny +1

    साहेब हार्दिक अभिनंदन .असेच लिखाण आपल्याकडून येथून पुढे होत राहो .

  • @baluajalkar2531
    @baluajalkar2531 Před 17 dny +1

    खुप खुप अभिनंदन साहेब

  • @dr.sachinpatil5943
    @dr.sachinpatil5943 Před 17 dny +1

    खूप खूप अभिनंदंन 💐💐

  • @sudarshanshinde9416
    @sudarshanshinde9416 Před 17 dny +1

    खूप खूप अभिनंदन

  • @sschougule9652
    @sschougule9652 Před 17 dny +1

    Congratulations Sirji

  • @vijaysadamate7980
    @vijaysadamate7980 Před 17 dny +1

    बहुत बहुत अभिनंदन सर जी🎉🎉

  • @sudhirnikam7900
    @sudhirnikam7900 Před 16 dny +1

    मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन सर🎉

  • @kalidassangole3745
    @kalidassangole3745 Před 17 dny +1

    खूप खूप अभिनंदन सर

  • @dr.balasahebjadhav1852
    @dr.balasahebjadhav1852 Před 17 dny +1

    मनःपुर्वक अभिनंदन सर 🎉

  • @marufmujawar5396
    @marufmujawar5396 Před 17 dny +1

    सर आपले मनःपुर्वक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinkolekar8987
    @sachinkolekar8987 Před 17 dny +1

    अभिनंदन सर

  • @anjaliballari1949
    @anjaliballari1949 Před 17 dny +1

    खुप खुप शुभेच्छा सर जी 🎉🎉😊

  • @drkhanderaokhaladkar7416
    @drkhanderaokhaladkar7416 Před 17 dny +1

    Congratulation Sir

  • @vishalmoon3175
    @vishalmoon3175 Před 17 dny +1

    Congratulations sir

  • @hambardebaburaomanikrao9793

    Sir. खुप खुप अभिनंदन सरर्जी 🌹🌹🌹

  • @panduranggurav8225
    @panduranggurav8225 Před 17 dny +1

    छान

  • @dr.mahadeosuryawanshi3124

    Congratulations sir 👏👏👏👏

  • @sachinborate4058
    @sachinborate4058 Před 17 dny +1

    Congratulations sir💐💐🌹🌹💐💐

  • @vijayshinde5024
    @vijayshinde5024 Před 17 dny

    खूप खूप आपले हार्दिक अभिनंदन आणि असेच कार्य घडावे व वरचेवर पुरस्कार मिलोत ही सदिच्छा.

  • @prakashpatil8706
    @prakashpatil8706 Před 17 dny

    मा.श्री डॉ. विलासरावजी शिंदे सर, ... आपले खूप खूप अभिनंदन आणि असेच कार्य या पुढेही घडत राहावे हीच करवीनिवासिनी आई अंबाबाई चरणी प्रार्थना ...🎉❤🎉

  • @sangeetachavan6134
    @sangeetachavan6134 Před 17 dny +1

    Congratulations Sir💐

  • @arunbhosale7228
    @arunbhosale7228 Před 17 dny

    हार्दिक अभिनंदन मित्रवर्य!
    तुम्ही शिवाजी विद्यापीठाचे सदिच्छा दूत असल्याचे तुमच्या मनोगतातून प्रतीत होते.

  • @phirojnaikwadi5891
    @phirojnaikwadi5891 Před 17 dny +1

    सर ,
    आपले खूप खूप अभिनंदन

  • @deepakdeshpande5507
    @deepakdeshpande5507 Před 17 dny +1

    सर ,
    अतिशय उत्तम . मला तुम्छे ++ कौतुक वाटते कारण तुम्ही फार बिझी झाल्यावर जास्त लिखाण आणी इतर अनेक गोष्टी करत आहात . Hats of... Sirjee ..

  • @storymuseum691
    @storymuseum691 Před 15 dny

    हार्दिक अभिनंदन सर

  • @vinodthakurdesai1492
    @vinodthakurdesai1492 Před 16 dny

    खूप खूप अभिनंदन सर!💐💐💐 आपलं लिखाण आणि आपलं कार्य हे फारच महत्वाचं आणि महान आहे..!👌👌👌

  • @satishmane2689
    @satishmane2689 Před 10 dny

    सर आपले मनापासून खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
    डॉ. आर आर देवकर वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख
    डॉ.सतीश माने शाशी संचालक नाईक कॉलेज चिखली

  • @dr.ramdasbolake4466
    @dr.ramdasbolake4466 Před 17 dny +1

    Congratulation sir

  • @sharadajagekar2602
    @sharadajagekar2602 Před 16 dny

    मनःपूर्वक अभिनंदन सर 💐💐💐👍👍