harmonium lesson 5 | हार्मोनियम क्लास भाग 5 | हार्मोनियम शिका सुरुवातीपासून

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • नमस्कार,
    स्वर स्वप्न संगीत अकादमी मध्ये आपलं स्वागत आहे,
    आता आपण ही संगीत घरबसल्या शिकू शकता,
    ऑनलाईन क्लासची माहिती पुढीलप्रमाणे,
    1)ग्रुप क्लास (5 ते 6 विद्यार्थी)
    आठवड्यातून दोन दिवस क्लास
    फीस - 900 rs प्रती महिना
    ग्रूप क्लास बॅच व वेळ :
    बॅच नंबर 1
    शनिवार संध्याकाळी 8 ते 9:30
    रविवार सकाळी 7 ते 8:30
    लिंक - chat.whatsapp....
    बॅच नंबर 2
    शनिवार - संध्याकाळी 6 ते 7:30
    रविवार - संध्याकाळी 6 ते 7:30
    लिंक - chat.whatsapp....
    बॅच नंबर 3
    सोमवार संध्याकाळी 8 ते 9:30
    गुरुवार संध्याकाळी 8 ते 9:30
    लिंक -
    chat.whatsapp....
    जॉईन होण्यासाठी ज्या बॅचमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या बॅचला जॉईन करून व फीस जमा करून त्याचा स्क्रीनशॉट 8208276582 या नंबर वर पाठवावा.
    Payment-
    गूगल पे/फोनेपे नं- 8208276582
    2) वैयक्तिक क्लास
    आठवड्यातून दोन दिवस क्लास
    फिस - 1800 rs प्रती महिना

Komentáře • 15

  • @anaghabapat8350
    @anaghabapat8350 Před měsícem

    खूप छान,मी आपला प्रत्येक व्हिडिओ पहाते,धन्यवाद

  • @goutamkamble7778
    @goutamkamble7778 Před 7 měsíci

    Tumhi khup chaan peti wajavta me tumche video just kahi divsanpasun pahat aahe chaan & sopya padhtine shikvta so धन्यवाद 🙏🙏👍👍.

  • @smitamane7105
    @smitamane7105 Před 5 měsíci

    Yapudhche pn video taka please mazi khup ichha aahe harmonium shikaychi

  • @kundlikkhilare9338
    @kundlikkhilare9338 Před 4 dny

    MLA clas lavcha ahe

  • @smjforu
    @smjforu Před 9 měsíci

    Do you take Online Classes?
    If So what are the Charges

  • @PirappaKadam
    @PirappaKadam Před 2 měsíci

    कशी नशिबानं थट्टा आज मांडली... या गाण्याचं नोट्स तयार करून द्या माऊली

  • @nandakute3632
    @nandakute3632 Před 14 dny

    सर आओ ते मध्य ण मंद्र हेच कळत नाही की आता मण मोहना आहे त्याला स्वर कुठला आला पाहिजे

  • @abhi6713
    @abhi6713 Před 4 měsíci

    Pudhya saptakat gelta tya baddal sangitl nahi sir.

  • @nandakute3632
    @nandakute3632 Před 14 dny

    सर कुठल्या शब्दाला कुठला स्वर वाजवायचा हे कस ओळखायला आलं पाहिजे .हे माहित नाही. फक्त आम्हाला दिलय तेवढच वाजवतो आहे

  • @sangharshmule
    @sangharshmule Před 9 měsíci

    😊

  • @samirmestry
    @samirmestry Před 9 měsíci

    👌

  • @aartipendkalkar9344
    @aartipendkalkar9344 Před 3 měsíci

    Kali 4 and 5 ne palte kase vajvave

  • @atmaramzalte2678
    @atmaramzalte2678 Před 9 měsíci

    निरेगम 1टी 1टी चुकीचे आहे का