28 मे च भाकीत खरं ताईंचा गेम कुणी केला ? | By Ashish Magar Sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 06. 2024
  • 28 मे च भाकीत खरं ताईंचा गेम कुणी केला ? | By Ashish Magar Sir
    marathi breaking news,marathi news live,marathi news video,tv9 news,maharashtra election 2024 news,loksabha election results,marathi news live today,tv9 live election result,live election result,maharashtra elections 2024 videos,marathi live,election result live,marathi batmya video,election results live,marathi batmya live,tv9 marathi election result live,result of election today,election results 2024 india marathi,maharashtra loksabha 2024

Komentáře • 316

  • @mangeshbadak9243
    @mangeshbadak9243 Před měsícem +90

    28 मे चा तुमचा व्हिडीओ मी पाहिला होता, 100% जसं सांगितलं होतं तसंच घडलं. सामाजिक एकोप्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न खरंच उल्लेखनीय आहेत. "सगळ्या जाती पाती नेक आहेत, म्हणून तर तुम्ही आम्ही एक आहेत."

  • @deepakkharade8159
    @deepakkharade8159 Před měsícem +78

    दोन गरजवंत मदत मागायला आले तर सर्वात प्रथम आपल्या जातीच्या माणसाला मदत करा - प्रितम मुंडे

    • @sureshneval7497
      @sureshneval7497 Před měsícem +4

      😂😂😂😂😂

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 Před měsícem

      गरज नाही आम्हाला तुमची वंजारी समाजाची जातीवादी

    • @adsatishsatpute1239
      @adsatishsatpute1239 Před měsícem

      दुर्दैव आहे एक राजकीय व्यक्ती अस वक्तव्य करते

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před 29 dny

      चले फेकू नको काही पण

    • @rangnathgawadeky3593
      @rangnathgawadeky3593 Před 26 dny +1

      हा video मी बघीतला आहे. ही बाई संसदेत रक्षा खडसे सोबत मस्ती मस्ती करतांना चा video आहे.ती व रक्षा खडसे दुसर्याच्या बोलण्यावर हसत आहे.

  • @aniruddhvangale7194
    @aniruddhvangale7194 Před měsícem +45

    आरक्षणाचा लढा वैयक्तिक नव्हता तो समाजाचा होता आणि त्याविरोधात SIT लावल्यावर ज्यांनी आनंद व्यक्त केला, बाक वाजवली त्यावेळी समाजाला झालेल्या दुःखाचा आणि अपमानाचा काही प्रमाणात बदला समाजाने घेतला... आता व्याजा सकट विधानसभेला भेटू...👍👍 नाव लक्षात ठेवा💪💪

  • @user-y410
    @user-y410 Před měsícem +85

    खुपच छान प्रबोधन केले सर.
    देवेंद्र फडणवीस सुध्दा म्हणाले होते की आमचा म्हणजे भाजपाचा डिएनए च ओबीसीचा आहे.तेव्हा सुध्दा मराठा समाजाचा अपमान केला समाजाला हिनवल्या गेले. आणी तिथुन पुढे समाजावर जास्तच अन्याय अत्याचार केले गेले.

    • @Jitendradeshmukh3456
      @Jitendradeshmukh3456 Před měsícem

      पंकजा मुंढे ला पाडण्यासाठी मुद्दाम आपल्या ला दिवचत होता.

    • @vijayowhal3093
      @vijayowhal3093 Před 28 dny

      .,....
      ...😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 Před měsícem +65

    आरक्षणाचा लढा वैयक्तिक नव्हता तो समाजाचा होता आणि त्याविरोधात SIT लावल्यावर ज्यांनी आनंद व्यक्त केला, बाकं वाजवली, त्यावेळी झालेलं दुःख याचा बदला समाजाने घेतलेला आहे

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 Před měsícem

      घेतला नाही ,बाकडे वाजवनारे अजुन रींगनात यायचेत विधान सभेला त्यावेळी तर खरं रण आहे .

    • @aniruddhvangale7194
      @aniruddhvangale7194 Před měsícem

      आरक्षणाचा लढा वैयक्तिक नव्हता तो समाजाचा होता आणि त्याविरोधात SIT लावल्यावर ज्यांनी आनंद व्यक्त केला, बाक वाजवली त्यावेळी समाजाला झालेल्या दुःखाचा आणि अपमानाचा काही प्रमाणात बदला समाजाने घेतला... आता व्याजा सकट विधानसभेला भेटू...👍👍 नाव लक्षात ठेवा💪💪

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 Před měsícem +6

    खरय आदरणीय मगर सर. तुम्ही धाडसी मराठ्यांचा वाघ आहात. सामाजिक सलोखा राखणारे एक महाराष्ट्रचे व्यक्तीमत्व आहात. असेच काम करत रहा. ... धन्यवाद.

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 Před měsícem +16

    🚩🙏🏻खुप सुंदर विश्लेषण सर.......
    🚩🙏🏻धन्यवाद🙏🏻🚩

  • @vijaygaikwad7807
    @vijaygaikwad7807 Před měsícem +6

    सर नमस्कार,फार सूक्ष्म अभ्यास आहे तुमचा, U R great

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 Před měsícem +9

    दादा तु एवढा तळ तळी ने सांगतो 💯✔️ खरं आहे.
    पण हे मुंडे भगिनीं ना समजत नही????
    बहुजन आतातरी जागा हो ह्या
    मनुवाद्या चे इरादे समज.
    🙏🏻🙏🏻

  • @lahudasdake2013
    @lahudasdake2013 Před měsícem +24

    बीड जिल्याचा आदर्श सर्व जिल्यानी घेतला पाहिजे व रव बीड

  • @madhavsalvi5674
    @madhavsalvi5674 Před měsícem +11

    एकदम बरोब्बर विश्लेषण.

  • @vijaykumarparbataditor9247
    @vijaykumarparbataditor9247 Před měsícem +43

    मोदींच्या भाषणाची स्क्रिप्ट अनाजी नी लिहली असावी

    • @rahulnikam1368
      @rahulnikam1368 Před měsícem +2

      To video purn dakhavla nahi yane modi he karnatak madhil muslim yana congress ne obc madhe ghetle tya baddal bolat hote mi ekale te bhashan

  • @narendradeshmukh6665
    @narendradeshmukh6665 Před měsícem +13

    आशिष सर,योग्य वेळी आपल्या बहुजन समाजाला मार्गदर्शन केलेत,धन्यवाद

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 Před měsícem +48

    प़कजांचा गेम फडणवीसनेच केला हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट आहे

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 Před měsícem +17

    मोदीचा हा व्हीडीओ जपुन ठेवा विधानसभेला आठवुन द्यावा लागेल कमळाबाईला .

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Před měsícem +11

    अप्रतिम विश्लेषण

  • @vidhata.
    @vidhata. Před měsícem +12

    जे ब्राह्मण नाहीत ते सगळे बहुजन आहेत

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před měsícem +14

    ताईला सत्तेची मस्ती आली होती.

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w Před měsícem +7

    ❤️लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @ganeshbhosle3608
    @ganeshbhosle3608 Před měsícem +10

    खर आहे साहेब बनिया जनतेला कधी कळवा😮

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Před měsícem +12

    आशिष सर बीडची जागा आमचीच होती....

  • @nirajmagar820
    @nirajmagar820 Před měsícem +4

    त्यांनी मराठ्यांबद्दल जर प्रेम दाखवला असता त्यांना फायदा झाला असता

  • @bansidharbhalekar1798
    @bansidharbhalekar1798 Před měsícem +15

    मराठवाडेत आठही खासदार मराठा च निवडुन आलेत ं धेनात घया मराठा संघरष आरकषन

  • @Gsk3587
    @Gsk3587 Před měsícem +6

    पंकजा मुंडे यांचे महाराष्ट्रातील राजकारण संपविणे साठी फसवणीस ने गेम केला,

  • @gautamgawai3174
    @gautamgawai3174 Před měsícem +8

    हे तुम्हाला समजते मग पंकजा ताईंना कळत नाही काय? अश्यावेळी पक्ष का बदलू नये

    • @sureshrede9870
      @sureshrede9870 Před měsícem +2

      पक्ष बदललला तर ईडी ची भिती

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh Před měsícem +11

    नाकर्तेपणा...…सर्वात मोठे कारण.....

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 Před měsícem +4

    अशा ",आरक्षणास विरोध असणार्या,मनुवादी "पक्षासोबत जाताच कशाला!बहुजनांनी आता काँन्ग्रेस सोबत गेले पाहिजे,त्यांचा मेनोफँस्टो वाचुन बघा.

  • @patil9614
    @patil9614 Před měsícem +22

    देवेंद्र फडणवीस राजकारणातून.. संपवायचा आहे... विधान सभेला

    • @popatraotadake8642
      @popatraotadake8642 Před měsícem +1

      एकाच या निवडणुकीत झाले आता राज्यातील काम बाकी आहे.

  • @user-wr5yd6lt3h
    @user-wr5yd6lt3h Před měsícem +3

    एक मराठा कोटी मराठा आरक्षणावर ठाम आहे सलाम तुम्हाला धन्यवाद ❤

  • @PrakashPatil-xm4qn
    @PrakashPatil-xm4qn Před měsícem +4

    पंकजाताईंचा गेम देवेंद्र भटुगड्यानच केला हे सूर्यप्रकाशा एवढ स्वच्छ आहे हे संपूर्ण महाराष्ट्रान ओळखलय

  • @shrikishanshelke8325
    @shrikishanshelke8325 Před měsícem +4

    बरोबर आहे दादा जय शिवराय जय शंभुराजे

  • @adinathwagh-nm5mx
    @adinathwagh-nm5mx Před měsícem +3

    अगदी बरोबर मुंढे साहेब हे वेगळे होते म्हणून त्यांचे वारसदार सुध्दा तीतकेच मोठें नाहीत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालता येत नाही यावर अभ्यास करा

  • @vidhata.
    @vidhata. Před měsícem +6

    स्वातंत्र्य पुर्व काळामध्ये आपल्या महापुरुषांनी ब्राह्मणेतर चळवळ चालवली होती हेच आपल्या लोकांना माहीत च नाही

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 Před měsícem +15

    किती दिवस हो...स्वर्गीय मुंडे साहेब यांचं नाव वापरणार हे लोक😢😢😢दुर्दैव महाराष्ट्राचं राजकारण

    • @vkrrmnps
      @vkrrmnps Před měsícem +1

      साहेबांचं नाव आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत घेऊ.

    • @Kbhft
      @Kbhft Před měsícem +1

      तुम्ही महाराज चे नाव वापरता तशे आम्ही मुंढे साहेब चे नाव वापरतो. आमच्या साठी मुंढे साहेब. देव..राजे.. दैवत.. सगळ आहेत. मरे पर्यंत..

    • @gopalpatil8596
      @gopalpatil8596 Před měsícem

      @@vkrrmnps अहो भाऊ मी मुलींना म्हणतो आहे .साहेब हे लोकनेते होते,त्यांचं नाव आपण वाप्रयलाच हवं

    • @gopalpatil8596
      @gopalpatil8596 Před měsícem +1

      @@Kbhft आरे बाबा आमचे पण लोकनेते होते,साहेब.....मी त्यांच्या मुलींना म्हणतो हे,लग्नानंतर पण बापाचं नाव वापरून राजकारण करत आहे ते

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 Před měsícem +3

    ❤️🙏तुम्ही काय एवढ्या मोठया नाहीत बर झाल पडल्या ❤️😂🙏आधी समाजसेवा करा दहा पंधरा वर्ष मंग बघू 😂😅❤️🙏

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 Před měsícem +17

    आली..आली..आली.. बाकं वाजवणाऱ्यांनो आता तुमची बारी आली...😆
    लय मजा येतेय आज...😂
    #manojjarangepatil

  • @laxmanbhosale8017
    @laxmanbhosale8017 Před měsícem +6

    सर किती. दिवस मुंडे घरी सत्ता हवी बाकीनी काय घोडी मारलीत काय,?

  • @user-ov2zb8ky8i
    @user-ov2zb8ky8i Před měsícem +5

    शेवटी महाराष्ट्रात घराणे शाही cha udo उदो उदो करत रहा. बाकीच्यांना कधी चान्स.

  • @vilasjadhav889
    @vilasjadhav889 Před měsícem +3

    मी हा व्हिडीओ डाऊनलोड करुन ठेवलाय विधानसभेच्या निवडणुकीच्या वेली सोशल
    मिडीयावर SHARE करणार

  • @Gsk3587
    @Gsk3587 Před měsícem +9

    उद्धव ठाकरे सोबत यावे मुंडे बहिणींनी,यातच धन्यता आहे,

  • @rajendra9259
    @rajendra9259 Před měsícem +27

    महाविकास आघाडी सत्तेत आली आणि ऊध्दव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळेल। नाही तर जंरागे पाटील यांनी 288 ऊमेद्वार ऊभे करायला पाहिजे❤

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 Před měsícem +6

    Mastta Ashiji Sir.

  • @Nandujhuge
    @Nandujhuge Před měsícem +13

    मराठा, समाजाने, ताईला,पाडलं,

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 27 dny

      Arakshan virodhi bjp la padle

  • @Dilraj838
    @Dilraj838 Před měsícem +7

    BJP चि एकही जगा आली नाही.... Marathvada मधी...

  • @prakashpachpol4005
    @prakashpachpol4005 Před měsícem +1

    बहुत खूब. त्या महविकास आघाडीत आले असते तर निवडून आले असते. नवीन बहुजन आघाडी निर्माण केली पाहिजे.

  • @taskarpatil3241
    @taskarpatil3241 Před měsícem +6

    ताईला पाडायचं होतं म्हणून च टिकीट दिले होते

  • @AnandaJadhav-uf5xg
    @AnandaJadhav-uf5xg Před měsícem +3

    शरद पवार चा पण राजकारनत् गेम व्हायला पाहिजे ते मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत

  • @balasahebkalyankar182
    @balasahebkalyankar182 Před měsícem +3

    बरोबर आहे👉

  • @lahudasdake2013
    @lahudasdake2013 Před měsícem +24

    भारतात असा एक जिल्हा आहे की विकासावर मतदान होत नाही

    • @ajaya.5439
      @ajaya.5439 Před měsícem +10

      कोणी सांगितलं ...विकासावर च झाल ...10 yrs निधी खर्च करता आला नाही ताई la .. मी धनगर असून मराठा उमेदवाराला मतदान केलं ...अपेक्षा त्यांनी चांगल काम करावं नाही केलं तर पुन्हा आहेच निवडणूक. ..

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 Před měsícem

      धनगर मराठ्यांना मतदान करत नसतात पण यांनी केले!कारण त्यांचे माधव पॅटर्न चालवतात .है पण यांनी कबूल केले.मग मराठ्यांना जातीवादी म्हणणे मला चूक वाटते.😊​@@ajaya.5439

    • @sunilkekan3409
      @sunilkekan3409 Před 29 dny +1

      बरोबर.

  • @vijaypawar2803
    @vijaypawar2803 Před měsícem +2

    एकदम बरोबर आहे

  • @ashoksuryarao9348
    @ashoksuryarao9348 Před měsícem +3

    खुपच छान विश्लेषण

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 Před měsícem +2

    खूप सुंदर माहिती देता सर!🌹

  • @tukarammahadik4362
    @tukarammahadik4362 Před měsícem +11

    100% मी पाहिला होता आणि तसंच घडलं

  • @giri13Offical
    @giri13Offical Před 29 dny +1

    जबरदस्त विश्लेषण केले आहेत.. विचार करायला लावला आहेत.

  • @dagdobadeshmukh6675
    @dagdobadeshmukh6675 Před měsícem +3

    काय मगर साहेब... आपला पगार किती... बोलतात किती... जाती जाती मधे द्वेष निर्माण करून आपण काय साध्य करताय....

  • @user-qn3ep5dw1z
    @user-qn3ep5dw1z Před měsícem +6

    बीडची जागा ही राखीव नाही ओपनला आहे

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 Před měsícem +3

    छान माहिती दिली आहे दादा

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Před 27 dny

    खुप छान विश्लेषण
    अगदी बरोबर जे थोड फार मराठा मतदान ताईंना होणार होत तेच मोदींनी रोखले

  • @omk.2024
    @omk.2024 Před měsícem +5

    मुंडे साहेब आणि आज चे नेते यांची तुलना कशी होईल

  • @ajinath2151
    @ajinath2151 Před měsícem +6

    गेम झाला गेम 😂😂😂😂😂

  • @narayankanadje4465
    @narayankanadje4465 Před měsícem +4

    ताई बहूजनरूपी काटा फडणवीसाने फार विचार करून दूर केला खडसे प्रमाणे च.

  • @Jitendradeshmukh3456
    @Jitendradeshmukh3456 Před měsícem +6

    पण पंकजा मुंढे नी वैक्तिक कधीच आपल्या आरक्षनाला विरोध नाही केला. जे केल ते फसनवीस आणि मोद्या नी. आणि आपण त्यांच्या मना. जोकत केल. पंकजा मुंढे पडावी हि तर फडणवीस ची इच्या होती.

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Před měsícem +7

    गावठी मिथून ने चांगली तुतारी वाजवली 👏 .

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 27 dny

      Tutari che tok chakk tumchya dhungnat ghusle

  • @valmikugale
    @valmikugale Před měsícem +4

    मूळात भाजपा हा मनू वादी लोकांचा पक्ष आहे. ते कस बहुजनांना वर येऊ देणार...
    अणि तुम्ही पण त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे हे चुकीचे आहे

    • @bappa7859
      @bappa7859 Před 28 dny

      tumi bahujan aahat he aata tari samjel kay . mauvadishi julun ghene dhoka sahe..

  • @nirajmagar820
    @nirajmagar820 Před měsícem +2

    जरांगे पाटील ने मोर्चे काढले होते पंकजाताई मराठ्यांबद्दल बोलायला पाहिजे होतं.

  • @Gane122
    @Gane122 Před měsícem +2

    Right sir

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 Před měsícem +1

    सर बरोबर बोलत आहेत. धन्यवाद.

  • @pralhadwagh1493
    @pralhadwagh1493 Před měsícem +1

    छान विश्लेषण आशिष ......

  • @prashantfattepur
    @prashantfattepur Před měsícem +1

    Khup chaan vishleshan ..

  • @sudhirjadhav9981
    @sudhirjadhav9981 Před měsícem +1

    Khare ahe tumche mhanne SIR

  • @abhinavwagh6846
    @abhinavwagh6846 Před 28 dny

    Great work Mitra

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 Před měsícem +1

    100% खरे आहे मगर सर❤❤❤❤❤

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar8852 Před 28 dny

    तुम्ही अगदी बरोबर सांगितलं.

  • @vidhyadharkadam5862
    @vidhyadharkadam5862 Před 27 dny

    Right information. Great.

  • @adinathkhaire
    @adinathkhaire Před 26 dny

    फारच छान विश्लेषण केलं सर जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे द्वारा फडवणीस कड आहे तोपर्यंत महाराष्ट्रात भाजप संपणार आहे😢😢

    • @adinathkhaire
      @adinathkhaire Před 26 dny

      आम्हाला महाराष्ट्र मध्ये भाजपचा चेहरा हा बहुजनांचा पाहिजे असा मुंडे साहेबांनी जेवढं भाजप तळागाळात नेलं तेवढं फडवणीस साहेब संपत आहे तरी याचा मोदी साहेबांनी विचार करावा

  • @sandeepb4856
    @sandeepb4856 Před 28 dny

    जेवढं स्वप्न दिव्य आणि महान असेल, तेवढा मोठा संघर्ष असेल, आणि जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढंच GREAT "यश" असेल.

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc Před 23 dny

    धन्यवाद सर

  • @dnyaneshwarwaikar6128
    @dnyaneshwarwaikar6128 Před měsícem +1

    जय हींद मगर सर

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 Před 29 dny

    Jai Hari ATM Guru News Veri veri Good morning sir ji 🙏🌺🌺🙏

  • @dattaghuse969
    @dattaghuse969 Před měsícem +2

    100% correct

  • @PratibhapatilShinde-uq8wf

    Barobar sir

  • @milindindurikar5686
    @milindindurikar5686 Před 27 dny

    आशीष सर तुम्ही कबूल करणार नाही असो 🎉

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Před měsícem +2

    मनोज पाटील यांनी आता राजकारणात उतरावे...
    महाविकास आघाडी आणि महायुती कोणीही आरक्षण देणार नाहीत...

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 Před 27 dny

    घाबरून जाऊ नका या सामोर आपन चांगलाच विजय होणार आहे व आपणांस मंत्री मंडळात स्थान मिळणार आहे

  • @vijaygajbhare5649
    @vijaygajbhare5649 Před měsícem +1

    हे माहीत होते तर ताईंनी निवडणूक लढवायची नसती ना भाऊ लालच और सत्ता बहुत बुरी हे

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 Před 26 dny

    धनंजय मुंडे यांना आष्टित उभ करा एक संधी करेक्ट कार्यक्रम करण्याची

  • @nivrattibhaleraopatil9995
    @nivrattibhaleraopatil9995 Před měsícem +3

    खुप छान पद्धतीने विश्लेषण केले सर

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 Před 29 dny

    Best sir

  • @traderseorld
    @traderseorld Před měsícem +1

    Ekdm brobr

  • @hemantdhopre8563
    @hemantdhopre8563 Před 27 dny

    100% बरोबर माझंही परीक्षण हेच होतं

  • @shashi2365
    @shashi2365 Před 29 dny

    खूप छान माहितीपूर्ण विश्लेषण केले आहे. एकदम बरोबर आहे.

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 Před měsícem +1

    ❤️🙏कशाला पाहिजे ताई 😂बाप्पा असतांना 😅❤️🙏त्यांचे पप्पा होते म्हणून का 😅ही का सात बारा हे का वडिलोपार्जित भेटायला 😂❤️🙏जय शिवराय 🙏💞

  • @sayajikokane8134
    @sayajikokane8134 Před měsícem +1

    100% barobar aahe

  • @rahulpatole3515
    @rahulpatole3515 Před 28 dny

    बरोबर आहे सर तुमचा व्हिडिओ मी अगोदर बघितला होता

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Před 29 dny

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे.

  • @akki4348
    @akki4348 Před měsícem +1

    Bappa kamch kela na 😂😂😂

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 Před 26 dny

    लोकांनी. जनतेने. आता. तरी. शहाणे. व्हावे. आणि. आपल्याच. घरातल्या. लोकांना आकटोबर. मधे. मतदान. करा. तरच.महाराष्ट्र. वाचेल. शेवटी. आपलं. ते. आपलं. अस्त. बोल. घेवड्यापासून. सावध. रहा. कोणत्याही. अमिष्याला. बळी. पडू. नका. शेवटी हा. शिवबाचा. महाराष्ट्र. आहे. जय. भवानी. जय. शिवाजी. जय. महाराष्ट्र

  • @sitaramborde2985
    @sitaramborde2985 Před měsícem +1

    बरी पडली सर्व सामान्यांच्या पोरांच्या चिक्की त घोटाळा करणं हे चांगलं नाही

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange584 Před měsícem +1

    Right.

  • @lahudasdake2013
    @lahudasdake2013 Před měsícem +8

    एका राजकीय नेत्याने सामाजिक आंदोलन आपल्या राजकीय पोळी भाजून गजेतली

    • @user-ju3sj2zq2g
      @user-ju3sj2zq2g Před měsícem +1

      मोदयाने केल़ की हुशारी! वा रे वा. Tiger is "old" but now and future he is the "king of Indian politics ".मोदया फिदया येतील जातील, "शरद पवार" हे "महाराष्ट्र विचार " आहेत. 10/8. 28/00000009 ,फडणवीस ला महणावँ काढ strike rate.

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 27 dny

      Hoy pawar hushar ahech .