SCTवैदिक केळी🍌4.5 महिन्यात 13 फूट वाढ😳असा प्लॉट पाहिला नसेल👆केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 11

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar Před měsícem +1

    अतिशय सुंदर केळी एवढ्या झटपट वाढ व एवढी सुंदर ग्रीनरी फक्त सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळेच मिळू शकते

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad6242 Před měsícem +1

    केळी पीक खूपच छान आहे.
    जय SCT Vaidik.

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 Před 27 dny

    खूपच छान, SCT वैदिक चे रिझल्ट अप्रतिम शेती

  • @Namdevwagh12345
    @Namdevwagh12345 Před měsícem +2

    काही म्हणा पण हे सॉईल चार्जर ला तोड नाही❤

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Před měsícem +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @fco6059
    @fco6059 Před měsícem +1

    SCT वैदिक तंत्रज्ञान हे मातीला योग्य पोषण देते त्यामुळे पीक पण जोमदार येते 😊

  • @rrokade73
    @rrokade73 Před měsícem +1

    निसर्गासोबत चालते SCT वैदिक
    वादळला देखील मात देते SCT वैदिकचे पोषण

  • @user-he1bv5yb1z
    @user-he1bv5yb1z Před 26 dny

    क्रृपया शेतकऱ्यांचे नंबर टाकत जा

  • @user-lf1jb9pb6g
    @user-lf1jb9pb6g Před 3 dny

    😂😂😂4.5 महिन्यात येन पण झाली
    मस्तच बनवा बनवी 😂😂

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 3 dny

      @@user-lf1jb9pb6g
      तुमच्या सारख्या बधीरांनी वैदीकचा नादच करू नये , तुमचे मेंदू १ जीबी मेमरीचे व वैदीकचे रिझल्ट १ टीबी चे कसा मेळ बसनार ‼️
      तुझ्या शेतात ट्रायल कर मग कळेल वैदीक शेती म्हनजे पोरखेळ वाटला का ⁉️

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Před měsícem +1

    SCT vaidik पोषण दिल्यामुळे असा जबरदस्त प्लॉट आला आहे