Tamasha Lavani-7

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024

Komentáře • 178

  • @user-mo6gw3jm1p
    @user-mo6gw3jm1p Před 8 měsíci +9

    अप्रतिम कलाकृती,
    मला तमाशाची फार आवड आहे.
    तुमचा कार्यक्रम बघून फारच समाधान वाटले.आजच्या तारखेला यु ट्यूब वरील तमाशाचे सर्व कार्यक्रम सर्च केले तर असा कार्यक्रम शोधून सापडणार नाही.
    या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की, सगळ्यांचा एक ठेका आहे.ढोलकीवाले,पेटविले,गायक, आणि नाचणारे या सगळ्यांचा एक ठेका आहे. या कार्यक्रमात नाचणारे यांचा हावभाव फारच छान आहे.
    अप्रतिम कलाकृती.
    नटरंगच्या गाण्यावर कार्यक्रम तयार करावा ही विनंती.
    आपण दखल घ्यावी.

  • @arjundeshmukh6839
    @arjundeshmukh6839 Před rokem +3

    ऐंशीच्या दशकातल्या पाहिलेल्या तमाशा ची आठवण झाली, आज तमाशा चा पोत डिजिटल झालाय, हलगी ची कडकड , ढोलकी,आणि पायपेटी गौळण पारंपरिक यामुळे त्या दिवसांतला थंडीत, तंबूत अंगावर चादर घोंगटून पाहिलेले तमाशे आठवले.
    मी ही गौळण पुन्हा पुन्हा पाहतो एअरफोन चा वापर करून अनुभवतो आहे!
    डावीकडून तीन नंबरची नृत्यांगना खूप सुंदर पदन्यास आणि देहबोलीतून नृत्य करतेय!

  • @vinayaksangle3449
    @vinayaksangle3449 Před 11 měsíci +4

    सर्व कलाकार छान सादरीकरण करतात वाद्य गौळण बोलण्याची पद्धत कलाकारांची अदाकारी खरोखरच कदर केली पाहिजे एकच नंबर संच 🎉🎉

  • @bajarangkapase3388
    @bajarangkapase3388 Před 3 lety +10

    वाहः मनवकर.पुन्हा पुन्हा पहावी अशी गवळण. ढोलकी अप्रतिम. डान्सर नं 1च.त्याही पेक्षा गायकाचा आवाज अति मधूर.माझ्या भागातला तमाशा सार्थ अभिमान आहे मला.हाच दर्जा कायम ठेवा राष्ट्रपतीपदक तुम्हालाच मिळणार

  • @madhukarthokare3606
    @madhukarthokare3606 Před 5 měsíci +3

    3 नंबरची अगदी तालबद्ध नृत्य अशा कलेची कदर केली पाहिजे आगदी मस्त टीम आहे .

  • @arvindjanrao7921
    @arvindjanrao7921 Před 3 lety +13

    डावीकडून तीन नंबर नर्तकी १च नं नृत्य
    एक शब्दाचाही अन् तालाचाही नृत्य ठेका चुकत नाही फारच परफेक्ट नृत्य एक नंबर नृत्य पारितोषिक द्यायला हवे एकदम भावपूर्ण नृत्य
    अशा कलाकारांची शासनाने व रसिकांनी कदर केली पाहिजे
    अप्रतिम

    • @sachinpawal8807
      @sachinpawal8807 Před 2 lety +1

      खुप दिवसातुन ईतकी सुंदर कला पाहण्यास मिळाली. काय तो आवाज. आणि डाव्या साईटकडुन 3 नंबर 1 नंबर डान्स.

    • @DhondiramPatil-rg8vg
      @DhondiramPatil-rg8vg Před 17 dny

      रळषह​@@sachinpawal8807

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 Před rokem +2

    अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी गणगवळण आपण मंडळींनी सादर केली आहे आणि दुसरी जमेची बाजू म्हणजे ढोलची पटटू यांनी अतिशय सुंदर साथ दिली आहे सलाम या कार्यक्रमाला

  • @anjanasable9183
    @anjanasable9183 Před rokem +2

    मला तमाशा खूप आवडतो मी दिवसातून५ वेळा तरी हा व्हिडिओ बघते सादरीकरण खूपच कमाल आहे डावीकडून तीन नंबर नर्तिका खूपच छान नाचते एकही बीट चुकवत नाही

  • @sanjaylade1690
    @sanjaylade1690 Před 3 lety +16

    तमाशातील मुजरा गौळण म्हणजे रंगदेवतेला केलेले वंदन रशीकांना नमन गायन ढोलकी नरतिका यांची आदाकरी म्हणजे तमाशाचा आत्मा आसतो हाल्ली तमाशात तो कमी दिसतो आपण चांगली गौळण सादर केली

    • @dilipsonawane1913
      @dilipsonawane1913 Před 3 lety +1

      गायक समोर दाखवा कुपया🙏🙏🙏🙏

  • @sushamasudhirtambe4309
    @sushamasudhirtambe4309 Před 3 lety +9

    अप्रतिम असा हा महादेव मनवकर यांचा हा लोकनाट्य तमाशा आहे त्यांचा ढोलकीपटु आणि तिसऱ्या नंबरची जी नर्तिका आहे ही मनवकर तमाशाची शान आहे खूप खूप छान

    • @dilipsonawane1913
      @dilipsonawane1913 Před 3 lety +1

      3 सरी नं. एकच नं.👌👌👌👌👌👌👍👍👍

    • @drzatka2250
      @drzatka2250 Před 2 lety

      गुलाबी साडी वाली का,?

    • @user-mo6gw3jm1p
      @user-mo6gw3jm1p Před 8 měsíci

      अगदी बरोबर बोललात.

  • @sanjaylade1690
    @sanjaylade1690 Před 3 lety +6

    महादेवराव पांढऱ्या साडीवाली फार सुंदर तयारी आहे आपल्या तमाशातील शान आहे सर्वच मुली चांगल्या आहेत गायन स्वरात आहे ढोलकी एक नं आहे पाढऱ्यां साडीवालीची शेपरेट गौळन दाखवा

  • @gulabshembade8672
    @gulabshembade8672 Před 2 lety +3

    वावा अप्रतिम मुजरा आणि नमन डान्सर आणि ढोलकी नादच खुळा गायन पण एक nomber आहे आणि dholkila तर तोडच नाय ढोलकी वाजली आणि एकड आंग शहरल लॉकडाऊनच्या आधीचे दिवस आठवली आमच्या पंचक्रोशीत गावाच्या उरुस आठवण आली

  • @pankajpatil3592
    @pankajpatil3592 Před 2 lety +7

    महाराष्ट्र शासनाने तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी या कलाकार मंडळी साठी भरीव मदत करावी.या फडात डाव्या बाजूने जी नतँकी आहे ती या फडाची आण बाण शान आहे सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा

  • @abdulshaikh8271
    @abdulshaikh8271 Před 3 měsíci

    स्टेजच्या डावीकडून तीन नंबर पांढरी साडी एक नंबर डान्स खूप खूप शुभेच्छा, महाराष्ट्रात तमाशा कलावंत हा जिवंत राहिला पाहिजे

  • @dhondirambhosale2968
    @dhondirambhosale2968 Před 3 lety +16

    १नंबर बारी तशा तर सर्वच नर्तिका छान नाचतात परंतू स्टेजच्या डावीकडून३नंबरची नर्तकी खूप छान नाचते

  • @tanajigaikwad6165
    @tanajigaikwad6165 Před 3 lety +5

    जबरदस्त गवळण सादर केली. सर्व कलाकार एकदम तयारीचे आहेत.

  • @tejraosalve6396
    @tejraosalve6396 Před 3 lety +7

    महाराष्ट्रामध्ये तमाशा कला जीवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भरीव मदत केली पाहिजे जय महाराष्ट्र सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा

  • @milindkulkarni6948
    @milindkulkarni6948 Před rokem +1

    महादेव मनवकर, यांच्या तमाशातील गण गवळण एकदम सुरेख.
    ही, कला पुढील पिढीसाठी, टिकली पाहिजे.
    महाराष्ट्र राज्य, कला -संस्कृतिक मंडळाने, या तमाशा कलावंतांना, मदत केली पाहिजे.

  • @dattatrayakale6200
    @dattatrayakale6200 Před rokem +3

    Tya Badami Sadi dancer cha ek theka sudhha chukat nhy . An dholki & singing khup chhan ....jivant kala

  • @vivekkatkar853
    @vivekkatkar853 Před 4 lety +8

    बऱ्याच दिवसांनी अप्रतिम मुजरा पाहिला वर्णन करण्यास शब्द नाहीत सर्व वाद्य वृंद आणि नर्तकी यांना त्रिवार मानाचा मुजरा

    • @fast2way375
      @fast2way375  Před 3 lety

      असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा

    • @madhavbhoye7010
      @madhavbhoye7010 Před 3 lety +1

      @@fast2way375मनवकर

  • @vaijinathmaharajjagdalebar447

    सर्व कलावंत खूप छान आहेत गायक खूप गोड गातात संच खूप एकजुटीने कला सादर करतात

    • @karbharitribhuwan8642
      @karbharitribhuwan8642 Před rokem

      प्रथम सर्व कलावंतांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन! मी काही लावण्या व गळणी लिहिल्या आहेत. हव्या असल्यास सांगा.

  • @omkarmore2924
    @omkarmore2924 Před 3 lety +3

    जबरदस्त गौळण no 1 खास गायन दोलकी वादन , खूप छयां न नाच काम 👍👍🙏

  • @dadasahebsangle6422
    @dadasahebsangle6422 Před 3 lety +13

    तमाशा मध्ये डेकोरेशन पेक्षा कलेला फार महत्त्व असते ती कला जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र तील जनतेने सहकार्य करावे हि नम्र विनंती

    • @fast2way375
      @fast2way375  Před 3 lety +2

      असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t Před 11 dny

    ऐक नंबर कला शिंदे पाटलांचा मानाचा मुजरा हया कलेला बीड जिल्हा गेवराई तालुका

  • @babasahebshinde6198
    @babasahebshinde6198 Před 3 lety +3

    सर्व नर्तक खूप चांगल्या नाचतात सर्व कलाकारांचे अभिनंदन त्यातल्या त्यात बदामी कलरची साडी वाली नर्तक खूप खूप छान खरंच लय भारी

  • @rashidbeg6712
    @rashidbeg6712 Před 2 lety +1

    सर्व कलावंत ग्रेट आहेत. तमाशा चालवणे सोपे राहिलेले नाही.वाध्य अप्रतीम आहे.

  • @shrikantgarad9877
    @shrikantgarad9877 Před 11 měsíci +2

    सर्व कलाकार यांचे खुप खुप अभिनंदन अप्रतिम ढोलकी डान्स आणी गायक 🙏

  • @bhausahebjadhav4391
    @bhausahebjadhav4391 Před 2 lety +2

    नर्तकी ढोलकीवादन पार्श्वगायन खुपचं छान 👌👌

  • @sandy698
    @sandy698 Před rokem

    नाद खुळा गवळण.. ढोलकी खूप आवडली मला किती गोडवा आहे ढोलकीत.. वा वा.. 😊👌👌

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Před 3 lety +8

    सर्वच नर्तकी छान नृत्य करतात डावी कडून तीन नंबर सर्वात हुशार दत्ता महाडीक यांच्या तमाशा नंतर आत्ताच असा संच पाहिला

    • @fast2way375
      @fast2way375  Před 3 lety

      असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा

  • @amitpatil8309
    @amitpatil8309 Před rokem +2

    महादेव मनवकर👌

  • @milindsarode2855
    @milindsarode2855 Před 11 měsíci +2

    Very good dholaki and halgi, Harmonium combination and singer all dancers.Good luck to all and owner of Tamasha.😂

  • @parajibharit6910
    @parajibharit6910 Před 13 dny

    🎉 एकच नंबर डावीकडून तीन नंबर नर्तकी एक नंबर 🎉🎉🎉

  • @vishwasraojavir2851
    @vishwasraojavir2851 Před 3 lety +9

    Dholki master expert
    From left side three number dance excellent number one my salute to these kalakar

    • @avinashsapkal2156
      @avinashsapkal2156 Před 3 lety +1

      छान वो नादच खुला गौरगांव अवी 9975842319

  • @bhimraodoke8461
    @bhimraodoke8461 Před rokem +1

    ज़ूना तमाशा पाहिलयाचा आनद मिलाला सुदर नृत्य वलावनी

  • @shamsankpal4858
    @shamsankpal4858 Před rokem +2

    Manvkar Tamasha means full Entertainment , Paisa vasul .From 25 yrs ,fix Tamasha to my village

  • @TEJUGAUTEM1247
    @TEJUGAUTEM1247 Před 4 lety +7

    महाराष्ट्राची लोककला अशीच टिकून राहवे

    • @fast2way375
      @fast2way375  Před 3 lety

      असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा

  • @WamanSawant-gg4sd
    @WamanSawant-gg4sd Před 13 dny

    Sarva nruttika chan ahet stejvaril davya bajune 3 nambar ati chan saree ghatli ti pan khup aavadli rup tiche chan nrutya chan saree kasota ati chan chan

  • @shamravkurane8145
    @shamravkurane8145 Před 4 měsíci

    लय भारी . अावडल. जुन ते सोन.

  • @valmiktalekar8260
    @valmiktalekar8260 Před rokem +1

    डावी.कडून.तीन.नंबर.यक.नबर.👍👍👍👍👍👍

  • @bhimraodoke8461
    @bhimraodoke8461 Před rokem +1

    महादेव मनववेकर तमाशा रानी आहे

  • @rajukharat8141
    @rajukharat8141 Před rokem +2

    सर्व कलाकाराचे अभिनंदन छान आहे . कार्यक्रम आवाज पण छान आहे. .नाव कळेल का पार्टीचे

  • @tejraosalve6396
    @tejraosalve6396 Před 3 lety +3

    सर्व टीम ला खूप खूप आशीर्वाद व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 Před rokem

    एकच नंबर गणगवळण तोडच नाही अशी ❤❤❤

  • @Dsdj1800
    @Dsdj1800 Před 8 měsíci

    पारंपरिक कला
    खूप छान

  • @sukhdevpawar6314
    @sukhdevpawar6314 Před 8 měsíci

    Super great tamasha

  • @vikramawale6186
    @vikramawale6186 Před 2 lety

    Pratham tar dhanyawaad apratim naadach khula aani naad bharii gawalan. Video taklya baddal mana pasuni abhar. Mazi awadati gawalan so thanks. Thanks

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t Před 11 dny

    महाराष्ट्रची कला जोपसली पाहिजे शिंदे पाटील बीड जिल्हा गेवराई तालुका

  • @dhondirambhosale2968
    @dhondirambhosale2968 Před 2 lety +1

    मनवकर हा संच घेऊन आमच्या नगर जिल्ह्यातील शेवगाव बोधेगाव या भागात एकदा जरूर या आमचे तमाशा रसिक तुमचे नक्कीच स्वागत करतील

  • @bhimajisinalkar1774
    @bhimajisinalkar1774 Před 2 lety +1

    खूप सुंदर वादन गायन व डान्स सर्वांना सलाम

  • @valmiktalekar8260
    @valmiktalekar8260 Před rokem

    खरच.खूप.छान.डावीकडून.तीन.नंबर.डान्स.❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍

  • @sachinmali3810
    @sachinmali3810 Před 3 lety +1

    एक मदमस्त खूप छान गवळण

  • @dineshthombare7383
    @dineshthombare7383 Před 9 měsíci +1

    सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन! शुभेच्छा

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc Před 6 měsíci

    एक नंबर बारी ❤❤❤

  • @mr.perfect.nottyboy207

    Khup chaan practice konta fad ahe ha? Gulabi sari 1 no simple dans. I love tamasha ❤️

  • @bhauraokadam239
    @bhauraokadam239 Před 3 lety +3

    नर्तकी ; ढोलकीपटु ; पार्श्वगायन खुपच छान👏✊👍

  • @vivekkatkar853
    @vivekkatkar853 Před 4 lety +7

    मनवकर यांची पारंपरिक शिलकर व नांदी असेल तर कृपया टाकावी

  • @ramtitkare2203
    @ramtitkare2203 Před 3 lety +1

    कलाकार यांचे वर.असते.जबाबदारी ढोलकी.खूप छान मस्त आहे तमाशा पण या वेळी गाव जत्रा.बद.असल्याने कूठे.दीसत नाही तमाशा चे फ़ड

  • @vitthaltoradmal2068
    @vitthaltoradmal2068 Před 3 lety +1

    Ek number Nach Kam aahe 3 no.che dolki khup Chan vajvat aahe

  • @ganeshsirsat1406
    @ganeshsirsat1406 Před 3 lety +3

    खुप सुंदर डांस आहे

  • @mr.perfect.nottyboy207
    @mr.perfect.nottyboy207 Před 3 lety +2

    Khup chan sunder. I love 💓 tamasha❤️

    • @dilipsonawane1913
      @dilipsonawane1913 Před 3 lety

      तु झा पुढे बाकी कलावंत काहीच कुठे. लागत नीहीत ग माझी नजर तुझावरच असते पहातांना मी पण ऐक कलाकार आहे 🙏🙏👍👍

  • @rajuDeshmukh-qr5jg
    @rajuDeshmukh-qr5jg Před měsícem

    very beautiful

  • @shamgherade7370
    @shamgherade7370 Před 3 lety +10

    सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤️🙏

    • @dilipsonawane1913
      @dilipsonawane1913 Před 3 lety

      3 नं. हमेषा युटुबला ऐतजा ही विनवनी ऐग लय छान आहेस ग तु लय दिवसा पासुन वूटुबला शोदत होतो मीग पागल झालो तुझा साटी राणी

  • @shmraokhude1744
    @shmraokhude1744 Před 2 lety

    Khoopach Chan and sarvanche abhinandan

  • @asarambhivsane2923
    @asarambhivsane2923 Před 3 lety +2

    उजव्या बाजूने 3 नंबर एक नंबर डान्सर आहे खूप छान ❤❤❤❤

    • @dilipsonawane1913
      @dilipsonawane1913 Před 2 lety +1

      3नं. मेरी जान हे यार कितनी कला खतरनाक

  • @krushnajamdhade8023
    @krushnajamdhade8023 Před rokem

    एकच नंबर कलाकार अभिनंदन 🙏🙏⚘⚘

  • @user-fq2sr9jw3h
    @user-fq2sr9jw3h Před rokem

    डावीकडील तिननबरची कलाकार फार सुंदर नाचती

  • @mickved
    @mickved Před rokem

    महादेव राव खूपच छान आहे 👌🏻👌🏻

  • @pankajpatil3592
    @pankajpatil3592 Před 2 lety +1

    या फडाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे खूप छान

  • @dpawar3047
    @dpawar3047 Před 3 lety +1

    मान गये वस्ताद 👌👌👌👌👌☝️☝️👍👍👍

  • @kashinathdhondge259
    @kashinathdhondge259 Před 11 měsíci

    खुप छान सर्व कलाकार चे अभिनंदन

  • @SonuKumar-iv5ql
    @SonuKumar-iv5ql Před 3 lety +2

    1 ch no.zhakasss

  • @bhauraokadam239
    @bhauraokadam239 Před 3 lety +2

    लोककलेचे छान सादरीकरण केले आहे😀 🌹

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 Před rokem

    Aaplya sarv kalakaranchi energy la salam😊

  • @user-cn1sv3nq5s
    @user-cn1sv3nq5s Před 3 lety

    फार सुंदर, ऐकच नंबर तमाशा

  • @babasahebsonawane3732
    @babasahebsonawane3732 Před 3 lety +1

    Ware dholkya 1 no dholki

  • @arunpawar7098
    @arunpawar7098 Před rokem

    Gulabai sadi ek no kalakar

  • @ramtitkare2203
    @ramtitkare2203 Před 3 lety +1

    खूप खूप सुंदर आहे तमाशा

  • @milindkulkarni6948
    @milindkulkarni6948 Před rokem

    सुंदर गण गौळण....

  • @jainathkale2834
    @jainathkale2834 Před 5 měsíci

    Very nice

  • @valmiktalekar8260
    @valmiktalekar8260 Před rokem

    Khup.chan.davikadan.danas👍👍👍👍👍👍

  • @TEJUGAUTEM1247
    @TEJUGAUTEM1247 Před 4 lety +6

    नर्तीका यांना मानाचा मुजरा

  • @dadasoshinde3603
    @dadasoshinde3603 Před rokem +1

    Speechless presentation and art❤🙏🙏🙏

  • @WamanSawant-gg4sd
    @WamanSawant-gg4sd Před 7 dny

    Davi kadun 3 nambar ektich nach dakhva

  • @dadasoshinde3603
    @dadasoshinde3603 Před rokem

    🙏🙏🙏 अप्रतिम 🙏🙏

  • @mickved
    @mickved Před rokem

    एक दम कडक 🎉🎉

  • @dilipjagadale6058
    @dilipjagadale6058 Před 3 lety +1

    खूप छान
    अप्रतिम

  • @bapudevkate9839
    @bapudevkate9839 Před rokem

    3 number 1 no. dance.

  • @djgotump3
    @djgotump3 Před 3 lety +1

    So nice...

  • @dpawar3047
    @dpawar3047 Před 3 lety +2

    कत्रीम साडी वालीची सर येणे कठीण काळी आणि लाल साडीच्या मधली

  • @TEJUGAUTEM1247
    @TEJUGAUTEM1247 Před 4 lety +3

    ढोलगी मास्तर खूप छान

    • @nivruttimahale5564
      @nivruttimahale5564 Před rokem

      वा!वा! अप्रतिम नृतिका डान्सिंग कला सर्वच अति उत्कृष्ट आहे.. सादरीकरण सुरेख, संगम व सुंदर अभिनय केला आहे.. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pmshindeshinde5789
    @pmshindeshinde5789 Před 4 měsíci

    🎉 1:59 ..❤ 2:15 3:01

  • @gulabshembade8672
    @gulabshembade8672 Před 3 lety

    सुंदर अप्रतिम मुजरा

  • @WamanSawant-gg4sd
    @WamanSawant-gg4sd Před 5 dny

    Davi kadun 3 nambar nrttika ekti nachatana dakhva

  • @balasahebmore5008
    @balasahebmore5008 Před 3 lety +2

    Sallut to all team 🙏🙏🙏🙏🙏

  • @yuvrajwaghavekar2582
    @yuvrajwaghavekar2582 Před rokem

    Sarv sarv kalakaranche hardik abhinandan

  • @samlohar2299
    @samlohar2299 Před 3 lety +1

    उत्कृष्ट

  • @isakshaikh8211
    @isakshaikh8211 Před rokem

    डावी बाजू कडून 5 नंबरची छान नाचते

  • @balasahebyadav2869
    @balasahebyadav2869 Před rokem

    Lai bhari 👌👌

  • @devchandmisale8152
    @devchandmisale8152 Před 2 lety

    Apratim dance