रानभाजी मोखा। पावसाळ्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवा

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2023
  • 19/06/2023
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. मोखा किंवा मोखडी ची भाजी ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी कुडा, सफेद कुडा:-
    • रानभाजी कुडा । सफेद कु...
    रानभाजी सावर दोडा :-
    • रानभाजी सावर दोडा।काटे...
    रानभाजी सावरफूल
    • रानभाजी सावर। काटेसांव...
    रानभाजी केकत कोंब
    • रानभाजी केकत कोंब। घाय...
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to CZcams audio music library
    please visit to CZcams audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #रानभाजीरेसिपी
    #रानभाजीओळख
    #गावाकडचीचव
    #रानभाजीमोखा
    #रानभाज्या
    #रानभाज्यामाहिती
    #Ranbhajirecipe
    #wildvegetables
    #जंगलीरानभाज्या
    #Ranbhajimahiti
    #Ranbhajirecipes
    #Ranbhajimahiti

Komentáře • 20

  • @gokulbehale2811
    @gokulbehale2811 Před 8 dny

    मी पस्तीस वर्षापुर्वी सुरगाण्याच्या जंगलात बोंडार आणि मोखाची झाडे पाहिली होती.तेंव्हा सुरगाण्यातही चांगल्यापैकी जंगल होते.बरीच वर्ष झाल्यामुळे आता ओळखु येतील की नाही शंकाच आहे.तुमची माहिती देण्याची कला श्रेष्ठच आहे.सुदर व्हिडिओ केला आहे.

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 Před rokem +4

    तुम्ही ही अशी रान भाजी ची झाड तुमच्या जागेत का लावत नाही. तुमची प्रॉपर्टी पण खूप मोठी आहे. बाकी तुमची माहिती अप्रतिम असते .

    • @vijaykapadi6071
      @vijaykapadi6071 Před rokem

      रान भाज्या या फक्त त्यांच्या संरक्षित वातावरणात वाढू शकतात आपण त्या शेतात लावल्या तर येत नाही

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před rokem +2

    नमस्कार गुरुजी
    तुमच्या मुळे आम्ही रानाशी निसर्गाशी जोडतो धन्यवाद

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 Před 4 měsíci

    Aae bhaji krat chyan mahiti deta ahet mast vatate

  • @alkaalka1212
    @alkaalka1212 Před 2 měsíci

    Nice

  • @shilpashelke2314
    @shilpashelke2314 Před rokem

    Khup chhan video

  • @sachindumada5586
    @sachindumada5586 Před rokem

    👌👌मस्त सर

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 Před rokem

    मस्त

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Před rokem

    👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍

  • @haripawar2923
    @haripawar2923 Před rokem

    Thanks

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 Před rokem

    👍👍👍👍🙏

  • @amhidhamanikar5993
    @amhidhamanikar5993 Před rokem

    hi bhaji mi darvashi khato

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 Před rokem

    😂7:41 to 7:57

  • @shilpashelke2314
    @shilpashelke2314 Před rokem

    Sir mokhache bee milel kay

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  Před rokem

      मिळेल, पण या वर्षाच्या बिया जमिनीत रुजल्या गेले आहेत. आत्ता फुल लागत आहेत. जेव्हा दिवाळीत परिपक्व होतील तेव्हा मी आपल्याला सांगेल तेव्हा मिळू शकतात.

    • @shilpashelke2314
      @shilpashelke2314 Před rokem

      Ok

  • @ravindrapatil6479
    @ravindrapatil6479 Před rokem

    तूमचि..भाषा.कूठलि.आहे.मुबंई.