Narendra Modi : महाराष्ट्राच्या माझ्या बंधू भगिनींना माझा जय श्री कृष्ण, मोदींची मराठीतून सुरुवात
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- Narendra Modi : महाराष्ट्राच्या माझ्या बंधू भगिनींना माझा जय श्री कृष्ण, मोदींची मराठीतून सुरुवात
#narendramodi #pmmodi #narendramodimarathi #marathinews18 #marathinews18 #marathibatmyanews18 #puku
News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
❤😢 फक्त 01 च सांगा, बाहेरच्या भ्रष्टाचारी लोकांवर कायदेशीर कारवाई करणे लांबच राहिले, तुम्ही तर त्यांना चांगली पदे का दिली?😢❤
राधे राधे गौपालकृष्ण भगवान की जय
👌👍👍👍खुपचं छान....सुरवात मराठीत
महिला सुरक्षित के लिये कानून बनाये
देशाला फक्त भारतीय जनता पार्टीच वाचवू शकते...
जय श्री महाकाल
जय श्री कृष्ण
महाराष्ट्रचे सर्व उदयोग गुजरात ला नेले सर्व तरुण कामासाठी फिरत आहे, पुर्ण महाराष्ट्रचे तरुण गुजरातला जात आहे कामाचा शोधात, सर्व म लोक्काचा भरोसा राहिला नाही यांचावर
मोदी साहेब शेतकऱ्यांचे कर्ज माफी करावी हिच विनंती करतो
जय उमेद
धन्यवाद मोदीजी
फडणवीस सरकार
⛳👏 हर हर मोदी घर घर मोदी
जय श्री कृष्ण 🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रात बेरोजगारी फक्त मराठी लोकांना आहे.बाकी बिहार, युपी,mp, आंद्र,कर्नाटका ,,येथील परप्रांतीय येवून आरामात कामधंदे करतात आणि पैसा कमावतात.मराठी माणूस कुठे कमी पडतो याचा विचार कोणताही मोठा नेता विचार करत नाही.मारार्थी तरुण व्यसनाधीन झाला आहे,बार मध्ये जास्त संख्या कोणाची असते.
Ekdum Barobar.... Beer Bar cha baher line lavun astat Marathi loke....
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
शेतकरी विरोधी सरकार फक्त व्यापारी आणि शहरातील लोकांचा हीत पाहणारं सरकार
जाईल तेथील थोडी भाषा बोलयवर मतदान होतं काय .
येणार तर बीजेपी
फेकाफेक करायला हा काही गुजरात मे हा महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा मोदीजी😂
पप्पू पेक्षा कमी आहे 😂😂😂
आता कुठलेच बोलबच्चन काम करणार नाही हे लक्षात ठेवा...
फेकाफेक करायला हा काही गुजरात नाचे भाई महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा मो मोतीची 😂
Arakshan Mile ka... 😂😂😂😂😂
सत्ताधारी आमदाराणच्या दादागिरी हप्ता वसुली मुळे खूप कंपन्या दुसऱ्या राज्यात चालल्या त्यामुळे बेरोजगारी वाढत चाली आहे त्याच्यावर काही बोला कामाच बोला महाराष्ट्राची वाट लावली 💯🚩🚩
एक मराठा लाख मराठा😅
मोदी महाराष्ट्र ची वाट लावली आहे
Tya shivay bakiche lok dairing karnar nahi ajibat
, hourable prime minister please take necessary action at your end for poor EPF 95 pensstioner reasonable demand 7500+da with free medical facility 🌹🙏💕
महाराष्ट्र ची माती फडणवीस मुळे
Modi saheb Tumi agodar Kadak kayda ( Bill President). Sanasad madhe urgently pass kara
Sadya hole India made small Dauther 's / ladies ( specially Maharashtra )
Badalpur/ Vasai/ Najigaon/ kolhapur , barech thikani Jo koniee Repiest lok asel also karel
Tyana swarna Fashi & Encounter karun lagech marun takne
Asa new law kadak kara
Jay sree krishen ki hindu dharm jindabad bjp only mahila ka vikas jari rahega
अब कि बार जरांगे पाटील बोलेंगे वही महाराष्ट्र सरकार एक मराठा कोटी मराठा आता मौदी बाय बाय जय जिजाऊ जय शिवराय
फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव
निबंध वाचून दाखवताना 😂
Tumhala yeto ka... 😂😂😂
Jinkun yenyyasathi kay kay karnar
निवडणूक झाल्यानंतर बहिणी ना परत पाच वर्ष कोणी विचारणार पण नाही मोदी साहेब
आता पर्यंत रोजच काँग्रेस विचारत होती का
Shetaryachua.malachya.bhava.baddal.bola
Badlapur badhhal bola saheb kadak kayda lavkar pass karun lagu kara
महिला सुरक्षा कधी मिळणार, 15 लाख टन सोयाबीन मागवून इथल्या शेतकऱ्यांना भाव कसा मिळणार, आरक्षण प्रश्नी दोन समाजात तेढ निर्माण करून समाज एक कसा राहणार? याचे उत्तर विधानसभेत जनता देणार आहे, फक्त फेकफेकी करून राज्य करता येत नाही, त्याला कामच करावं लागतं
nad kara pan modich nay jay shri ram
बीजेपी ने राजकारणी स्वार्थी लोकांना संधी देऊ नये मोदींचा अस्तित्व धोक्यात येईल😊
Modi saib juni aaswsn purn kra. Kala dhan, drwrshi nokrbrthi kra. Mjdur lokana lalch deu nka. Maharastrache lok hushar loksbala kiti aale niwdun baga. Mote mote sbana kay honar.
मोदी साहेब शेती मालाला भाव द्या शेतकरी कर्ज माफी बद्दल बोला बाकी फेकाफेकी बंद करा तिजोरीत तेवढा पैसा आहे का तुमचे आजी माजी आमदार खासदार मंत्री यांचा पगार करण्यात, आरधी तिजोरी खाली होती जनता अस्वासनावर देश कर्ज मुक्त करायचा असेल तर या गबाळाचे पेमेंट बंद करा
याला मराठी बोलायलाही येत नाही सगळी मराठीची वाट लावली आहे.
ज्या लिहून दिले त्यानेच महाराष्ट्र नासवला हे लोकांनी लक्षात घ्या
Sonia Gandhi.... RAHUL Gandhi... NEHRU... Indira gandhi... Kiva Therda Mahatma Gandhi ni kadi prayatna tari kela ka... 😂😂😂😂
फेका फेकी
आता कसं पाटील म्हणतील तसं🚩🚩🚩
Maratha samaj virodi
Arey Pavtya.....
😂