Smart City Aurangabad bus schedule

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2022
  • फक्त 80 रुपयात संपूर्ण औरंगाबाद शहर फिरा,
    मार्ग क्रमांक 41 फुलंब्री टू बिडकीन
    मार्ग क्रमांक 44 सिडको ते औरंगपुरा
    मार्ग क्रमांक एकोणावीस चिकलठाणा ते रांजणगाव
    मार्ग क्रमांक नऊ औरंगपुरा ते साजापूर
    मार्ग क्रमांक 25 हर्सूल टी पॉइंट ते मराठवाडा आटो क्लस्टर
    मार्ग क्रमांक बारा सिडको ते घाणेगाव
    मार्ग क्रमांक 16 सिडको ते माळीवाडा
    मार्ग क्रमांक 17 सिडको ते विद्यापीठ
    मार्ग क्रमांक पाच रांजणगाव ते सीबीएस
    मार्ग क्रमांक 22 सिडको ते रांजणगाव
    मार्ग क्रमांक 38 हर्सूल टी पॉइंट ते छत्रपती शिवाजीनगर
    मार्ग क्रमांक सात औरंगपुरा ते हिंदुस्तान आवास
    मार्ग क्रमांक 36 रेल्वे स्टेशन ते औरंगाबाद लेणी
    मार्ग क्रमांक पंधरा सिडको ते रांजणगाव
    मार्ग क्रमांक आठ औरंगपुरा ते वाळूज
    मार्ग क्रमांक तीन रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंट
    मार्क क्रमांक सहा औरंगपुरा ते बजाज नगर
    मार्ग क्रमांक दहा औरंगपुरातील छत्रपती शिवाजीनगर
    मार्ग क्रमांक चार सिडको ते रेल्वे स्टेशन
    मार्ग क्रमांक 43 मध्यवर्ती बस स्थानक ते करमाड

Komentáře • 2