उन्हाळी भुईमूग गरमागरम उत्पादन भाग-1 नियोजन Gorundnut cultivations.

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 03. 2020
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustries.com/क्रॉपडव...
    Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
    What's up channel-
    whatsapp.com/channel/0029VaAg...
    Facebook connect
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instgram
    rohit_borgave7?...
    For job
    Linkdin
    / rohit-borgave-86209887
    कृषी भरारी गृप
    groups/42058...
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस वेळेत च फोन करा
    सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    कोल्हापूर- 7385593676
    सांगली/ सातारा -8390364482
    पंढरपूर /अकलूज - 83799 59354
    सांगोला सोलापूर - 97669 70967
    छत्रपती संभाजीनगर-7020910207
    सिल्लोड -7066091754
    जालना व बीड् - 9595154645
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
  • Auta a dopravní prostředky

Komentáře • 78

  • @mukundamali8734
    @mukundamali8734 Před rokem

    उत्तम माहिती.

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Před rokem +3

    नमस्कार दादा, ताण भुईमूग लागवडीपासून कधी आणि किती दिवस द्यावा. याबाबत मार्गदर्शन करा.

  • @AshokYadav-ge5ix
    @AshokYadav-ge5ix Před 3 měsíci

    खताचे नियोजन पाठवा

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 Před 3 lety +1

    👌👌🙏🙏छान आहे.

  • @prafullpatel6224
    @prafullpatel6224 Před 4 lety

    Khup chan mahiti

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Před 4 lety +17

    विकताना कचर्याच्या भावाने विकत घेतात.स्वत:च साईड बिझनेस करुन या उत्पन्नापासुन इतर माल बनवुन विकला तरच फायदा.

  • @dhanajidombale9952
    @dhanajidombale9952 Před rokem

    छान

  • @ravigaware4226
    @ravigaware4226 Před 3 lety +3

    मी अशी लागवड चार वर्षे पासून करत आहे

    • @sandiphire5379
      @sandiphire5379 Před 3 lety +1

      काय भुईमूग उत्पादनात कही वाड झाली की नाही

    • @ravigaware4226
      @ravigaware4226 Před 3 lety

      @@sandiphire5379 ho zhali

    • @agricosamoldhadgemaulikrus9629
      @agricosamoldhadgemaulikrus9629 Před 3 lety

      Sir मला तुमचा नंबर दया किवा मला 9404883721 या नंबर ला contact Kara pls

    • @ravigaware4226
      @ravigaware4226 Před 3 lety +2

      9141623333

  • @RB_aryanff
    @RB_aryanff Před 4 lety +3

    साहेब काही माहिती अजून पाहिजे
    व्हरायटी कोणती घ्यावी
    कधी पर्यंत लागवड करू शकतो
    एकरी उत्पादन बाबत त्यांचा अनुभव काय
    खत नियोजन कसे करावे
    फवारणी कोणती घ्यावी
    ओल्या शेंगा साठी ड्रीपवर साधारण किती दिवसात भुईमूग येईल

  • @_JayantFuseBari
    @_JayantFuseBari Před 3 lety +1

    Tumhala kiti utpann jhal te sangitlach nahi bhau tumhi.
    Result kay aala te sanga mhanje aamhi pan karu

  • @sandippatil7669
    @sandippatil7669 Před 3 lety +3

    तणनाशकाचा वापर करता येईल का

  • @chandrashekharalipur9590
    @chandrashekharalipur9590 Před 3 lety +1

    भाऊ तुम्ही बेड वर पेरणी कशा पद्धतींने केली आहे, ट्रॅक्टर ने की यंत्राने, हाताने आणी 9 cm मार्किंग कसे करायचे

  • @veetyou4024
    @veetyou4024 Před 3 lety

    Ekari kiti utpaadan hote te sanga

  • @ishvarajmethe8170
    @ishvarajmethe8170 Před 3 lety

    सरी मध्ये shenga yetat काय

  • @prashanthade9346
    @prashanthade9346 Před 5 měsíci

    सर परत व्हीडीओ नाही बनला

  • @shubhangimhetre3184
    @shubhangimhetre3184 Před 4 lety

    sar kligd biya ugun aale ahe kali khod ali ahe

  • @adikbongane6233
    @adikbongane6233 Před 4 lety +4

    पावसाळी भुईमूग कोनत्या महिन्यांत करावा

  • @anandaransing7099
    @anandaransing7099 Před rokem

    एकरी उत्पादन , पीकाचा कालावधी आणि कोणत्या महीन्यात बी पेरावे. तसेच बॅरेल कधी फीरवावे .

  • @abathorat5843
    @abathorat5843 Před 2 lety

    सर आमचि काळि भोर जमिन आहे तरया जमिनित येईल का भारि काळि भोर चिकट काळि जमिन आहे तर एकरि किति होईल

  • @irfanshakh2663
    @irfanshakh2663 Před 3 lety

    Sir ekari biyane kiti lagate

  • @dashrathgalande5871
    @dashrathgalande5871 Před 3 lety

    Lagvad kadhi karavi

  • @vikasgandekar1664
    @vikasgandekar1664 Před 4 lety

    आत्ता लावगड केली तर चालेल का,

  • @arshadprakhande8193
    @arshadprakhande8193 Před 3 lety +1

    Utpan kiti zala tumhala

  • @milindmali8529
    @milindmali8529 Před 3 lety

    Undir lagat nahi ka?

  • @subhashkakde8887
    @subhashkakde8887 Před 3 lety +1

    तुषार सिंचन चालेल का?

  • @pandharijadhav28
    @pandharijadhav28 Před 3 lety

    Pudhil video chi link dya

  • @rambhaupatil8945
    @rambhaupatil8945 Před 3 lety

    OK

  • @nagnathchavan
    @nagnathchavan Před 3 lety +1

    केळी मोडलेल्या रानात शेंगा येतील का

  • @user-ir9fr2qs5q
    @user-ir9fr2qs5q Před 3 lety

    बियाण्याची लागवड एक करावी की 2

  • @niteengurav4795
    @niteengurav4795 Před 3 lety

    पुढचा विडिओ लिंक पाटवा

  • @pradippatil1647
    @pradippatil1647 Před 4 lety

    बेणे कोणते आहे.

  • @bhagvanpatil3421
    @bhagvanpatil3421 Před 3 lety

    उन्हाळी भुईमूग करण्याला काय अडचण नाही पण खुरपणी साठी येणाऱ्या महिलांचं काय वीडियो कोण का पाठवत आहे याला महत्व नाही वीडियो बरोबर आहे भुईमूग करायचा का उस करायचा हे जेचं तेच ठरलेलं असत bhuimugaa प री स उस लय भारी

  • @somnathdhakne6158
    @somnathdhakne6158 Před 3 lety +5

    सर ऊन्हाळी भैमुगांची व्हराईटी सांगा

  • @MrVishal19518
    @MrVishal19518 Před 3 lety

    जात कोणती आहे भुईमुंग ची भाव,,

  • @sachinghodake9867
    @sachinghodake9867 Před 3 lety

    Sir Mulching paper vr bhuimug krta yeil ka

  • @santoshjaju3972
    @santoshjaju3972 Před 3 lety +1

    किती तारखेपर्यंत पेरणी करू शकतो

  • @ankushnagargoje7133
    @ankushnagargoje7133 Před 4 lety

    Bhau tula khoop daam lagtoy aadhi check up kr

  • @MrChitte
    @MrChitte Před 3 lety

    Bed width

  • @subhashkakde8887
    @subhashkakde8887 Před 3 lety

    जात कोणती भुईमुगाची जात कोणती

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 Před 3 lety +1

    कधी लावणे ते माहिती नाही आणी साथ कशी देयची

    • @dadaraodukare3315
      @dadaraodukare3315 Před 3 lety

      जानेवारी महिन्यात पेरणी करावी

  • @santoshnikalje9344
    @santoshnikalje9344 Před rokem +2

    सर मी पण अशा पद्धतीने भुईमूग लागवड केली आहे तुम्ही सांगितल्या प्रमाणे भुईमूग चांगला आला आहे

  • @haridasbhangare
    @haridasbhangare Před 3 lety +1

    तणव्यवस्थान कधी करावे ?

  • @nilakantakadaganchi7544
    @nilakantakadaganchi7544 Před 3 lety +1

    Weed management how to do

  • @ajitdadakhot5752
    @ajitdadakhot5752 Před 2 lety

    कशाला लोकांना उलल्लु बनवताय

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 Před 3 lety +1

    उन्हाली मूँग लागवड पूर्ण माहिती सान्गा सर

  • @namdevhande5850
    @namdevhande5850 Před 4 lety

    Phone sanga

  • @kishormagare5698
    @kishormagare5698 Před 4 lety +2

    4 फुट बेडवर फक्त एकच lateral ne शक्य होईल काय

  • @sandipphadtare5021
    @sandipphadtare5021 Před 4 lety

    My open challenge 14qt chya pudhe janar nahi

  • @GaneshPatel-yp9hy
    @GaneshPatel-yp9hy Před 3 lety

    Bhau tumcha number dy arjant ahe

  • @vikrammane7617
    @vikrammane7617 Před 3 lety +2

    पाट पाण्यावर जमेल का उन्हाळी भुईमूग

  • @pralhadkoli1034
    @pralhadkoli1034 Před 3 lety

    भूईमूग पिका च्या आऱ्या सुटण्या च्या वेळेस पाणी द्यावे की नाही

  • @mahadivshinde5081
    @mahadivshinde5081 Před 3 lety

    G5

  • @keepsocialdistance1643

    ज्या शेतकर्यांचे विडीओ बनवतो त्यांना युट्युब वरच्या कमाईतील रक्कम देतो की यांच्या जीवावर स्वार्थ साधतो?

    • @agricosamoldhadgemaulikrus9629
      @agricosamoldhadgemaulikrus9629 Před 3 lety +2

      तुला काय करायचे रे .तू पण कमव .आम्हाला मार्गदर्शन मिळते ना

    • @rushibairagi8276
      @rushibairagi8276 Před 3 lety

      Kay manus aahe

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 Před 4 lety +1

    Lagwad kehva karavi

    • @bhushanpatil7125
      @bhushanpatil7125 Před 4 lety

      साहेब मी HB11 ही जात लावली आहे बेळ वरती 1एकर वरती मला 55 कीलो बी लागल आहे पन माझी बेळ पद्त गोलायी आहे तर मला उत्पन मिळेल का सर माझा नंबर 7972590711

    • @dd2motivasionmarathi345
      @dd2motivasionmarathi345 Před 3 lety

      @@bhushanpatil7125 bhau Kiti utapnn bhetl amhala pn sanga karn mi pn gol bed varti lagwad keli ahe

  • @pandurangmadge2440
    @pandurangmadge2440 Před 3 lety

    89

  • @abathorat5843
    @abathorat5843 Před 2 lety

    भाऊ मो नं द्या

  • @omkarmagdum8396
    @omkarmagdum8396 Před 3 lety

    भुईमूग बी अवलेबल आहे, कोणाला हवा असेल तर मेसेज करा