Video není dostupné.
Omlouváme se.

राजश्री दोन दिवसापासून शुद्धीवर न आल्यामुळे घरातले फार घाबरले आहेत//Rajshri has not regained

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2022
  • Rajshri has not regained consciousness for two days and the family is very scared.

Komentáře • 618

  • @JayshrisstruggleforGaytri21

    Now admit in sanjivani hospital mayani
    Already medical treatment carryout by neurosurgeon , paralysis and psycratist.

    • @ashushinde4640
      @ashushinde4640 Před 2 lety +2

      भावपूर्ण श्रद्धांजली 💐

    • @user-es9vp9bu1r
      @user-es9vp9bu1r Před 2 lety +2

      @@Rupali4454 she is no more with us 😞😭

    • @ashushinde4640
      @ashushinde4640 Před 2 lety +1

      @@Rupali4454 shi is no more 😢

    • @snehagawande1298
      @snehagawande1298 Před 2 lety

      भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

    • @ashushinde4640
      @ashushinde4640 Před 2 lety

      @@Rupali4454 madhuriskhimanch ची पोस्ट बघ

  • @rohan_unde
    @rohan_unde Před 2 lety +140

    भावपूर्ण श्रद्धांजली राजश्री ताई💐💐😢 जे होयला नको होते तेच झाले बिचाऱ्या गायत्री बाळाचे काय होईल आता तू जे म्हणले होते शेवटी तेच शब्द खरे झाले गायत्री चे पप्पा लहानपणापासून बिना आई बापाचे जगले आहेत तीच वेळ पुढे देवाने माझ्या मुलीवर आणायला नको असे तू कायम म्हणत होतीस शेवटी तीच वेळ देवाने शेवटी तुझ्या चिमुकली वरती आणली व तुला ही देवाने शेवटी तिच्यापासून हेरावून घेतले. बोलायला शब्द उरले नाहीत राजश्री ह्या जगात राहिली नाही हि गोष्ट सत्य आहे. त्यांच्या परीवारा वरती खूप मोठे संकट कोसळले आहे अश्या परस्थिती मध्ये ते व्हिडीओ टाकू शकत नाहीत हे सर्वांनी समजून घ्यावे. राजश्री ला तर आपण परत आणू शकत नाहीत पण गायत्री बाळा साठी सर्वांनी आपल्याकडून शक्य होईल तेवढी मदत करा. व जे मदत करू शकत नाहीत त्यांनी गायत्री बाळा साठी चांगले चांगले आशीर्वाद द्या.
    RIP 💐💐

    • @user-no6uu6xx5o
      @user-no6uu6xx5o Před 2 lety +2

      अरे देवा तू आहेस तर मग...... असा का करतोय....? निशब्द... काय बोलाव काय चूक केली देवा असा तू काळ दाखवलंस... 😭

    • @sanchitabansode4049
      @sanchitabansode4049 Před 2 lety

      Kay vel aali gayu var

    • @Jk-oy6ni
      @Jk-oy6ni Před 2 lety

      Ky zhly hote tyna kasla aajar hota tyana

    • @misushila3641
      @misushila3641 Před 2 lety +1

      @@Jk-oy6ni corona jhala hota august 2021 madhe expire jhale... dec 2020 madhe lagn jhale hote tyanche..aaj doghe pn hya jagat nahi

  • @kamblesakshi9724
    @kamblesakshi9724 Před 2 lety +30

    काळजी घ्या त्यांची त्या बाळान कुणाकडे बघावं आणि आपल्या मुलांचे असे हाल आईवडिलांना बघू नाहीत वाटत अशी वेळ कोना आईवडिलांना येवू नये । त्या ताईंना लवकर बर व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏

  • @roshumali2427
    @roshumali2427 Před 2 lety +29

    आज सकाळी या व्हिडिओ ला कमेंट केली स्वामी समर्थ लवकर बरे कर राजश्री ताईला.... आणि अचानक आता त्यांची जाण्याची बातमी ऐकून खूपच मनाला धक्का बसला गायुसाठी खूप वाईट वाटते स्वामी😭😭😭
    राजश्री ताईला भावपूर्ण श्रद्धांजली.....

    • @user-dk3ng8el6k
      @user-dk3ng8el6k Před 2 lety

      mali ..😢😢😢😢😢

    • @hashadakatkar1143
      @hashadakatkar1143 Před 2 lety

      Tumi video banvtay chan kay boaycha tumala dr de gheun jaycha sodun he as vagta tumi

  • @chandrakalakhade4800
    @chandrakalakhade4800 Před 2 lety +41

    हात जोडून विनंती करते ताई देवाचे किंवा बाहेरचे बघा ताई माझ्या आईला पण असे त्रास होता म्हणून रोज सागत आहे ताई एकदा फक्त मढीला घेऊन जा

  • @rohinikale324
    @rohinikale324 Před 2 lety +32

    प्रभू येशू राजश्री ताईला लवकर बरी कर राजा चांगाई दे प्रभू तिला तिच्या family la शक्ती दे प्रभू येशूच्या नावे मागते आमेन

  • @praptisawant1534
    @praptisawant1534 Před 2 lety +47

    माझ्या अंदाजे राजश्री ताई ला मानसिक तज्ज्ञ डॉ दाखवा . कधी कधी मानसिक ताण जास्त झाल्याने असं होऊ शकतं. मानसिक आजारांचे खुप प्रकार आहे.plz ताई ला चा़गलया नयुरो सर्जन डॉ आणि मानसिक तज्ज्ञ डॉ दाखवा.

    • @anitasakpal6524
      @anitasakpal6524 Před 2 lety

      Brobr boltay

    • @architalakade8026
      @architalakade8026 Před 2 lety

      Barobar boltay

    • @user-bg5in6fh5s
      @user-bg5in6fh5s Před 2 lety +1

      Tai परवा जाधव hospital madhe ती गेली होती तेव्हा मानसिक तज्ज्ञाकडे देखील जाधव Dr. नी तिला पाठवले होते.....त्याच dr नी औषध दिल्यानंतर तिला अशी झोप येत आहे....

    • @hemlatagore1733
      @hemlatagore1733 Před 2 lety +1

      @@user-bg5in6fh5s हो ताई बरोबर आहे कारण त्यांना झोप येते आणि डोक शांत राहते जेवढी झोपेल तेवढे विचार कमी येतात आणि लवकर बरी होईल राजश्री

    • @ankitaankita7512
      @ankitaankita7512 Před 2 lety

      @@hemlatagore1733 exactly correct

  • @pallavikadukadu676
    @pallavikadukadu676 Před 2 lety +44

    कोणी मानो अगर ना मनो 100% राजेश्री का बाहेरच केलं आहे. तिचे मागे दवाखाना लागला आहे. पण किती पण बोलो हे काही नसत पण जयचेवर बिताते tayla ch समजत . किती त्रास होत आहे.. आई एकविरा माऊली साईबाबांच्या चरणी हीच प्रार्थना 🙏 की लवकर चागलं कर देवा प्लझ 🙏🙏

    • @meenasanapms3827
      @meenasanapms3827 Před 2 lety

      Baherch ch aahe

    • @jaypawar2023
      @jaypawar2023 Před 2 lety

      मी पण हाच विचार केला होता की राजेश्री ला बाहेरचच आहे

    • @mohinisurve9618
      @mohinisurve9618 Před 2 lety

      Mala pn vatate ki tichyavar baherchyani kahi tari kele asave

    • @pallavikadukadu676
      @pallavikadukadu676 Před 2 lety +2

      Ho barobar mala samjl te. Khup lokana vishwas nasto pan hay ghoshti astat he tr mi samorun pahil ahe same paristhi hoti muddat aste karnare lambche nastat aaplech javal che astat karan lokana kahi padli naste jalnare aaplech natevaik astat..

  • @jyotigopale1196
    @jyotigopale1196 Před 2 lety +9

    Really khup vait vataty rajsree he jag sodun geli khare prem kay aste te rajsreekde baghun samjty tich tichya navryavr khup prem hote ti navra gelyachya dukhatun savru nahi shakli swatala shevti ti tyachyakdech geli khup prem hote tich navryavr hech saty ahe khup vait vataty nishbad ahe sagle 🙏💐

  • @surekhajiteshlife2089
    @surekhajiteshlife2089 Před 2 lety +41

    काय बोलावं कळत नाही ताई 😭खूप रडायला येत राजश्री ल अस बघून 😭😭😭गणपती बाप्पाला प्रार्थना आहे की त्या बिचाऱ्या गायु कडे बघून तरी राजश्री ला लवकर बर कर....तिला गरज आहे आईची🙏

    • @surekhajiteshlife2089
      @surekhajiteshlife2089 Před 2 lety +3

      आज सकाळी देवाला प्रार्थना केली की राजेश्री ला लवकर बर कर आणि संध्याकाळी अशी वाईट बातमी ऐकायला मिळाली खूप वाईट वाटतंय राजश्री 😭😭😭😭 माझा देवाला फक्त एकच प्रश्न आहे की या सगळ्यांमध्ये त्या गायु चा काय दोष होता देवा😭😭😭😭😭😭😭😭 तुला मी ओळखत सुद्धा नव्हते पण काय माहिती... तुझे व्हिडिओ बघायचे ना तर खूप मनाला लागायचं ग..... आज खूप रडायला येते मला खूप म्हणजे खूप 😭😭😭😭😭😭😭 नेहमी तुला कमेंट करायची..... पण आज सकाळी काय बोलू ते कळतच नव्हतं मला 😭😭😭😭😭 खूप वाईट झालं राजश्री 😭😭😭😭खूप वाईट 😭😭😭😭😭😭

    • @panash6
      @panash6 Před 2 lety +1

      @@surekhajiteshlife2089 मला पण खूप धक्का बसला अचानक आता समजलं मला यूट्यूब पाहून. मी राजश्री यांचे अलीकडेच यामागील 3 महिन्यात काही video पाहिले होते आणि समजले होते की लग्नाचनंतर 8 च महिन्यात त्यांचें पती वारले आणि त्यांना लहानमुलगी होती......आता हे पाहून धक्का बसला

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 Před 2 lety

      @@surekhajiteshlife2089 अस कोणाच्या बाबतीत घडू नये खूप खूप वाईट झाले मी पण राजश्रीचे सर्व video पाहायचे तिचे पहिले Video बघायला रडू यायच तोवर हे अचानक राजश्री च्या बाबतीत घडल खूप टेन्शन घेतल मुलीच कस व्हायचे तीच कस व्हायच त्यातून ती बाहेर पडलीच नाही video बनवत होती पण टेन्शन वाढत गेल तीच त्यामुळे तिच्या बाबतीत अस घडल असाव 😭😭😭😭🙏🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 2 lety +34

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏व्हिडिओ पाहून शब्दच निघत नाही फक्त डोळे भरून आले लवकर बरी हो स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे 🙏🙏🙏

  • @jayantdange1925
    @jayantdange1925 Před 2 lety +3

    जबर मानसिक धक्का दिसतो!
    सर्वतोपरी प्रयत्न करावे! ठिक होईल!
    जय श्री स्वामी समर्थ!

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 Před 2 lety +9

    आई, वडिलांचं खूप वाईट वाटत आहे. ताई तुला शक्य असेल तर जास्तीत जास्त त्यांच्या सोबत रहा. राजश्री ताईची अवस्था पाहवत नाही. सगळ्यांना पाहून रडूच येतंय.लवकर बरी कर देवा ताईला.

  • @user-hl9fe3ln5m
    @user-hl9fe3ln5m Před 2 lety

    खूपच बिकट आणि वाईट वाटत आहे राज्यश्री सारख्या असंख्य अशा महिला आहेत ज्यांच्यावर राजेश्री सारखीच परिस्थिती आहे त्यांच्यावर संकटे ओढवून आले आहेत त्यांनाही मदतीची गरज

  • @poonamjagtap.amenjagtap9002

    16 क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उस ने अपना एकलौता पुत्र दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे, वह नाश न हो, परन्तु अनन्त जीवन पाए।
    यूहन्ना 3:16

  • @aaradhyakhushi5042
    @aaradhyakhushi5042 Před 2 lety +1

    भावपूर्ण श्रद्धांजली राजश्रीताई तुमच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @poonamjagtap.amenjagtap9002

    ताई तू कुठे राहतेस ? लवकर तू चर्च मध्ये घेवून जा तिला नाही तर तिथले पास्टर देवाचे सेवक घरी बोलवून आन तेच तिला प्राथना करून वाचवतील ,,,🥺 येशू तिच्या वर खूप प्रेम करतो, तिला काही होऊ देणार नाही.देव तुम्हाला आशीर्वादीत करो . अमेन

    • @mr_sky1848
      @mr_sky1848 Před 2 lety +3

      बरोबर .... येशू जिवंत देव आहे
      नक्की बरी होईल राजश्री

    • @punamchile3161
      @punamchile3161 Před 2 lety +2

      Hoy barobar ahe yeshu Nikki bara karel

    • @cat-zw7nh
      @cat-zw7nh Před 2 lety +1

      Me aajch video bhgtila

  • @shraddhanavale6375
    @shraddhanavale6375 Před 2 lety +23

    he avstha nahi bagavat taichi..😭😭😭 deva tila lavkar bar kar please....🙏🙏🙏🙏🙏🙏om nam shivay..💐

  • @hemlatagore1733
    @hemlatagore1733 Před 2 lety +48

    जयश्री काळजी करू नको आग डाॅक्टर ने तिला झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत त्यमुळे थी झोपते कारण ति जेवढी झोपेल तेवढे तिच्या डोक्यात विचार येणार नाहीत म्हणजे ति लवकर बरी होईल काळजी घे श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rekhabachal819
    @rekhabachal819 Před 2 lety +4

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई अरे देवा जे व्हायला नको होतं तेच झालं मला खूप वाईट वाटले इतक रडायला आलं काय सांगू खूप म्हणजे खूप वाईट वाटलं गायुचं कसं होणार रे देवा

  • @vpfoodcorner653
    @vpfoodcorner653 Před 2 lety +19

    🥺भावपूर्ण श्रद्धांजली ताई देव तुझ्या पवित्र आत्म्यास शांती देवो आणि तुझ्या परिवाराला ह्या दुःखातून सर्वण्याच बळ मिळो. गायत्री ला देव खुप चांगला आयुष देईल🙏

  • @maharashtrachajalosh
    @maharashtrachajalosh Před 2 lety +3

    राजश्री मोहिते आता आपल्या सर्वांना सोडून गेली आहे ती आता ह्या जगात नाही खूप खूप खूप खूप खूप खूप वाईट घटना ही घडली आहे तिच्या आत्मस शांती लाभो...💐💐😭😭

    • @SonaliVidarbhVlog
      @SonaliVidarbhVlog Před 2 lety

      tumhala kuthun mahiti jhal br

    • @maharashtrachajalosh
      @maharashtrachajalosh Před 2 lety

      @@SonaliVidarbhVlog त्यांच्या भावाला कॉल केला होता त्यानी सांगितले की death zali as

  • @shraddhachattardance4627
    @shraddhachattardance4627 Před 2 lety +9

    अरे देवा किती वाईट झाले विश्वास बसत नाही किती वाईट झाले भावपूर्ण श्रद्धांजली😭😭😭😭

  • @anitasakpal6524
    @anitasakpal6524 Před 2 lety +26

    राजश्री लवकर बरी हो बाळा ....आई बाबांच्या चेहऱ्यावर किती टेन्शन दिसते. एक दिवस बाबांना थोडे बोलूद्ये ताई त्यांचा आवाज ऐकायचा आहे.

  • @user-qt9id7uu2w
    @user-qt9id7uu2w Před 2 lety +16

    देवा हे काय रे ताईंच्या मागे काय हे कळतच नाही 😔 बारक्या लेकरासाठी तरी लवकर कर

  • @GharSansar311
    @GharSansar311 Před 2 lety +3

    देवा काहितरी चमत्कार कर आणि आम्हांला जे कळले आहे ते खोटे ठरव , दुसरे कोणासाठी नको फक्त त्या छोट्या चिमुकल्या गायत्रीसाठी 😢 श्री स्वामी समर्थ 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏

  • @RJ-xk3er
    @RJ-xk3er Před 2 lety +121

    Video kay taktay hospitalised kara tyana 🙏🙏

  • @poonamjagtap.amenjagtap9002

    5 परन्तु वह हमारे ही अपराधो के कारण घायल किया गया, वह हमारे अधर्म के कामों के हेतु कुचला गया; हमारी ही शान्ति के लिये उस पर ताड़ना पड़ी कि उसके कोड़े खाने से हम चंगे हो जाएं।
    यशायाह 53:5

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Před 2 lety +25

    ती लहान आहे तीच दुखः मोठं आहे.मानसिक आघात शेवटी काळ हेच औषध आहे

  • @RasikaDesai09
    @RasikaDesai09 Před 2 lety +5

    ताई हा करणीचा प्रकार आहे. तीच दवाखान्यान कमी येणार नाही. तिला नांद्रे येथे दग्रात घेऊन जावा🙏🙏🙏.. मला पन असेच ह्ययचे.मी आता बरी झाले..

    • @manishagaikwad2933
      @manishagaikwad2933 Před 2 lety +1

      Pls sampurn address sanga n tumhala kay trass hota? Mala hi barech varsh davakhanyacha trass chalu ahe..

    • @RasikaDesai09
      @RasikaDesai09 Před 2 lety +2

      @@manishagaikwad2933 tai me kolhapurchi ahe. mala chativar baslya sarkhe vhayche potat dukhyche chakkr yeun beshuddh pdayche me. Sagle dr kele pn sagle report normal yayche . 14 varsh fct davakhanch karat hoto. Tari samjun aal nahi kahich. Shevti dr bole aamhlach kahi kalena yana ghari gheun ja . Kay khayla ghalche ghala..
      Saglynich aasha sodli hoti . Pn mazhya navryane mala sanglit nandre ithe ik darga ahe tithe gheun gele.
      Tithe maz sagal kmi aal. Ak rupay pn kharch nahi.. Tai me ata khup mhnje khup bari ahe .

    • @manishagaikwad2933
      @manishagaikwad2933 Před 2 lety +1

      @@RasikaDesai09 Thanks a lot for reply me Sanglichi ahe ,changla vatala tumhi ata bare ahat he aikun , always stay happy

    • @RasikaDesai09
      @RasikaDesai09 Před 2 lety

      @@manishagaikwad2933 thnx tai.

  • @shreeswamisamarth2155
    @shreeswamisamarth2155 Před 2 lety

    Bhavpurna shrdhanjli....khup khup vaiit zal gaytric khup vait vathtay

  • @mansiscreation6944
    @mansiscreation6944 Před 2 lety +2

    Khup waiet zal rajsrich, te doge ter gele pn aata porgi kiti ekti pdli, tila sgl milel pn sevti aai wadil ?

  • @shrikantmeshram598
    @shrikantmeshram598 Před 2 lety +1

    Bhawpuran shardhajli tai aatach kadal tai aaplya madhe nahi te deva as ka kel lahan badach tari vichar karych

  • @poojasdeshmukh
    @poojasdeshmukh Před 2 lety +3

    Mi nehmee tuzya vdo chi vaat bghayche ... Tu agdi open kelya nantr thodyach divasat khup famous zalis .. ajari hotis kalji vataychi kadhi commnet nahi keli pan mi vaat bghayche kaal tu nahis he kala ... Mi tuzya sagle vdo bghitlee tula khup lahan mulgi ahe devane tuzya aaushyat khup vaait vel ani atta gayu chya tuz depression madhe jana mhanje tu kahi muddam kela navt tuz khup changli fighter hotis tuzi gayu tuz swpana purna karel ... Tula amhi miss karu tu ek lesson mhnun kayam manat rahshil khup kahi hya jagala shikavun geli tu ... Tuzya manat til pan swartha mi pahila nahi aaj commnet keli karan mann khup udas zal satat tuz vichar dokyat aahe tai ... Jithe kuthe ashil tithun tuzya bala la aaishrvad de

  • @deepalipawar8887
    @deepalipawar8887 Před 2 lety +1

    khup vait vatate jayshree n tichya aai vadeil la chi he aavasta dhadpad bghun Swami Ya sankatatun luvkar baheir kadha hech tumchya charni prarthna ..
    kalji kru nka aai baba luvkar bari hoil tii Swami Samarthan vr vishvas theva. Sagal vevastit hoil ...

  • @manishakorekar2287
    @manishakorekar2287 Před 2 lety +5

    श्री स्वामी समर्थ लवकर बरी हो लवकर बरं करणार स्वामी समर्थ

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 Před 2 lety +3

    हे रेणुका माता लवकर लवकर बरे कर राजश्री ला गाऊ साठी आई रेणुका माता लवकर बरे कर राजश्री ला गाऊ साठी आई जगदंबे चरणी प्रार्थना करते लवकर बरे कर

  • @arohijadhav3370
    @arohijadhav3370 Před 2 lety +2

    आजार थोडाच जरी असलाना तर लगेच दविखन्यात जात जा नाहीतर तो पूडे जाऊन खूप मोठा होतो राजशरी ताई ने आदीच लक्ष दील आसत तर ती आज असती ताई तर नाही राहीली पन ताई च्या च्यानला सगळ्यानी लाइक फाॅलो सबस्क्राईब कथा प्लीज यार तेवडीच मदत त्यांना त्या बाळाला आपले पैसे नाही जात लाइक करायला सो प्लीज

  • @sakshi..2032
    @sakshi..2032 Před 2 lety +7

    श्री गुरुदेव दत्त..ताई🙏 ताई तुम्ही राजश्री ताईला एक दत्त महाराजांची सेवा करायला सांगा..ताई तुम्ही त्याला 2 अगरबत्ती लावून दत्त महाराजांचं.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,, किव्हा.श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण करायला लावा तिथे समोर 1 छोटी प्लेट ठेवा त्यात त्या अगरबत्ती चा अंगारा पडूद्या आणि अगरबत्ती संपे परेंत नामस्मरण करायचं आहे आणि नंतर 1 वाटी घ्या त्या वाटी मध्ये थोडं पाणी घ्या आणि चिमट भर अगरबत्ती चा अंगारा त्या वाटी तल्या पाण्यात टाका आणि ते तीर्थ प्या..आणि नंतर दत्त महाराजांना विनंती करा कि हे प्रभु माझा पूर्ण पणे त्रास थांबवा..आणि पाया पडा.. श्री गुरुदेव दत्त म्हणा..आणि 2 टाइम्स करायच आहे ताई नामस्मरण.. आणि ताई.. चिकन,मटण, नॉनव्हेज खाऊ नका ताई....ताई तुम्ही मि हे जे सगळं सांगितलं आहे ते करून पहा ताई तुम्हला लगेच अनुभव येईल ताई..दत्त महाराज ताईला पूर्णपणे बरे करतील. बघा ताई राजश्री ताई पूर्ण बरी होईल ताई तुम्ही मला नक्की रिप्लाय द्या ताई आणि तुम्हला दिव्या अशे खूप अनुभव येतील ताई फक्त पूर्ण मनातून मनोभावे श्रधेने करा ताई तुम्ही हे नक्की करा..श्री गुरुदेव दत्त..श्री स्वामी समर्थ..🙏🙏 आणि ताई नामस्मरण करताना मधेच उठायचं नाही ताई..आणि ताई तुम्ही तुमच्या मनातला संकल्प सोडायच मनातील मनोकामना बोलायच्या ताई..🙏🙏

  • @priyapatil2946
    @priyapatil2946 Před 2 lety +3

    Tai mala khup mhanje khup vait vatl tujhi news ikun as vatl ki aaj parynt evdhya lokani tujhyasathi prarthna kelya tya madhe kahich takat navti ka, karan tu aaj amchyt rahili Nahid g tai ..😭😭😭😭😭as ka sodun gelis tu amhla Ani gaayula ..are deva mala kharch vatena ki dev itk kunashi vait vagu shakto..me tujhi subscribe hote tai khub pahilya pasun tujhe sagle video me baghitle ..aaj as vadty aaj Majhi khup javlchi frnd khup dur nighun geli..😭miss you so much tai... please ghrchyanna vinnanti krte tya chotya gayuchi khup kalji ghya😘😭

  • @IndianMomSunetra
    @IndianMomSunetra Před 2 lety +61

    Pls tyana urgent hospital madhe nya.pls

    • @JayshrisstruggleforGaytri21
      @JayshrisstruggleforGaytri21  Před 2 lety

      Now admit in sanjivani hospital mayani

    • @KSGaming45
      @KSGaming45 Před 2 lety +1

      @@JayshrisstruggleforGaytri21 Deva ass Ka karat aahe 💔 yaah 3 varshat Kon kon Gela aahe 💐🙏 Mala Pn bolva Deva tumcha kade Me hi Kay Karu Jevants rahun 😭

  • @riyakirasoi1504
    @riyakirasoi1504 Před 2 lety +7

    अहो त्यांना एकदा पुण्याच्या ससून हॉस्पिटल दाखवा पेशंट बरे झाले

  • @sarikasonawane1639
    @sarikasonawane1639 Před 2 lety +12

    🌹भावपूर्ण श्रद्धांजली राजश्री ताई तुमच्या पवित्र आत्म्यास देव शांती देवो🌹

  • @gandhepriyanka1307
    @gandhepriyanka1307 Před 2 lety +8

    देवा तुला हीच मागणी करते राजश्रीला लवकर बरे कर तिची मुलगी वाट पहात आहे

  • @Gaikwad9191
    @Gaikwad9191 Před 2 lety +6

    राजश्री मोहिते ताई chya आत्म्याला शांती लाभो...😭 यू ट्यूब वर कळाले...खूप नरवस झाले ...देव का अशी परीक्षा घेत असेल...😓

  • @shwetak4352
    @shwetak4352 Před 2 lety +5

    Pahili gosht mhnje mumbai madhe ekhade government hospital la nidan ky ahe te check krun ghya

  • @shobhag2980
    @shobhag2980 Před 2 lety +13

    श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @manishabudhwant1704
      @manishabudhwant1704 Před 2 lety +1

      श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏

  • @dakshajain5913
    @dakshajain5913 Před 2 lety +2

    😰😰😭😭rest in piece...tai.tujya aatmyala Shanti milo.🙏plz Gayatri kade laksh dya aani kalji ghya🙏😭

  • @user-bg5in6fh5s
    @user-bg5in6fh5s Před 2 lety +78

    Jayshree ताई नका घाबरु....स्वामी समर्थांचा तारक मंत्र लावा.... तीला येवढं दिवस झोप नसल्यामुळे dr. ने बहुतेक झोपेची गोळी दिली आहे...त्यामुळे एव्हडी झोप येतेय तिला.....थोडे दिवस होईल असे नंतर नॉर्मल होईल....देवाच्या दारात देर आहे ...पण अंधार नाही.....

    • @vandananikam3786
      @vandananikam3786 Před 2 lety +3

      Dev karo aani tumche mhanane khare hovo🙏🙏🙏

    • @dineshs7953
      @dineshs7953 Před 2 lety

      त्या आता या जगात नाहीत

    • @user-bg5in6fh5s
      @user-bg5in6fh5s Před 2 lety

      @@dineshs7953 हो दादा😭😭

  • @rupalilatane3935
    @rupalilatane3935 Před 2 lety

    Bhavpurn shradhanjali Rajshri Tai Mohini Tai cha video pahila teva kalale💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @kirandhamgaye1473
    @kirandhamgaye1473 Před 2 lety

    देवा परमेश्वरा please राजश्री लवकर bare करा.... छोट्या बेबी.. बगून तरी दया करा देवा...बगून नाही होत 🙏🙏

    • @user-mm5rs1yy5q
      @user-mm5rs1yy5q Před 2 lety

      राजश्री ताई चे निधन झाले

  • @dakshajain5913
    @dakshajain5913 Před 2 lety +21

    तुमचं काही कळतच नाही आहे हो...लोक तर तुम्हाला सपोर्ट करताच आहे...पण ही वेळ नाही तुमची सपोर्ट मागायची तुमच्या चॅनल च प्रमोशन करायची...तिला हॉस्पिटल मधे न्या.दाखवा तिला हॉस्पिटल ला.घरीच जर तुम्ही हे करत राहिले तुमच्या पद्धतीतून कास काय ती बरी होणार बर?😰

    • @JayshrisstruggleforGaytri21
      @JayshrisstruggleforGaytri21  Před 2 lety

      Now admit in sanjivani hospital mayani

    • @jyotigopale1196
      @jyotigopale1196 Před 2 lety

      Ho changlya hospital mdhe treatment ghyayla havi

    • @anjalisable8869
      @anjalisable8869 Před 2 lety

      sport tr sagle ch karat ahet. tumhi video upload karat basnya peksha rajshri la hospital madhe gheyun java. devach ky nighat ahe ka te bgha.

  • @sanchitabansode4049
    @sanchitabansode4049 Před 2 lety

    Khupch vait zale rajshir tai che deva thodi tari kiv yeu daychi na

  • @shadowoftruth4161
    @shadowoftruth4161 Před 10 měsíci +1

    Itki vaet avastha zali hoti Rajshree Tai chi. Tumhi changlya hospital madhe admit karayla hav hot lavkarat lavkar. Khup ushir kela sarvanni. Nahitar aaj Gayu chi Aai tichyasobat asli asti.😢

  • @shitalbabar1101
    @shitalbabar1101 Před 2 lety

    खरं सांगायचं तर त्यांच्या त्यांच्या नवर्‍यावर खूप प्रेम होतं त्यामुळे त्यांची अशी अवस्था झालेली

  • @dipakpatil9843
    @dipakpatil9843 Před 2 lety

    Tai bhavpurn shraddhanjali💐💐kharch khup waait batmi kalali aaj mala

  • @priya-ei6er
    @priya-ei6er Před 2 lety +1

    Ka g tai rajashri chi tabet kashi ashe

  • @kalyanipatil9216
    @kalyanipatil9216 Před 2 lety +2

    Shree Swami Samarth..deva plz ya taila bar kara as bgvat nhi tila

  • @milindkumarzodage8736
    @milindkumarzodage8736 Před 2 lety +5

    सिव्हिल हॉस्पिटल मध्ये भरती करा बरी होईपर्यंत
    उपचारामध्ये धरसोड करु नका

  • @purepuneykar1269
    @purepuneykar1269 Před 2 lety

    Tai atta ekach mhan ahe tai 🙏🙏🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭😭Aai Maro pan mavshi jago jayshree tai ata tuzyjawl ch apeksha ahe tu gayola Aai ch Prem de tai 😭😭😭😭😭😭😭😭 tuch ata gaytri chi Aai ahe Tila khup Prem de tai

  • @kavitapatil5067
    @kavitapatil5067 Před 2 lety +3

    Rip 🙏 rajshri tai chya aatmyala Shanti deo hich ishwar charni prathana om shanti 🙏🌹

  • @sujatapoul8221
    @sujatapoul8221 Před 2 lety +1

    Rajshree tai na Mumbai la ana Mumbai la khup changle dr ahet khup specialist dr ahet lavkar tai bari hoil 👍

  • @mahalaxmi-6
    @mahalaxmi-6 Před 2 lety

    Khupch vait zale... gaytriçhe kay...

  • @archanasolanke212
    @archanasolanke212 Před 2 lety +1

    Shri swami samarth taina lavkar bar karo

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Před 2 lety +1

    मेडीसीनचा ओव्हर डोस झाला असेल🙏😴😴😭😭

  • @ashuganjave3293
    @ashuganjave3293 Před 2 lety +13

    Shree swami samarth lwkr br kra tainna

    • @manishabudhwant1704
      @manishabudhwant1704 Před 2 lety +1

      श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏

  • @dhirajthakareonline3089
    @dhirajthakareonline3089 Před 2 lety +2

    Aaushad barik karun panyat mix karun dya. (Tablet)

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 Před 2 lety +2

    राजश्रीला भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏

  • @sujatapatil2874
    @sujatapatil2874 Před 2 lety +2

    राजश्री बाळा सगळेच.तुझयासाठी देवाशी भांडतायत आसे करू नकोस. लवकर औषधाला प्रतीसाद देत.गायु साठी तरी बरी हो..
    कृपया प्रतेक व्हिडिओ मध्ये नंबर द्यावा...

  • @swara_channel5318
    @swara_channel5318 Před 2 lety +4

    rajashree gelel news koti asude deva😢😢😢😢🙏🙏🙏

  • @artwithcolors31
    @artwithcolors31 Před 2 lety +1

    Khup vait zale chotya balasathi tari nako vhyala hote ase 😭😭

  • @supriyabhise5273
    @supriyabhise5273 Před 2 lety +2

    Shree Swami samrth sarv thik kartil tai nka tens gheu

  • @anita-lx3og
    @anita-lx3og Před 2 lety +1

    tai zopechya golya nka deu ata yeil mg sguddhivr gbu

  • @LeelaPrabhakarJadhav
    @LeelaPrabhakarJadhav Před 2 lety +3

    Tai please mala address de tmchya gharacha me yete and tila changlya hospital madhye admit karte! Ashya sthiti madhye ghari thevna risky aahe

  • @malharshortsyt9117
    @malharshortsyt9117 Před 2 lety

    Bhavpurn shradhanjali Tai

  • @akshantgmusic282
    @akshantgmusic282 Před 2 lety

    Bhavpurn shardhanjali Tai

  • @user-pl4xb9pz8w
    @user-pl4xb9pz8w Před rokem +1

    Mala avadach bolaych aheki taich operation kel ast tr ti vachli asti

  • @mangaljadhav8651
    @mangaljadhav8651 Před 2 lety

    राजश्रीला भावपुर्ण श्रध्दांजलि

  • @sugandhamahale2543
    @sugandhamahale2543 Před 2 lety

    Bhavpurn sardhjali rajeshrr tai

  • @manishakatkar3295
    @manishakatkar3295 Před 2 lety +1

    Raju ka g aamhla sodun geli ....samajal ty kutach kramat nahi g ...sarkhi gau desty mala😭😭😭😭🙏deva as ka kelas

    • @Poojamirge
      @Poojamirge Před 2 lety

      Viswas nahi hot ka as zal 😭😭😭

  • @manishathorat8640
    @manishathorat8640 Před 2 lety +8

    Urgent hospital ला admit करा ...Nuro surgen, scaiyatrist ची help घ्या ....

    • @panash6
      @panash6 Před 2 lety

      ताई, तुमचा सल्ला योग्य होता पण शरीर तोपर्यत साथ देत की नाही हा पण मोलाचा प्रशृन आहेज्ञ

  • @rupalijadhav1244
    @rupalijadhav1244 Před 2 lety +5

    ताई प्लिज वेळ वाया घालवू नका ताई ला लवकर दवाखान्यात घेऊन जा तुम्ही 🙏🙏

  • @santoshkamble9567
    @santoshkamble9567 Před 2 lety +1

    देवा त्या बाळाला साठी लवकर बरी कर🙏🙏🙏🙏🙏

  • @supriyabhise5273
    @supriyabhise5273 Před 2 lety

    भावपुर्ण श्रध्दांजली ताई खूप वाईट झाले

  • @Lucifer-cy4mn
    @Lucifer-cy4mn Před 2 lety +1

    Rajshri tai la dinanath mangeshkar hospital la gheun ya nkki thik hoil vishwas ahe mla

  • @shilpa-io4vy
    @shilpa-io4vy Před 2 lety +2

    अधिकृत माहिती आली आहे का फॅमिली कडून राजश्री च्या मृत्यू ची 🙏🏻

  • @v.......pnchal8182
    @v.......pnchal8182 Před 2 lety +1

    Bhavpurn shradhanjali rajshri.

  • @sanjaysalunke4033
    @sanjaysalunke4033 Před 2 lety

    Bhavpurn shradh anjali Tai🙏🙏

  • @adityakhade5628
    @adityakhade5628 Před 2 lety

    खूप वाईट झालं खरंच त्यांना काय झालं आहे क

  • @Sadhanaeatingshow867
    @Sadhanaeatingshow867 Před 2 lety

    Khup vait jhale as vhayla nako hote 😭😭 bhavpurn shradhanjali 💐💐

  • @mansirecipe3317
    @mansirecipe3317 Před 2 lety +1

    Khup 😭😭😭😭 yete ka deva as ka kela

  • @manikkatare773
    @manikkatare773 Před 2 lety +1

    भावपूर्व श्रद्धांजली ताई हा दिवस कोणालाही येऊ नये त्या बाळाला आला गायचं सर्वकाही देव चांगलं करू

  • @user-hu5kl9hg8w
    @user-hu5kl9hg8w Před 2 lety

    भावपूर्ण श्रद्धांजली खुप वाईट झाल ताई

  • @Gauriskitchen149
    @Gauriskitchen149 Před 2 lety

    Yewda dukhacha video aahe Ani tumhi 2/3 vela like , subscribe kray sangtay..Ani video banvun simpathy milavtat.... Rajashri tai ch khup vaeit jhal pn sakkhhi bahin asun pn video banvaychi himmat hote tumchi asha parishithi made

  • @Rs-dc5fh
    @Rs-dc5fh Před 2 lety +1

    दवाखान्यात दाखवने गरजेचे आहे.
    नाहीतर डिप कोमात जाईल काही करु शकणार नाही.

  • @SwastikVideos1
    @SwastikVideos1 Před 2 lety +1

    Hospital la tae aslya pasun bolaychi devala br kr vadil nahi tr aae pahije hoti gayu sati 😭😭😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🙏💐💐💐 vatal navt g tae as bolayla lagel tula bagun vatel tu chaggli hoshil pan 😭😭😭😭

    • @swara_channel5318
      @swara_channel5318 Před 2 lety +1

      he kar ahe ka?ti besudd ahe ka ?

    • @SwastikVideos1
      @SwastikVideos1 Před 2 lety

      Aaj Sadyakali of jalyat o rajshahi tae 😭😭😭😭😭 khup vaet jal

  • @prachu.61
    @prachu.61 Před 2 lety

    Rajshree tai lavkar bari hoyil swami charni prarthana karate.
    Jayshree tai tumhi channel promotion karnyapeksha Rajshree kade laksh dya🙏

  • @themystery1647
    @themystery1647 Před 2 lety

    gayula aadhar milava mhanun saglyanni tiche chainnal kayam bgha aapan sagalejan ticha sambhal kru😘😘

  • @pooja9726
    @pooja9726 Před 2 lety +2

    Tine jast tension ghetale aahe,mr gelyapasun tila tyanchi khup athavan yete,tyamule sarkha dukhi rahun jast vichar karun tension gheun ti jastch aajari zali,pls tu aata gelelya gosticha vichar n karata tuzya balacha vichar kar,aai bapavina mulana jawalche konich nasate,tila garaj aahe tuzi,,,

  • @Urmilawadavle12
    @Urmilawadavle12 Před 2 lety +1

    नक्की काय आजार आहे कळू शकेल का मग काही मदत होत असेल तर सांगितले असते