बायोस्कोप गप्पा with अर्चना नेवरेकर| भाग ९| Archana Nevarekar| Bioscope Arts| Nitin Wagh

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • अर्चना नेवरेकर यांचं बालपण अतिशय हलाखीत गेलं. सिनेसृष्टीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पुढे त्यांनी नायिका म्हणून अनेक प्रोजेक्ट केलेत. सिनेमाच्या निर्मितीक्षेत्रातही त्या उतरल्या. मराठीतील कलादर्पण हा चित्रपट पुरस्कार सोहळाही मोठ्या थाटामाटात करतात. बालपण ते आज प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व हा त्यांचा प्रवास आजच्या बायोस्कोप गप्पांमधून त्यांनी आपल्यासमोर उलगडला आहे. तेव्हा संपूर्ण व्हिडीओ पहा आणि कसा वाटला, हे आवर्जून सांगा.
    सहभाग
    अर्चना नेवरेकर
    संवादक
    नितिन वाघ
    कॅमेरा
    मोहित चौधरी
    संपादन
    अश्विनी भलकार
    #ArchanaNevarekar #bioscopearts #thetigershow #blackandwhitetiger #filmyfact #marathifilms
    अर्चना नेवरेकर
    कलादर्पण सोहळा 2024
    स्नेहधाम
    संस्कृती कलादर्पण पुरस्कार 2024
    मराठी चित्रपट
    मराठी चित्रपट सोहळा
    मराठी नाटक
    मराठी नाट्य सोहळा
    मुंबई फिल्म सिटी
    फिल्मसिटी
    मराठी सिनेकलाकार
    मराठी अभिनेत्री
    मराठी हिरोईन
    मुलाखत
    Archana Nevarekar
    Kaladarpan Awards
    Marathi Natak
    Sanskriti Kaladarpan Puraskar 2024
    Marathi Cinema
    Marathi films
    marathi film tv artist
    Marathi Actress
    Marathi artist
    film artist
    Marathi Natak
    Mumbai
    Marathi interview
    Marathi bhasha din
    Marathi gaurav geet
    marathi bhasha status
    Marathi bhasha quotes
    Everest Marathi
    Rajshri Marathi
    Bhadipa
    Khasretv
    amuktamuk
    मराठी भाषा दिन
    मराठी भाषा गौरव गीत
    मराठी भाषा सुविचार
    मराठी भाषा विचार
    मराठी भाषा शुभेच्छा
    मराठी भाषा मेसेज
    मराठी भाषा स्टेटस डाऊनलोड
    मराठी भाषा दिन माहिती
    भाडिपा
    एवरेस्ट मराठी
    राजश्री मराठी
    खास रे टीव्ही

Komentáře • 64

  • @user-qy5wn3fu9e
    @user-qy5wn3fu9e Před 6 měsíci +9

    खुपच छान अस इतर लोकाच विचार करणे कोणाला जमत नाही मला खुप आवडले तुमचे विचार मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

  • @user-lc6no8we2p
    @user-lc6no8we2p Před 6 měsíci +6

    अर्चनाजी यांचा संघर्ष खडतर आहे. इतक्या कठीण परिस्थितीतून येऊनही त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास आहे.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      अगदी खरंय. संघर्षानेच त्यांनी सारं काही मिळवलंय.

  • @user-lc6no8we2p
    @user-lc6no8we2p Před 6 měsíci +4

    खूपच सुदंर मुलाखत. मुलाखत घेणारा जर विचारांनी अतिशय क्लिअर आणि कॉन्फिडन्ट असेल, तसचं सोबत उत्तम पाहुणे असतील, तर मुलाखत अशी रंगते. त्यामुळे अतिशय उत्तम व्हिडीओ पाहण्याचा आनंद मिळाला.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Před 6 měsíci +14

    खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. मुलाखत खूप छान. मी खूप मराठी पॉडकास्ट बघते पण अर्चना नवरेकर ह्यांची दाखल कोणी आजवर घेतली नाही ह्याचे आश्चर्य वाटते.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद स्मिताजी.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci +1

      बाहेर अर्चनाजी यांची कोणी दखल घेतली की नाही ठाऊक नाही, मात्र मराठी मनोरंजन क्षेत्रात त्यांना बहुतांश मंडळी ओळखतात. त्यांचं कामही जाणून आहेत.

    • @shobhanatirthali2326
      @shobhanatirthali2326 Před 6 měsíci +1

      दिलके करीबमध्ये सुरेखा तळवलकर यांनी घेतली होती.

    • @prachimarathe5213
      @prachimarathe5213 Před 6 měsíci

      ,​@@shobhanatirthali2326

  • @nehavankudre1794
    @nehavankudre1794 Před 6 měsíci +3

    Khup chhan mulakht .... archna nevrekar tv serial mdhe chhan kam krtat.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      धन्यवाद. आपण त्यांच्या कोणकोणत्या मालिका बघितल्यात.

  • @shalinip7357
    @shalinip7357 Před 6 měsíci +4

    अर्चना तुझें खूप कौतुक.तू सर्व निःस्वार्थ कार्याने एक आदर्श निर्माण केला.तुला खुप यश मिळो.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      फारच उत्तम काम करत आहेत अर्चनाजी. अनेकांना त्यातून प्रेरणा मिळत आहे.

  • @shwetamankame1749
    @shwetamankame1749 Před 6 měsíci +5

    अर्चनाताई खूप छान मुलाखत तुम्ही आदर्श आहात

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      धन्यवाद. अर्चनाजी उत्तम काम करताय.

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 Před 6 měsíci +3

    खूपच छान , प्रेरणादायी मुलाखत, कौतुक आहे अर्चना तुझं keep it up.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      धन्यवाद. अर्चनाजींनी संघर्षातून सारं काही मिळवलं आहे.

  • @sunandakhare
    @sunandakhare Před 6 měsíci +2

    Aprateeeeem mulakhat..Farach bhavali.❤🎉❤

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद. आपल्याला मुलाखतीमधील कोणता भाग विशेष भावला?

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll Před 6 měsíci +4

    छान बोलतेस मला आवडलं

  • @kajalkiran1694
    @kajalkiran1694 Před 6 měsíci +3

    संघरमयी, प्रेरणादाई मुलाखत !

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      खरंय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय.

  • @aratipasarkar361
    @aratipasarkar361 Před 6 měsíci +4

    खूपच छान मुलाखत

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 Před 6 měsíci +2

    May Almighty continue blessing you with immense happiness

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci +1

      अर्चनाजींसाठी आपण बहुमोलाची प्रार्थना केलीय. मनापासून धन्यवाद.

  • @pravinbharati7786
    @pravinbharati7786 Před 6 měsíci +3

    अप्रतिम 👌👍

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      धन्यवाद. मुलाखतीमधील कोणता भाग/विचार आपल्याला अधिक भावला?

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před 6 měsíci +3

    छान मुलाखत

  • @ulkashinde
    @ulkashinde Před 6 měsíci +2

    मोकळा श्वास ...chitrapat..

  • @anjalidhawaliker6059
    @anjalidhawaliker6059 Před 6 měsíci +1

    Very nice Archana tai

  • @sheetalghag4798
    @sheetalghag4798 Před 6 měsíci +3

    असे चागले काम करना रांची माहिती जरूर दाखवा.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      नक्कीच. तोच प्रयत्न आहे आमचा.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      केवळ प्रसिद्ध चेहरा दाखवणं हा हेतू नाही, तर त्यांची दुसरी बाजूही यातून उलगडावी... त्यांचा संघर्ष, त्यांचं चांगलं कार्यही लोकांसमोर यावं... ज्यातून इतरांनाही प्रेरणा मिळत असते... असाच आमचा प्रयत्न आहे.

  • @user-jc5ri8wx6j
    @user-jc5ri8wx6j Před 6 měsíci +2

    Wahhh😊

  • @RupaliPatil-qj1hl
    @RupaliPatil-qj1hl Před 6 měsíci +2

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      धन्यवाद. आपण नेहमीच आमच्या व्हिडीओंना सकारात्मक प्रतिसाद देता.

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll Před 6 měsíci +3

    ताई तु निर्माती आहेस नं
    माझा मुलगा पण रायटर आहे
    विक्रांत रामदास

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Před 6 měsíci

    👌👌🌹👍👍

  • @rohitchaudhari9842
    @rohitchaudhari9842 Před 6 měsíci +1

    Nice

  • @jayashrikhamkar755
    @jayashrikhamkar755 Před 6 měsíci +1

    Lahan panich khup Chan dance kelela tine vargat sarv Jan khup kavtuk karat hote

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      या निमित्ताने आपल्या आठवणींना उजाळा मिळाला.

  • @bkdilip8415
    @bkdilip8415 Před 6 měsíci +1

    Interview chhan ghenara pan chhan prashna vicharle

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci +1

      मनःपूर्वक धन्यवाद. 🙏

    • @bkdilip8415
      @bkdilip8415 Před 6 měsíci

      @@BioscopeArts nam kya h aapka insta pe fallow karta hu aapko

    • @bkdilip8415
      @bkdilip8415 Před 6 měsíci

      @@BioscopeArts nam kya h aapka insta pe fallow karta hu aapko

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 Před 6 měsíci +1

    👍👌🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

  • @jayashrikhamkar755
    @jayashrikhamkar755 Před 6 měsíci +1

    Mazya bajuchya vargat hoti archana ti sahavi ani mi satvi la hote

  • @vijayaindu1463
    @vijayaindu1463 Před 6 měsíci +1

    Mi pn ascha divs kadle

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      संघर्ष सर्वांना अटळ आहे. जे त्यातून मार्ग काढून स्वतःला सिद्ध करतात, ते खरे योद्धे असतात. आपल्या जिद्दीला सलाम.

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Před 6 měsíci +2

    Ase sarvana karata yeu Dey Ani Karu dye kiti cchhya Ani samanjyas agadhi solawya varshi kamaal aahe ase sarvani kahitari karawe ki jyane aapalya manasanchi jopasana hoil anijyanchyakade ase aaji aajoba aahet tyani tyana samanjyaspane sambhalale pahije jyani aapalyala dishya dhakhawili asel tyani tumhi lahaan asatana tumache laad tar kele asatilach pantuhmala japale aselach na nahi japale aahe Ani kalajihi ghetali ase asatana tyana matra hmatarpanat tumach jaast garaj asatey tari tyana sanmaanane sambhalawe Ani tyanche aashirwaadhane mottye whawe

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      अर्चनाजी यांनी आजोबांना सांभाळण्यासाठीचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर तुमच्या म्हणण्याप्रमाणेच अनुकरणीय आहे.

    • @BioscopeArts
      @BioscopeArts  Před 6 měsíci

      आपण हे मत मांडलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सर्वांनीच असा विचार ठेवला, तर उत्तम समाज घडायला वेळ फार लागणार नाही.