स.भ. मकरंदबुवा सुमंत यांची श्रीमद्भागवतकथा नारायणीधाम,लोणावळा .... आॕक्टोबर २०२१

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 07. 2022
  • @ Vidya Date
    विश्ववंदना प्रस्तुत
    आगामी आकर्षण
    । श्रीरामकथा ।
    स्थळ - नारायणीधाम,लोणावळा
    कथाकार - स.भ. मकरंदबुवा सुमंत
    कालावधी - ८ आॕक्टोबर ते १६ आॕक्टोबर २०२२
    आयोजक
    विद्या दाते
    ९८९२३८०८८७
    क्षमा जोगळेकर
    ९०८२६५८३६८

Komentáře • 41

  • @reshmalawate7672
    @reshmalawate7672 Před rokem +21

    खरच खूप श्रवणीय.स्तुत्य उपक्रम.अनेकदा ऐकलं तरी त्तृप्ती होत नाही.पण एक विनंती करू का भागांना नंबर द्याल का म्हणजे शोधायला सोपं होईल. 🙏🙏

  • @jyotimetangale2444
    @jyotimetangale2444 Před měsícem

    Shree Ram samartha

  • @sudhakeny9780
    @sudhakeny9780 Před 3 měsíci +1

    खुप छान सांगता हो तुम्ही, खुपचं छान. ऐकतच रहाव अस वाटत

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 Před rokem +4

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 Před rokem +1

    साष्टांग नमस्कार
    ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před rokem +2

    अगदी बरोबर सूचना आहे

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 Před rokem +2

    जय जय रघुवीर समर्थ

  • @kanchanchavan4882
    @kanchanchavan4882 Před 2 lety +2

    Ktha amrut khupac sundar mn trupt zale mi sgle bhag yekle tumce prvchnace charn sprsh guruji

  • @savitalabade3895
    @savitalabade3895 Před 2 lety +1

    🙏🙏 जय सदगुरू 🙏🙏

  • @snehawaje5493
    @snehawaje5493 Před 2 lety +1

    Khup chan buva Jay satguru 🙏🙏🙏

  • @alkaubale8733
    @alkaubale8733 Před rokem

    खूप छान, धन्यवाद विद्या ताई ‌

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 Před 2 měsíci

    नमस्कार 🙏🌹 श्री राम

  • @indiradeshpande7876
    @indiradeshpande7876 Před 2 lety +1

    तुमच्या या उपक्रमाचे स्वागत आहे . मागच्या भागवताच्या आठवणी जाग्या झाल्या आणी खूप आनंद वाटला . धन्यवाद .

    • @vidyadate
      @vidyadate  Před 2 lety

      धन्यवाद काकु !

  • @ManishaKulkarni-qf7of
    @ManishaKulkarni-qf7of Před 11 měsíci

    खूप छान💐

  • @radhikaghate9208
    @radhikaghate9208 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 Před 2 lety +1

    🙏

  • @manasiparchure7876
    @manasiparchure7876 Před 2 lety +1

    🙏💐

  • @smitadixit5144
    @smitadixit5144 Před 2 lety +1

    खूप छान उपक्रम. Wish you all the best

    • @sanjaychaudhary5784
      @sanjaychaudhary5784 Před 2 lety +1

      आत्ता सुरू आहे का

    • @hemangiajgaonkar9136
      @hemangiajgaonkar9136 Před 2 lety +2

      Wa खूप छान

    • @vidyadate
      @vidyadate  Před 2 lety

      धन्यवाद !

    • @vidyadate
      @vidyadate  Před 2 lety

      @@sanjaychaudhary5784 नाही. मागच्या वर्षी आॕक्टोबर महिन्यात नारायणीधाम लोणावळा येथे आयोजन केलं होतं. या वर्षी श्रीरामकथेचं आयोजन करत आहोत. अधिक माहितीसाठी कृपया डिस्क्रिप्शन बाॕक्स बघा.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 Před rokem +1

    विद्या ताईंचे खूप खूप आभार मानले पाहिजे

    • @vidyadate
      @vidyadate  Před rokem

      धन्यवाद श्रध्दाताई !

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 Před 2 lety +3

    याच्यापुढचा भाग कोणता? अतिशय सुंदर कथन. 🙏🙏🙏 भाग २ टाकावे त्यांवर कृपया.

    • @vidyadate
      @vidyadate  Před 2 lety +3

      तीन संपूर्ण भाग तीन तासाचे अपलोड केलेले आहेतच. अजुन दोन तीन भाग पुढच्या आठवड्यात अपलोड करते. आमचा पुढचा उपक्रम डिस्क्रिप्शन बाॕक्स मधे आहे.अधिक माहिती साठी फोन करु शकता.

    • @kanchangodbole487
      @kanchangodbole487 Před 2 lety

      @@vidyadate खूप खूप धन्यवाद विद्याताई.🙏🙏🙏

    • @sgp9999
      @sgp9999 Před rokem

      @@vidyadate Thanks for uploading all the divine videos. Can I make a small request, is it possible to add these videos in playlist so it can be watched in a given order? Is there any order to be followed while watching these uploaded videos?

  • @jayakulkarni8673
    @jayakulkarni8673 Před rokem

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 Před rokem +1

    जय श्रीकृष्ण!👌👌

  • @user-bu4xy4lj7k
    @user-bu4xy4lj7k Před 10 měsíci +1

    नमस्कार विद्या ताई सर्व भागांना serial no add करा म्हणजे थोडे सोपे होईल. धन्यवाद

    • @vidyadate
      @vidyadate  Před 10 měsíci

      आत्ता पुरुषोत्तम मास व श्रावणमास निमित्त सगळे भाग प्रसारीत केले आहेत.

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Před rokem

    🙏🙏🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏

  • @mohankulkarni9225
    @mohankulkarni9225 Před rokem

    नमस्कार विद्याताई खूप छान उपक्रम आहे . आम्हाला भागवत ऐकायचं आहे . तरी कृपया प्रत्येक भागाला नंबर द्याल कां? क्रमाने ऐकता येत नाही .🙏 नारामणी धाम लोणावळा .

  • @mpjoshi1957
    @mpjoshi1957 Před 2 lety +1

    धनश्री लेलेंच पण टाका ना.

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 Před 2 lety +1

    Sarva bhag taka na sadguru

    • @vidyadate
      @vidyadate  Před 2 lety

      या पुढचा कार्यक्रम श्रीरामकथा आहे ८ आॕक्टोबर ते १६ आॕक्टोबर नारायणीधाम लोणावळा येथे. प्रत्यक्षच आनंद घ्यायला या.

    • @vidyadate
      @vidyadate  Před 2 lety

      वेगवेगळे महत्वाचे भाग अपलोड केले आहेत. या नंतर ८ आॕक्टोबर ते १६ आॕक्टोबर स.भ.मकरंदबुवा यांची श्रीरामकथा आयोजीत करत आहोत. बुकींग चालु आहे. शेवटच्या काही जागा शिल्लक आहेत. डिस्क्रिप्शन बाॕक्स मधे डिटेल्स आहेत.

  • @manjushakanitkar5147
    @manjushakanitkar5147 Před rokem +1

    🙏🙏