घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवला शिंपल्यांचा रस्सा 😍 | Clams Curry | S For Satish | Sakhari (Kokan)
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवला शिंपल्यांचा रस्सा 😍 | Clams Curry | S For Satish | Sakhari (Kokan) #ClamsCurry #ShimplyanchaRassa #TisaryanchaRassa #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another CZcams channel - / @satishratate
एक.नंबर.शिंपल्याचा.रस्सा.झाला.त्या.दिवशी.खेकड्याचा.पण.एक.नंबर.झाला..असे.गावाकडे.खायला.खुप.मज्जा.येते.इंजाॅय.करा
Khupch chaan....Aani recipe tar 1 no.👌👌😋
मुळे करायचे असतात आणि वाटप भरपूर घालायचं असतं मग ते अजून छान पोटात गरम मसाला पण घालायचा असतो हे पाहण्यासारखं झालं ना मग जास्त पाणी
Wow sahi shells recipi last movement la tumi basale te ghar konache kai sunder aahe lamblachak pudhacha hall mastach
किती वेळा एकच टॉपिक वर व्हिडिओ करणार
Bhari lagto shimplya cha rassa. Bhaiya pan khatat
Varsha khup great aahe...kuthe hi ti adjust chaan karte....salam tula varsha👌👌👍👍🙏🙏
Excellent recipe Varsha......yummy Shimplya😊👌👍🙌🙌🚩🚩🚩🚩🚩🌹
WOWWWWWWWW ,Konkan Region is A beautiful COAST LINE surrounded by ARABIAN SEA , Greenery, MOUNTAINS , RIVER'S , WATER DAMS , WATERFALL, HEAVY RAINS . VARIETIES OF Sea food,crabs, shell fish and soooo many Good things to njoy ...very beautiful simple And CALM village life .
As usual mast recipe...
Khup mehnat...👍👍👍
Varsha vahini thoda aaram pan kar
He tumhi konakade kartay ghar veglach vataty.pan mast aahe😊
He ghar konache ahe
विडीओ एक नंबर आहे वहीनीने पण खुप मेहनत केलीय रेसिपी छान आहे👌👍
Dada tuje video ek no astat... baki lokana ky jatat type krayla
Vegetable recipe banvat nahi ka varsha madam
Vegetable recipe banavli tari cover ka kartil te? She donshe lokan sathi lakho non vegetarian lokancha mood off! Je unique asta tech baghayla gammat ahe.
शाकाहारी पण खायला पाहिजे पण विडीओ छान आहे
Mulechi resipi khup chhan mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍👍🙏
आम्ही मुळे कापून मग बनवतो रेसिपी...आणि तुम्ही कोकणचे असून खोबरे पण खूप कमी वापरता ...बाकी छान रस्सा दिसत होता ...❤
Ek no khup chaan ❤❤ yummy 😋 😋
खूपच छान शिंपळ्याची रेसिपी 👌👌👌
शिंपल्याचा रसा जाम भारी, स्वादिष्ट, टेस्टी👌😋😋😋
Mumbai la gele ki palak vgere
khatat..gavi alayantr aplyadathi khas khekde,shimple yache vlog krtat dada .he smjayla pahije jyani coment keli tyana
दादा त्या शिकल्या पण खात असतात का? मला माहीत नाही म्हणून विच्यारते कधी माहीत नव्हते.
खूप छान वेरी नाइस
हो...दादा ..भाज्या खात जा विषेशतः पालेभाज्या...कारण लहान मुलांना तर भाज्या खायलाच पाहिजे..
Vrsha Khup हुशार ahy....1da batch ahy laxmi ahy ....
तुम्ही भाज्या खातच नाही का कोबी फ्लॉवर गाजर मुळा मेथी पालक इत्यादी
😂😂😂
भाज्या तर सगळेच खातात पण हे पदार्थ फार कमी लोकं खातात
😂😂😂
Kokani manus aahe.. mase khanarch🐟🐠
Shakahari. Share kara
Khupch Sipla rassa thoda pani sutle bhari😋👍
Roha la aamcha lahan pani khup shiwlya kalwe khali aahet Alibag Rewdanda cha maushi lok wekayla yet hotya gele te diwas , blog mast
हे कडक शिंपले कसे खाता
शिपल्यांच्या आत मध्ये मांस असते ते खायचे असते वरचे कव्हर काढायचे असते खाताना....ते easily निघते
Shimpale khat nahi tyatala gar khatat. Aamhi ak shipi suke karato pan te ghatt asate. Shimapalya kapun ak shipi ghyayachi asate. Pan rassa 👌👌
सतीश, मोती कुठल्या शिंपल्यात होते.
मस्त satish दादा #aforahire
खुप छान ब्लॉग आहे👍👍🙏🙏
Recipe chchan tomato Ani kairi ambat nahi zale ka?
Mazi aai aukke Ani rassa दोन्ही घालायची अफलातून असायचे
मुळ्ये चांगले टप्पोरे मिळाले माष्ट छान निघाली
प्रदनु खलाशी😂
वर्षा खूप छान जेवण बनवते आणि तिचं जेवण मला खूप आवडते कधी बोलवशील ग वर्षा मला जेवायला आजचा व्हिडिओ छान आता गेली
Super recipe it's look yummy ❤
Desi cleaning village Desi oyster kalva next video
Shimplyancha rassa mhnje tyat gar asti kay.te kase fodun khayache te dakhva.
शिंपल्याच्या आत मध्ये मांस असते एकतर ते पाण्यात उकडून शिजवतात किंवा मग कच्चेच विळीवर कापून मग शिजवून रस्सा करतात
भाऊ खुप भारी व्हिडिओ टाकतो कधी आमच्या गावी ye मासेमारी करायला
वा वर्षा खुप छान मस्त जेवण करते एक नंबर लय भारी आवडल
New Recipe Mast 👌
छान मंस्त रेसीपी दाखवलीं...👌👌😋😋👍 तुमी गावी...मुंबई दोघी ठीकाणी ..ऐंनजोय करता ..मला खूप आवडते...अश संगळा ना जमत नाही...माझा नवरा फार बोंरीग आहे...😂😂😂😂 कुठे च नेत नाही..कंटाळा नुसता ...😢 पदृनु..खलासी..भीम..😂😂❤
Same here nayan kharach 😒😊
हे रेसिपी सर्व गावात होत असतात.
bhava ek number recipe kadhi tari amcha gavi ye devgad vijaydurg la maharajancha killa ahe mase suddha khayla miltil boating suddha ahe mulana gheun ye
Konakde gelet tumhi..?
Ek number video hota dada 😊😊
एक शीपी बनवले काय
एक शिपी करताना शिंपल्या कच्य्याच विळीवर कापतात आणि मग रस्सा करतात
Nonveg Sunday banvata
खूप छान.. 👌🏻👌🏻😍
khup chyan 👌👌👌👌🦪
Good recipe of simple.
Ye cover k sath kaisa khate app log
अंदरकी machhi khatat... शिंपला चाटून फेकतात... मस्त लागतो
खूप छान विडिओ
Varsha Chan recipe ahe You are Mastrshef❤❤
Khup chan Vlog! ❤
Mast 👌😍
Mi dubai warun bgtu video
दादा तुम्ही मला बैठक मधे दिसला होता
Khup chan
खुप आवडला अस वाटत होत आपण पण जाऊन मुळे काढावेत
हे मात्र अगदी खर.
वा मस्तच
Bau dubi la kote rhtu
Show us veg recipes
मुळे करलायला शिक वर्षा , उकडण्यपेक्षा करलुन केलेला शिंपल्याचा तिखला छान लागता मग ते मुळे असो शिवल्या असो जबरदस्त लागत मी तुला भेटायला येणार आहे तेव्हा शिकविळ शिवल्या कश्या करलायच्या ,आणि मला मसाला पण घ्यायचा आहे ,मी बनवते पण तुम्ही बनवता तो घ्यायचा आहे पनवेल ला याल तेव्हा व्हट्सअ़प करेन . धन्यवाद .
😊
Ami pan karlun kartat mule vatan lagun
हो.. कापूनच खरे बनवायचे असतात ..अजून छान लागतात.
ajkalchy mulina aved at no..special ahy
Lai bhari 1 number
Hi satish jo mula shimpli dakhwat hòtas to ragla mula amchykade nahi khat.
Kokani manasache aavadate khady
Wow mastch
Super very nice vlogs dada
Masat hota video
Chan resipi bhau
शेवगा शेंगा जाम भारी रस्सा
कालवण खात च रहाल
🙏
त्याच्या आताल खायचं का सगळ खायच टपर पण 😮
Mast
आमच्या कडे अलिबाग ला शीवलया मणतात
मस्त छान ❤❤❤
Tasty. But next time Versha please xiplechem panni gallon ghalam
Pls hamala fishing kartay dakawa
दादा भिड्याचा तवा भेटेल का वसवलेले.....
मला कधी बोलवतात सतीश भाऊ😊
Khup chan navin blog banva
दादा चांगली लागतंय का आमच्य नाशिक नाही खत अस
हे शिपले नाहीत ह्याला खुबे बोलतो आम्ही
खूप छान रेसिपी❤
Khup chhan receipe
तुम्ही रोज चिकन आणि मासेचं खाता का वार नाही पाळत.
👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Sanket la video madhe pahun chan vatale, chan video hota
👌👌👌👌👌
Khoopch chaan 👌👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Tumhi kiti nonveg khata vej kdhich dakhvat nhi
Be vegetarian😮
Very nice video tasty yummy MOUTH WATERING dada vahini THANKS 😋😋😋😋🙏👌
कडक आवरण काढून का नाही करत रेसिपी म्हणजे खाताना सोपे
👌
मस्त झाला आहे रस्सा 😋
Tumhi khekdyachi recipe dakhvnar hota
नवा फ्लॅट मानवलाय वर्षा व सतीश दोघे जाड झाले 😂😂
Ho kharach 😄😄😄😄😄
@@shailajadhav5478 मराठी माणूस पुढे गेलेला मराठी माणसाला बघवत नाही हेच खरं अरे त्यांना खायला मिळतय पण हे खुपते का तुम्हाला?